खरंच ताई तूमच खुप खुप अभिनंदन तुम्ही खूप त्रास सहन करुन इतक्या उंचीवर पोहचल्या
@deepakdesale29797 ай бұрын
महाराष्ट्र राज्याचा विकास करा.आपले अभिनंदन.
@sanjujadhav74645 ай бұрын
मेहनत केली /संघर्ष केला म्हणून इत पर्यंत गेल्या, आदर्श घेण्यासारखं आहे, लढल्या रडल्या नाहीत. 👍👌👌👌💐
@subhashbadhe6127 ай бұрын
Congratulations
@drharishchaudhari85087 ай бұрын
अभिनंदन 🌺🙏
@vasantalane.7 ай бұрын
राजकीय प्रवासाची चांगली माहिती सांगितली. कष्ट करून यश मिळविले आहे. माणूस मनानं मजबुत असला पाहिजे. राजकारणात यश व अपयश पचविता आले पाहिजे.-नमसकार.
@kondibaabhang27037 ай бұрын
अभिनंदन ताई 🌹🌹🌹
@SatishZende879327 ай бұрын
🚩🚩 जय श्री राम 🚩 🚩 दिल्ली येथे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी च्या नेतृत्वातील सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदावर जळगाव (खान्देश) च्या खासदार श्रीमती रक्षा खडसे यांची निवड झाल्याबदल अभिनंदन 💐💐💐💐
@kundanmahajan68107 ай бұрын
रक्षा खडसे यांच्या कार्य पेक्षा ,पक्ष कार्यकर्त्यांची एकनिष्ठ फलीं
@vikichaudhari31707 ай бұрын
Aho nikhil khadsen suside ka Keli muktainagar talukyala mahit ahe ugach mediya kahi pn badbad krte
@sampatraopawar56707 ай бұрын
महाराष्ट्रातील ही जागा शिवसेना कींवा कांग्रेस ने लढवली असती तर निकाल वेगळा लागला असता