Рет қаралды 104,848
नारळी भात:
• नारळी भात | पारंपारिक ...
नारळाची बर्फी:
• नारळाची बर्फी | 10 मिन...
पारंपारिक पद्धतीने नारळाची वडी:
• नारळाची वडी | अगदी सोप...
साहित्य
कुर्मा साठी लागणारे साहित्य
भाजी: मटार,प्लावर,गाजर,फरसबी,भोपळी मिरची
खडे मसाले: तमालपत्र,लवंग,दालचिनी,मसाला वेलची,लहान वेलची,काळीमिरी,जिरे,मोहरी
इतर मसाले:घरगुती लाल मसाला, हळद, गरम मसाला, कुर्मा मसाला
इतर साहित्य: तेल,मीठ,पाणी,पनीर ओल खोबरं,मिरची, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर
उकडलेल्या बटाट्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य:
उकडलेले बटाटे, तेल, मोहरी, जिरं, मिरची,कढीपत्ता, कांदा, ओल खोबरं, कोथिंबीर, मीठ
पुलाव साठी लागणारे साहित्य:
भाजी: मटार,प्लावर,गाजर,फरसबी,बटाटा
खडे मसाले: तमालपत्र,लवंग,दालचिनी,मसाला वेलची,लहान वेलची,काळीमिरी,जिरे
इतर मसाले: हळद, गरम मसाला
इतर साहित्य: तेल,मीठ,पाणी,मिरची, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर