आतापर्यंत मी जे गाणे ऐकलेले आहे. त्या सर्व प्रकारच्या गाण्यांपैकी अत्यंत मला आवडले. धन्यवाद आजीबाई जयभीम. आजीबाई तुझ्या आवाजाला साष्टांग पुन्हा एकदा जयभीम.
@ashokkamble45126 күн бұрын
आई, तुझ्या या आर्त स्वरातील भीमगीताबद्दल तुला मानाचा जय भीम व त्रिवार वंदन 🙏🙏🙏 आणि महामानव डॉ. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन 🙏 🙏 🙏
@saylijadhav89434 күн бұрын
आजी तुंम्हाला मानाचा मुजरा या वयात एवढा पहाडी आवाज आणि गाणे ही नविन ऐकायला मिळाले
@kalpanaundirwade72007 күн бұрын
खरंच आजीबाई अप्रतिम असं गीत तुम्ही सादर केले डोळ्यात अश्रु आले आहेत ❤❤
@VimalNikale-c4n6 күн бұрын
आजी आणि ग्रुपला कोटी कोटी प्रणाम.आवाज .गाणे .अर्थ १ न.
@mrsamyak07636 күн бұрын
आई साहेब तुमच्या गायनाला सलाम आणि खुप खूप शुभेच्छा जयभीम 🙏
@rahulpradhan99 күн бұрын
धन्यवाद. Max Maharashtra
@ashokmhatre73109 күн бұрын
Jay Bhim Aji❤
@NikitaIngale-z5k3 күн бұрын
१ नंबर गान गाईल आजी😊😊😊 कडक जय भीम ❤😊
@theplayeryash6187 күн бұрын
या आजीला आणि तीच्या आवाजाला मानाचा जय भिम 🙏🙏🙏👍👍
@sapnameshram22057 күн бұрын
मानाचा जयभीम आजी आणी टीम
@prakashwaghmare43357 күн бұрын
या कलाकारांना मदत करावी अशी विनंती आहे जयभीम.
@jyotigajbhiye27545 күн бұрын
Khupch sundar geet gaun aadranjali vahili aai babana great aai🙏
@avinashramfale48242 күн бұрын
आई अतिशय सुंदर आवाज आहे
@snehaayare20467 күн бұрын
खुप छान सर्व कलाकरांना मानाचा जयभिमही टीम कोणत्या शहरातली आहे .