महाराज आपल कार्य फार छान आहे तुमच्या या कार्याला मनापासून सलाम. बहुजन समाज सहजा सहजी जुन्या रुढी सोडायला तयार होत नाही.
@tulshiramambhore72069 күн бұрын
Good bahut badiya pichabhinandsn
@vidhata.11 күн бұрын
संपुर्ण बहुजन समाजाला मार्गदर्शन केले खूप छान मार्गदर्शन केले महाराज धन्यवाद ❤
@chandrashekharrao57745 күн бұрын
Yala margdarshan mhanatat ka ? Kay navin sangitale ? Yane prashna sutanar nahit.
@sudhakarchavan759511 күн бұрын
खूप सुंदर महाराज, लोकांचे वाचण्यात फार कमी आहे अणि त्यांना खरे काय अणि खोट काय फरक काळत नाही. महाराज आपण सुंदर मार्गदर्शन केले. लोकानी तर्काच्या आधारे सुधारणा करावी. बुद्ध धर्म किती सुद्ध आहे हे लक्षात येईल ❤
@Im_Indian11678 күн бұрын
महाराज, आपण अभ्यासपूर्ण ,सद्सद्विवेक बुद्धी ने बहुजन समाजाला खुप पोटतिडकीने सांगून जागृत करीत आहात. असेच आपले कार्य पुढे चालू असावे ,आपल्या कार्याला मनःपूर्वक सलाम 👍👍👌💐🎂
@AmbadasGade-dq8ky11 күн бұрын
बहुजन समाज ने अज पर्यंत कर्म काड सोडले नाही जय भीम जय शिवराय
@manoharsable63145 күн бұрын
महाराज आपले छान विश्लेशन वास्तविकेला धरुन आहे धन्यवाद
@realmahatma17 күн бұрын
जयभिम महाराज आम्ही पिंडदान करत नाही, पितृपक्ष करत नहीं.जत्रा यात्रा करत नाही दिवाळी मध्ये फटाक्यांत पैसा वाया घालवत नाही.कारण आम्ही बाबा साहेबांच्या विचारावर चालतो.जयभिम जय शिवराय 🙏
@VishawasTripure5 күн бұрын
आणी भिमडया च्या जयंतीला भिंगरी मारून नाचतो 😁😁😀😀😀😀😀😀😀😀
@prof.babanpawar22273 күн бұрын
ब्राम्हणी धर्माची नाळ तोडल्याने 'जय भीम'वाल्याचं बरं आहे. बहुजन हिंदूंना सांगणारा सवर्ण मात्र मूर्ख ठरवला जातो.
मराठा समाजाने बौध्द धर्म स्वीकारावा ,बुद्ध हा राजपुत्र होता. त्याचे भले थोरले राज्य होते. चीन, जपान, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार आदी 59 देशात त्यांचा बौध्द धर्म हा राष्ट्रीय धर्म आहे. संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या गाथा बुद्ध लेण्यात बसून लिहिल्या होत्या. हे महाराज सांगताहेत ते 100% बरोबर आहे.
@Kiranrautsinger11 күн бұрын
ऑलरेडी बुधिस्टच आहेत. फक्त स्वतःचा इतिहास विसरले आहेत. आज ते ज्या देवांची पूजा करतात. ती बुधाची महायान शाखा आहे. पण फक्त रूप बदललं आहे.
@Rahul-km6px10 күн бұрын
Advait vedant ani Buddhism similar aahe convert vayachi garaj nahi fakt Hinduism madhe jatipratha ani andhshraddhaa geli pahije
@ganpatkadam-ju4kr10 күн бұрын
@@Rahul-km6px बौध्द धर्माच्या पूर्वी जगात कोणताच धर्म अस्तिवात नव्हता. कन्व्हर्ट होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही .बाबासाहेबांनी इस्लामी सत्तेत वैदिक ब्राह्मणांकडून लुप्त झालेला बौध्द धर्म 1956 साली पुनुरुज्जीवित केला . ख्रिश्चन धर्म,मुस्लिम धर्म , ब्राह्मणांचा वैदिक धर्म,लिंगायत धर्म,शीख धर्म, या सर्वांना त्यांचा धर्म संस्थापक आणि धर्म ग्रंथ आहे. हिंदू नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नाही आणि नव्हता असा महत्व पूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिनांक,11/12/1995 रोजी दिलेला आहे. हिंदू समाज हा धर्मलंड समाज आहे कारण ना त्यांचा कोणी धर्म संस्थापक ना कोणताच धर्म ग्रंथ. धर्मलंड हा शासकीय शब्द आहे.
@Rahul-km6px10 күн бұрын
@@ganpatkadam-ju4kr kahi purava aahe ka? Sanatan dharm mahanjech Advait vedant kinva upanishad hey buddhchya purvi pasun aahe. Pan brahmanshahi mule hey granth bahujanana vachata navate yet, tyananatar Buddha ale ani tyani tyancha vegala dharm tayar kela
@Rahul-km6px10 күн бұрын
@@ganpatkadam-ju4kr mi pan baudh aahe ani upanishad ani Vedant madhe jatipratha chya virodhat shlok aahe tyamule konala dharm parivartan karayachi garaj nahi. Sadhyachya samajavar manusmriti cha pagada aahe tyamule koni upanishad vachat nahi bahutek hinduna mahit pan nasel vedant . Hindun madhe manusmriti che Sankar nasht karayachi garaj aahe dharm parivartanachi nahi
@beinghuman67117 күн бұрын
दोन्ही समाजामध्ये तर्क वितर्क करण्याची क्षमता समान आहे... दोहोंमध्ये "मानवता" हे मध्यवर्ती तत्व आहे... तथागत बुद्ध ते तुकोबाराय,शिवराय, महात्मा ज्योतिबा आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा एक आहे... पण माझा छोटा भाऊ बौद्ध धर्माच्या सहवासाने या कर्मकांडांपासून कायमचा मुक्त झाला आणि माझं कुटुंब आजही भटांना दक्षिणा देण्यात धन्यता माणते...
@rudrakshanaturopathyclinic35307 күн бұрын
महाराज तुमचे व्हिडिओ प्रेरणादायी असतात .असप्रबोधन फार गर्गेचे आहे .असेच करत राहावे .धन्यवाद महाराज .
@NarayanSawale-bg8en9 күн бұрын
जयभिम नमोबुध्याय जयस़ंविधान.
@vijayveerkar62346 күн бұрын
महाराज आपण खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी कार्य करता. आपणास मनःपूर्वक सलाम 🙏🙏💐💐
@prof.babanpawar22273 күн бұрын
महाराज गाढवांना गंगेचं पाणी पचेल का? पण आपण आपलं काम करत रहा. घाव घालत रहा. एक ना एक दिवस जग बदलेल. आपल्या कार्यास शुभेच्छा!
@Visionplus97323 күн бұрын
गाढवाची अंत्य विधि हिंदू रीति रिवाजाने केल्याने गाढवाच्या मालकाचे पुढिल जीवन चांगले झाले, हिंदू धर्मा वर टिका करुन youtube ला वीडियो अपलोड करुन सुधा खुप जनाचे घर चालत आहेत, पहा हिंदू संस्कृति कधीच कोणाला उपाशी मरु देत नाही जय श्री कृष्णा
@shriwalke47712 күн бұрын
हे खरे महाराज
@AjitWankhede-m5z10 күн бұрын
डॉ. संग्राम पाटील यांचा व्हिडीओ नुकताच येऊन गेला त्यात म्हटले आहे बौद्धत्व म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे बौद्धत्व प्राप्त केलेले.
हे सर्व खरं पण बौद्ध लोक मांसाहार करतात त्याचे काय . वारकरी संप्रदायातील लोक शुद्ध शाकाहार सेवन करतात. हे 100% सत्य आहे.
@KT-zu5dr7 күн бұрын
@@dwaitastroguru5187😂
@S..st6vt6 күн бұрын
@@dwaitastroguru5187अश्मयुगीन काळात सर्वच मानवजातीची लोकं शिकार करून, मांस भक्षण तथा वेळ प्रसंगी कंदमुळे खाऊन आपली उपजीविका भागवत असत.... धर्माची, वर्णाची, जातीची निर्मिती केली तेव्हापासून ठरविल्या गेलयं कि कोण मांसाहारी, कोण शाकाहारी... मुळात आपण सर्वच आदीवासी जय जोहार...🙏🙏🙏
@prakashsalve235 күн бұрын
जय शिवराय जय भिम ह्यला म्हणतात प्रबोधन क्रांती कारी कीर्तन. 🙏🙏
@VishawasTripure5 күн бұрын
आमच्या गावात पिटर साळवे. सॅम्युएल ढगे. जॉन आव्हाड. मेरी साळवे.असे लोक फिरत आहेत. त्यांना तुम्ही अगोदर आपले ज्ञान दिले तर बरे होईल 😁😁😁😀😀😀😂😂😂
@vijaybankar1095 күн бұрын
एकदम बरोबर, फादर पाद्री, मुलां मौलवी यांचे आधी प्रबोधन करा, येऊन जाऊन ज्ञान सनातन धर्म ला नका देऊ
@sidharthganakwar52354 күн бұрын
महाराज खूप छान प्रबोधन आहे आपले .
@munishwarshende86617 күн бұрын
माहाराज आपल्या सारखे प्रबोधन करण्यासाठी फार प्रयत्नशील आहेत ही बाब गौरवाची आहे
@basawarajkanade36619 күн бұрын
ही कथा मुळ चार्वाकांनी घेतलेला अनुभव आहे.वैदिक हिंदुत्व एक वर्णिय संकुचित व संघाचा आहे.बहुजनांचे संताचे, व्यापक, मानवतावादी हिंदुत्व आहे.
@hanmantjadhav2239 күн бұрын
मराठा बरेच निधर्मी आहेत छान वाटते , तर्काने विचार करतात , खरा सर्वांगीण दुश्मन कोण आहे ते आता त्यांना समजते ,
@bhaskarpawale895410 күн бұрын
गरिब मराठा समाजाला आरक्षण भेटावे ईतर वर्ग आला नदुखविता
@PatilBrandMH2311 күн бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩
@atmaramsable40053 күн бұрын
नमस्कार महाराज, आपला संपर्क क्रमांक द्या वा. महत्त्वाचे बोलायचे आहे ..वैयक्तिक नाही नाही. काही . प्रबोधन फक्त
@NitinMaharaj103 күн бұрын
9823760841
@sampatwalke19117 күн бұрын
बटेंगे तो कंटेंगे फक्त सनातन जय श्रीराम
@AnitaTembhurne11 күн бұрын
Prabodhankar Thakre Devda ka Dharm dharmachi Devli ya book madhali truth sanga marathyana
@avinashupalkar5540Күн бұрын
मराठा व बहुजन असं नाही दादाराव मराठा हा बहुजनच आहे
@mulnivasisamajsangh.90895 күн бұрын
😮😮😮 ईश्वराची आणि वैदिक देवांची निर्मिती ही कर्मकांड साठीच झाली आहे. जो पर्यंत हा धर्म सोडणार नाही तोवर मानसिक गुलामी मधून ब्राह्मणी षड्यंत्र मधून सुटका शक्य नाही
@prof.babanpawar22274 күн бұрын
बहुजन गाढवांचे प्रबोधन आवश्यक! आभार महाराज!!
@sureshbhadange42766 күн бұрын
बौध्द समाजाने बाबा साहेब यांचे अनुकरण केले म्हूणून त्यांच्यी प्रगती झाली हे खरं आहे पण इतरांनी बाबासाहेब स्विकारायला काय हरकत आहे याबाबत कुणीहात धरलेत उलट शिवाजी महाराज शाहू महाराज महातमाफुले व आजचेअनेक आधुनिक विचाराचे लेखक व विचारवंत यांना स्विकारले आहे मग ते कोणत्याही जातीधर्माचे असोत जात धर्म महत्वाचे नाहीत तर विचार महत्वाचे आहेत .संत तुकाराम संत कबीर संत गाडगेबाबा ,आजचे डा .दाभोळकर ,शाम मानव,आह साळूंखे श्र श्रीमंत कोकाटे प्रविण गायकवाड इ.अनेक सांगता येतील यांचे विचार बौद्ध बाधवानी स्वामी स्विकारले आहेत इतरांनीते नाही घेतले
@AniketMapari-u5p11 күн бұрын
सर्व सारखे नाही कारण तुका म्हणे तैशा नव्हती परी संत जना सरि सारखीया
@supadugayakwad87677 күн бұрын
जय जिजाऊ खूप छान प्रबोधन .
@rajendrajadhav76656 күн бұрын
महाराज जे आपण कीर्तन केले ते योग्य प्रकारे आहे.
@ravimanohar416911 күн бұрын
❤ jaybhim 💖 jay shivray 💖 VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉🎉
पाप त्याचे नाव न विचारिता नीत भलतेची उन्मत्त करी सदा हेही तु म. सांगतात सगळ्या अभंगाचा विचार करा
@hanumantsarvade66959 күн бұрын
जय भीम जय शिवराय नमो बुध्दाय 🙏🙏🙏
@PadmaJadhav-ub8lo9 күн бұрын
Aaj paryant Hindu Dharm cha rock inscription evidence nahi aani archaeological evidence nahi . Hindu Dharm chi Sthapna Erusian videshi Brahman 👶 Lonkani keli aahe. te kadhai Bhartiya navhate . Jase Tilak , Savarkar , Nehru , Mohan Bagawat, yanni aplya Books 📚 madhe Lihun Thevle aahe.. Mahnun tar Modi aani Neeta Ambani Videshat gelyavar Boltat ki ". Ham Buddha ☸️ ki dharti se aaye hai. Hame Buddha ☸️ Chahiye na ki Yuddh. .. 🙏☸️ NAMO 👌 BUDDHA ☸️🙏 only in the world 🌎🇮🇳 True.
@bhgwankirwale27589 күн бұрын
Abhinandan maharaj.jay Hari.
@RajaramOvhal10 күн бұрын
Jaybhim jayshivray jaymauli mharaj
@jastinmore23325 күн бұрын
Only one VBA ✌️🇸🇨✌️
@r_-_r_-_r_-_official6 күн бұрын
Jay Bheem Jay shivray Jay savidhan🎉🙏🙏
@श्रीराधेपवार6 күн бұрын
महाराज खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पण माझ्या मनात काही प्रश्न आहे जी 10 करोड दलित बांधव ख्रिश्चन बनून गेले त्याच्या करता तुम्ही काय करणार आहात आणि आपल्या दलित मध्ये एक प्रथा आहे जेव्हा आपल्या घरात नवीन सून येते तर तिचे पाय रक्तामध्ये भरून घरात प्रवेश केला जातो ही प्रथा कधीपासून आणि कोणी चालू केली आणि का चालू केली मला नक्कीच रिप्लाय करून माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या
शास्त्र काय म्हणते ते सांगा.... स्वतःच्या मनाचे सांगू नका.
@NitinMaharaj103 күн бұрын
संत काय म्हणतात ते पहा
@seekertruth73243 күн бұрын
@NitinMaharaj10 तस्मात शास्त्रम प्रमाणं ते l
@seekertruth73243 күн бұрын
महाराज आपल्याकडे श्रुती प्रमाण आहे.
@seekertruth73243 күн бұрын
वेदाचे दोन भाग पडतात कर्मकांड आणि ज्ञान कांड. वेदाचा अंतिम भाग जो आहे त्याला वेदांत म्हणजेच ज्ञान कांड म्हणतात. त्याच्यासाठी आधी मनाची एक भूमिका तयार व्हावी लागते. या ज्ञानाचा अधिकारी कोण आहे हे सद्गुरु आणि संतांनी सांगितले आहे.
@positivekumar3546Күн бұрын
@@seekertruth7324 या विकृत महाराज ला समजणार आहे का हे लॉजिक
@SubhashGoriwale7 күн бұрын
कर्ज फेडायची ताकद नसताना घेता कशाला.
@dipakshinde823711 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@AniketMapari-u5p11 күн бұрын
तुका म्हणे तप तिर्थ व्रत याग भक्ती हे मार्ग मोडू नये
@AniketMapari-u5p11 күн бұрын
सर्व अभंगाचा अभ्यास करा
@NitinMaharaj1011 күн бұрын
केला आहे
@AniketMapari-u5p11 күн бұрын
@@NitinMaharaj10 केला असता तर असे विरोधात बोलले नसते
@nanduthorat442911 күн бұрын
जयभीम, नमोबुद्धाय, जयशिवराय, जयसंविधान,,
@AnitaTembhurne9 күн бұрын
Obc and maratha brhman shahi gulam hai nahi to brahman ki kya aukat is des me raj kare
@AniketMapari-u5p11 күн бұрын
वर्णाश्रम करिसी चोख तेणे तू पावसी उत्तम लोक
@NitinMaharaj1011 күн бұрын
तुजला ते नाही ठावे । जेणे अंगेची ब्रह्म व्हावे ।।
@AniketMapari-u5p11 күн бұрын
@@NitinMaharaj10 जेणे म्हणजे वर्णाश्रमाने ब्रम्ह होते ते तूला माहीत नाही
@dhanrajgongal3 күн бұрын
Nashya jugar Dharmpariwartan Karmkand Ahe
@VINODBHALERAO-b6w10 күн бұрын
बोध्द कुणबी होते
@AniketMapari-u5p11 күн бұрын
कर्मकांडाला विरोध केला नाही
@NitinMaharaj1011 күн бұрын
कोणत्या दुनियेत आहात
@AniketMapari-u5p11 күн бұрын
@@NitinMaharaj10 पारमार्थिक सत्य डोळस दुनियेत
@AniketMapari-u5p11 күн бұрын
@@NitinMaharaj10 पुरावा पहा
@AniketMapari-u5p11 күн бұрын
@@NitinMaharaj10 तुका म्हणे तप तिर्थ व्रत याग भक्ती हे मार्ग मोडू नये
@AniketMapari-u5p11 күн бұрын
@@NitinMaharaj10 कर्मकांडाच्या नावाने जे संपत्ती गोळा करतात त्यांना टोले मारले आहेत
@AnantDeshpande-h5k7 күн бұрын
बौध्द आणि मराठा यांच्या त किती स क्य आहे हे खास करून मराठवाड्यात हे वे लो वेळी झालेल्या अँक्रा सिटी केसेस वरून सिद्ध झालेलं आहे
@babannandavadekar59345 күн бұрын
पहिला देव स्वर्ग नाकरा
@GajananZine-s1q11 күн бұрын
Maharaj aamhi lok aayibapala jiwant panich chatni bhakar ka hoina khau piyu ghalto melyanantre lokana baapachya nawan purya bundya nahi ghawu ghalat tyala fukatacha mothepana samjato aamhi mhanun te jiwant astanach tyana chatni bhakar khau ghalto .tase karnech yogya aahe karan baap melyawar to kahi khayla yet nahi te sarv pakhand aahe .dusri goshti aayi vadilanchya marnachya tarkhela 5 7 anatmulana bewaras mhataryana kapde aandan krto baki kontich puja nahi na karm kand
@AniketMapari-u5p11 күн бұрын
प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन
@dhanrajgongal3 күн бұрын
6:10 6:10 kontahi dharm Ghya pan Sudharna Karen nature ahe
@madhukargore935411 күн бұрын
Maharaj kirtan koni fuktat karat nahi taysathi pann paisa lagto ha maharaj lokancha dhanda zala ahe.
MANASAT DEV SHODDHA. STRI PUSUSHA HI YEKACH AAHET.BUDDHA DHARM NAHI.EK VICHAR AAHE. MAHARAJ TUMACHE VICHAR SATYACHA AAHE.SAMAJ ADHASRADDHET CHALALA AAHE.TUHMI BUDDHA CHYA VICHARANE CHALAT RAHA. TUMACHE AUYUSHA SAMAJASAFHI KHARCH KARTA HE CHAGALE AAHE.AMBEKARACHE VICHAR SAMAJAT POHACHAVA.
@tushargaikwad28449 күн бұрын
Buddha Aarya kshatriya thy kuch bhi faltu ka itihas batakar Buddha ko kunbi batakar logo ko brahmit mat karo
@Om-qy9mr7 күн бұрын
कशाला वेड बनवतो😂
@MadhukarShinde-k2t7 күн бұрын
गौतम बुद्ध हे त्याच्या पहिल्याने कोणत्या धर्मात होते याचाही खुलासा हवा
@S..st6vt6 күн бұрын
बुद्ध काळात धर्म नावाचा शब्द अस्तित्वात नव्हता...आपण जर खरोखर समण संस्कृतीचा अभ्यास केलात तर आपल्याला कळून येईल... समण संस्कृती मध्ये गणव्यवस्था होती... गण....१)शाक्य...२)कोलीय...३)लिच्छवी...४)गौंड...५) सातवाहन. हे गण होते...या सर्व गणांची भाषा प्राकृत पाली होती... तिला मोडीत काढण्याचा खुप प्रयत्न झाला...परंतू ति पाली भाषा आजही जिवंत आहे... आक्टोबर २०२४ रोजी अभिधम्म दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी प्राकृत पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.... बुद्ध काळात वर्णव्यवस्था नव्हती....नाही जाती होत्या. बुद्ध हे शाक्य गणाचे राजे होते... आपण सदविवेक विचाराने समण संस्कृतीचा अभ्यास करावा.. बुद्ध कोणत्याही एका जातीची मालमत्ता नाही... सबका मंगल हो.....🌹🙏🙏🙏
@ganpatkadam-ju4kr5 күн бұрын
त्यांच्या पूर्वी धर्म ही संकल्पना नव्हती.
@positivekumar3546Күн бұрын
@@ganpatkadam-ju4kr अच्छा मग काय संकल्पना होती?
@ganpatkadam-ju4krКүн бұрын
@positivekumar3546 गण व्यवस्था होती आणि एकूण सहा होती.
@user-rr1uw5so9v11 күн бұрын
🚩 Hindu ni ya Jarange la ajibat vote deu naye.🙏🙏🙏
@sanjaykokne759110 күн бұрын
आपली संपत्ती गटारात न लोटता...सत्कारणी लावा....
@user-rr1uw5so9v11 күн бұрын
🚩 Hindu ni BJP - Eknath Shinde yana vote karave. 😃 Chatu giri krnyare Aurangzeb lover yana vote karu naye.🙏
@sanjaykokne759110 күн бұрын
अंधभक्ताचे ऐकून स्वतःचा कडेलोट करून घेऊ नये...मुलांना शिकवा.... हाच् आपला यज्ञ कर्म....