अप्रतिम ताई हृदय पासून तुम्हाला क्रांतिकारी जय भीम तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक आईने जर असे केले तर सर्वजणचे मानवी जीवनाचे सार्थक आहे
@jijajija3049Күн бұрын
अप्रतीम सुर ताल लय यांचा सुरेख संगम .💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jayantavthare46146 күн бұрын
धम्म संस्कार शिकवणारं मधुर आवाजातील सुंदर गीत आहे . ताई जय भीम नमो बुद्धाय .
@JaykumarMun7 күн бұрын
खूप खुप सुंदर गायन आवाज पन चांगला प्रबोधन पन एकच नंबर जयभिम ताई
@radheshamsonue67505 күн бұрын
मनाला स्पर्श करणारे गित आहे ,खूप छान आवाज आहे❤❤ताई
@dattawaghmare80364 ай бұрын
महाराष्ट्रात गाजत असलेली महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका राणी असणारी ती महाराष्ट्राची नवतरुणी लाडकी गायिका कु,नालंदा सांगवीकर यांनी अगदी सुंदर व गोड आवाजात गायलेल हे भिम गीत त्यांच अगदी मनापासून आभार मानतो आणि आभिनंदन करतो वाघमारे सर
@himmatraomore41376 күн бұрын
Kharch Manapasun Abhinandan Beta
@ramansatpal7524 күн бұрын
Ati sundar jaybhim jayshivray
@jagannathyadav578 күн бұрын
मनाला स्पर्श करणारे गीत आहे म्हणून अभिनंदन
@vasudeotamgadge73694 күн бұрын
खुप छान प्रबोधन केले स नालंदा जयभीम.
@rahulgajbhiye130718 сағат бұрын
खुप सुंदर गीत गाईले आहे. आवाज खुप गोड आहे. 👌👌👌
@nirmalaraut41084 күн бұрын
खरच खूप सुंदर गित आहे ह्या गितानुसार अनुकरण केले तर खरोखर संपुर्ण भारत 100%बौद्धमय नक्कीच होणार ❤❤❤❤❤
@ashokbaviskar22635 күн бұрын
खुप खुप छान आवाज आणी सादरीकरण. पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा.जयभीम. धन्यवाद.
@shantashirsat44796 күн бұрын
खुपच सुंदर गीत ताई आवाज खुप सुंदर भीमं गीत जय भीम ताई
@PRASHANSHAWANKAR2 күн бұрын
अतिशय सुंदर आहे ❤
@pradiprangari9446 күн бұрын
तुमच्या कार्या ला सदेयव अप्रतिम येश लाभो हीच बुद्धा चरणी प्रार्थना करतोय आणि ताई खूपच छान गीत आहेस त्या बद्धल् तुझ अभिनंदन 🌷🙏जय भीम नमो बुद्धाय🌷🙏
@KeshavKamble-er5ff8 күн бұрын
अप्रतिम गीत आहे. आणि तितकेच सुंदर गायले आहे. माझा या गायकीला क्रांतिकारी जय भीम.
@dilipsalve5203Күн бұрын
जय भीम जय शिवराय खूपच छान गित गायल आहे ताई मनापासून अभिनंदन.
@VijayanandKabirgarje-nk8yq7 күн бұрын
गायकीला क्रांतिकारी जय भीम❤
@kacharumore88085 күн бұрын
आजच्या वर्तमान काल आणि परस्थिला अशा गाणे अत्यन्त आवशक आहे या गाण्याची रचना फारच सुंदर आहे या गायकने सुंदर आवाजामध्ये सुंदर गीत गायिले नामोबुध्दाय जयभीम
@rajkumarrasal50356 күн бұрын
एवढा उच्चप्रतीचा आवाज तेवढंच दमदार सादरीकरण पण कोरस आणि वाद्यवृंद यांच्यामध्ये खुप सुधारणा करावी लागते जयभीम 🙏
@nileshpande73672 күн бұрын
अप्रतिम🎉.... खूखूप सुंदर
@panchsheelanikadje6836Күн бұрын
Krantikari Jay Bhim jay sanvidhan Namo Budhay Very nice
@Dnyaneshwarkhandare68453 күн бұрын
खूप च छान गीतातून समाजाचे प्रबोधन केले ताई आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन...... जय भिम🙏🌹 नमो बुद्धाय🌹🙏 जय संविधान🙏
@RAJASFILM2 күн бұрын
छान प्रबोधन👌👌🙏🏻जयभीम
@dipalijadhav746319 сағат бұрын
Khup sunder gan..
@comedybrother92942 күн бұрын
Jai bhim tai
@GunajiDhumaleКүн бұрын
खुपचं छान गोड आवाजात गायन करुन गौतम बुद्धांचे विचार गायन केलें 🙏🌹🌹🙏🙏💐💐🙏🙏 छान ओवी सुद्धा.. ताई असेच भीम गीत गायन करावे 🙏🙏
@vidantdukre005 күн бұрын
खरंच खुपचं छान सुंदर आवाज आहे आणि गित पन फार सुंदर आवडलंय मला असाच सुंदर आवाज राहो नालंदा बेटा हिच माझी तथागत बुद्ध चरनि प्रार्थना आहे तुला जय भिम बेटा
@jayantlavhale55602 күн бұрын
कु. नालंदा ताई लव्हाळे परिवारातील सदस्यांकडून तुझे खूप खूप अभिनंदन कारण तुझ्या गीतातून तू दहा भासणाने प्रबोधन होनार नाही तेवढे प्रबोधन तुझ्या ह्या गीताने होणार आहे
@rajkumarb.meshram40602 күн бұрын
Very nice Jay Bhim, Jay Savidhan Jay Bharat Namo Buddhay Jay Bhim.
@sujatagawai9587Күн бұрын
Khup chhan sadhu sadhu sadhu 🙏🌹
@dilipsalve52034 ай бұрын
जय भीम नमो बुद्धा य. ताई. खुप छान गीत गायल.
@shantahelode4 күн бұрын
खुपच छान गायले
@jaypaldhurandhar90836 күн бұрын
फारच अप्रतिम जयभीम 🙏🙏🙏
@SanjayFulzele-qq2uk2 күн бұрын
Khupach sundar jai bhim
@ManojMurade6 сағат бұрын
खूप छान गीत आहे ❤❤❤❤
@dhondiramkadam36902 күн бұрын
Tai khup chhan sandesh apla ahe Nahitar lok Babasaheb Dokyavar An ha bamnachya votyavar ashi haki gat ahe Mi sada bhola anpt kavi gayki echha mandli Jay Bhim
@PrafulKamble-vs3it6 күн бұрын
खूप खूप छान ताई. जय भीम.जय भीम...
@SunitaKamble-k9m2 күн бұрын
खूप छान ताघु
@KeshavArsule-g8w14 сағат бұрын
आतिशय सुंदर आहे
@PradeepkambleKamble2 күн бұрын
Thanks sis ji well come to very good songs best ji jay bhim jay Bharat jay savidhan ji
@Surekha-bs9pj2 күн бұрын
ताई तुम्ही खूप छान गाणी म्हणतात ❤❤
@rajendraborde84465 күн бұрын
अप्रतिम गीत ❤❤
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi6 күн бұрын
❤ नमोबुध्दाय ❤ जयभीम ❤ अभिनंदन !
@yogitabansod41243 күн бұрын
Kharach khup garaj aahe panchashila shikavanyachi. Jay bhim🙏
@kundasonule82774 күн бұрын
खूप छान.प्रेरणादायी
@sunilwaghmare50246 күн бұрын
Jaybhim tai
@kawadukhade9224 күн бұрын
खूपच सुंदर आवाज आहे
@sahilaksapure58118 күн бұрын
नालंदा ताई खुप छान प्रबोधन
@sanjayjondhale76942 күн бұрын
नालंदा ताई तुझा आवाज किती गोड हाय, बा भिमाच्या गाण्यामधुनी बा विचार मांडते ग माय......!
@pramilanikumb40772 күн бұрын
खुप प्रबोधन करणारे गीत गायलस बेटा खूप छान
@JyotiBhusavale3 күн бұрын
खुप सुंदर गित आहे जय भिम ताई
@SumedhRamteke-it1zn4 күн бұрын
खूप छान वाटले गान
@suchitgamer57767 күн бұрын
खूपच छान गाणं आहे आवाज पण छान आहे .जयभीम ताई .
@GajananPadghane4 күн бұрын
खूप छान गीत, आणि खूप छान गायलं आहे.
@GopaldasSalve6 күн бұрын
ताई आवाज आणि गायन् अतिशय सुंदर आहे परंतू वादाचा आवाज फारच मोठा वाटतो जयभिम
@NaliniD-c8u2 күн бұрын
Jay Bhim 💙🙏 namo budhay 🙏💙 nice ❤song
@ujjwalapanpatil67525 күн бұрын
Very nice song 👌 jai bhim namo Buddhay bata go ahead
@surajkharat26214 күн бұрын
Jay. Bhim
@pankajyelve5123 күн бұрын
आवाजात जादू आहे ताई.. अप्रतिम आवाज भविष्यात फक्त तुमचाच जलवा असेल येणारा काळ फक्त नालंदा ताई तुझाच असेल.. पुढील वाटचाली साठी क्रांतिकारी जयभीम