आश्रम भेट | सर्वांना जेवण | दुसरा वर्धापन दिनाचे सेलिब्रेशन🤩 | Celebration Vlog | कृष्णाई गझने

  Рет қаралды 41,200

Krushnai Gazane

Krushnai Gazane

Жыл бұрын

मसालेभात:
• मसालेदार व्हेजिटेबल पु...
पारंपारिक पद्धतीने तांदळाची खीर:
• कोकणीपद्धतीने तांदळाची...
माहेर संस्था रत्नागिरी
संपर्क
(02352)253149
9011086136

Пікірлер: 277
@suvarnashinde2636
@suvarnashinde2636 Жыл бұрын
साधे पण, दिखवा नाही, मोठेपणा नाही. साधी राहणी उच्च विचारसरणी आहेत फॅमिली. स्वामी तुमच्यावर कृपा असू दे.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@prabhachoudhai9286
@prabhachoudhai9286 Жыл бұрын
​ khup Chan aahe vidio🎉🎉🎉
@swatikarambelkar1077
@swatikarambelkar1077 Жыл бұрын
कृष्णाई तुमच्या आनंदात सगळ्यांना अशा प्रकारे सहभागी करुन घेताय, खरच तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, शुभेच्छा🌹
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@lLatajagtap48
@lLatajagtap48 Жыл бұрын
कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी❤🎉❤
@recipesbysandhya938
@recipesbysandhya938 Жыл бұрын
आपल्या आनंदा सहभागी करुन घेणारी लोक खुप कमी असतात तुम्ही गझने फॅमिली त्या पैकी एक .तुम्हाला त्या लोकांचे आशिर्वाद मिळतीलच पण हा विडीओ बघणारे पण तुम्हाला आशिर्वाद देतील. मी पण मनापासून आशिर्वाद देते तुमची अशीच प्रगती होऊ दे .
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
सेवा धर्मी पुण्य आहे, सांगे सखा श्रीहरी ह्या ओळी प्रामुख्याने आठवल्या. असेच मोठे व्हा आणि अंतरी सेवा भाव ठेवा. साक्षात देवी अन्नपूर्णेचा वास आहे तुमच्या स्वयंपाकात.अन्न ग्रहण केलेल्याला तृप्तीचा ढेकर आल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ 🙏
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 Жыл бұрын
कृष्णाई किती चांगले काम करतेस ग.एवढ्या लहान वयात तुला समाजाचे भान आहे हे बघून खूप बरे वाटले.नाहीतर काही u ट्यूबर्स नुसते पैशाच्या मागे धावतात तु खूप वेगळी आहेस
@mirakortikar4536
@mirakortikar4536 Жыл бұрын
खरच खुप काही चांगल काम करत आहे
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@bhaktirane2609
@bhaktirane2609 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ.मनाला स्पर्शून गेला. तुमचं आधीचेही सेलिब्रेशन नी पाहिला होता. आपल्या यशामध्ये तुम्ही ह्यांना सामील केले ते फार आवडले.शेवटी अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. देव तुम्हाला भरभरून यश देवो.आजवरच्या तुमच्या प्रवासात जो तुम्ही प्रामाणिकता,मेहनत दाखवली, त्यामुळेच तुम्हाला इतक्या अल्पावधीत एवढे subscrivers मिळाले. अशीच तुमची प्रगती आणि भरभराट होवो हीच इच्छा .
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद ❤️
@jyotigupte3771
@jyotigupte3771 Жыл бұрын
अनाथ आश्रमात जाऊन तीथल्या अनाथ जीवाना आनंद देऊन त्यांच्याबरोबर स्वतःचा आनंद साजरा करायची तुमची कल्पना स्तुत्य आहे.साधासरळ स्वभाव कुठलाही दिखावा नसल्यामुळे तुमचे कुटुंब सगळ्याना आवडते.तुमचा आनंद सगळ्यांच्यात आणि विशेषतः समाजातील दुर्लक्षित लोकिंत वाटुन साजरा करण्यामुळे तुम्ही तीघानी सगळ्यांची मनं जिंकुन घेतली.हे सुग्रास अन्न बनवण्याच्या आधी चुलरुपी अन्नपूर्णेचे पूजन करताना कोकिळेचे गोड कुजन ऐकू येत होते.कोकिळेच्या आवाजात जणूकाही निसर्ग तथास्तू म्हणुन गझने कुटुंबाला आशीर्वाद देत आहे असे वाटले.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ❤️
@surekhadesai6449
@surekhadesai6449 Жыл бұрын
तुम्हा तिघांचं अभिनंदन व कौतुक. सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन आपल्या आनंदात अशा संस्थेतील आबालवृद्धांना सामावून घेण्याचा उपक्रम खूपच छान आहे.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@sanvigazane8884
@sanvigazane8884 Жыл бұрын
कृष्णाई ,अभि, वहिनीं अशी तूमची प्रगती होऊ दे अभिनंदन 🎉🎉
@vidyaparulekar8832
@vidyaparulekar8832 Жыл бұрын
कृष्णाई खुप चांगले तुमचे तिघांचेही विचार आहेत. कृष्णाई तू चांगली बोलतेस. तुझे विचार, बोलण्याची पद्धत सगळ्यांनाच आवडणारी आहे. तुमच्या चॅनलला खुप शुभेच्छा. असेच वर्षानुवर्षे तुमच्या रेसिपिज सर्वांना बघायला मिळोत ही ईश्वराकडे प्रार्थना. 🙏🌹😊
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद ❤️
@user-lo5tx6fd8v
@user-lo5tx6fd8v Жыл бұрын
Krushnai तू आणि तुझे family members यांना सामाजिक जाणीव आहे हे बघून मला खूप आनंद झाला. आपण आपल्या साठी जगत असतो पण आपण जगत असताना थोड आनंद जे मंडळी वंचित आहेत त्यांना पण द्यायला हवा. आपण दुसऱ्याला दिले की आपसूक आपल्या कडे ते परत येते. सामाजिक भान आणि सामाजिक जाणीव असल्या बद्दल तुमचे सर्वांचे परत एकदा खूप खूप अभिनंदन 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🎉🎉🎉
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद ❤️
@madhavimangaonkar704
@madhavimangaonkar704 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ असंच समाज कार्य केले की मनाला खूप छान वाटत अनाथाश्रम वृद्धाश्रम यांना मदत केली पाहिजे त्यांतच तुला खूप आशिर्वाद आणि शुभेच्छा मिळतील खरंच खूप छान काम केले
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
😊❤️
@rajanisabnis5215
@rajanisabnis5215 Жыл бұрын
खूप छान,सुंदर अत्यंत साधेपणाने समाजसेवा, दिखावा नाही, असेच रहा. ❤❤❤❤
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 Жыл бұрын
समाजाचे काही आपण देणे लागतो ही भावना व्यक्त करणे खरच कौतुकास्पद तुमची खूप भरभराट होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 Жыл бұрын
एकमेकांना साथ देऊन केलेले काम सुपंथावर नेणारच... स्वयंपाक करण्या अगोदर केलीली चुलीची पूजा मस्तच...
@Shadowgirl58422
@Shadowgirl58422 Жыл бұрын
सत्कृत्यातून मिळणारं आंतरिक समाधान, आनंद आणि उर्जा, सामर्थ्य याला तोड नाही. ज्या निर्मळ पणे आपण हे करता ... खूप खूप आशिर्वाद आणि सद्भावना आपल्या सर्वांना.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@samrudhigurav8761
@samrudhigurav8761 Жыл бұрын
कृष्णाई तू खूप छान 👌 काम करते. कायम अशीच पुढे पुढे जात रहा. आणि आश्रमातील वृध्दांना जेवण खाऊ घालणे,हि खूप पुण्याचे काम आहे.धन्यवाद कृष्णाई
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@seemaulwekar3324
@seemaulwekar3324 Жыл бұрын
खूप सुंदर काम केलंस कृष्णाई तुला माझ्याकडून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@gargimumma4596
@gargimumma4596 Жыл бұрын
Khup chan upkram zala garju lokana nehami help karavi anek aashirvad kaku n che sanskar chan ahet 💐
@manjirikhandkar82
@manjirikhandkar82 Жыл бұрын
खूप छान वाटलं. तुमची प्रगती होवो याच सदिच्छा.
@pranitaparkar2075
@pranitaparkar2075 Жыл бұрын
खुपच सुंदर आपल्या व्यस्त दिनचर्येतुन वेळ काढून समाजसेवा करणे हे ठराविक लोकांना जमते आणि तु ते करतेस. तुम्हा तिघांना सलाम कुटुंबा मध्ये एकीने काम कसे करावे हे तुमच्या कडून शिकण्या सारख आहे.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 Жыл бұрын
खूप खूप मनापासून कौतुक आहे तुमच्या तिघांचेही. आजचा विडीओ बघून एक आत्मिक समाधान लाभले असे वाटते. तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो अशी माझी मनापासून इच्छा आहे 👍👏 🍰 केक कापून छोट्या मुलांबरोबर सेलिब्रिशन केले उत्तम केले. केक छान दिसत होता 😊
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद ❤️
@rvvkadam
@rvvkadam Жыл бұрын
Abhinandan🎉🎉 Khup chhaan celebration 👌🏻👌🏻👏🏻👏🏻
@shriyanadkarni7906
@shriyanadkarni7906 Жыл бұрын
Congratulations and good to see your family celebrating sucess with the ashram people.keep up the good work
@deepalihatapale5970
@deepalihatapale5970 Жыл бұрын
खुप छान अभिनंदन अशीच तुमची प्रगती व्हावी
@supriyakarhadkar2977
@supriyakarhadkar2977 Жыл бұрын
खूप च छान...तुम्ही तिघेही जण खूप चांगले आहात. त्या मुळेच तुम्हाला अस celebration करावं अस वाटलं. तुमचे अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा...
@jnavale3244
@jnavale3244 Жыл бұрын
तुम्ही तिघेही खूप कामसू आणि कष्टाळू आहात असेच पुढे जावा प्रगती होऊ दे तुमची
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@user-lo5tx6fd8v
@user-lo5tx6fd8v Жыл бұрын
अभिनंदन तुझे कृष्नाई🎉🎉🎉🎉🎉🎉 खूप खूप शुभेच्छा🙏🙏
@rams1988
@rams1988 Жыл бұрын
Khup chaan vatala celebration.Asacha tumacha channel grow karo hicha shubhecha👍
@sujatapoul8221
@sujatapoul8221 Жыл бұрын
Mavshi तुम्ही खूप छान काम करताय देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीच कमी पडू देणार नाही 🙏🏼🙏🏼
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@anaghadeshpande3221
@anaghadeshpande3221 Жыл бұрын
खूप खूप छान, अप्रतिम धन्यवाद
@digambarpadwal5028
@digambarpadwal5028 Жыл бұрын
धन्यवाद, छान विडीयो,मनाला स्पर्श करून गेला, बेबोची संभाषण कला फार सुंदर आहे.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@sakharamwaghmode7961
@sakharamwaghmode7961 Жыл бұрын
Khup chan watale krushnai
@charusawant.7246
@charusawant.7246 Жыл бұрын
Khup chaan kaam kel tai🎉
@anuradhasapte1488
@anuradhasapte1488 Жыл бұрын
खूप छान केले विडिओ केलास ते. तुमची झालेली प्रगती , तुमचे सामाजिक भान पाहून मन भरून आले. दोन वर्ष यशस्वीरित्या पार केलेत ह्या बद्दल अभिनंदन. असाच तुमचा उत्कर्ष होवो ही सदिच्छा 💐💐💐
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद ❤️
@shreyabhombe3019
@shreyabhombe3019 Жыл бұрын
Khup chan celebration kele tumchi chan pragati hovi
@anaghamungekar4665
@anaghamungekar4665 Жыл бұрын
Khup chaan ashich pragati karat raha 👍
@vaishalinamjoshi3445
@vaishalinamjoshi3445 Жыл бұрын
तुमच्या तिघांचा खुप अभिमान वाटला कोकणी माणस अशीच असतात
@sanvik6865
@sanvik6865 Жыл бұрын
Great taai keep the good work 👏 🙌
@arachanachavan5944
@arachanachavan5944 Жыл бұрын
Khup khup mehnatini Yash milvale aahe. Pudhe hi asach changle karay kart Raha. Nakkich ya cha labh jyana garaj aahe tyana gheta yeilch. Uttara uttar pragati howu de.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@girishsawant7438
@girishsawant7438 Жыл бұрын
Khup chhan krishnai
@SBMofficial1
@SBMofficial1 Жыл бұрын
कूष्णाई तु खुप ग्रेट आहेस आणि खुप छान काम केले आणि आश्रम मध्ये जाऊन छान जेवण खुप छान केक कटींग. केला सर्वांना खाऊ घातला बघुन खूप ऊ वाटले खुप इ धन्यवाद 👍👌♥️
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@seemanaik5764
@seemanaik5764 Жыл бұрын
खुप छान 👌 पुण्याचं काम केले तुम्ही तिघांनी श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@saritaghagre9056
@saritaghagre9056 Жыл бұрын
Khup chhan celebration
@priyakini1253
@priyakini1253 Жыл бұрын
Khup khup Chan ahe God bless you all
@savitagokhale7128
@savitagokhale7128 Жыл бұрын
कृष्णाई तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि मंगलमय शुभेच्छा
@sonalsambari7575
@sonalsambari7575 Жыл бұрын
Very nice concept & congratulations GBU
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@sachinmahadik4279
@sachinmahadik4279 Жыл бұрын
Hats off u n yr family.u r so down to earth.
@prachilanjekar9998
@prachilanjekar9998 Жыл бұрын
Great job,you are inspiration to others
@vaishaliparab5135
@vaishaliparab5135 Жыл бұрын
छान संकल्पना 🎉🎉
@sridevishenoy3026
@sridevishenoy3026 Жыл бұрын
Nice celebration..May God bless u and ur family..
@narendrapalkar3361
@narendrapalkar3361 Жыл бұрын
स्तुत्य उपक्रम गझने फॅमिली , तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो हीच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना.👌👌👍👍👍💐
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@chandrakantgaonkarvlogs
@chandrakantgaonkarvlogs Жыл бұрын
Good job hats of you 👏🏻👏🏻
@ShrikantGokhale-qy8th
@ShrikantGokhale-qy8th Жыл бұрын
Khup Chan kaam kartay tumhi .
@amrutadhaigude3834
@amrutadhaigude3834 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली संस्थेची ,खूपच छान संदेश दिला तुम्ही
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@suvarnanalavade1592
@suvarnanalavade1592 Жыл бұрын
Khup mast🎉
@jyotisaravanan3003
@jyotisaravanan3003 Жыл бұрын
Ashich pragati karat रहा...शुभाशीर्वाद ❤❤❤❤❤
@kavitabhosale9681
@kavitabhosale9681 Жыл бұрын
Great celebration ❤
@bhawanashirwadkar2719
@bhawanashirwadkar2719 Жыл бұрын
Very nice celebration krishnai god bless you all family
@sangitamohite5899
@sangitamohite5899 Жыл бұрын
खूप छान वाटले
@Amirmahalunge7882
@Amirmahalunge7882 Жыл бұрын
Very nice 👍👍 keep it up.....
@nehanardawekar574
@nehanardawekar574 Жыл бұрын
Very nice selebration Krushai
@nimishasalvi9057
@nimishasalvi9057 Жыл бұрын
Great celebration 👍👌
@mrunmayimule801
@mrunmayimule801 Жыл бұрын
Great work.👍👍👏 congrats
@vrushalic3389
@vrushalic3389 Жыл бұрын
खूप छान कृषणाई .दादा आई आणी तुला खूप खूप शुभेच्छा .
@vidishasawant301
@vidishasawant301 Жыл бұрын
Krushnai, खुप छान काम केलात तुम्ही, पुन्हा अभिनंदन, अशीच प्रगती होऊ दे.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@sujatakotawadekar5763
@sujatakotawadekar5763 Жыл бұрын
खूप छान एक नंबर
@ujwaladeshmuk776
@ujwaladeshmuk776 Жыл бұрын
Khupch chan congratulation gazane family
@bobettelewis5343
@bobettelewis5343 Жыл бұрын
Like the way you all work together without any help from anyone
@shubhangimestry262
@shubhangimestry262 Жыл бұрын
अग बाबी पुलावpattie काय ते कळले नाही जरा सांगशील का अणि तुम्ही तिघांचे खूप खूप अभिनंदन
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
पुलाव मध्ये सुगंधासाठी टाकायची पाने म्हणजे पुलाव पत्ती धन्यवाद
@Mata_ki_Chowki09
@Mata_ki_Chowki09 Жыл бұрын
Good job Shubhangi keer mulacya lagnanter manuski visarlya ahet
@anitaerayi3289
@anitaerayi3289 Жыл бұрын
अभिनंदन खूप छान सेलिब्रेशन केल❤
@judithmeghalemos8178
@judithmeghalemos8178 Жыл бұрын
Great Job 👍
@niketdalvi7410
@niketdalvi7410 Жыл бұрын
Ha vlog khupch best aahe👌
@konkanvilagelife
@konkanvilagelife Жыл бұрын
Khoop chhan 🥰💕 Khoop khoop shubhechha 👏💐 Tumachi मेहनत आणि उत्कृष्ट मार्गदर्शन हिच खरी यशाची किल्ली आहे 🙏🙏🙏🥰
@priyanavalkar7144
@priyanavalkar7144 Жыл бұрын
Very nice krishna god bless you
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 Жыл бұрын
Very nice celebration Babe you three did. Thoughts are good because sharing your happy moments with them is inspiration to others. Congratulations for celebration. Nice video.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank you
@ketakideshpande2924
@ketakideshpande2924 Жыл бұрын
Very proud of u krushnai..apratim samaj seva and tumcha saadhepan
@neelimapatil9176
@neelimapatil9176 Жыл бұрын
खूपच छान
@pansare9941
@pansare9941 Жыл бұрын
मस्त छान सेलिब्रेशन 👌👌👌👍👍👍
@anagharaut4763
@anagharaut4763 Жыл бұрын
Khupch chan vedio Babe ❤❤❤❤❤❤
@rupalipandit3823
@rupalipandit3823 Жыл бұрын
खुपच छान करताय तुम्ही. तुम्हाला निराश्रीत लोकांन कडुन भरपुर आशीर्वाद मिळणार. तुमची भरभराटी भरभरून होऊ दे हे तुम्हाला आशीर्वाद. 👌👍🙏💐💐💐
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@meenapande7694
@meenapande7694 Жыл бұрын
Congratulations. God bless you all.
@vidyapalekar6609
@vidyapalekar6609 Жыл бұрын
Khup khup chan 🙏🙏
@user-wh2in2kl8j
@user-wh2in2kl8j Жыл бұрын
ग्रेट सेलिब्रेशन 👍👌👌
@iliyaskazi9611
@iliyaskazi9611 Жыл бұрын
Mast so sweet of you,gbu
@shrutikulkarni3318
@shrutikulkarni3318 Жыл бұрын
Great 🎉🎉
@nandkumarghatge
@nandkumarghatge Жыл бұрын
Chhan Khup Chngla Kary Aahe Dev Tumhala Yash Devo Sarv Prakar Sukh Samruddhi Devo God Bless you.....
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@sushamaabhang7221
@sushamaabhang7221 Жыл бұрын
Good work.
@vaishaligosavi1204
@vaishaligosavi1204 Жыл бұрын
Khup mast ❤👍👍
@annapurna606
@annapurna606 Жыл бұрын
Ek number tai ani Aai👌😋
@rupalimanjrekar4381
@rupalimanjrekar4381 Жыл бұрын
Khup chhan
@truptithube4030
@truptithube4030 Жыл бұрын
Good work👍
@yogitanikam5461
@yogitanikam5461 Жыл бұрын
खूप चांगला उपक्रम
@amitasule9995
@amitasule9995 Жыл бұрын
२-या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🎉🎉🎊🎊🎂🎂💐💐💐💐
@anjalibandekar
@anjalibandekar Жыл бұрын
Khoop chhaan upakram sunder jevan krishnai tumchi family great aahe
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@nayanachavan460
@nayanachavan460 Жыл бұрын
Congratulations dear n BEST wishes for future 🎉❤
@prachijoshi2048
@prachijoshi2048 Жыл бұрын
खूप छान, अभिनंदन कृष्णाई. अशीच प्रगती होवो. खूप खूप शुभेच्छा. ईश्र्वराची अखंड कृपादृष्टी राहो.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@aforaaru2903
@aforaaru2903 Жыл бұрын
Congratulations 🎊 👏 nice celebration. God bless you ❤
@nirmalapatil5727
@nirmalapatil5727 Жыл бұрын
खुपच छान काम केलस कृष्णाई.तुमची खुपखुप प्रगती होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@vrushaliayare-zx4vw
@vrushaliayare-zx4vw Жыл бұрын
Congratulations krushnai god bless you
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 12 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 82 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 40 МЛН
Aaichya Hatacha । ft. Lalit Prabhakar, Hemlata Prabhakar | #Bha2Pa
21:12
Bharatiya Touring Party
Рет қаралды 728 М.
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 12 МЛН