आमचे नेते स्वाभिमानी आहे माननीय श्रेध्यय बाळासाहेब आंबेडकर जय भीम जय शिवराय
@sushant17767 ай бұрын
😂😂 आठवले मग बिजेपी सोडा आणि आंबेडकरांच्या मागे या
@लावाताकत-ह5ह7 ай бұрын
रामदास आठवले साहेब जिंदाबाद ❤❤❤❤❤
@Rk-qe6kv7 ай бұрын
या आठवलेंना आता जनतेची भीती वाटायला लागली आहे .... ही बहुजन जनतेच्या मनात आठवले विरुद्ध खूप राग आहे ...... आता आपले काही खरे नाही ... हे लक्षात आल्यावर ... यांना श्रदेया बाळासाहेब अंबेडकर अठवलेत ... जरांगे पाटील बोलतात ते अगदी बरोबर आहे .....
@rajesh_dhale50587 ай бұрын
आठवले साहेब बिजेपी सोडा..
@sidharthnikam86317 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब जर तुमचे नेते अस्ते तर तुम्ही त्यांच्या मागे हुभे असायला पाहिजे होते नाकी त्यांच्या विरोधात
@rupeshjogdand14457 ай бұрын
ओन्ली बाळासाहेब आंबेडकर ❤
@ajinkyagaikwad19157 ай бұрын
We support Jarange Patil❤ Jai Bheem Jai Shivraay🙏
@satyashodhak1237 ай бұрын
😂😂😂 रामाचा दास आमचा नेता नाही
@rahulbhosle40327 ай бұрын
तुमचे नेते आहे तर भाजपा सोबत सत्तेत का वंचीत आघाडी सोबत यायला पाहीजे तुम्ही
@devchandgade99757 ай бұрын
VBA Jay shivray Jay Bhim Jay savidhaan Jay mharshtra ❤
@bhaskarpatil48307 ай бұрын
प्रकाश आंबेडकरांना जर तुम्हीं नेते मानतात तर त्यांच्यासोबतच युती करुन निवडणुक लढवा.तुम्हांला सत्ताही पाहिजे मग दोन्हीकडे कशाला पाय ठेवतात.वंचीतबहुजन आघाडीत तुमचा पक्ष विलीन करा व लढा.
@jaydeepyadav22797 ай бұрын
ज्यांचे खरं बोलले रामदास आठवले चळवळीची वाट लावण्यासाठी तयार केलेला नेता आहे
@nageshrandhir62327 ай бұрын
येऊ नको म्हणे कोणत्या डब्यात बसू असं झालंय पाठवले साहेबांचं 😂😂 वातावरण बघून पलटी घ्यायची.. भेळ तिकडं खेळ 😛
@niteshbodade33287 ай бұрын
रामदास भावू नेते आमचे आहे तूमचे थोड़ी
@NageshSatpute-p6t7 ай бұрын
जरांगे पाटलांच बरोबर आहे
@prankpagalpanti40817 ай бұрын
जय भीम 🙏
@rahulgawande71157 ай бұрын
Only Parkash Ambedkar Saheb baki aamcya Sathi faltu aahet jai Bhim
@abhijeetgaikwad12537 ай бұрын
Athawale gaatachay lokaa hey Hindu devi, devtanaa shivyaa detaat ani Bhim sanikacha nav badnaam kartaat.
@Mr_Soul_Reaper7 ай бұрын
Eveb people in opposite party consider balasaheb Ambedkar as their leader because they know what will Happen