प्रदीप ,अभ्यास पूर्ण मुलाखत .ताईना खूप खूप धन्यवाद .
@mukundgalgali58505 ай бұрын
रोहिणी हटटंगडींचे अनुभव जुन्या काळातले असल्यामुळे त्या स्वःता ॲडजेसट करणारया आहेत जा ग्रेट त्यांचे अभिनंदन
@pradnyajayashri3 жыл бұрын
अभिनेत्री म्हणून सर्वांत अभ्यासपूर्ण मुलाखत
@pallavipandit35994 жыл бұрын
फारच छान, मुलाखत घेण्याची पद्धत अप्रतिम, मितभाषी कलाकारांना पण बोलतं केलत, उदाहरणार्थ दिलीप प्रभावळकर ह्या सगळ्या मातब्बर मंडळींकडून खूप काही शिकायला मिळालं
@asmitakatkar74842 жыл бұрын
Aaj pahila ha bhag,👏🏼👏🏼👏🏼 apratim zalay.Madhurani agdi samarpak prashna vicharle.Rahini tai tar all time favrite actress😍👌👌Rohini tai ni khup sawiatar aani chan sangital sagal💐💐Aawdal sagal👌👏🏼👏🏼
@shobhahattangadi29034 жыл бұрын
खूपच छान मुलाखत होती. रंगभूमीचं अर्थपूर्ण विश्लेषण रोहिणीताईंनी केलं त्यात खास एक गोष्ट जाणवली कि कलाकार म्हणून कितीही गुणी असला तरी तांत्रिक शिक्षण तितकंच महत्वाचं आणि जरुरीचं असतं. रोहिणीताईंनी कस्तुरबांच्या जीवनाचा किती खोलवर अभ्यास केला होता ते कळलं. इतकंच नव्हे तर कस्तुरबांविषयी एक वेगळाच आदरभाव निर्माण झाला. रोहिणीताईंना मनापासून धन्यवाद 💖
@anilpanchbhai3 жыл бұрын
सप्रेम नमस्कार, आपण फार मोठं कार्य करीत आहात.! आपल्या कदचित ह्याची जाणीव नसेल की हे कार्य किती महत्त्वाचे आहे. आपण सुप्त कलाकारांना जागं करताय! आमच्या काळात हे असं काही असतं तर मजा आली असती. असो. आजही मी माझी हौस भागवू शकतो तुमच्या ह्या कार्यक्रमामुळे आणि कल्पनेनेच कलाकार होतो, एकांतात काहीतरी प्रयोग करून पाहतो आणि खुष होतो. सगळेच विडिओ पहाणार आहे, ते खूप काही शिकवतात! अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा!
@RangPandhari3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अनिल जी. कल्पनेनेच कलाकार होणे हे खूप भावले. 🙏 - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@vinitvsankhe3 жыл бұрын
रिचर्ड अटेंबोरो आणि भानू अत्थय्या बद्दल आणखीन विचारायला हवं होतं. भानुंनी रोहिणी हट्टंगडी विषयी त्यांच्या पुस्तकात लिहिलं होतं. भानू पहिल्या भारतीय आणि मराठी होत्या ज्यांनी भारतासाठी ऑस्कर जिंकला.
@vaishalipitre5656 Жыл бұрын
Khop chan Rohinitai very very polite presence.
@prabhakarapte58124 жыл бұрын
हा कार्यक्रम खूप आवडला. नाटक आणि चित्रपटातील भूमिकातील अंतर कसं असतं हे स्वानुभवातून रोहिणीताईंनी खूप छान सांगितलं रंगपंढरी कार्यक्रमच अतिशय सुरेख!
@RangPandhari4 жыл бұрын
धन्यवाद प्रभाकर जी! 🙏
@dhananjaypaturkar72194 жыл бұрын
या दोन्ही बायका बोलायला फार चतुर आहे. खुप छान मुलाखत झाली आवडली मला.
@rajeshwarijoharle68603 жыл бұрын
असामान्य व्यक्तिमत्व 🙏🙏🙏......मधुराणी तुमच्या मुळे खुप मोठ्या व्यक्तीमत्वाना अगदी जवळून समजुन घेता येते या साठी तुमचे मनापासून आभार 🙏
@PrasannaDJoshi5 жыл бұрын
दोन्हीही एपिसोड लागोपाठ पाहिले , आणि खूप आवडलेले आहेत . Thanks ..
@RangPandhari4 жыл бұрын
धन्यवाद प्रसन्न. तुमच्या प्रतिक्रियेची आम्ही नेहमी वाट पाहतो :-) Thanks for your patronage. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@swaradanargolkar98845 жыл бұрын
मी रोहिणी ताईंना रंगभूमीवर बघितलं नाही पण त्यांना पडद्यावर बघितलं मला रोहिनीताईंचा अभिनय खूप आवडतो त्या इतक्या मोठ्या आहेत की मी काय बोलू? रोहिणी ताई तुम्ही खूप सशक्त अभिनय करून आम्हाला खूप आनंद दिला आहे रोहिनीताईंची एक ओळख मला सांगावीशी वाटते त्यांनी चंदेरी नावाचं साप्ताहिक चालवलं होतं त्या संपादिका होत्या त्यावेळी मराठी सिनेमा आणि रंगभूमीशी निगडित ते साप्ताहिक खूप चाललं दर आठवड्याला रसिक त्याची वाट बघायचे त्याचे कितीतरी अंक मी कितीतरी वर्ष जपून ठेवले होते रोहिनीताई तुमच्या चंदेरीने माझं त्याकाळात आयुष्य रुपेरी केलं होतं तुम्हाला आणि मधुराणी तुला खूप शुभेच्छा
@shoonnya5 жыл бұрын
I soooo wish you had kept those all issues of Chanderi! What a beautiful weekly magazine it used to be...I wish it is preserved somewhere...
@ulkakathale49063 жыл бұрын
खरोखर खूप च सुंदर प्रकार आहे मुलाखतीचा रोहीणी ताई खूप छान बोलता.मस्तमस्त
@mrudulashahane81185 жыл бұрын
एक अॅक्टर होताना ती व्यक्ती किती मेहनत घेते ते कळले,शिवाय रोहिणीताईंमुळे माणसाने किती नम्र असावे तेही समजले.hats off to her. Waiting eagerly for next episode of रंगपंढरी👏🏻🙏🏼
@netrapatki54255 жыл бұрын
तुमचा हा उपक्रम खुप छान आहे,असेच छान बोलणारे म्हणजे व्यक्त होणारे लोक आणा आम्ही आहोतच आनंद घ्यायला...... धन्यवाद आणि मुख्य म्हणजे तुम्ही आलेल्या पाहुण्याला पुर्ण बोलू देता मधेमधे न करता ते खुप मस्त आहे..
@RangPandhari4 жыл бұрын
धन्यवाद नेत्रा जी. अशीच प्रतिक्रिया देत रहा. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@snehalphadke84525 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. दोन्ही भाग अप्रतिम. रोहिणीताई फार सुंदर व्यक्त झाल्या आहेत. मधुराणी mam, खूप छान उपक्रम... पुढच्या एपिसोडची अर्थातच वाट पाहत आहे... सौ. स्नेहल संतोष फडके
@RangPandhari4 жыл бұрын
धन्यवाद स्नेहल जी, असाच आपुलकीने उपक्रमाला पाठिंबा देत रहा. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@pa054 жыл бұрын
मधुराणी आणि रंग पंढरी टीम चे पुन्हा एकदा धन्यवाद! अजून एक अप्रतीम मुलाखत! प्रत्येक कलाकारा गणिक आम्हाला त्यांच्या प्रत्येकाच्या भूमिकेचा अभ्यास करायची वेगवेगळी पद्धत, मेहनत कळते आहे. विचार असा येतो की एवढे 'अभ्यासोनी प्रकटावे 'या पठडीतले हे कलाकार.. आजच्या daily soap च्या जमान्यातल्या कलाकारांना एवढा वेळ तरी मिळत असेल का भूमिकेचा विचार करायला! अशाच अजून दिग्गज कलाकारांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. छान उपक्रम 👌👌
@RangPandhari4 жыл бұрын
धन्यवाद P. Athalye. 🙏 - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@shoonnya5 жыл бұрын
रोहिणीताईंची भाषा फारच सुंदर आहे. त्यांच्याकडून 'चंदेरी' बद्दल ऐकायला आवडलं असतं. मराठी फील्म जर्नालिझम मधलं ते एक सुंदर साप्ताहिक होतं..
@seemagore49254 жыл бұрын
सगळ्या मुलाखती तर खूपच छान. पण English sub titles ही अगदी समर्पक, छान
I am not much of a theatre fan. But I enjoy watching your episodes because the celebrities don't talk only about theatre, they give lessons in life...! - Ranjan Kelkar
@srekhasamarth69792 жыл бұрын
You are an excellent actress no doubt you are too experienced we are proud of you Rohinitai very knowledgeable very intersting interview
@swaradaranade87134 жыл бұрын
रोहीणी तीईंची मुलाखत खूप छान झाली! मधुराणी अतिशय सुंदर पध्दतीने मुलाखत घेते त्यामुळे कलाकार मोकळेपणे बोलतात ! ❤❤The Great विजया बाई मेहता यांची मुलाखत घ्यायचा प्रयत्न करावा ! " रंगपंढरी "ची मी चाहती आहे, उत्तम कार्यक्रम! प्रशांत दामले , प्रदीप वेलणकर ,उज्वला जोग,कविता लाड , सतिश पुळेकर यांच्याही मुलाखत घ्यावी !
@mayurideshmukh83964 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत घेतकी मधुराणी तू....
@kavitadeshpande64893 жыл бұрын
Atishay surekh mulakhat! Rohinitai Excellent! 🙏
@deshpandenitin97745 жыл бұрын
दोन्ही भाग सलग पाहिले. धन्यवाद ! आता नाना पाटेकरांना बघण्याची इच्छा आहे.
@yogeshrajguru98924 жыл бұрын
Aaicha her fav expression.NSD has made her approach,to acting, from inside to outside.so that’s why after few prefomences she gets into rhythm. Each character becomes human.Very unique . That’s why she is damn good,of course Alkazi and Jaydev has moulded her. I remember seeing Rathchark and floored by whole drama and then went walking from Dader to Matunga thinking about it . Lots of memories surfaced. God bless both of you.
@atuld5 жыл бұрын
वा! नावाप्रमाणे नाट्यक्षेत्रातलं एक असामान्य नक्षत्र!! इतकी सुंदर आशयपूर्ण मुलाखत आम्हाला पाहायला मिळाली त्याबद्दल रंगपंढरीच्या योगेश आणि मधुराणीचे आभार 🙏🏼
@avijutams19754 жыл бұрын
साधी सरळ सोपी पण सुंदर अशी मुलाखत.
@omalane38263 жыл бұрын
मस्त आहे रे
@freebk1614 жыл бұрын
रोहिणी ताई,तुमच्या अभिनयाचा प्रवास ऐकून कौतुक वाटलं. तुमची मराठी नाटक ते सिनेक्षेत्रातली कारकीर्द आणि रिचर्ड अटेनबरो सारख्या जगातल्या एका मोठ्या दिग्दर्शकाबरोबर ऑस्कर विनर सिनेमात महत्वाची भूमिका !!! गांधी सिनेमात तुम्ही आणि मोहन आगाशे ही २ नावं आवर्जून घ्यावीत. मुख्य म्हणजे तुम्ही दोघेही पुण्याचे आणि सुरुवात भारत नाटय माचून झाली !! तुमची मुलाखत पाहताना मला वाटतं तुमच्या कला गुणांचं अजूनही पूर्णपणे दर्शन झालेलं नाही. तुमच्या वाट्याला जर समजा आज पुन्हा सिंहासन सिनेमा करायचा झाला तर तुम्ही मुख्यमंत्र्यांची भूमिका समर्थपणे पेलू शकाल. Powerful, dark character. आज जर कुणी ममता बॅनर्जीला डोळ्यासमोर ठेऊन सिनेमा काढला तर तुम्ही ती भूमिका उत्कृष्टपणे करू शकाल याची मला खात्री वाटते. पण त्याबरोबर त्याच ताकदीचा लेखक आणि दिग्दर्शक पाहिजे. माधुरी आणि रंगपंढरीचे दर्जेदार कार्यक्रम दिल्याबद्दल पुन्हा एकदाअभिनंदन !!!
@mandarjoshi57135 жыл бұрын
She has grown old so gracefully. It was a delight to watch the episode.
@shubhadaketkar5 жыл бұрын
रंग पंढरीच्या कार्यक्रमातील रोहिणी ताईंच्या मुलाखतीचे दोन्ही भाग अप्रतिम छान झाले आहेत, अश्याच मुलाखती मधुराणी तू घेणार आहेसच तरी तुझ्या पुढील कार्यक्रमाला खूप शुभेच्छा व दोघीनाही धन्यवाद आमच्या पर्यन्त हे भाग आले त्याबद्दल.
@swatiphatak67645 жыл бұрын
Rohini Hattangadi mhanaje ek atyant srujansheel kalakar, kimbahuna, abhinayache chalte-bolte vyaaspeeth ahet. Tyanchyashi atta jo samvad sadhla hota to tar kamalicha avadlach, parantu tyahi palikade - mulakhatkarane ekhadyachi mulakhat kashi ghyavi, tyache uttam udaharan aaj pahile. Vechak prashna vicharlyavar, shantapane samorchya vyaktila bolu dene hi ek kala ahe! Abhaar ani abhinandan
@atulmukne31775 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत.
@arunbarve5 жыл бұрын
दोन प्रसन्न मुळातच हसणं न आवरता येणाऱ्या या दोघींची ही मैफल फार उदबोधक व आजच्य भाषेत सांगायचे तर अल्टीमेट नि ऑसम !
@sudarshan714 жыл бұрын
A humble request to Madhurani and team Rang Pandhari- these videos are veritable master classes of acting especially in relation to plays therefore you should curate this and save it in a manner in which students of acting can access and listen as many times as they want. Another thing would be if there could be an effort to put in subtitles which will enable many non- Marathi speakers to also access these stalwarts.
@RangPandhari4 жыл бұрын
Thanks for your kind words, सुदर्शन जी. This means a lot. Actually, जवळजवळ 90% interviews ना already subtitles add केलेले आहेत आता. बाकी काम सुद्धा लवकरच पूर्ण होईल. Do share these videos with your marathi and non-marathi friends. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@sudarshan714 жыл бұрын
@@RangPandhari nakkich karnar me, asa hi karatach asto
@RangPandhari4 жыл бұрын
Thanks again.
@hemalimaye4 жыл бұрын
Just love her work and language..
@hemantagnihotri40245 жыл бұрын
Part 1 aani Part 2 donihi ekdam chhan hote Thanks to Rang Pandhari team.
@ZeeCorner1235 жыл бұрын
Thank you so much..😊
@avinashdongre4634 жыл бұрын
अप्रतिम !
@sumitajagtap45575 жыл бұрын
Khup Brilliant Interview zali Madhurani ji ...well done. Rohini Ma'm was very sincere in her replies..enjoyed listeining her...very informative interview. But she should have asked question on her role In Film Agneepath where she played mother of Amitabhji. It was a terrific performance by her.
Abhyaspoorna Mulakhat!!! Aprarima, Madhurani ani Team Rang pandhari! N.S.D. cha abhyaskram, Kasturba, Changuna hya bhoomika, tyancha abhyas Rohini Tainchya kadoon thet aikayala milane hya peksha adhik kaay hawe!!! Navodit kalakarana hi mulakhat aikane he ch mothe margadarshan asel! Punha ekda, 'Rang Pandhari'Team che Manapasoon Aabhar!!!
@tasteofindia13214 жыл бұрын
Why is the host doing Tch Tch...very irritating behaviour. .the guest actor Rohini ji really comes across as a great human being apart from.being supremely talented!
@RangPandhari4 жыл бұрын
Thanks for your frank feedback.
@vilasjoshi67965 жыл бұрын
सर्वात्तम
@aditipatil2135 жыл бұрын
Plz take an interview with Dr Mohan Agashe
@RangPandhari5 жыл бұрын
Already recorded. It will be published soon.
@ameyabhogate27833 жыл бұрын
1947 madhe Gandhi ji ni ek asa laxmi bomb engraja chya kana javal phodla teva tya Engrajana eku aale je bhahire hote....aani chale jao cha arth kay asto te english madhe samjawle (Go back) ... Teva pasun dipavli madge sare bhrtiyani laxmi bomb phodayla praranbh kela.....
@RangPandhari3 жыл бұрын
तुमच्या अत्यंत समर्पक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या मूर्तीजवळील शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख म्हणून ओळखला जातो. पण रायगड जिल्ह्य़ातील आक्षी येथील एक शिलालेख याहूनही पुरातन असल्याचे उघडकीस आले आहे. निर्मितीच्या हजार वर्षांनंतरही हा शिलालेख दुर्लक्षित अवस्थेत पडून आहे. श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या मूर्तीच्या पायथ्याशी मराठीत कोरलेला शिलालेख आहे. असाच बारकाईने कार्यक्रम पाहत रहा. 🙏
@krupakulkarni49085 жыл бұрын
Thanks, finally! Watching immediately When will you release the next part?
@Chartered360CA4 жыл бұрын
Superb
@eknathbhaginibhahini65395 жыл бұрын
त्याच्या व्यक्तीक आयुष्य कळल नाही. नाटक, चित्रपट या शिवाय त्याची मुल किंवा त्याचे पती कोण काय करतात या बद्दल समजलं असत तर खूप छान वाटलं असतं
@pratikpdeshmukh12044 жыл бұрын
उलट, असल्या फालतू गप्पा मारत नाहियेत आणि फक्त 'रंगभूमी कारकीर्द' एवढाच फोकस ठेवलाय यासाठी या कार्यक्रमाचं कौतुक करायला हवं. किती सकस बौद्धिक मिळतंय या मुलाखतींमधून.. पण ते सोडून त्यांच्या कौटुंबिक गप्पांपलीकडे मराठीजनांची अभिरुची जात नाही हे दुर्दैव!! कार्यक्रमाने मुळीच फोकस बदलू नये, उत्तम विषय आणि मांडणी 👌👌
@satyajitkotwal15093 жыл бұрын
At times Madhurima's hmm hmm hmm is so annoying
@RangPandhari3 жыл бұрын
Appreciate your honest feedback.
@ameyanimkar82855 жыл бұрын
शरद पोंक्षे, गिरीश ओक ओक यांच्या मुलाखती प्लीज अपलोड करा... आणि इतर कलाकारांच्याही करा प्लीज
@vandanakulkarni13615 жыл бұрын
Rohini hattangadi is at her best but as a interviewer, mrs Prabholkar should have have well prepared .
@shilpakulkarni31865 жыл бұрын
Khup sunder ,,Rohini tai khupach uttam abhinetri aahet.Ekhadya bhumikecha kiti detail abhyas karun bhumika sakaravi lagate he far chan samjavun sangitale. Tv chalnarya tukkar malikan baddal parkhad bhashya tyani karayla hav hot,to tyancha adhikarhi aahe. Pan hi mulakhat khup technical zali as vatat .Rohini tai uttam cook aahet, tasech tyanchya aani Jaidev yanchya sajivana baddalhi janun ghyayla aavadal asat. Ekhadi cariearistc woman ha tol kasa samhalate he janun ghyayla hi aavadal asat. Madhurani is good
@RangPandhari4 жыл бұрын
धन्यवाद शिल्पा जी. रंगपंढरी उपक्रमात प्रत्येक रंगकर्मीची कलाप्रक्रिया जाणून घेण्याच्या दृष्टीने प्रश्न विचारले जातात. वैयक्तिक बाबी जाणून घेणे उपक्रमाचा हेतू नाही. Hope you understand. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@pradnyadandekar97895 жыл бұрын
Sunder gappa. .. Prashant Damale na sudhha rang pandhari madhe baghayla aavdel
@kanchanskitchen79615 жыл бұрын
Thank u so much Madhurani mam,the way u are updating our knowledge is incredible.😊🙏🙏 Thank u Rohini mam for wonderful guidance and Stanislavsky's reference.😊🙏🙏🙏
@RangPandhari4 жыл бұрын
धन्यवाद Kanchan's Kitchen. तुम्हाला मुलाखती आवडत आहेत हे वाचून आनंद झाला. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Apratim. Rohinitai ultimate. Tumcha upakram khup chhan aahe. Negative shed asaleli tyanchi ekhadi bhumika aahe ka? Mi ek film pahili hoti jyat khedegavatun shalet shikshan denyasathi anleyela chhotya mulala gharkam karnyasathi upayog karun ghetat asa tya film cha vishay hota. Kam arthatach khup sundar hote. Punha ekda itka changala karyakram kelyabaddal dhanyawad. Pudhil bhagachi utsukata aahe.
@snehakalsekar24055 жыл бұрын
खुप सुंदर रोहिणी ताई खुप छान व्यक्त झाल्या मधुराणी तुझे खुप आभार
@RangPandhari4 жыл бұрын
धन्यवाद स्नेहा जी, असाच आपुलकीने उपक्रमाला पाठिंबा देत रहा. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@alakashikhare64954 жыл бұрын
एन एस डी चा उपयोग व अनुभव उत्कृष्ट सखोल संवेदनशील अभिनय मुलाखत सुंदर घेतली आवाज फार आवडला रोहिणी ताईंचा
@NM-ie4th2 жыл бұрын
Chalbaaz film madhye, Sridevinchya kaku chi bhumika Rohinibainchi, negative, ani ekdam majaach: Absolute modern-day absolute villian. Amhi lahaan hotanna baghiteli mhanun great fun too!
@pranotichavan45934 жыл бұрын
बॅकग्राऊंड ला येणारा ट्रॅफिक चा आवाज कमी येण्यासाठी काहीतरी करा.
@RangPandhari4 жыл бұрын
Thanks for the feedback. We will try to work on this.