आरक्षण विषय नीट न हाताळला तर काय होते याची चुणूक म्हणजे बांगलादेश. सावधान हलगर्जी पुढाऱ्यांनो???

  Рет қаралды 7,387

Namdevrao Jadhav

Namdevrao Jadhav

Күн бұрын

Пікірлер: 105
@rajeshsalunke9692
@rajeshsalunke9692 3 ай бұрын
बरोबर आहे समान संधी जर नाही मिळाले तर आजारकता विस्फ़ोट होतो
@shubhamlondhe5201
@shubhamlondhe5201 3 ай бұрын
जाती नुसार जनगणना करा आणि सगळ्या वरिष्ठ नोकऱ्या कुणाकडे आहे ते पहा मग समजेल कि आरक्षणाचा फायदा खरंच कोणत्या विशिष्ठ जातीला घेता आलायका
@akshaysarphale4051
@akshaysarphale4051 3 ай бұрын
सर आता तिथ हिंदूना टार्गेट केलं जात आहे मग आता? नेमके आरक्षणासाठी होत का हिंदूना टार्गेट करण्यासाठी होत? ह्या ही गोष्टीकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 3 ай бұрын
Te 'Bangla ' Deshatil' 'Hinduna' target karnare 'Bangla - Deshatil' 'Musalmaananchya' dhongatil 'Bramhan' aahet.
@arjunveer4012
@arjunveer4012 3 ай бұрын
महाराज तुम्ही फार लवकर तुलना केली.कारण बांगला देशातील आंदोलन हे जहाल वादी आहे.
@SanjayMote-y4u
@SanjayMote-y4u 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@indians376
@indians376 3 ай бұрын
हिंदूचे बळकावून , छळून ह्यांनी घेतले पण तळतळाट असल्याने हे धर्माचे लोक काश्मीर पाकिस्तान बांगलादेश कधी सुखी राहणार नाही च.
@examlogic1309
@examlogic1309 3 ай бұрын
विधानसभेला दादा म्हणतील तेच करू मात्र अपक्ष उमेदवार नको... एकतर पक्ष काढून उमेदवार द्या किंवा सरळ "प्रहार आणि स्वराज्य" पक्षाला पाठिंबा द्या...महायुती आणि महाविकास आघाडी नकोच.. तसेच अपक्ष खेळ नको अन्यथा सगळी मेहनत वाया जाणार.. 🚩🙏🚩
@rahulkulkarni166
@rahulkulkarni166 3 ай бұрын
जाधव साहेब हे जे जरांगे आंदोलन आहे हे अधीक्रुत नियोजीत आहे कारण पहील्या पासून एकाच पक्ष व एकाच राजकीय नेत्यास टार्गेट केल जातय त्या वरुन हे स्पष्ट होतंय. पण जे आंदोलक राजकीय नेत्यांना जाब विचारत आहे ते नियोजीत वाटत नाही.
@bharatdukre2296
@bharatdukre2296 3 ай бұрын
मनोज सोनी यांनी आता आता राजीनामा दिला त्याच्या जागी जाधव साहेब यांची निवड करा,
@swapnilg1621
@swapnilg1621 3 ай бұрын
जरांगे पाटील ह्यांना मुख्यमंत्री करा. आणि बारामती चे साहेब पंतप्रधान.
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 3 ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, वेळ काढून नोकरीतील रोस्टर घोटाळ्यावर 1 व्हिडिओ बनवा
@nikhilkhule992
@nikhilkhule992 3 ай бұрын
बरोबर आहे सर. एक मराठा कोटी मराठा, जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩
@DayanandJadhav-tb8yh
@DayanandJadhav-tb8yh 3 ай бұрын
भारतात पण असेच होणार आहे बांगलादेश बांगलादेशात सारखी स्थिती होणार आहे होत आहे सध्या चालू आहे
@Boss4380
@Boss4380 3 ай бұрын
एकदम बरोबर कुठलाही प्रश्न वेळेवर हातळला पाहीजे जर कायदेशीर मागणी नसेल व विनाकारण आंदोलन करीत असेल तर त्याला कडक शिक्षा करुन धडा शिकवून समाजात शांतता प्रस्थापित करायला हवीय
@sopanpawar1137
@sopanpawar1137 3 ай бұрын
Sir...ते विद्यार्थी नव्हतेच ते धर्मांध लोक होते....
@shivnathshinde1395
@shivnathshinde1395 3 ай бұрын
BAROBAR AHE .TETHIL PARISTHITI BAROBAR APLYA MAHARASHTRA RAJYATIL PARISTHITI CHI TULNA ( COMPARISON ) KARNE PURNPANE. CHOOK AHE .
@SaiprasadChitnis-jg2bj
@SaiprasadChitnis-jg2bj 3 ай бұрын
आपल्या देशातील जातीय आधारावर आरक्षण १०० टक्के रद्द केले पाहिजे.गुणवत्तेच्या आधारे संधी मिळाली पाहिजे.
@dhalemadhav4481
@dhalemadhav4481 3 ай бұрын
100%
@changdevpawar3115
@changdevpawar3115 3 ай бұрын
आपले मत योग्य आहे जाधव सर
@LakshmansuryaLS
@LakshmansuryaLS 3 ай бұрын
साहेब बांग्लादेश चे उदाहरण सरकार आणी विरोधी पक्षाला समजून घेन गर्जेच आहे एक सरकार/विरोधी पक्षाने अल्टीमेट समझावा.
@shivnathshinde1395
@shivnathshinde1395 3 ай бұрын
BANGALA DESHAT BAHERIL DESHANCHE HASTKSHEPAMULE ASE GHADLE .THETHIL PARISTHITI BAROBAR APLYA DESHACHI TULNA KARNE PURNPANE CHOOK AHE.
@jairajenterprises7680
@jairajenterprises7680 3 ай бұрын
आता तयारी ठेवा एका दिवसात आरक्षण नाही तर देशातील सर्व आरक्षण रद्द करा. आता बांगला देशात सारखी स्थिती आपल्या कडे नको
@ankushlanke4602
@ankushlanke4602 3 ай бұрын
बरोबर आहे साहेब 🙏
@AnilDesai-p7k
@AnilDesai-p7k 3 ай бұрын
जाधव साहेब जनाबाईंचा आंदोलन हे राजकीय आंदोलन आहे एकाच पक्षाला टार्गेट करतात सर्व समाजातील सर्व पक्षांना टार्गेट करत नाहीत
@tukarammote8840
@tukarammote8840 3 ай бұрын
आरक्षण हे फक्त शिक्षणासाठीच ठेवावे.
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 3 ай бұрын
बरोबर बोलले सर ❤❤❤
@RAJKUMARSankpal-fu9zj
@RAJKUMARSankpal-fu9zj 3 ай бұрын
बरोब्बर एक मराठा लाख मराठा राज संकपाळ हुपरी आम्ही कोल्हापुरी
@RFP1093
@RFP1093 3 ай бұрын
बांगलादेश मधील समस्या वेगळी आहे.
@shivnathshinde1395
@shivnathshinde1395 3 ай бұрын
BAROBAR AHE .PRADHYAPAK SHRI NAMDEVRAO JADHAV SIR MAHARASHTRA RAJYATIL SHIKSHANSAMRATANNA TYANCHYA SHIKSHAN SANSTHA MADHYE MANAGEMENT QUOTA MADHYE FREE. ( MOPHAT ) ADMISSION DYAYALA KA SANGAT NAHIT ?
@pandharilamdade
@pandharilamdade 3 ай бұрын
जणगनना जातीनिहाय करुन सर्व लोकांना त्यांच्या हिशानुसार गुणवत्ता प्रमाणे आरक्षण द्यावे, अन्यथा सर्वांचं आरक्षण रद्द करा.गुणवंताला संधी द्यावी.
@santoshdevhare381
@santoshdevhare381 3 ай бұрын
काय ते होऊद्या एकदाच तेव्हा शान्ति मिळेल मराठा समाजाला
@prdp4555
@prdp4555 3 ай бұрын
Arakshan mulech sarv Jati dharmat tedh nirman hotoy... Arakshan he srvansathich band zale pahije... Nokri mde tr kunalach arakshan dile nahi pahije...
@tularammeshram2170
@tularammeshram2170 3 ай бұрын
मग आरक्षण कशाला मागताय?😊
@konkan145
@konkan145 3 ай бұрын
तुम्ही फुकट खाताय म्हणून आम्ही मागतोय तुमचं बंद करा ​@@tularammeshram2170
@shivamtambe2268
@shivamtambe2268 3 ай бұрын
Great sir 👍👍
@Bhushan_Arya95
@Bhushan_Arya95 3 ай бұрын
#boycott_bollywood #boycott_bollywood #boycott_bollywood #boycott_bollywood #boycott_bollywood #boycott_bollywood #SaveBangladesiHindus #SaveBangladesiHindus #SaveMeNow #savebangladeshhindhutemple #SaveSanatanaDharma Bollywood भांड कहा मर गये. अब नहीं दिख रही
@GhanshyamJagtap
@GhanshyamJagtap 3 ай бұрын
बरोबर आहे सर
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 3 ай бұрын
समतेच काहीच देन घेन नाही हिंदू वर आत्याच्यार होत आहे ते पाहा तुझ्या सारखेच तर जबाबदार
@asmanything2269
@asmanything2269 3 ай бұрын
Good
@MarotiChimate
@MarotiChimate 3 ай бұрын
जय शिवराय
@Dishu.775
@Dishu.775 3 ай бұрын
साहेब आपल्या विषयी अतोनात प्रेम आणि आदर आहे पण साहेब हा भारत आहे आणि बांगलादेश बर्बाद होणार आहे
@eknathchikane9830
@eknathchikane9830 3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे
@sam1994989
@sam1994989 3 ай бұрын
आपणपूर्ण अभ्यास केलेला नाही हिंदू मरत असताना जात पहात नाही मराठा तरुणांनी घ्याच मार्गाने जावे असे म्हणावे वाटते का? फक्त विद्यार्थी अंदोलन नाही .
@ashok5368
@ashok5368 3 ай бұрын
मराठा आंदोलक जर वाशीतुन परत आले नसते तर...... सावध ऐका पुढल्या हाका...... जय जिजाऊ जय शिवराय.
@visalabhay
@visalabhay 3 ай бұрын
It's not related reservation. It's related to religious mania
@aruntale1126
@aruntale1126 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@जयशिवराय-ण3ङ
@जयशिवराय-ण3ङ 3 ай бұрын
kzbin.info/www/bejne/q2O5eX-badJ3nJIsi=1dgzejnICjRFVTlc साहेब हे खरे की आपण बोलता आहात ते खरे
@chhayapawar7175
@chhayapawar7175 3 ай бұрын
Barobar aahe sir magache kadhnyapesha sadya kay karave lagel ha vachar sarkarne karava
@AnilDesai-p7k
@AnilDesai-p7k 3 ай бұрын
सता पक्ष आता आलाय पवार साहेब गेली 40 वर्षे सत्ता करत आहेत काँग्रेस वाले गेली 40 वर्षे सत्ता करत आहेत
@kamblebaburao4066
@kamblebaburao4066 3 ай бұрын
खूप छान सर सत्य मांडणी 👍👍👍👍👍
@santoshsonmali1576
@santoshsonmali1576 3 ай бұрын
Only patil ❤❤
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 3 ай бұрын
Garjvant hotkaru budibsntala naya dene garjeche ahe,swatantya ,ghatnechya navakhali kotyahi jatila dabu shakat.nahi.tase kele tar uthav honsr to future ahe he rajakarnyani samjun ghyve,mofat education gor all,service asper attutude,(merit),no bhrustchar karavacha lagel .
@prakashlokare3995
@prakashlokare3995 3 ай бұрын
समान हक्क कायदा लागू करण्यात dasयावा
@niranjansable3659
@niranjansable3659 3 ай бұрын
Yethe kahich honar nahi Nusati badbad.
@sudhakaramlapure3230
@sudhakaramlapure3230 3 ай бұрын
सर तुम्हीच व्हा ना मुख्यमंञी
@ashutoshmarampalle8205
@ashutoshmarampalle8205 3 ай бұрын
आरक्षण हेच सर्व गोष्टींवरील समाधान आहे का sir ? या विषयावर आपलं मत काय आहे
@RamkishanKadam-d4b
@RamkishanKadam-d4b 3 ай бұрын
भारताची दिशा व दशा बांगलादेशा सारखी होण्याच्या मार्गावर आहे का
@जयशिवराय-ण3ङ
@जयशिवराय-ण3ङ 3 ай бұрын
kzbin.info/www/bejne/pnu5i5-Fd5ZpZ9Usi=nGVy6BgNb-47iLe3 नामदेव साहेब नक्की मुद्धा आरक्षणाचा आहे का धार्मिक आहे
@जयशिवराय-ण3ङ
@जयशिवराय-ण3ङ 3 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rX-toYCHiKtmqLMsi=JBnxpk3xUNw6xMUl बांगलादेशातून पळून आलेले हिंदू नागरिक खरे बोलत आहेत की आपण नामदेव साहेब
@DayanandJadhav-tb8yh
@DayanandJadhav-tb8yh 3 ай бұрын
बीजेपी सरकार जर खरे असेल ओरिजनल डुप्लिकेट नसेल तर यूपीएससीमध्ये अध्यक्ष म्हणून मनोज सोनी च्या जागी नम्र नामदेवराव जाधव यांना घेतले पाहिजे
@Nanooxy
@Nanooxy 3 ай бұрын
Jadhav jara damane ghya vishay vegal ahe apan arakshan ya vishay bola tikade EK SPY ORGANIZATION INVOLVED ahe tumhi apla road adva morche kada , lokana shivya dya , ekt pakdun kal phasa keep it up
@mohanmedekar5708
@mohanmedekar5708 3 ай бұрын
Aarkhanachya navakhali desh gadarachya hatat jau naye
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 3 ай бұрын
Mhanun " 'Reda' pan aamchach aani 'Kathi' pan aamchich".
@pravingunjal4999
@pravingunjal4999 3 ай бұрын
Namdeo rao thoda abhyas kami aahe tumcha aarakshan hai nimmitta aahe geopolitical issue tyacha aapla aarakshanashi sambandh nahi .
@vivekogale1551
@vivekogale1551 3 ай бұрын
Bagal desh madhe arakshn milale ka
@masterquiz143
@masterquiz143 3 ай бұрын
Apan mhantay te chukicha ahe … student protest band zala hota Tya potest la hijack karnyat alay …
@manasijadhav2725
@manasijadhav2725 3 ай бұрын
10:30 पासून👌🏻✌🏻😊
@santoshpachpute9737
@santoshpachpute9737 3 ай бұрын
Tyani dhada nahi getla tr, Tyana dhadda shikvnar ahe samaj
@rahulhatkar1093
@rahulhatkar1093 3 ай бұрын
tithe Hindu marat aahet
@जयहनुमान71
@जयहनुमान71 3 ай бұрын
नामदेवराव आता खरंच तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय, बांगलदेश ची तुलना महाराष्ट्र बरोबर करताय कळतंनकळत
@RashidShaikh-c4t
@RashidShaikh-c4t 3 ай бұрын
Are sarkarane te kadhich radd kele hote
@shivnathshinde1395
@shivnathshinde1395 3 ай бұрын
ARAKSHAN CHI 50 % CHI. MARYADA ( LIMIT ) TABADTOB UTHVINYAT YAVI . TYASATHI LOKSABHA ANI RAJYASABHA HYA DONHIHI. SABHAGRUHAT THARAV MANJOOR KARNYAT YAVA . TYASATHI MANNIY KHASDAR YANNI PRAYATNA KARAVET ..ANI JYA JATICHI JANATA O.B.C. CHE ARAKSHAN MAGAT AHET TYANNA TAMILNADU RAJYAPRAMANE O.B.C. /2 ( TWO ) YA NAVANE ARAKSHAN DENYAT YAVE. RAJKIY. FAYADA KARUN GHENYASATHI KONIHI. HYA ARAKSHAN ANDOLANACHA VAPAR KARUN GHEVU NAYE .
@ashoknare1600
@ashoknare1600 3 ай бұрын
बांगलादेशचा आदर्श घेनार का मग तुम्ही
@sunilkatkade8190
@sunilkatkade8190 3 ай бұрын
बांगलादेशचा प्रश्न वेगळा आहे तुम्ही भलतच काहीतरी सांगू नका
@girishdabholkar7375
@girishdabholkar7375 3 ай бұрын
१०,००० विद्यार्थ्यांवर हेलिकॉप्टरने फयरींग करून मारलेत तिने, थोड बांगलादेशी न्यूज चॅनेल आणि त्या लोकांकडून एका. उगाच भारतीय न्यूज ला बळी पडू नका....
@VilasJadhav-lr3xo
@VilasJadhav-lr3xo 3 ай бұрын
भारतात पण आरक्षण खूप खराब आहे
@shivnathshinde1395
@shivnathshinde1395 3 ай бұрын
VILAS NAVACHYA VYAKTI FAR SHRIMANT ASTAT .
@Investing-power
@Investing-power 3 ай бұрын
मग देश सोडून जा
@shitalkhose8610
@shitalkhose8610 3 ай бұрын
फक्त मनोज जरांगे पाटील साहेब
How To Choose Mac N Cheese Date Night.. 🧀
00:58
Jojo Sim
Рет қаралды 86 МЛН
What type of pedestrian are you?😄 #tiktok #elsarca
00:28
Elsa Arca
Рет қаралды 30 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34