Рет қаралды 127
🚩🙏🏻 नमस्कार मंडळी जय श्रीराम 🙏🏻🚩
जगभरातून अयोध्येतील राम मंदिराला भरपूर प्रतिसाद मिळाला राम मंदिराची स्थापना केली गेली पण अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला राम मुर्ती रचना कशी आहे ?किंवा राम मुर्ती काळया दगडापासूनच का बनवली आहे? या बाबतची शंका दूर करण्यासाठी मला मिळालेली माहिती मी व्हिडिओ मार्फत तुमच्या पर्यंत पोहोचवत आहे. बाकी प्रभु श्रीरामांची मुर्ती काळी असो वा पांढरी त्यांच्यासाठी आपल्या मनातून निघालेली श्रध्दा निर्मळ आहे.