No video

Ayodhya Ram Mandir चे आजवर उत्खननातून कोणते अवशेष मिळाले ? असा आहे राम मंदिराचा इतिहास

  Рет қаралды 358,171

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #rammandir #ayodhya
अयोध्येत राम मंदिराचं काम वेगाने सुरु आहे. अशातच मंदिराखाली अनेक पुरातन मुर्त्या आणि स्तंभ मिळाल्याचं समोर आलं आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली. पण इथे असे अवशेष सापडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधी सुद्धा ASI च्या म्हणजे आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या उत्खननातून असेच काही अवशेष सापडले होते. ASI ने पहिलं उत्खनन केलं ते १९७६ ते १९७७ च्या दरम्यान. या उत्खननात पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या पथकाला अनेक टेराकोटाच्या मानवी आणि प्राण्यांच्या मुर्त्या सापडल्या होत्या.
नंतर त्यापुढचं उत्खनन झालं ते २००३ मध्ये. यात सुद्धा प्राचीन मंदिराचे बरेच अवशेष ASI च्या पथकाला मिळाले होते. यावरून जुन्या रामजन्मभूमी मंदिराची साधारण रचना ASI पथकाने त्यावेळेस मांडली. तसंच भारतचा आणि विशेष करून अयोध्याचा इतिहास पडताळून पाहता अनेकदा राम मंदिराचा उल्लेख दिसतो. हे जुनं राम मंदिर कसं होतं?, ते कोणी बांधलं होतं आणि आजवर या मंदिराचे कोणकोणते अवशेष सापडले आहेत हे जाणून घेऊ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 354
@amulkumar3030
@amulkumar3030 11 ай бұрын
बोला..मर्यादा पुरुषोत्तम श्री राम चंद्र की जय..🚩🚩🕉🕉🙏
@spande-ji9xd
@spande-ji9xd 11 ай бұрын
ram मंदिराची माहिती छान आहे.. अशीच काशी व मथुरेच्या कृष्ण मंदिराची माहिती सांगावी dhyanwad
@deshmukhbhimrao6424
@deshmukhbhimrao6424 11 ай бұрын
आमच्या साठी आमचा धर्म आणि आस्था महत्वाची आहे जय श्रीराम 🧡🧡🚩🚩
@kanchanraut5228
@kanchanraut5228 7 ай бұрын
W ter 5
@porstuvwzyz
@porstuvwzyz 11 ай бұрын
जय श्री राम.. जय शिवराय..जय हिंदू राष्ट्र.❤
@siddhimaheshgodse668
@siddhimaheshgodse668 11 ай бұрын
Welcome Rutuja Nice information
@user-Mr.CosmosIND
@user-Mr.CosmosIND 11 ай бұрын
🚩🚩🚩🙏बोलो जय श्री राम🙏 🚩🚩🚩
@vinayakvaidya9687
@vinayakvaidya9687 11 ай бұрын
जय श्री राम ❤
@kunal9226
@kunal9226 11 ай бұрын
जय श्री राम 🚩 कट्टर हिंदू 🚩 २४ जानेवारी २०२४🚩
@Ithape
@Ithape 11 ай бұрын
अयोध्या मधील हनुमान गढी विषयी एक व्हिडिओ बनवा........
@sauravsalve1464
@sauravsalve1464 11 ай бұрын
Nko
@Ithape
@Ithape 11 ай бұрын
@@sauravsalve1464 का
@omkarbelekar
@omkarbelekar 8 ай бұрын
Google var search kar evad pan karayla nako kai.....sagal aayt milat nahii....
@Ithape
@Ithape 8 ай бұрын
@@omkarbelekar Tula bghyacha nsel tr bghu nko Hanuman gadhi cha video.. पण माझ्या सहित शेकडो राम भक्तांची इच्छा आहे बोल भिडू वर विश्लेषण ऐकायची. जय श्री राम❤️
@abcretion4910
@abcretion4910 8 ай бұрын
Nakki banva
@ramm.9308
@ramm.9308 11 ай бұрын
जय श्री राम 🚩
@shivshankarkusame6660
@shivshankarkusame6660 11 ай бұрын
जय श्री राम🙏🙏
@yogeshpatil1711
@yogeshpatil1711 11 ай бұрын
जय श्री राम भारत ही श्री रामाची भुमी ❤❤❤
@shortsvideo9695
@shortsvideo9695 11 ай бұрын
जय श्री राम🧡🚩
@user-Mr.CosmosIND
@user-Mr.CosmosIND 11 ай бұрын
अभी तो काशी मथुरा बाकी हैं 🚩
@MaverickMaratha
@MaverickMaratha 11 ай бұрын
True
@mr.electrician5074
@mr.electrician5074 11 ай бұрын
जय श्री राम 🙏 हर हर महादेव 🚩
@adsulbablu
@adsulbablu 11 ай бұрын
ऐवढे पुरावे असून सुद्धा काही जण राम मंदिर चे पुरावे मागतात
@sonyabapu1145
@sonyabapu1145 11 ай бұрын
Jay shree Ram, Jay shivray ,jay malhar 🚩
@ArtBy_Anil
@ArtBy_Anil 11 ай бұрын
जय श्री राम...🎉🚩
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 11 ай бұрын
प्रभू रामचंद्र की जय ❤️ राजा राम ❤️ जय श्री राम ❤️
@ramakant6304
@ramakant6304 11 ай бұрын
आम्हाला यापूर्वी जी माहिती नव्हती ती तुम्ही सांगीतलीत, धन्यवाद, याचा अर्थ हे मंदिर राजा विक्रमादित्य यांनी सर्वप्रथम बांधले असे इतिहास सांगतो.
@prajwalmore5486
@prajwalmore5486 11 ай бұрын
जय श्रीराम ❤जय शिवराय ❤
@sonali6341
@sonali6341 11 ай бұрын
सम्राट अशोक राज्यातील तिल काळात बांधलैल मंदिर आहे
@user-bh4yx4tj6m
@user-bh4yx4tj6m 11 ай бұрын
Jai shree Ram 🙏
@gayatritambe9356
@gayatritambe9356 11 ай бұрын
Jay shree ram
@rameshbhojane911
@rameshbhojane911 11 ай бұрын
जय श्री राम, अंत्यंत महत्वाची धार्मिक आध्यात्मिक प्राचीन माहिती सांगितली धन्यवाद.
@ashishlokhande3973
@ashishlokhande3973 11 ай бұрын
बौद्ध स्तूपाच्या बद्दल पण सांगा किती तोडले ते
@LoyalHindu
@LoyalHindu 8 ай бұрын
🚩धर्माचा नेहमी विजय होतो🚩
@hrushikeshkale4046
@hrushikeshkale4046 11 ай бұрын
Proud to be part of mission
@rohand04
@rohand04 11 ай бұрын
Proud to be one of the lighting designers of the temple..
@jadhavmasaleenterprise9299
@jadhavmasaleenterprise9299 11 ай бұрын
Tumcha ha video baghun maharashtratil 🦥mulnivasi potat dukhel😁
@premjeetpatil96
@premjeetpatil96 11 ай бұрын
😂
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine 11 ай бұрын
​@@sunilsk4858मुळव्याधनिवासी म्हणा 😂
@harshalthakur2247
@harshalthakur2247 8 ай бұрын
Mulnivasi mhanje
@sachitkhambait-dk5ch
@sachitkhambait-dk5ch 8 ай бұрын
मूलनिवासी मनजे कोण?
@helmetsmasherff1418
@helmetsmasherff1418 11 ай бұрын
जय श्री राम🚩 जय बजरंगबली🚩
@bhaveshnaik5098
@bhaveshnaik5098 11 ай бұрын
जय श्री राम.
@prataprajdevadhe2994
@prataprajdevadhe2994 11 ай бұрын
जय प्रभु रामचंद्र की जय
@Sk00063
@Sk00063 11 ай бұрын
🚩जय श्री राम🚩
@rohangandule1668
@rohangandule1668 11 ай бұрын
जय श्री राम 👏👏
@harshalpadhye1995
@harshalpadhye1995 11 ай бұрын
बाकी समकालीन माहिती अगदी बरोबर आहे
@sunilchimanpade2566
@sunilchimanpade2566 11 ай бұрын
काँग्रेस राम मंदिर विरोधात वकील दिले हे मी कधीही विसरणार नाही.....
@anand2152
@anand2152 11 ай бұрын
tith budh murti spdlya sglya❤
@nkbhartiya108
@nkbhartiya108 11 ай бұрын
जय श्री राम
@sahilpatil7010
@sahilpatil7010 11 ай бұрын
जय श्रीराम
@navnathmetkari2585
@navnathmetkari2585 11 ай бұрын
छान माहिती ❤❤
@saurabhshinde611
@saurabhshinde611 11 ай бұрын
Jay shree ram🔥🔥🔥🔥🔥🔥
@vladimirputin7239
@vladimirputin7239 11 ай бұрын
सनातन धर्म सर्वात जुना आहे असं दिसून येतं
@Mrsanket1908
@Mrsanket1908 11 ай бұрын
सनातन उत्तम असता वर वर्ण व्यवस्था नसती
@sarojsonawane2211
@sarojsonawane2211 11 ай бұрын
​@@Mrsanket1908सनातन उत्तमच आहे काही मूर्ख लोकांनी जाती पाती करून सनातन बदनाम करून ठेवला
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine 11 ай бұрын
​@@Mrsanket1908गजपुता खर्या आयडी ने ये रे 😂
@gajanandhoble5116
@gajanandhoble5116 11 ай бұрын
जय शिवराय जय श्री राम
@Shivsonu99
@Shivsonu99 11 ай бұрын
राम,आयोधया मंटल कि पुरोगामी लोकांचा मूळव्याध बाहेर पडतो
@Earthquake91
@Earthquake91 11 ай бұрын
आम्ही पुरोगामी आहे. आणि राममंदिर होतंय याचा आम्हाला लई आनंद आहे ! पण मोदी कशाला उद्घाटन करतोय ते नाही कळत आहे ! मशीद पाडली करसेवकानी त्याची जबाबदारी घेतली ठाकरेंनी. मंदिर बांधायला परवानगी दिली न्यायालयाने ! मोदी ने का श्रेय घ्यावं ??
@yuvadope4255
@yuvadope4255 11 ай бұрын
​@@Earthquake91tu burnol lav😂😂😂
@MaverickMaratha
@MaverickMaratha 11 ай бұрын
@@yuvadope4255 😆😆😆😆
@MaverickMaratha
@MaverickMaratha 11 ай бұрын
@@Earthquake91 विचार करा २५ मे २०२४ मध्ये किती बर्नोल लागणार 😛😁😆😛😁😆
@SachinJagtap-kz5ho
@SachinJagtap-kz5ho 8 ай бұрын
खूप चांगली माहिती सांगितली राम मंदिराची
@harshalpadhye1995
@harshalpadhye1995 11 ай бұрын
अवध हे नाव मुघल राजवटीमधील आहे अयोध्या हेच नाव आहे.. आणि पुष्यमित्र शुंग हा राजा विक्रमादित्य च्या आधी होऊन गेला..
@vitthalnikam4917
@vitthalnikam4917 11 ай бұрын
Jai Shreeram.
@shyammadhav1234
@shyammadhav1234 11 ай бұрын
फारच छान माहिती जय श्रीराम
@shyammadhav1234
@shyammadhav1234 11 ай бұрын
जय मोदीजी
@vidyakale3910
@vidyakale3910 8 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत जय श्रीराम 🙏🙏
@shrisk1629
@shrisk1629 11 ай бұрын
अयोध्या हे बुद्ध विहार आहे 💯💯💯
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine 11 ай бұрын
😂😂😂
@avdhutbhalerao5893
@avdhutbhalerao5893 11 ай бұрын
कुठली स्वस्तातली नशा केली तु ?
@user-ne4ij4nw9k
@user-ne4ij4nw9k 2 ай бұрын
खूप छान मोजक्या शब्दात उत्तम माहिती
@ravi8574
@ravi8574 11 ай бұрын
आता चा विक्रमादित्य नरेंद्र मोदी आहे 1000 वर्षा नंतर पण मोदीच नाव घेलेले जाईल.
@jayantthakur290
@jayantthakur290 11 ай бұрын
1000 वर्षा नंतर का घेला जाणार ते जरा सांगा??
@NSS31079
@NSS31079 11 ай бұрын
agdi बरोबर lokjanna चुतिया banwala mhanun लोक nav ghetil
@Earthquake91
@Earthquake91 11 ай бұрын
अपमान करू नको , त्या सर्व करसेवकांचा / शिवसैनिकांचा ज्यांनी मशीद पाडली आणि न्यायालयाचा ज्यांनी मंदिर बांधायला परवानगी दिली. मोदी ने काय केलं रे चोंग्या !! फक्त आयत्या कामावर उद्घाटन करायला येतो ते !
@tushartu537
@tushartu537 11 ай бұрын
सर्वात खोटं बोलणारा माणूस म्हणून 1000 वर्ष काय युगेण युगे ते लोकांच्या समरणात राहतील गूगल ला सर्च करून पाहा तो पण तेच बोलतो 🤪🥴
@MaverickMaratha
@MaverickMaratha 11 ай бұрын
@@Earthquake91 आयेगा तो मोदीही 😁
@dattatryasambare5143
@dattatryasambare5143 8 ай бұрын
Jai Shriram
@pranjalishinde653
@pranjalishinde653 8 ай бұрын
Khup chaan.. Jay shriram..
@bhaidasborse5373
@bhaidasborse5373 11 ай бұрын
बौध्द विहार आहे
@yogendratelvekar7604
@yogendratelvekar7604 11 ай бұрын
😂😂tari mhntal aajun kon aal nahi 😂 jopryant mashid hoti teva gappa ka hota 😂
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine 11 ай бұрын
​@@yogendratelvekar7604गां*दम लागतो बोलायला 😂आपन मंदिर बांधायला लागले कि ही मौसमी बेडक डराव डराव करतात 😂
@kamlakarmaharaj778
@kamlakarmaharaj778 7 ай бұрын
भगवान बुद्ध श्रीरामाचे 55वे वंशज आहेत.
@swaminidoke8323
@swaminidoke8323 7 ай бұрын
Khup Chan mahiti aahe Ashich mahiti det ja ghari basun sagli mahiti milali mazya aaji aajobana he mahiti khup aavdli
@amarsawant9361
@amarsawant9361 11 ай бұрын
बौध्द केंद्र आहे ना मॅडम 🎉🎉🎉
@jadhavmasaleenterprise9299
@jadhavmasaleenterprise9299 11 ай бұрын
😂
@AquaPro30
@AquaPro30 11 ай бұрын
बौद्ध केंद्र पाडून मस्जिद बांधली होय मुघलांनी
@premjeetpatil96
@premjeetpatil96 11 ай бұрын
😂
@Dhn55535
@Dhn55535 11 ай бұрын
Ho😂😂
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine 11 ай бұрын
भयानक माल फुकलाय वाटत 😂
@mukundmagar5830
@mukundmagar5830 3 ай бұрын
अतिसुंदर अफलातून
@meerajoshi9217
@meerajoshi9217 8 ай бұрын
जय श्री राम 🙏🏻🙏🏻. खूप सुंदर
@Ashish1122
@Ashish1122 11 ай бұрын
Khup Chan mahiti
@sanketpatil1295
@sanketpatil1295 11 ай бұрын
Jay Shree ram ❤
@shankerjadhav9298
@shankerjadhav9298 11 ай бұрын
Jay srhi ram
@omkarmaidkar5918
@omkarmaidkar5918 11 ай бұрын
Jai Shree Ram 🚩🚩
@basulohar8991
@basulohar8991 11 ай бұрын
Jai shree Ram jai Hindu rashtra
@pwi1431
@pwi1431 11 ай бұрын
बुद्ध हि बुद्ध हे.
@aditya____________________
@aditya____________________ 8 ай бұрын
haa tuzya gandit
@youtuberboss8879
@youtuberboss8879 11 ай бұрын
जय श्री राम जय लक्ष्मण जय हनुमान जय माता सिता 🎉🎉🎉🎉
@SurajMote-jl3sd
@SurajMote-jl3sd 8 ай бұрын
Jay shree Ram ji 🚩🇮🇳🙏❤
@premjeetpatil96
@premjeetpatil96 11 ай бұрын
काही बुद्धिहिन लोकांच्या मते तिथं बुध्द मंदिर सापडलं होत. 😂
@MaverickMaratha
@MaverickMaratha 11 ай бұрын
फुकटात खायला मिळाले की असंच होतं
@NAVALKUMARCHINTARE
@NAVALKUMARCHINTARE 11 ай бұрын
Bharat ha Budha cha desh ahe mhanun tr modi mhantat mai Budha ki bhumi se aya hu..te kontya devach nav ghet nahit..karn ya devala fkt bhartatle lokch mantat..saglya jagala mahit ahe bharat is BUDHAS LAND
@MaverickMaratha
@MaverickMaratha 11 ай бұрын
@@NAVALKUMARCHINTARE राम, कृष्ण, गौतम की धरती, महावीर का ग्यान रहा.... अनपढांना नाही कळणार
@NAVALKUMARCHINTARE
@NAVALKUMARCHINTARE 11 ай бұрын
@@MaverickMaratha khar ahe madm mhnun tr Babasaheb Ambedkar mhanle Education is a milk of Tiger 🐯
@MaverickMaratha
@MaverickMaratha 11 ай бұрын
@@NAVALKUMARCHINTARE मला सांगायचे आहे हि भुमी रामाचीही आहे आणि बुद्धाचीही
@vishalbhadke614
@vishalbhadke614 11 ай бұрын
Jai shree Ram, JAI sanatan dharm
@padmakarpopalghat2222
@padmakarpopalghat2222 11 ай бұрын
Jai Shree Ram ❤️
@sunilbhosale4052
@sunilbhosale4052 8 ай бұрын
Good imformation ❤
@nitinkarole
@nitinkarole 8 ай бұрын
Thank you very much 🙏🏻
@Jeevan14621
@Jeevan14621 11 ай бұрын
सनातन ही सत्य है 🚩🚩🚩🚩🚩 जय श्री राम
@khandudhepale8630
@khandudhepale8630 7 ай бұрын
Very nice 👌 your information
@karnyachavan
@karnyachavan 11 ай бұрын
जय श्री राम 🙏❤️
@jaydeepyadav2279
@jaydeepyadav2279 11 ай бұрын
In camera,खोदाई करायची होती मग सर्वांनाच व जगाला समजलं असतं की जमिनीतून काय काय निघत ते म्हणजै दूध का दूध पाणी का पाणी झालं असत
@Dashing-talk108
@Dashing-talk108 11 ай бұрын
सत्य जित गया ❤️
@harshalpadhye1995
@harshalpadhye1995 11 ай бұрын
थमनेल मध्ये अयोध्येच्या अस हवं अयोदयेच्या अस झालं जय श्रीसियाराम
@anjalikaulage8841
@anjalikaulage8841 8 ай бұрын
बेस्ट ❤❤❤जय श्रीराम ram
@user-ky1hl4nc9n
@user-ky1hl4nc9n 11 ай бұрын
साकेत बुद्ध भूमी आहे तुम्ही किती पण खोटं नाट सांगा शेवटी बुद्ध सत्य आहे
@kanchansawant8285
@kanchansawant8285 8 ай бұрын
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ
@navnathdhanade4211
@navnathdhanade4211 17 күн бұрын
श्रीराम.खुपद.याळु.राजे,होते.कोटीकोटीपरणाम
@rahulgangurde6742
@rahulgangurde6742 11 ай бұрын
तिकडे पण हजारो वर्ष पुर्वी बुद्ध विहार होते... हे विसरू नका... खरा इतिहास पण आपल्याला माहित असले पाहिजे...
@subodhaade1295
@subodhaade1295 11 ай бұрын
right broo...jo real juna itihas ahe to sangnarc nhi
@amitbhau
@amitbhau 11 ай бұрын
सुप्रीम कोर्टात जाऊन दावा करा, तेव्हा समजेल कि आपलं स्वतःच काही आहे कि नाही भारतात
@AquaPro30
@AquaPro30 11 ай бұрын
विहार पाडून मस्जिद बांधल्या गेली अस म्हणायचं का तुम्हाला
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 11 ай бұрын
बुद्धांची मंदिर नव्हती विहार होती ते मंदिर अवशेष आहे 🙏🏻🙏🏻
@rahulgangurde6742
@rahulgangurde6742 11 ай бұрын
@@amitbhau अहो बंधू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांनी कोर्टात या इतिहासाचा दाखला देऊन हिंदू मुस्लिम दंगे थांबवले होते.... त्यामुळे हे प्रकरण थांबले होते ... नाहीतर अजूनही रक्त पात झाले असते... एक प्रकारे गनिमी कावा केले होते... छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन.... म्हणून बोलतो.... जय शिवराय जय भीमराय जय संविधान....
@sachin-mh15
@sachin-mh15 11 ай бұрын
🙏🙏🚩🚩
@chandrakantmakone970
@chandrakantmakone970 11 ай бұрын
गोतम बुध्दाचे आईवडील हे सनातन हिन्दु धर्माचेच होते.. बौध्द धर्म हा हिन्दु धर्माची च एक शाखा होती... आणी आहे... गयेला गेल्यानंतर सर्व हिंदु बुध्दगयेला जातातच....
@subodhaade1295
@subodhaade1295 11 ай бұрын
nice jock🤣🤣🤣
@bhushansukhadeve2273
@bhushansukhadeve2273 11 ай бұрын
हिन्दू शब्द मुगलो और पारसी यो कि देन हे और सनातन शब्द पाली भाषा का हे वैधिक धर्म ही ब्राम्हणो का असली धर्म हे फिर तुमारा धर्म कोणसा हे । आस्था वादी कभी भी विवेकशील नही हो सकते ।
@the...devil..
@the...devil.. 11 ай бұрын
Kon bola tula he ....vedya .....Hindu ha post islamic word aahe .... Buddhism ha pre islamic aahe tar he kasa kai ....😂😂😂 Kahipan tepa Maru naye
@Vidrohi358
@Vidrohi358 11 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣hindu mhanje kon aani hindu he kadhi paida zale to itihas mahiti kar Bala
@jadhavmasaleenterprise9299
@jadhavmasaleenterprise9299 11 ай бұрын
​@@Vidrohi358🌶️🔥🤣
@pranjalugale335
@pranjalugale335 7 ай бұрын
khupch mast tai jay shere ram❤
@rahultokalwad2544
@rahultokalwad2544 11 ай бұрын
Evdhe video pahile matra etkya kami vela made evdhi jast mahiti kadhihi ani kunhi dili nahi thanks tai
@pxyzff7773
@pxyzff7773 11 ай бұрын
Hail Chakravati Samrat Vikramaditya Parmar🚩
@surajperkar2794
@surajperkar2794 8 ай бұрын
Dharm manje aasta Jay shree ram Jay shree krishna
@Dskk2218
@Dskk2218 8 ай бұрын
हर हर महादेव 🕉🕉🕉🔱🔱🔱
@shubhammankar1909
@shubhammankar1909 11 ай бұрын
जय श्री राम... 🚩
@vijaygadage8352
@vijaygadage8352 11 ай бұрын
राजा जयचंद चा मृत्यू चंदावरच्या लढाईत झाला.
@Bhai_raigad
@Bhai_raigad 8 ай бұрын
जय श्रीराम.... जय हिदूराष्ट्र
@hichcock7364
@hichcock7364 11 ай бұрын
सर्व काही मनघडत आहे, असले तर फक्त एक बुद्ध मंदिर
@shubhammane639
@shubhammane639 11 ай бұрын
Gapp re ♥️dya
@aniketdevre5251
@aniketdevre5251 11 ай бұрын
😂😂
@AquaPro30
@AquaPro30 11 ай бұрын
बुद्ध मंदिर पाडून मस्जिद का बांधली असेल 🤔
@Explain-bm8nm
@Explain-bm8nm 11 ай бұрын
​@@AquaPro30Jai Bhim Jai mim ajun Kay😂
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine 11 ай бұрын
जा रे गजपुता😂
@sunilgirase6624
@sunilgirase6624 11 ай бұрын
विक्रमादित्य परमार की जय
@user-ry2eg2pi8h
@user-ry2eg2pi8h 3 ай бұрын
Chand didi Bari mahiti sangati
@vishalbandgarcreation
@vishalbandgarcreation 11 ай бұрын
हिंद केसरी हारण्या बैल कोल्हापूर बैलगाडी शर्यत माहिती विशेष मिळेल का..?
@vishalsonawane2457
@vishalsonawane2457 11 ай бұрын
Tithe gautam buddh pn sapdle video banva
@yuvadope4255
@yuvadope4255 11 ай бұрын
Te shri ramache darshan ghyayla aale hote
@vyankateshprabhakarchandek9572
@vyankateshprabhakarchandek9572 8 ай бұрын
Nice information 👍
@BakasurPatil-
@BakasurPatil- 11 ай бұрын
मैडम आप बहूत सुंदर लगती हो ,,❤❤❤❤ आय लव यु ❤
@sunilchimanpade2566
@sunilchimanpade2566 11 ай бұрын
देर है...मगर अंधेर नही. ....
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 11 МЛН