शिवाजीमहाराजांना केवळ ठराविक दिवसासाठी आठवू नका इतर दिवशीही लक्षात ठेवा त्यांचे विचार आचार आणि कर्तृत्व आणि त्यांना त्यांचे गड आणि किल्ले त्यांचीही दुर्दशा थांबविणेही गरजेचे आहेत शिवराज्यासोहळ्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा जय शिवराज 🌸🌸🌸
@balajikounsalye6379 Жыл бұрын
अस्तित्व इथुनच सुरू आणी इथेच समाप्त.....🙏🙏🚩
@shreyashshendre4636 Жыл бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🏻🧡🚩🔱🌸
@shivajimaske7693 Жыл бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@panditsawant685 Жыл бұрын
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
@rushijape3426 Жыл бұрын
*युवकांची चेतना तुम्ही* कार्याची प्रेरणा तुम्ही 🚩 *संस्कारांचा स्रोत तुम्ही* विचारांचा आधार तुम्ही 🚩 *ध्यास आमचा श्वास तुम्ही* अन जगण्याचा विश्वास तुम्ही 🚩 🚩 *अखंड हिंदूस्थानाचे प्रेरणास्त्रोत , हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुजरा ......!*🚩
@suvarnaangre9288 Жыл бұрын
महाराष्ट्रात एकमेव जिल्हा रायगड जिल्हा 👑 अभिमान आहे मी रायगड जिल्हय़ात माझा जन्म झाला
@panditsawant685 Жыл бұрын
जय शिवराय
@rupalipatilvlogs293 Жыл бұрын
माझ्या शिवराय चा राज्याभिषेक तेव्हाच खऱ्या अर्थाने पूर्ण होईल जेव्हा रायगड पुन्हा नव्याने उभा राहील महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्यांचा संवर्धन झालं पाहिजे 🙏🏻😊 ज्या दिवशी महाराष्ट्रात घडेल त्यादिवशी शिवरायांचा खरा राज्याभिषेक ठरेल, जे किल्ले स्वाभिमानासाठी लढले त्यांची खंडर आहेत आज , याकडे कोणाचेच लक्ष नाही,, हे नेते मंत्री सगळे खोटारडे आहेत,, आधी महाराष्ट्रातले किल्ले गड किल्ले वाचवा,, तोच खरा राज्याभिषेक असेल माझ्या शिवरायांचा,,, 🙏🏻😊🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏🏻😊
@Jai_shankar_photostudio.13 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@Adityajadhav15688 Жыл бұрын
🎉🎉
@PrashantpSalvi-kq7rz Жыл бұрын
रायगड चे खासदार असून तटकरे नी रायगड किल्ला दुर्लक्षित मुलगी पण आमदार आहे दोघांनी निधी दिला तर रायगड पुन्हा एकदा पहिल्या सारखा उभा राहिल
@rajeshkhopkar7706 Жыл бұрын
शिंदे हा सोहळा कट्टर शवसैनिक आणि दिघे साहेबांचा चेला करून दाखुष्कतो
@rajeshkhopkar7706 Жыл бұрын
रायगड पूनर बाधणी कडे लक्ष वेधले तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आपण घर करून bsal
@swapniltupe5948 Жыл бұрын
सन्माननीय राजसाहेब पायी गड चढले असते तर फार आनंद झाला असता
@adityasalve3333 Жыл бұрын
Bhai tyanchya payachi surgery zhali aahe. Tyana parat dukhayla lagel
@pushpakkarale4570 Жыл бұрын
त्याच्या लंडनची नाही झाली ना भिकारी साले
@sushilbutala2517 Жыл бұрын
tatkare sahebana konitari sanga Shivrajyabhishek 1974 la nahi tar 1674 la jhala hota
@RameshPatil-qd6bi Жыл бұрын
सगळे बाटगे मिळून राज्याभिषेक करताहेत
@smadhavpatilVs39 Жыл бұрын
किल्ले दुरुस्त करा हो,,, ज्याच्या नावावर राजकारण करता.. 400किल्ल्यात एकही किल्ला चांगला करत नाही... माती खा रे..