Raju Shinde यांचा ठाकरे गटात प्रवेश, BJP चे नेते पक्ष का सोडतायत ? पवार ठाकरेंकडे पक्षांतर वाढणार ?

  Рет қаралды 271,022

BolBhidu

BolBhidu

9 күн бұрын

#bolbhidu #RajuShinde #devendraFadnavis
संभाजीनगरचे भाजपचे नेते आणि माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केलाय. रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे अशा भाजपच्या दिग्गज नेत्यांनी मनधरणी करण्याचे प्रयत्न करुनही शिंदेंनी हा निर्णय घेतला. संभाजीनगर शहरातल्या विधान सभा मतदारसंघांमध्ये राजू शिंदेंचा चांगला होल्ड असल्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचं सोडून जाणं हा भाजपसाठी धक्का तर ठाकरेंसाठी मोठा दिलासा मानला जातोय. पण गेल्या काही महिन्यांत उन्मेष पाटील, सूर्यकांता पाटील अशा भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतलाय.
त्यामुळं एकीकडं दिग्गज येत असले तरी स्थानिक नेते बाहेर पडत असल्यानं भाजपची ग्राउंडवरची ताकद कमी व्हायला लागल्याचं सांगितलं जातं. पण हे नेते भाजपला सोडून जाण्यामागची नेमकी कारणं काय, त्यांना इतर पक्षात नेमकी कोणती स्पेस दिसतेय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 629
@YogeshPurohit-rk3om
@YogeshPurohit-rk3om 8 күн бұрын
दुसऱ्यची घरे फोडल्यावर मग आपल्या घराच काय होत हे आपोआपच नियती सांगते
@user-hd3rz2ed2p
@user-hd3rz2ed2p 7 күн бұрын
Baramatiche kaka ne fodafodich rajkaranala suruwat Keli ha itihas bagal bacchyyana mahit nahi. Tyanuley konhi yet Ani dyan det. Congress ne kiti fodafodi Keli, lok resort madhe ya purvi thevi te pan mahiti ghya.
@rajupnjkr
@rajupnjkr 7 күн бұрын
UTHANE PAN 2019 MADHE DEWENDRJINCHYA PATHIT KHANJIR KHUPSLAY.
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 4 күн бұрын
वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांची घरं खाणता ख्वाजा यांनी फोडली
@avantilatkar7008
@avantilatkar7008 8 күн бұрын
फडणवीस भाजपमधील भाजपच्याच नेत्याना मोठ होऊ देत नाही
@Ghadge
@Ghadge 7 күн бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@user-md1zf1of2i
@user-md1zf1of2i 7 күн бұрын
मग उद्धव ठाकरे काय करतात शरद पवार काय करतात राज ठाकरे अजित पवार काय करतात हे लोक स्वतःच्या पक्षाचा अध्यक्ष बदलतील का?
@avantilatkar7008
@avantilatkar7008 7 күн бұрын
फडणवीस काय करतायत,,,,स्वताचे मुलाला बेदम मारतायत आणि दुसऱ्याच्या मुलाला कडेवर घेऊन फिरतायत
@sharadkarande5746
@sharadkarande5746 7 күн бұрын
एकदम बरोबर...
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw 7 күн бұрын
@@user-md1zf1of2i तुझ्या सारख्या बालिश बुद्धीच्या बेअक्कल जोकर बालवाडी नापास अंगुठा व्यक्तीने इतक्या मोठ्या गोष्टी करू नये😂😂😂 तुझ्या विकसित न झालेल्या मेंदूला झेपणार नाही😂😂😂 एक ऑफर आहे तुझा मेंदू बाजारात विक कोट्यवधी मिळतील कारण आज पर्यंत वापरलाच नाहीस😂😂😂😂 इतका बिनकामाचा लाळ चाटू गुलाम आहेस रे😂😂😂😂
@sudhirgorleasangaon9165
@sudhirgorleasangaon9165 7 күн бұрын
शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उध्दव साहेब ठाकरे ❤
@advaitkulkarni21
@advaitkulkarni21 7 күн бұрын
Today's Generation don't know 😢 what sharad pawar have done 😢. Midc , World's largest planned city' Navi mumbai , Pune IT hub every industrial area in maharashtra is stareted by him.. 🎉🎉 What you have done 😮 Ifsc, Vedanta foxcon , despite letter of gadkari ji tata airbus went to vadodara instead of nagpur., taking bollywood out of mumbai.., diamond hub,40 IT company out from pune , bulk drugs park,what you want andhbhakt.. Toady maharashtra and pune is top because of sharad pawar not bijep.and mode.. andhbhakto sudharo 😮😮😅😅😅😅
@PrasadAdhav-dv7kh
@PrasadAdhav-dv7kh 7 күн бұрын
​@@advaitkulkarni21या म्हाताऱ्या ने भ्रष्टाचार केला आहे.😂
@Aba12342
@Aba12342 6 күн бұрын
खांयाला, चोरी करायला,भेटत, नाही
@Aba12342
@Aba12342 6 күн бұрын
बोल, भी डू, खोटारडे आहे
@user-bx6gi1pr1d
@user-bx6gi1pr1d 5 күн бұрын
​@@PrasadAdhav-dv7kh bjp fact bhrashtachar karat ahet, Maharashtra madhye rahun jikun Yeun gujrat chi kaam kartat, kiti hi lachari
@Dkisap
@Dkisap 7 күн бұрын
जे पेरलं ते उगवणारच!!!!
@vaibhavkarpe6974
@vaibhavkarpe6974 8 күн бұрын
टरबुज लवकरच फुटणार
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw 8 күн бұрын
फुटायाला सुरुवात झाली 😂😂😂😂 लवकरच विसर्जन 😂😂😂
@jatinukey4062
@jatinukey4062 7 күн бұрын
😂😂😂
@jaypatole6480
@jaypatole6480 7 күн бұрын
😂😂😅
@gk-di4kn
@gk-di4kn 7 күн бұрын
टरबूज फुटणार आणि पडवळ लांब होणार?
@factically4972
@factically4972 7 күн бұрын
कंटाळा आला ऐकून ऐकून 😂
@VASAVESANDIP-mw5ig
@VASAVESANDIP-mw5ig 8 күн бұрын
Bjp मुक्त महारास्ष्ट्र येणारी विधानसभा निवडणूक भाजप साठी सोपी नाही म्हणून ..
@advaitkulkarni21
@advaitkulkarni21 7 күн бұрын
@@VASAVESANDIP-mw5ig Today's Generation don't know 😢 what sharad pawar have done 😢. Midc , World's largest planned city' Navi mumbai , Pune IT hub every industrial area in maharashtra is stareted by him.. 🎉🎉 What you have done 😮 Ifsc, Vedanta foxcon , despite letter of gadkari ji tata airbus went to vadodara instead of nagpur., taking bollywood out of mumbai.., diamond hub,40 IT company out from pune , bulk drugs park,what you want andhbhakt.. Toady maharashtra and pune is top because of sharad pawar not bijep.and mode.. andhbhakto sudharo 😮😮😅😅😅😅
@manojparasnis4080
@manojparasnis4080 7 күн бұрын
​@@advaitkulkarni21👌👌👌
@pankajpatil2206
@pankajpatil2206 7 күн бұрын
Ho manya aahe ​@@advaitkulkarni21pan thakre project hou det nahi barsu vadhvan la pawar cha pathimbja aahe pan thakre cha nahi राज्याला हेच परवडणार नाही त्या पेक्षा काँग्रेस शरद पवार सत्तेत पाहिजे ठाकरे पूर्ण कम्युनिस्ट झाला आहे
@Real_Maratha
@Real_Maratha 6 күн бұрын
पण भाजपला पाडतयका , ,, आरक्षणाच्या नावावर मराठा समाजाला मूर्ख बनवलं जातंय,, मराठा आरक्षणाला सपोर्ट करणारे सगळे मूर्ख आहेत😢😢
@vikaspatil4590
@vikaspatil4590 8 күн бұрын
फक्तं 🍉🍉🍉🍉🍉 मुळे , भाजपची वाट लागली. महाराष्ट्र प्रेमी जनतेचा कौल भाजप विरोधात नाही तर 🍉🍉🍉🍉🍉 विरोधात आहे.
@nitinkalel2242
@nitinkalel2242 8 күн бұрын
💯
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw 8 күн бұрын
@@vikaspatil4590 अजिबात नाही आम्ही महाराष्ट्र प्रेमी आहोत आणि टरबूज आणि भाजपा एकाचा नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुळात महाराष्ट्र हा फक्त आणि फक्त मातीतील पक्ष जस शिवसेना, राष्ट्रवादी,शेतकरी कामगार पक्ष, मनसे यांचच आहे.त्यामुळे भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव. टरबूज असला तरी पाडणार नसले तरी पडणारच . मराठा तितका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा एक स्वाभिमानी अस्सल कट्टर महाराष्ट्र धर्मीय माणूस
@AmolBhalerao-ks7gi
@AmolBhalerao-ks7gi 8 күн бұрын
बरोबर
@rajendradange3219
@rajendradange3219 7 күн бұрын
फडणीस हा महाराष्ट्र द्रोही आणि गुजराती प्रेमी आहे.
@Asttro_siddhi
@Asttro_siddhi 7 күн бұрын
@@vikaspatil4590 कारण की तो फक्त एक ब्राम्हण आहे म्हणुन
@sunilthokal3365
@sunilthokal3365 8 күн бұрын
भाजपला ठाकरेंशिवाय पर्याय नाही, हे भाजपच्या नेत्यांना समजायला हव.
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw 8 күн бұрын
@@sunilthokal3365 नको समजू दे.उलट चांगले आहे. या महाराष्ट्रातील घाण निघून जाईल भाजपची
@erwinsmith5796
@erwinsmith5796 7 күн бұрын
Are nhi yr bjpe ksi pn power madhe aali nhi pahije nhi tr punha yenare prakalp bujarat la jail 😢
@dnyandeoyadav4096
@dnyandeoyadav4096 8 күн бұрын
आता महाराष्टात भाजप संपणार आहे म्हणून भाजप सोडून नेते जात आहेत
@shaileshkamble5669
@shaileshkamble5669 8 күн бұрын
BJP हटाओ देश बचाओ 🤣🤣🤣
@Trading_Shine92
@Trading_Shine92 8 күн бұрын
Nahi phakt 🍉🍉hatao.. BjP kadhi hi parwadli congress ani rashtrwadi congress peksha.. Kamit kami ha ekach paskha ahe jo non maratha Nete tayar karto
@PiyushKMohan
@PiyushKMohan 7 күн бұрын
Bhim Hatao Desh Bacaho 😂
@shaileshkamble5669
@shaileshkamble5669 7 күн бұрын
@@PiyushKMohan संत्रे के छिलके 🤣🤣🤣
@PiyushKMohan
@PiyushKMohan 7 күн бұрын
@@shaileshkamble5669 Bhim ke pappu 🤣
@sumitShinde-zc6vc
@sumitShinde-zc6vc 7 күн бұрын
bhimtya😂
@homegardener13
@homegardener13 7 күн бұрын
एकच महाभयंकर चुक, कुणालाही प्रवेश ! त्यातल्या त्यात राष्ट्रवादीला ?
@milindsaner8269
@milindsaner8269 7 күн бұрын
नेते फक्त तपास यंत्रणेच्या जोरावर भाजपसोबत जात होते.
@Sss_Er
@Sss_Er 7 күн бұрын
@vexilsumit_007
@vexilsumit_007 8 күн бұрын
३ दिवसांनंतर आरतीचा व्हिडिओ 😂❤
@user-yy5cx9ny5p
@user-yy5cx9ny5p 7 күн бұрын
फडणवीस हेच मुख्य कारण आहे तसेच राष्ट्रवादी ला सोबत घेणे हा त्याचा मूळावर उठत आहे...
@jivaandeshpande9761
@jivaandeshpande9761 8 күн бұрын
आता समजलं तुम्ही त निष्ठावंतांना सोडून रेडिमेड उमेदवार यांना पसंती देत होते शेवटी ते वापस चालले
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 8 күн бұрын
जर विधानसभा निवडणुकीत भाजपचा Performance सुमार झाला तर निकालानंतर भाजप सोडून जाण्याचे प्रमाण अजून वाढेल.. सरशी तिथे पारशी हा राजकारणाचा नियम आहे..
@chandrashekharchandvale9375
@chandrashekharchandvale9375 8 күн бұрын
छत्रपती संभाजी नगर मधील विधानसभेकरिता आमदार पदाची जागा शिंदेच्या सेनेकडे जाईल मग भाजप मध्ये राहून काय उपयोग हा व्यवहारिक मुद्दा कुणीही उचलेल म्हणून हि गळती चालूच राहील.
@suvarnabokare2186
@suvarnabokare2186 7 күн бұрын
Satik, sir.
@user-Kri2022shNa
@user-Kri2022shNa 7 күн бұрын
💯brobr video bnwanare na nhi kalal 😅😅😅
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw 7 күн бұрын
@@chandrashekharchandvale9375 काय अगाध अज्ञान आहे😂😂😂😂 घरातले पण कोणी ऐकत नाही ,तुमच्या मताला काडीची किंमत नाही म्हणून इकडे येऊन सगळे फ्रस्ट्रेशन काढणे हा सोपा उपाय मिळाला ना😂😂😂😂 एवढं व्यावहारिक ज्ञान असण्याचा तुमचा अती आत्मविश्वास असेल तर स्वतः काढा चॅनेल मांडा मत 😂😂😂मग बघू तुमच्या अर्धवट मूर्खपणाचा कळस असणाऱ्या आचरट चार ओळींना काय प्रतिसाद मिळतो ते😂😂😂😂😂😂 चूक तुमची नाहीं😂😂😂 अभिजित बीचुकले आणि तुमच्या सारख्या जोकर , बालवाडी नापास अंगुठा छाप लोकांना प्रतिसाद देणाऱ्या आचरट, अक्कल शून्य लोकांची चूक आहे 😂😂😂 बघा ना तुम्हाला पण ४८ लाईक्स आले अभिजित बिचुकले यांना पण कसब्याचा विधान सभा निवडणुकीत ४८ मते पडली😂😂😂😂😂 तुमच्या सारख्या जोकर लोकांचा आत्मविश्वास अशा पाठिंबा देणाऱ्या आचरट बेअक्कल लोकांमुळेच वाढत असेल नाहीं का😂😂😂😂 बाकी तुमचे चांगले आहे चंद्रशेखर बीचुकले काका😂😂😂😂
@suyogdavrung1156
@suyogdavrung1156 8 күн бұрын
जैसे कर्म जैसे फल
@mukhtarpopere6140
@mukhtarpopere6140 7 күн бұрын
अगदी बरोबर फडणवीसां मुळे हे सगळं घडते, जशी करणी तशी भरणी
@akshayap2559
@akshayap2559 7 күн бұрын
उतरती कला लागली😅
@eaglehandle
@eaglehandle 7 күн бұрын
Bjp ला विंनती आहे की फ20 विधानसभेला मुख्यमंत्री पदाचा चेहरा kara म्हणजे सुपडा साफ😂😂😂
@modernmogli5155
@modernmogli5155 7 күн бұрын
पण हे लोकं bjp मध्ये परत जाणार नाही याची खात्री आहे का ....... जाणता वैतागली आहे ह्या गोष्टीना
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 7 күн бұрын
हा विषय महत्त्वाचा आहे.पुन्हा एकवेळ ठाकरे गट फुटणार
@pranayshetkar6027
@pranayshetkar6027 7 күн бұрын
ज्या स्पीड ने वर गेले त्याच्या डबल स्पीड ने खाली येणार महाराष्ट्र मध्ये
@ganeshsamal5289
@ganeshsamal5289 8 күн бұрын
Uddhav Balasaheb Thackeray Shivsena only 🙏 Jai Ho 🙏 Satyamev Jayate 🙏 Om Namah Shivay 🙏🤞👌👍
@ashokdevache2101
@ashokdevache2101 7 күн бұрын
राजकीय विश्लेषण अगदी खर केल आहे
@CREATIVEWORLD835
@CREATIVEWORLD835 7 күн бұрын
येथे पदे कमी लोक जास्त झालेत😂
@pratapsinhpatil5434
@pratapsinhpatil5434 7 күн бұрын
राष्ट्रीय पक्ष मुक्त करा महाराष्ट्र प्रादेशिक पक्षाची हवा येऊ द्या महाराष्ट्र तामिळनाडू प्रमाणे महाराष्ट्रवादी पक्षाचे सरकार येऊद्या महाराष्ट्र मध्ये
@premgajare8125
@premgajare8125 7 күн бұрын
Ek Number bola
@riaanthakur5326
@riaanthakur5326 7 күн бұрын
Absolutely correct ..need only UBT sena and NCP Sharad Pawar group. MS is a developed state center govt taking our investment out of state
@rajupnjkr
@rajupnjkr 7 күн бұрын
​@@riaanthakur5326yes. Perfect khanadanikhor jodi. Saglya Mumbai polisla kamala lawate 100 khoke mahinyala UDYOGPATInkadun kadun gola karayla . 2.5 varshat prachand vikas kela ya jodine 🇺🇬🇻🇬
@jayvantkalyankar2289
@jayvantkalyankar2289 7 күн бұрын
गरज सरो वैद्य मरो अशी नीती संघाबद्दल ठरवल्यावर आणि काय परस्थिती निर्माण होणार?😢😢
@rahul381988
@rahul381988 7 күн бұрын
भाजपा मराठी जनतेला आपली वाटत नसून गुजराती माणसाची जास्त वाटते हा सर्वात मोठा मुद्दा आहे भाजपा च्या पिछेहाट चा महाराष्ट्रात….असे मराठी जनतेला का वाटते या मागे बरीच कारणे आहेत जी सर्वांना माहीत आहे
@dagdumagar4343
@dagdumagar4343 7 күн бұрын
भाजपचीही वाट लावली आणी महाराष्ट्राचीही वाट लावली अणाजी पंतान
@rajupnjkr
@rajupnjkr 7 күн бұрын
चंद्रराव मोरेच्या भटकत्या आत्म्याने वाट लावली
@nitinbhingardiwe8360
@nitinbhingardiwe8360 7 күн бұрын
घरात जास्त पाहुणे झाले कीं घरच्यांना बाहेर जावं लागत... हीच अवस्था झाली...😂😂
@pradippagar118
@pradippagar118 7 күн бұрын
असेच नेते उबाठा पक्षात जाऊन उमेदवारी मिळवतील आणि निकाल काय लागेल ते सर्वांना कळते.
@shubhamthorat6082
@shubhamthorat6082 7 күн бұрын
Te pn hartil
@Sandy-hy8vp
@Sandy-hy8vp 7 күн бұрын
लोकांचे घर फोडले की आपल्या घराचेही वाटोळेच होते दादा
@user-uv2kr3ow4e
@user-uv2kr3ow4e 7 күн бұрын
जैसी करणी वैसी भरणी 😂😂😂😂😂
@vinodgangawane5225
@vinodgangawane5225 8 күн бұрын
ED मागे लावतील सगता येत नाही.
@avinashshejwal7737
@avinashshejwal7737 7 күн бұрын
देशात आता मजबूत विरोधी पक्ष आहे,त्यामुळे आता ED ची बिडी केव्हाच विझली आहे...
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 7 күн бұрын
इ.डी.लावायची असेल तर आधी भाजप नेत्यांना लावा. मग विरोधी पक्षातील नेत्यांना लावा. आशी मागणी जोर धरेल. आता पहिल्या सारखे चालणार नाही.?
@advaitkulkarni21
@advaitkulkarni21 7 күн бұрын
Today's Generation don't know 😢 what sharad pawar have done 😢. Midc , World's largest planned city' Navi mumbai , Pune IT hub every industrial area in maharashtra is stareted by him.. 🎉🎉 What you have done 😮 Ifsc, Vedanta foxcon , despite letter of gadkari ji tata airbus went to vadodara instead of nagpur., taking bollywood out of mumbai.., diamond hub,40 IT company out from pune , bulk drugs park,what you want andhbhakt.. Toady maharashtra and pune is top because of sharad pawar not bijep.and mode.. andhbhakto sudharo 😮😮😅😅😅😅
@user-tc9ef1rx5x
@user-tc9ef1rx5x 7 күн бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे
@user-us5ne1ot3j
@user-us5ne1ot3j 7 күн бұрын
सगळ्याना समजायला लागलंय टरबूज आहे तोपर्यंत महाराष्ट्रात भाजपची वाताहत होणार
@vyankateshdeshpande1478
@vyankateshdeshpande1478 7 күн бұрын
ताई, लोकसभेत भाजप आणि इतर पक्ष किती विधानसभा मतदार संघात आघाडीवर आहेत हे बघा. तुमचे तुम्हालाच कळून येईल की तुमचे विश्लेषण किती सदोष आहे…
@madhavbelore6993
@madhavbelore6993 7 күн бұрын
खूप चांगला निर्णय घेतला
@user-dg8gs8pt7j
@user-dg8gs8pt7j 7 күн бұрын
हे राजकारण आहे पक्ष सोडन प्रवेश करणं फार काही वेगळं नाही.
@atmaramkadam6720
@atmaramkadam6720 7 күн бұрын
सर्व जिल्ह्यात यापेक्षा वाईट परीस्थिती होणार
@comred946
@comred946 7 күн бұрын
मी फक्त कमेंट बघायला आलोय फडणवीस ला किती लोकं शिव्या देते😂😂😂😂😂😂
@Ramesh-ws9jw
@Ramesh-ws9jw 7 күн бұрын
@@comred946 काही लाळ चाटू बालवाडी नापास अंगुठा छाप गुलाम त्या फडण्या ची बाजू घेत होते 😂😂😂 त्यांची अशी फाडली की रूमचा दरवाजा बंद करून रडत बसलेत 😂😂😂 😂😂😂😂
@omprakashkalavane4812
@omprakashkalavane4812 7 күн бұрын
पुढे पुढे तर भगदड पडणार बघा आता ......
@deepakkesarkar111
@deepakkesarkar111 7 күн бұрын
दोन पक्ष फोडले भ्रष्ठाचारी पक्षात घेतले आयाराम गयारामांना टिकीट देणार तर निष्ठावंत पक्ष सोडणारच.....
@rahuljadhav273
@rahuljadhav273 7 күн бұрын
गुजराथी प्रेम कारणीभूत आहे
@ganeshpawar8643
@ganeshpawar8643 7 күн бұрын
फक्त फडणवीस भाजपची वाट लावत आहे. आम्ही सर्वसामान्य माणूस तर भाजपवर नाराज झालो आहोत.
@dineshbambardekar7708
@dineshbambardekar7708 7 күн бұрын
नियती,निसर्ग नियम दुसरं काय कधी कधी हे आवश्यक सुद्धा असत😂
@shivajikulal4656
@shivajikulal4656 7 күн бұрын
विश्लेषण छान आहे
@ansariumair3326
@ansariumair3326 7 күн бұрын
जसा करनार तसा भरनार 😊
@ashir1212
@ashir1212 7 күн бұрын
निष्ठावान कहां हैं?????
@nikheelvanjare5653
@nikheelvanjare5653 7 күн бұрын
ईडी सीबीआय आयटी ईवीएम मूळेच माजले आहेत खाजपा वाले
@lakhanpawar2235
@lakhanpawar2235 7 күн бұрын
ह मुघलांची वंशज
@Gmgm189
@Gmgm189 7 күн бұрын
मी ही BJP च होतो पण मत काँगेस ल केलं
@lakhanpawar2235
@lakhanpawar2235 7 күн бұрын
काऊन तुला मुस्लिम प्रेम चांगला वाटतो का
@LakshmanSonavane-pt6nl
@LakshmanSonavane-pt6nl 7 күн бұрын
गेल बाई bjp आता.१०५ चे किती होता काय माहीत 😂😂😂
@surendrashelar9557
@surendrashelar9557 7 күн бұрын
महायुतीचे सरकार येणार 🚩✌️
@nikheelvanjare5653
@nikheelvanjare5653 7 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी येत असेल आघाडी सोबत तर खाजपा सुपडा साफ होणार समान वाटप करा आणि खाजपा हटवा महाराष्ट्र वाचवा
@harshkalpande1497
@harshkalpande1497 7 күн бұрын
फडणवीस आहे तो पर्यंत bjp ला वोट नाही... 👍👍👍
@bhushanhendre9504
@bhushanhendre9504 7 күн бұрын
त्याचे होतेच कुठे तेव्हा 😂😂😂
@sachinnare4187
@sachinnare4187 7 күн бұрын
मजा येईल
@RajuKadam11
@RajuKadam11 7 күн бұрын
ठाकरेंशिवाय भाजपाला पर्याय नाही. हे भाजपलाही समजायला लागलेले असावे
@Common_man_abc
@Common_man_abc 7 күн бұрын
फडणवीस यांनी मुळ भाजप कार्यकर्त्यांना काही दिलं नाही, उलट सत्तेसाठी आलेले मुंगळे पोसले, वारं फिरल आणि ते माघारी निघाले.
@devendragawali3008
@devendragawali3008 7 күн бұрын
तर्फडांविस चा फोटो नका लावत जाऊ बागितला तरी राग येतो पावसात पोलिस भरती घेवून नुकसान केलं आमचे
@errahulmali7486
@errahulmali7486 7 күн бұрын
OBC & Maratha want Caste Census ✊✊✊ BJP Bhagao 🙏🙏
@rohitk472
@rohitk472 7 күн бұрын
Kahi nahi lagat caste census, Amhi Pratham Hindu 🧡
@PrasadAdhav-dv7kh
@PrasadAdhav-dv7kh 7 күн бұрын
तू निळा अंडा जातीवादी समाज शिकू नको आम्ही प्रथमतः हिंदु आहोत
@errahulmali7486
@errahulmali7486 7 күн бұрын
@@PrasadAdhav-dv7kh abe manuvadi Andya tula jyala support karayachay kar, tula koni rokaley be 🤣😂 BJP Bhagao 🙏🙏 OBC want Caste Census ✊
@pradnyaghayal3469
@pradnyaghayal3469 7 күн бұрын
Aamhi hinsak hindu nahi😂 😂
@PrasadAdhav-dv7kh
@PrasadAdhav-dv7kh 7 күн бұрын
@@pradnyaghayal3469 नपुंसक हिंदु आहात का?
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 7 күн бұрын
नगरसेवक तेही माजी. आत्ता युती मध्ये तिकीट मिळत नाही म्हटल्यावर असे होणार.
@advtdeepakpatil
@advtdeepakpatil 7 күн бұрын
१०० % भाजप हा महाराष्ट्रा त हारलेला पक्ष असेल, त्यांनी फक्त पाप व राजकारणच केलं
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 7 күн бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
@SJ-hs6cs
@SJ-hs6cs 7 күн бұрын
दुसऱ्याची घरे फोडायला सुरू केलं की आपलंही घर एकदिवस फुटतच...
@srsofts7885
@srsofts7885 7 күн бұрын
so called चाणक्य ने BJP संपवली 😂😂
@Sharadshingade9850
@Sharadshingade9850 7 күн бұрын
अपयशी लोकाना घेऊन bjp ने स्वतःची वाट लावली😅
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 7 күн бұрын
अनाजी पंतामुळे भाजप ची वाताहत झाली आणि त्यांच्या पापाची कर्मामुळे सोडून चाललेत कार्यकर्ते
@prashantcharapale468
@prashantcharapale468 7 күн бұрын
बहेरली आत घेतलीत की.... आतली एकनिष्ठ लोकं बाहेर जाणारच....त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलाव्यात का....😂😘👍
@p.d.tiwari7429
@p.d.tiwari7429 7 күн бұрын
१०५ आमदार निवडून येऊनही BJP च्या कचखाऊ धोरणामुळे मंत्री न होता येणे आणि उपर्याना/भ्रताचारी नेत्यांना मंत्रीपदावर बसवणे जनतेला आवडलेले नाही. तसेच मूळ BJP कार्यकर्त्यांना अडगळीत टाकून उपर्यना आमदार खासदार करण्याचे धोरण ही लोकांना अजिबात आवडले नाही हे नक्की.
@RajuKadam11
@RajuKadam11 7 күн бұрын
हवा का झोँका, महाविकास आघाडी च्या बाजूने आहे, त्यातही उद्धवजींच्या बाजूने हवा आहे
@lakhanpawar2235
@lakhanpawar2235 7 күн бұрын
उद्धोउद्दीन खान घर कोंबडा जिंदाबाद
@surajjadhav3280
@surajjadhav3280 3 күн бұрын
😂
@SantoshPatil-kq9pr
@SantoshPatil-kq9pr 7 күн бұрын
सर्व घोटाळेबाज जमा करून सरकार स्थापन केले व निष्ठावंत कार्यकर्त्यांना स्तरंज्या उचलव्या लागल्या कि हेच होणार.. 😀😀
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 7 күн бұрын
बीजेपी मुक्त हा एकच पर्याय जनतेला 👍🏻तरच चांगले दिवस येतील जनतेला शेतकरी ला
@milindjathar7438
@milindjathar7438 7 күн бұрын
झाड मोठ झालं की स्वतःच्याच फांद्यांच्या भाराने असहाय होते व मोडून पडते. सत्तेसाठी व सत्ताधरासाठी हाच नियम लागू आहे.
@rameshshinde3264
@rameshshinde3264 7 күн бұрын
Yes
@Vithaidentalclinic
@Vithaidentalclinic 7 күн бұрын
भाजप चे राजकारण हे मराठा द्वेस्ट, मुस्लिम द्वेस्ट जास्त प्रमाणात होत आहे... एवढा मोठा समाज पूर्णपणे विरोधात ठेऊन राजकारण होऊ शकत नाही हे फडणवीस साहेब ला कळत नाही.. आणि exclusive politics कोणालाच आवडत नाही... Inclosive politics आवडते...
@Royalstar2024
@Royalstar2024 7 күн бұрын
Good 👍
@MohanPatil-cm8nr
@MohanPatil-cm8nr 7 күн бұрын
ही टरबूज ची राजकीय करणी ची माज आहे.कारण नवीन लोकांना पद व निष्ठावंतांना ठेंगा.ह्याला नाही हटवलं तर बिजीपी खर नाही.
@ketannivalekar1388
@ketannivalekar1388 7 күн бұрын
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी यांला घरचा रस्ता दाखवायचा आहे
@ganeshrandive3410
@ganeshrandive3410 7 күн бұрын
आरती ताई ठाकरे गट म्हणु नका, तुम्हाला ही माहित आहे खरी शिवसेना कोणती आहे
@jayasingpatankar9216
@jayasingpatankar9216 7 күн бұрын
ये तो होना ही था
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 7 күн бұрын
महापौर गेल्याने कुठे फरक पडतो का भाजपने एका रस्त्याला 40 40 आमदार फोडून यायची ऐसी की तैसी केली😂😂😂
@satishpatil-es2hm
@satishpatil-es2hm 5 күн бұрын
केंद्र सरकारची पाठबळ असताना, महाराष्ट्रासाठी काही करायची इच्छा नाही, लोकसभेला पडल्यानंतर विदर्भातील सिंचन प्रकल्प पेनगंगा नळगंगा जोड प्रकल्प आठवला,.... या दहा वर्षात केला असता तर चांगल झाले असते, या माणसाने बहुजन समाजासाठी सिंचनाचे प्रकल्प लक्ष दिले नाही , बोलायचे काय आणि करायचे काय,जळगाव जिल्ह्यातील केंद्र सरकारची कंपनी मध्यप्रदेश ला गेली , 13 कोटी जनतेवर अहंकारी नेतृत्व बळजबरीने लादले जाते, भाजपा चांगले प्रतिमा, जनाधार असलेले लोकनेते आहेत, त्यांना केंद्रातील नेतृत्व डावलत, हेच लक्षात येते.
@user-ug8ck7zq6s
@user-ug8ck7zq6s 7 күн бұрын
भाजपा मध्ये काँग्रेस आणि एनसीपी व ईतर पक्षातील बाहेरचे नेते प्रचंड प्रमाणात भरती करण्यात आले आहेत त्यामुळे.मुळ भाजप कार्यकर्त्या ना व नेत्याना अजिबात स्कोप नाही त्यांना.राजकीय कारकीर्द बिलकुल उरली नाही.त्यामुळे भाजप मधून बाहेर पडने हाच पर्याय उरला आहे
@VikasSarwade-hv6zu
@VikasSarwade-hv6zu 7 күн бұрын
4divas champache 4divas tarbujche😢😢😅😂
@narayanbhagwat6935
@narayanbhagwat6935 7 күн бұрын
Totally correct..
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 7 күн бұрын
टरबूज करस्थनी आहे दुसरे काही .
@Mau_chipade
@Mau_chipade 7 күн бұрын
Animation आणि Animation industry चा scope Animation in film industry अणि gaming industry यावर पण विडिओ बनवा
@shriramghavate8985
@shriramghavate8985 7 күн бұрын
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेच
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 7 күн бұрын
*"काँग्रेसमुक्त भारत"* करता करता..... *"बीजेपीमुक्त महाराष्ट्र"* व्हायला लागला!!!! 😂😂😂😂😂😂.....
@GroceryDevoloper
@GroceryDevoloper 7 күн бұрын
बोल भिडू खरा बोला... अमिषाला बळी पडू नका..नाहीतरी सोशल मीडिया चा वाटोळं झालं 2014 पासून 🙏
@sachinvatanepatil1896
@sachinvatanepatil1896 7 күн бұрын
Raju bhau shinde ❤ कार्यसम्राट
@vsgms6363
@vsgms6363 7 күн бұрын
पक्ष फुटीचॉ फ़ायदा zala आहे सर्व सामान्य कार्यकर्त्यांना karan ata direct vidhaparishad cha ticket मिळणार
@raosahebdeokar6528
@raosahebdeokar6528 7 күн бұрын
महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी तडीपार होणार कारण.. पंधरा लाख रुपये दोन करोड नौकरी हा वादा पुरा केला नाही
@ashir1212
@ashir1212 7 күн бұрын
Fadnwis हटाओ। ।।।।।बीजेपी बचाओ
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 7 күн бұрын
आ❤र ❤ती ❤मो❤रे ❤💕💕💕💕💕 सुंदर निवेदिका
@santoshambelkar606
@santoshambelkar606 7 күн бұрын
Ho
@kolikingkaustubhdabhade
@kolikingkaustubhdabhade 7 күн бұрын
Reason ; Gaddar, all factories Gujarat & Madhya Pradesh
@dattabhoir5440
@dattabhoir5440 7 күн бұрын
भाजपला ठाणे जिल्ह्यात असा मोठा हादरा बसेल की परत ठाणे जिल्ह्यात भाजपला जम बसवायला घाम फुटेल
@sharvanumbare7862
@sharvanumbare7862 7 күн бұрын
मी ऐक सादा कायं करता आहे मी शिवसेना ही एक सादि विचार करणारी चलवल आहे हे समजतो मी हे ठाणे इथु ण शिकलो आहे आज जर सामाणे माणसांचा विचार जर आसेल तर हा विचार जरुरी आसेल
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 50 МЛН
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 55 МЛН
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 50 МЛН