माझे आजोबा मराठवाडा मुक्ती संग्रामचे सैनिक होते आम्हल काहीच गोष्टी माहित होते पण या पॉडकास्ट मुळे कळलं खुप खुप धन्यवाद ! आभार मानावे तितके थोडेच आहे
@mohangaikwad65345 күн бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती आपण नवीन युवकांना देत आहात.तुम्हचे मनापासून आभार शुभेच्छा
@kanhaskАй бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ मराठवाडा मुक्तिसंग्राम बद्दलची याप्रकारे विस्तृत माहिती यापूर्वी मिळाली नाही
@anilkashikar625612 күн бұрын
Thank you very much ! Very informative in simple language ! Hats off to Mr Harshvardhan Arya ! The pains Marathwada experienced were truly unknown to me ! Vande Mataram! 👏👏👏🙏🙏🙏 ! Jai Shree Ram !
@santoshdalvi732712 күн бұрын
एकदम सुंदर माहिती आहे धन्यवाद साहेब
@asharamdasi4979Ай бұрын
खुप छान झाला पॉडकास्ट
@prabhakarkadam7596 күн бұрын
हिंदूंच्या जाज्वल्य इतिहास वाचणे ऐकणे मनन करणे महाराष्ट्र टिकवण्यासाठी आवश्यक आह. अभिनंदन
@mangalshinde299114 күн бұрын
या सर्व हुतात्मांना विनम्र अभिवादन
@शिवमकुलकर्णी27 күн бұрын
अप्रतिम व्हिडिओ
@ArunKagbatte22 күн бұрын
खुप बहुमोल माहिती दिली आहे
@manojwadekar485523 күн бұрын
Sar tumhen khoob chhan mighty dileshwar dhanyvad ka Badal❤❤
@prashantp96706 күн бұрын
Automatic dolayt pani ale तुमचे संपूर्ण ऐकून
@siddarthmahajan8857Ай бұрын
दुसरा पार्ट पण बनवा
@99amogh15 күн бұрын
What is the difference between the history taught to us and what the Nizam did ?
@uttamraodeshmukh745427 күн бұрын
महोदय ,सस्नेह नमस्कार. पाचवा निजामच्या काळात खुप हिंदू धर्मियांना बळजबरीने इस्लाम कबूल करायला लावला. या निजामच्या धर्मांध कारभाराला त्रासून अनेक लोकांनी सशस्त्र लढा दिला. पण यशस्वी झाला नाही. या बाबत एक पुस्तक स्व ब्रम्हनाळकर यांनी सविस्तर माहिती देणारे पुस्तक लिहिले होते. 'हिंदुत्ववाच्या अस्मितेचे हूंकार' ,या नावाचे ते पुस्तक आहे. त्यात माझ्या घराण्यातील पूर्वज स्व कृष्णाजी देशमुख यांनी निजामच्या विरुद्ध सशस्त्र लढा देऊन आपल्या प्राणाचे बलिदान दिले. तर हे पुस्तक मला कुठे मिळू शकेल ? निदान वाचून त्याच्या छायांकित प्रति घेता येतील.
कळून आपण काय साध्य करणार . फक्त इतिहास माहित करून घेणार आणखी काय करणार?
@kailassomawanshi527023 күн бұрын
खरा इतिहास माहित पाहिजे हे खुप महत्वाच आहे किती हि शिक्षण घेतल खरा इतिहास माहित नसेल तर काय उपयोग
@vishvaskale-hz7sx16 күн бұрын
का ॽजाणून,पण घ्यायचे असेल तर तुमच्या पोटात कावळा का ओरडतोय,
@shriprasadkulkarni701421 сағат бұрын
इतिहास जाणून घेतला तर भविष्यात येणाऱ्या संकटाना व्यवस्थित तोंड देता येतं. इतिहास शिकण किंवा जाणून घेणं निरर्थक असतं तर जगात कुणीही इतिहासाचा अभ्यास केला नसता आणि लिहिला पण नसता
@vishvaskale-hz7sx16 күн бұрын
आपला समाज फक्त स्वताची काळजी ठेवतो घराबाहेर कोणाची काळजी करत नाही मग समाज राष्ट्र देश वगेरेच काहीपण झाल तर चिंता करायची नाही कुणाचिही सत्ता असू दे😂,त्यामुळे इतिहास मधल्या काळात षंढ कींवा नार्मद माणसानी देशाला इतर धर्मीयांच्या लोकांसमोर लाचार बनवल स्वतामात्र कोट्यावधी पैसे कमवून आजपण जाती जाती मधे भांडण लावण्याचा सपाटा लावलाय