मुलाखत उत्तम..घेतलीही छान...अशासाठी की समोरच्याला व्यक्त होण्याची मुभा मिळाली...उगीच मधे मधे बोलल्या नाहीत... सविता ताई अनुभवाचे भांडार...त्यामुळे स्पश्ट वक्त्या आणि मोकळ्या बोलायला.त्यामुळे खूप शिकवण देऊन गेल्या...उत्तम अभिनय..सुरेख रहाणी त्यामुळे सर्वांना हव्याहव्याशा...खूप शुभेच्छा.
@madhaviparulkar28069 күн бұрын
खूपच छान झाली मुलाखत. सविताताई..... you are great!! तुमचं काम तर आवडायचंच, पण माणूस म्हणून पण तुम्ही आवडत्या झालात. इतकी छान माणसं आता दुर्मिळ होत चालली आहेत.
सविता ताई, ❤ विनोदी , प्रेमळ आणि brave आहात. समाजात चांगली वाईट माणसे हा अनुभव सर्वच क्षेत्रात प्रत्येकाला अनुभवायला मिळतो. तुमच्या सारखा स्वभाव असला तर fight द्यायला आले पाहिजे.
@deepaligadgil72084 сағат бұрын
अगदी निखळ स्वभाव आहे . आणि पूर्ण सकारात्मक वृत्ती . हेच त्यांच्या उर्जेचे रहस्य आहे . श्री स्वामी समर्थ . धन्यवाद आणि शुभेच्छा .
@kaustubhkulkarni14187 күн бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी ... सविता ताई या क्षेत्रात राहून पण तुम्ही तुमचे वेगळेपण जपलं 👍👍
@anitagore36056 күн бұрын
Khupach chan mulakhat hoti. Khup khup aabhar Savitatainabaddal aani tyanchya aayushya baddal etak sudanr ghosti samjalya. Hats off Savita tai🤗🤗 Tu Manus mahnun aani utktusht Kalakar mahnun kharach kiti mahan aahes he samjal🙏🙏❤️❤️
@Pranita.Ghadigaonkar7 күн бұрын
खरे आहे. ..... स्वामी म्हणजे शेवटच्या क्षणी होणारा चमत्कार आहे 🙏❤️
@meranaamjoker45694 күн бұрын
😂😂😂😂
@smitajoshi73238 күн бұрын
सविताताई, मी ताई कुलकर्णी. नाना मास्तरांची मुलगी. मी पण राजापूरची. मुलाखत अप्रतिम झाली. अगदी पारदर्शक. आम्हा राजापूरकरांना तुझा खूप अभिमान आहे. तू तरुणपणातंही सुंदर दिसायचीस. आजंही सुंदर दिसतेयस्. वर्षानुवर्षं टिकून राहतं तेच सौंदर्य. माझी मुलगी मीरा जोशी सुद्धा याच फिल्डमधे आहे.
@sakharamjadhav74746 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻 ताई खुप छान अनुभव कथन केलात. मला तर ऊर्जा मिळाली. आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹
@kalpanakadam27454 күн бұрын
खूप छान विचार. इतके यश मिळून सुद्धा जमिनीवर पाय.परिस्थितीची जाणीव. मुलाखत खूप आवडली. शिकायलाही भरपूर मिळाले. धन्यवाद सविता ताई.
@chitraparadkar21705 сағат бұрын
खूप छान! अशक्य ही शक्य करतील स्वामी 🎉
@rakheenavalkar66173 сағат бұрын
Very nice interview & Savita malpekar is really brave god bless her with good health always
@pradnyapotdar57115 күн бұрын
श्री स्वामी समर्थ, सविताताई तुमच्या मुलाखतीतून तुमचा जीवन प्रवास आम्हाला ऐकायला मिळाला.एक अभिनेत्री म्हणून तुम्ही Great आहातच. पण व्यक्ती म्हणून तुम्ही फार सुंदर आहात. शुभेच्छा 🌹
@aparnashendekulkarni38386 күн бұрын
आजपर्यंत ऐकलेल्या मुलाखतींमधील अतिशय अप्रतिम मुलाखत 👌👌savita ताई तुम्ही खूप अप्रतिम आहात. तुमच्या स्पष्टवक्त्या स्वभावाला कणखर बाण्याला सलाम 👏👏🙏
@KomalYadav-xp2bf6 күн бұрын
सविता आजींच मराठी इंडस्ट्रीतील अनुभवाबद्दल पुस्तक येईल अशी अपेक्षा आहे.त्या आमच्या आजीच्या वयाच्या आहेत ;पण त्यांचे काम ,उत्साह ,धाडस तरूणांना वाखाणण्याजोगे आणि प्रेरणादायी आहे.👍👍👍 तुम्हांला पाहिले की, मरगळ आलेल्या कोणत्याही वयाची व्यक्ती तरतरीत होते.धाडस,सत्यता, परखड, स्पष्टवक्तेपणाला सलाम.खूप सुंदर मुलाखत!
@kinpat88258 күн бұрын
आपल्याला सविताताईंचे हॅड लय आवडलं. खरंतर माणसानं कुणाच्या बाबतीमध्ये असं बोलू नये, पण काहीवेळा, स्वत:चं morale शाबूत राखण्यासाठी या हॅडची सुद्धा खुप गरज असते. विषेशकरुन आपल्याच जवळचे लोक आपले मानसीक खच्चीकरण करु लागतात तेव्हा
@happy54321able8 күн бұрын
Jo anyay zalay, tya tulane t hi reaction strong nahi ch. Kahi shivigaal nahi.
@jyotisaravanan30037 күн бұрын
कशाला judge kartaii😂😂😂
@madhurathorat52682 күн бұрын
आपण प्रत्येकाला वाटते आपण खूप कष्ट करतो त्रास काढतो पण या कलाकारांनी काढलेला त्रास संघर्ष पाहून वाटते आपण काहीच संघर्ष करत नाही आहोत .....सलाम या सगळ्यांना ❤🎉
@madhavasu5 күн бұрын
मुलाखत खूप आवडली. आपला स्पष्ट विचार अतिशय आवडला. गटबाजी, खोटेपणा कुठेही चूकच. आपल्याला खूप शुभेच्छा
@dipaliraskar16248 күн бұрын
स्पष्टवक्ती गोड अभिनेत्री..❤ गोड सविताई यांना खूप खूप प्रेम..❤😊🙏
@kanosadeepali8 күн бұрын
सविताताई, तुम्ही कलाकार म्हणून आवडत होतातच...पण, आज या मुलाखतीमुळे तुम्ही एक माणूस म्हणून आवडलात...छान मुलाखत
@nainahuli76942 күн бұрын
Khup chan vichar very straight forward khup chan interview ❤
@swamimazebrahmandnayak8 күн бұрын
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय ???? स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी. 🥰🙏🙏🙏
@devyanikarvekothari3 күн бұрын
आणि मुख्य म्हणजे मुलाखत घेणारी अगदी mature ahe👍👍 कमी बोलणे आणि बोलू देणे 👍
@manishavasagadekar77099 күн бұрын
विचारासारखे आचरण व कष्ट करण्याची तयारी असली की देव मार्ग दाखवतो. अशाच आनंदी व कार्यरत रहा शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉
@shubhangiparab66594 күн бұрын
Ys theyear again yatra ka varnan hai kya ye you use of the thebest of the thebest of ruystr you are not theintended recipient you are not the intended recipient you are not us to sodnar aahe ysydydydyr us to sodnar ur ydydydydydydydyrydyrydydydydyrydyd us to try
@sapnatiwari78904 күн бұрын
मुलाखत खूप खूप छान, सविता ताई तूम्ही ग्रेट आहात. तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा
@sanjaykamble32404 күн бұрын
👍सविता ताई तुमची गाढवाच लग्न मधील भूमिका कायम स्मरणात राहील
@archanaagarkar23384 күн бұрын
सर्व सुंदर सादरीकरण👌👌🎶💐💐 उत्तम मुलाखत☮️🌟👩👧👧💖धन्यवाद 🙏🏻
@shamalshelar46204 күн бұрын
Podcast khup chan zala .Tai koknatil mans Kashi astath tu kherch dakhun dilas tu kheri ahes hech maje hi vichar ahet asa vatal mazaya samor mazaya vicharanchi chabi ubhi ahe aani agdi kheri ahes .Pudhchya vatchalisathi khup khup shubheccha.love u Tai ❤
@vibhavarinayak16033 күн бұрын
I feel tremendous respect for Savita Malpekar,learned a lot from her interview
@vinitapisal7462 күн бұрын
फार छान परखड मुलाखत ❤ सविताताई तुमचा आवाज कापला मुलीचा अनुभव सांगतांना 😌 अजून तुम्ही ते विसरला नाहीत
@pratibhanaware26006 күн бұрын
अभिनय क्षेत्रातील आपण माझ्या गुरू आहात मला बक्षिस तुमच्या दिग्दर्शनानेच मिळालं धन्यवाद 🙏
@devyanikarvekothari3 күн бұрын
खूप काही शिकायला मिळालं या मुलाखती मधून. खूप छान सविता ताई
@sheetaldhable31069 күн бұрын
सविता ताई तुम्ही खुप छान आहात. तुमचा अभिनय मला खूप आवडतो. कुठलीही भूमिका तुम्ही एकदम सहजरीत्या करता. नाटकात, सिनेमात आणि सिरियल मधल्या तुमच्या भूमिका पाहायला खुप छान वाटतं. अश्याच छान छान भूमिका करण्यासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा.❤❤
@jyotiarvindharip9 күн бұрын
Ppp¹0
@vattamma207 күн бұрын
खर ते बोलल्या आहेत. रंजना पासून ते डॉक्टर काशिनाथ घाणेकरांपर्यंत ❤ त्या वेळी या सगळ्या नामवंत कलाकारांनी किती संघर्ष केला आहे. इतके गुणी मराठी कलाकार असून नेहमीच बॉलिवूड मुळे दुजी वागणूक मिळाली आपल्या कलाकारांना महाराष्ट्र राज्यात. अधांतर मधली मालवणी भूमिका❤अणि काकस्पर्श मधली भूमिका अत्यंत आवडली.
@kishormandke19296 күн бұрын
😊
@kishormandke19296 күн бұрын
😊
@kishormandke19296 күн бұрын
😊
@kishormandke19296 күн бұрын
😊
@prachishinde64009 күн бұрын
खूप छान मुलाखत !! खूप छान विचार !! 🙏
@anitasalunke94037 күн бұрын
सविता ताई खूप छान व्यक्ती आहेत, प्रेमळ, स्पस्टव्यक्तेपणा, स्वच्छ निर्मळ स्वभाव आहे. सुगरण तर आहेतच पण परिपूर्ण अन्नपूर्णा आहे त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सविता ताई.🙏🙏🌹❤❤️
@jagrutikamble8659 күн бұрын
Shree Swami Samartha.. 🙏
@sachinpawar29718 күн бұрын
Proud of you... Love you Savita tai... Tai tu jashi aahes tashich kayam raha... God bless you...
@amolm044 күн бұрын
खूप छान मुलखात …पूर्ण संघर्ष, स्वाभिमान आणि जिद्द दिसली आपली ..🙏🏻
@baalah74 күн бұрын
*Thankyou Team Lokmat Filmy* 👍 *Pleasure to hear Ladki Savita Tai wholeheartedly expressing many personal Aspects and probably first time so many Stalwart anecdotes* ✌️
@vaishalishenai1437 күн бұрын
The interview was too good... Savita ji 's experience with Akkalkot Swami Samarth was superb.. श्री स्वामी समर्थ
@HueTube3652 күн бұрын
Savita tai tumhi hi mulakhat dilit, mala khup mahit naslele kisse AJ samajle. Tumhi Jo khadatar pravas karun, tya welchya diggajan barobar kam karun Jo anubhav milawlat tyala tod nahi. Tumhala Maza adarpurvak namaskar. 🎉🎉
रंजना या सुपरस्टार होत्या ... त्यांच्या नावावर सिनेमे चालायचे. तुम्ही त्यावेळेस नवख्या होता आणि struggler होत्या आणि सुरवातीच्या काळात असे stuggles सगळ्यांच्याच वाट्याला येतात. आणि आजही या व्हिडिओ ला जास्त views येण्यासाठी ' रंजना सोबत वाद ' हे title तुम्ही देताय हेच तिच्या superstar असण्याची साक्ष आहे ... कारण याच title मुळे मी व्हिडिओ बघायला सुरुवात केली . सविता ताई उत्तम अभिनय करतात ... पण रंजना ही एकमेव lady superstar म्हणता येईल मराठी फिल्म इंडस्ट्री मधील .
@kriti92627 күн бұрын
Ekdm khar bolalat...😊😊
@shardaabnave61067 күн бұрын
अगदी मनातलं....
@yogeshpangare90407 күн бұрын
Akhadi actress / actor superstar athva acting khup changle karnare asel tar to vyakti manus mhanun changla aselach ase nahi......Ranjana madam che attitude che kisse ya purvi ghadle aahet..
@श्रीस्वामीसमर्थ-ज4द6 күн бұрын
@@yogeshpangare9040एकदम बरोबर
@mangalarokde57405 күн бұрын
Absolutely right
@swatiwalse61134 күн бұрын
रंजना देशमुख या नावातच सारं काही आलं पहिली लेडी दबंग सुपर स्टार ❤️ my most favourite ❤️ ranjna ji
@vrushalic33898 күн бұрын
खुप छान मुलाखत आणी खोटेपणा अजिबात नाही .खुप खुप शुभेच्छा . प्रसाद आणी श्रोती आणी सविता ताई याची विनोदी सिरीयल बघितली नांव आठवत नाही . खुप छान सगळयानी अभिनय केलाय परत परत बघावी अशी सिरीयल .खुप खुप शुभेच्छा ❤
@kiranmarodkar3312Күн бұрын
जय स्वामी समर्थ
@deepalichavan45948 күн бұрын
अप्रतिम मुलाखत, पण इतक्या जाहिराती की पूर्ण बघु शकत नाही
@HueTube3652 күн бұрын
Savita Malpekar ani mulakhatKar khup chhan mulakhat. 🎉🎉
@vaishalibhaye94754 күн бұрын
Khup chhan bolatat amha kolyanbaddal......Dhanyawad Savita Tai
@shamawadekar37219 күн бұрын
सविता ताईंनी मुलाखत फारच छान आवडली .❤
@sandhyadalvi26585 күн бұрын
खूप छान मुलाखत.🎉🎉
@sangeetawadwalkar20134 күн бұрын
Mast mulakaat.. Tumchya mule barech kaahi samjale. Industry wishayi.. Thanks
@SeemaYadav-sf6cy8 күн бұрын
खूप छान मुलाखत, स्पष्ट आणि खरी पण दुर्मिळ होत जाणारी माणसं
@shabanarehman5837 күн бұрын
Too good clean and kind hearted human being with pure soul God keep you and your family blessed
@kalyanidharmik217 күн бұрын
🙏ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
@gayatripradhan12302 күн бұрын
Superb.❤
@KomalYadav-xp2bf5 күн бұрын
कितीही मोठी राजकारणी ताकत असू दे.कला कलेच्या ठिकाणी असायला हवी आणि राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असले पाहिजे.किरण मानेन स्वतःच्या अतिशहाणपणाला आवर घालायला शिकलं पाहिजे.
@देवयानीविखेपाटील8 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@pratibhanaware26006 күн бұрын
सविता आपण बिर्हाड बाजल हे नाटक पाचल ला केलं तेवढाच सहवास अनुभव आठवणी जाग्या झाल्या आहेत त्याबद्दल मी आभारी आहे
@umabapat16803 күн бұрын
किती कष्टप्रद आयुष्य! पण इतरेजनांना फक्त टीका करायची आहे. खरी कसोटी तरं त्या अनुभवातून जाणाराच देत असतो.
@govindjamkhedkar11905 күн бұрын
फारच छान.
@anujabal47978 күн бұрын
मुलाखत उत्तम झाली सविता ताई तुमचा अभिनय आवडतो तुम्हाला खूप शुभेछ्या
@anjalimedhekar-surana55108 күн бұрын
Savitatai tumhi khoop clear ahat. Honest . Kahich kami padu shakat nahi .khoti pratishtha tumhala awadat nahi he faar mahatwache.
@madhavijoshi55648 күн бұрын
सविताताई,तुम्ही अतिशय निर्मळ आहात..स्वामी तुमच्या सोबत आहेत..
Kokanchi manasa sadhi bholi....kaljaat tyanchya bharali shahali....manus melyawar pan vaiit lok boltat pan tumhi sarvana changlech bollat...kharech great aahat...Aaj Bhakti barve eikayla nhi aahet ..khup chaan mulakhat👌👌👌
@jyotisaravanan30036 күн бұрын
Savita mam chya आवाजात veglach दर्द आहे 😢😢😢
@sheetalpanchal69888 күн бұрын
Khupach Chhan 👌👌 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
@DEEPAKVAIDYA-l3b8 күн бұрын
अशोक सराफ, तुमच्यापेक्षा कितीतरी मोठे असतील त्यांना तुम्ही आरे तुरे कसं म्हणता ?
@happy54321able8 күн бұрын
Te nasanar mothe, aapla tasa samaz aahe mhanun aapana sagalya na ase watate. Ithe vay lahan mothe peksha kale chya adhikara madhe bolale gele aahe.
@shashankjadhav97988 күн бұрын
अशोक सराफ सर वय- 77 सविता मालपेकर मॅम वय- 66 मी शितल जाधव🙏
@Archana.Baradkar8 күн бұрын
अशोक सराफ हे निवेदिता जोशी यांच्या वडिलांचे मित्र होते तरी अरे तुरे,नंतर लग्न 😂
@nishanair17217 күн бұрын
Silly question... Are ture karanyamadhe shudha aapulaki aadhar aasato...
@happy54321able7 күн бұрын
@nishanair1721 💯 ugi ch charcha karun, hushari dakhawatayet.
@NarayanMirjulkar8 сағат бұрын
ही पण सचीन पिळगावकर सारखी उडवी निघाली तर.. इति.... शोलेचे डायलॉग 😂😂
@sureshbhide75729 күн бұрын
M aadivare gaochi aahe khupach chan Mulakhat Zali . Savita tai tula maza Namaskar!❤ U Savitatai
@shrutinigudkar24717 күн бұрын
सविता ताई, तुम्ही खरोखर jenuin आहात! आम्ही तुम्हाला चला हवा येऊ द्या च्या कार्यक्रमात निखळपणाने दाद देत खो खो हसतांना बघितले आहे!😊😊😊
@vaijayantizagade78178 күн бұрын
खुप सुंदर मराठी कलाकारां चा अभिमान आहे अभिनय आणि जगण दोन्ही समृद्ध
@DEEPAKVAIDYA-l3b8 күн бұрын
हे सगळं लिहून तुम्ही त्याचं एक छान पैकी पुस्तक तयार करा
@NarayanMirjulkar8 сағат бұрын
सविता मालपेकरांना योगायोगाने आम्ही मुंबई दूरदर्शनला प्रत्यक्ष बातमी देताना 90 च्या काळात पाहिलेय. पण अभिनेत्री रंजना गेल्यावर आता चकट्या मारणे हे धांदात पूर्ण चुकीचं आहे
@laxmandesai98296 күн бұрын
खुप छान आमची च। गाव वाले आहेत खुप छान खुप सुंदर आहेत खुप धन्यवाद
@vaishalipatil61118 күн бұрын
सविता ताई तर छानच आहेत.मुलाखत घेणाऱ्या पण खूप छान आहेत.❤❤
@poojakarekar379 күн бұрын
सविता ताई खूप छान मुलाखत 👌👍🙏
@rupalitandel46758 күн бұрын
खूप छान
@itsmyhobby23347 күн бұрын
Savita tai, tumcha abhinay akdam real asto. Akda dadar la mee tumhala agdi javlun pahile hote. khup varsh zali. Tumhi gorya pan akdam sunder disat hotya.
@anjalinawale80706 күн бұрын
Waaaa . Ekdam Kadak interview ♥️♥️♥️
@achalakelkar25486 күн бұрын
खूप छान मुलाखत 👍👍
@nehagokhale5413 күн бұрын
Uttam mulakhat savitatai strate forward aahet
@samidhahatlunkar23848 күн бұрын
मुलाखत खुप छान झाली, कलाकार म्हणून सविता ताई उत्तमच आहेत पण माणूस म्हणून ही खुप चांगल्याच आहेत
@sakharamjadhav74746 күн бұрын
खूपच छान मुलाखत
@Swamini-g3t7 күн бұрын
किरण माने अभिनेता कमी आणि राजकारणी जास्त आहे. त्याने राजकारणात जावे.😂😂
Shree Swami Samarth..Savita ma'am really brave and true person
@saavikisite84567 күн бұрын
छान झाला interview
@snehagurav2467 күн бұрын
छान माहिती मिळाली आहे.
@Brahmandveddhaa8 күн бұрын
तुम्ही त्या लोकांकडून खुप शिकायला मिळालं जे बोलताय ना... त्यामुळे कळत कि तुम्ही स्वतःला नेहमी शिकण्यात प्राध्यान दिलात... आणि चांगली गोष्ट credit pan deta... Wa