एवढ्या शांत आणि हुशार पण कमी बोलणाऱ्या माणसाकडून एवढं काढून घेतलं कमाल आहे तुमची, दोन्ही भाग अप्रतिमच काही वादच नाही ...मस्त
@vivekkara3 жыл бұрын
हि मुलाखत नसून, acting च ट्युटोरिअल आहे, जे बाहेर तुम्हाला लाखो खर्च करूनही नाही मिळणार. सिम्पली legend !!! 🙏🙏🙏
@vidyamarathe12744 жыл бұрын
दिलीप प्रभावळकर किती ताकदीचे अभिनेते आहेत हे ही मुलाखत ऐकताना पुन्हा एकदा जाणवले. ते कुठलीही भूमिका करताना किती विचारपूर्वक करतात आणि त्या मागे किती कष्ट घेतात ते मात्र आता कळले. रंगपंढरीने आतापर्यंत इतक्या छान मुलाखती सादर केल्या आहेत त्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार सुद्धा
@dileepbarshikar83233 жыл бұрын
दिलीप प्रभावळकर.... हा एपिसोड पखहून संपल्यावर मी घरीच उभं राहून टाळ्या वाजवून तुम्हाला मानवंदना दिली. मधुराणी.. तुलाही मनःपूर्वक धन्यवाद दिलीप बार्शीकर 9423013728
केवळ अप्रतिम !! दिलीप सर इतके सुंदर बोलले आहेत... आणि इतके नम्र आहेत... "तुम्ही व्यक्तिरेखा करताना स्वतःमधलं काढून त्या सादर करत असता तशाच त्या व्यक्तिरेखाही तुम्हाला काही देत असतात !" Hats off !! मधुराणी mam, तुम्ही समोरच्याला फार छान प्रकारे बोलतं करता... 👌👌
@rashtrabhakt78885 жыл бұрын
खूप छान मुलाखत. दिलीप प्रभावळकर यांचा मूळ निसर्गसुलभ अभिनयगुण जो बुद्धी आणि अनुभव यांनी अजून संपन्न करून केलेला अभिनय प्रवास त्यांनी छान शब्दात आणि अतिशय नम्र पद्धतीने कुठचाही अभिनिवेश न मांडता रसिकांपुढे सादर केला आहे. मधुराणी यांनी त्यांना अचूक , प्रोबिन्ग प्रश्न विचारून प्रभावळकर यांचा उत्तुंग अभिनयाचा ठेवा नाट्यरसिकांपुढे उत्तम पद्धतीने मांडण्यास मदत केली आहे. त्या साडीत खूप छान दिसतात. एवढेच नाही तर त्यांचे मुलाखतीत समरस होऊन प्रश्न विचारणे हे देखील या मुलाखतीत रंग भरते.
@ruchamg5 жыл бұрын
किती शांत, नम्र आणि सहज... अभिनयासाठी अभ्यास लागतो हे माहित होतं... पण कल्पनेपलीकडचं खूप ऐकायला मिळालं
@rrkelkar25565 жыл бұрын
I am a year older than Dilip Prabhavalkar. But his tv presence overawed me. As much as Madhurani was overawed by his presence in the studio. Rangpandhari is not just about theatre. It gives lessons in life. Looking forward to the new episodes. Dr Ranjan Kelkar.
@vijayamangaokar24393 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत. अतिशय अगाध, प्रगल्भ, शांत, निगर्वी व्यक्तीला भेटल्यासारखे वाटले.
@poemsfoodtravelling10375 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत !! 👌👌उत्तम विचार....! आणि मुख्य म्हणजे मुलाखत घेणे हीसुद्धा एक कला आहे . ती मधुराणीताईंना मुळातूनच अवगत आहे , असे अगदी मनापासून वाटते . योग्य प्रश्न , त्या प्रश्नांना मिळालेली उत्तरे जाणून घेण्याची तितकीच उत्सुकता या सगळ्याच गोष्टी मुलाखत अधिक खुलवतात .👌 पुढील एपिसोड्ससाठी खूप खूप शुभेच्छा !!🙂
@naammeinkyarakhahai37623 жыл бұрын
खरे सुपरस्टार! अत्यंत लोकप्रिय अभिनेता 🙏🏽
@raghunandandesai46885 жыл бұрын
अप्रतिम!! आशयघन आणि दर्जेदार.. पुढील मुलाखतीची वाट बघतो आहे..😇 मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा..🙏🙏
@meenaxi23 жыл бұрын
अप्रतिम असा ऐकण्याचा अनुभव.याचे अजून दोन तीन भाग असावेत असं वाटलं.
@saurabhm13785 жыл бұрын
बुद्धीमान अभिनेता!! फार मजा आली!! बढिया!!
@mugdhanbapat5 жыл бұрын
मधुराणी, तुझ्यात काहीतरी असं असावं ज्यानं समोरचा माणूस सहजपणे व्यक्त होतो. प्रभावळकर आणि मुक्ता बर्वे दोघांच्याही मुलाखती दर्जेदार झाल्या आहेत. Keep it up, girl! And a side note from one saree fan to the other, छानच दिसतेस साडीत..
@AmrutaJoshi2155 жыл бұрын
एका दिग्गज आणि तितक्याच साध्या, नम्र स्वभावाच्या अभिनेत्याची अप्रतिम मुलाखत. खूप विस्तृतपणे उत्तम मुलाखत झाली. मधुराणी, तुम्ही एक उत्तम मुलाखतकार आहात. रंगपंढरी या दर्जेदार उपक्रमाला खूप शुभेच्छा!
@jdasharathi15 жыл бұрын
काय बोलू असं झालंय..... अतिशय सोप्या भाषेत आणि शैलीत केलेलं अनुभवकथन.... आणि मधुराणी, आपण अत्यंत योग्य प्रकारे हा संपूर्ण गप्पांचा प्रवास वल्हवत नेलात. अभिनंदन 👍
@rajeshwarijoharle68605 жыл бұрын
उत्कृष्ठच🙏, मला अभिनय करता येतच नाही आणि शिकायचा ही नाही . पण तुमच्या या रंगपंढरी मुळे मला माझंच जगणं बरचसं उमगतं किंवा थोडं सहज होऊन जातं. हा कार्यक्रम सुरु केल्याबद्दल खुप धन्यवाद. मधुराणीजी, you are AWESOME 🙏❤️
@bhushan23575 жыл бұрын
वाह.. हा एक वेगळाच दृष्टिकोन आहे.
@shyamkulkarni87554 жыл бұрын
खरयं अगदी इतकी प्रदिर्घ मुलाखत कधीच कोणी घेतलेली नाही. प्रत्येक रोल साठी किती अभ्यास करणे गरजेचे असते तेंव्हा जिवंतपणा येतो सुंदर च श्री.दिलीप प्रभावळकर यांना सलाम जय हो
@deepikasawale68705 жыл бұрын
दोन्हीही भाग मस्त आहेत मुलाखत घेणारा व देणारा दोघेही उत्तम दिलीप प्रभावळ कर याचं व्यक्तिमत्त्व समजून घेता आलं फारच छान
@shubha23083 жыл бұрын
One of the best of Rangpandhari! I am also speechless like Madhurani. दिलीपकाकांचे मनःपूर्वक आभार!
@smitamalkar35835 жыл бұрын
Simply great and unique....I like the complete journey of Dilip prabhavalakar...hatts off
@Swati_Pathak3735 жыл бұрын
Madhurani ani Sampoorna'Rang Pandhari'Team, kaay boloo? Shabd nahiyet majhya Kade! Shri.Dilip Kaka!!! Ek adwitiya, vilakshan wyaktimatwa!!! Tumachi mulakhat sampooch naye ase vatat hote, Madhurani!!! Aprarima episode!!! 🙏🏼🙏🏼
@vidyashukla75162 жыл бұрын
Excellent n most transparent personality in marathi theatre,tv,cinema field.thank you very much sir,have a long healthy wealthy life.🙏🙏🙏🌷
@pradnyavartak1183 жыл бұрын
मुलाखत अतिशय भावली मनाला ! दिलीप सरां सारखा चतुरस्त्र नट आपले अनुभव कथन करतो तेंव्हा त्यांचे बोलणं ऐकतच रहावे असं वाटत ! प्रमोद वामन वर्तक, 13-02-2021 (सिंगापूर)+6594708959 Mob. 9892561086 जाता जाता - मधुराणीजी "कवितेचं पान - सिंगापूर" या आपल्या वेब सिरीजच्या निमित्ताने, आपण जेंव्हा इथे आला होतात तेव्हा आपण माझ्या "पाठमोरी" या कवितेच्या निमित्ताने भेटलो होतो ! 🙏
@priyadete765 жыл бұрын
Madhurani you are great.. Khup chan bolta kartes samorchala great.. Thanks a lot for giving us such a brilliant show... Fan zhaley rangapandhari chi..aaikat rahavasa vata.. Kalakaranche khup chan selection karted... Keep it up and all the best
@ninadkulkarni76602 жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत, रात्र आरंभ यातील भूमिकेबद्दल थोडं बोलायला हवं होतं..👌👌
@actormilindphatak20605 жыл бұрын
Excellent Compilation of Process of an actor. Mukta And Dilipbhaiya...Thanks Yogesh And Madhurani.
@avijutams19754 жыл бұрын
आता पर्यंत बघितलेल्या मुलाखतीं मधे दिलीप प्रभावळकर यांची मुलाखत अतिशय सुंदर, माहिती पूर्ण,नवीन कलाकारांना शिकण्या सारखी आहे. लाजवाब 🙏🏼🙏🏼
@arsanjaypatil5 жыл бұрын
अतिशय छान मुलाखत. प्रभावळकरांचे प्रग्लभ व्यक्तिमत्वाचा परीचय व अभिनया बद्दल दिलेली माहिती व ते सांगताना त्यांचा नम्र स्वभावाची अनुभुति अधभुत आहे. धन्यवाद. 🙏🏻
@shekharjoshi79294 жыл бұрын
दिलीपभाईंचा रंगभूमीवरील प्रवास आणि त्यांनी भूमिकेसाठी घेतलेली मेहनत पाहून थक्क व्हायला होतं. त्यांची प्रत्येक भूमिका (नाटक/सिनेमा/मालिका ) ही या क्षेत्रात काम करणार्या होतकरूंसाठी नक्कीच अभ्यासपूर्ण आहे. दिलीपभाई तुमच्या प्रत्येक भूमिकेसाठी सलाम.
@sangitajoshi5 жыл бұрын
Donhi bhag atishaych sunder zalet. Dilipbhainchya abhinayabaddal bolnyaevdhi mazi kuvatch nahi. Great personality. Marathi aani English donhi bhashanvaril tyanche prabhutvahi changlech disun aale. Trivar naman
@suhasinisatam79524 жыл бұрын
दिलीप प्रभावळकर सर खरचं तुम्हाला लाख लाख प्रणाम। तुमचा अनुभव ऐकताना तुमची मेहनत किती घेतली आहे हे लक्षात येते। 🙏🙏
@JustOnYoutube20235 жыл бұрын
Itka dilip sir yana boltana baghitle navte......feast to watch and learn from you......
@vickyhawle37074 жыл бұрын
Dilipji tumhi faar praglbh, abhyasu Abhinete ahat..navin kalakaran sathi Tumhi khup pavitr ani mahan dnyan pradan kelat.apn ithunpudehi shatayushi vha ashi mnichi ichha.khrch khup motha dhyanrupi sonyacha sattha milvun dilat.mla shabd kmi pdtayt. Sir.. Ur great n great Actor.. 😊😊🌹🙏🙏🌹😊😊
@mugdhanbapat5 жыл бұрын
उत्तम साहित्यात सत्याचा शोध असतो, आणि उत्कट अभिनयात स्वतःचा शोध असतो. क्या बात!
@deepalibadekar21634 жыл бұрын
आपण "रंगपंढरी"हा कार्यक्रम आमच्यासाठी घेऊन आलात त्याबद्दल मनापासून आभार. दिलीपजी म्हणजे आम्हा कलाकारांसाठी एक नाट्यशाळाच आहेत,ही मुलाकात माझ्यासाठी पर्वणीच आहे. दिलीपजिंचे प्रत्येकशद्ब नवीन काहीतरी शिकवतात. खुपच छान मुलाखत. मधुराणी खुप छान 💐
@hemantagnihotri40245 жыл бұрын
mukta barve aani dilip prabhavalkar yanchya mulakhati khup chhan zalya.Thanks to rang pandhari.
@umasawant30155 жыл бұрын
अप्रतिम , प्रश्र्नांची खोली आणि प्रभावळकरांची बौद्धिक खोली अंतर्मुख करणारी
रंगपंढरी हा अतिशय स्तुत्य उपक्रम वाटतो कारण इतक्या विस्तृतपणे मुलाखत घेणे हे टिव्ही माध्यमावर शक्य नाही कारण तेथे वेळेच बंधन जाहिराती मुळे आम्हांला म्हणजे प्रेक्षकांना पूर्णपणे आपल्या आवडत्या कलाकरांना ऐकायला मिळाल नसत प्रश्न सुंदर विचारले आहेत मुख्य म्हणजे आम्हांला कलाकाराचा थोडया फार प्रमाणात प्रवास कळतो त्यांचे विचार खुपच सुंदर शब्द अपुरे आहेत मला खूप सांगावस वाटत पण ते लिहायला म्हणजे एक पत्रच होईल मुक्ता बर्वेची पण मुलाखत फारच सुंदर होती
@mugdhagupte38524 жыл бұрын
This episode was the best one ,the simplicity with which Dilip Sir explained and how gracefully it was conducted! We are lucky to watch Rang Pandhari!
@anitasachin72113 жыл бұрын
Dilip sir a great person. In every aspect I feel the way he does it. Very fortunate to hear his experience. I can't forget his performance of moruchi Maushi. Hats 🎩 off sir.
@madhavivaidya25242 жыл бұрын
ही मुलाखत फार आवडली .
@priyadapadhye94253 жыл бұрын
Kudos to the interviewer and the interviewee. My favourite "Chimanrao". You are a part of my childhood and my most favourite character played by you. You surprised me with your diligence and meticulous study of characters, habit of documentation and archiving memorable scripts. Your depth as an actor is now understood to a large extent. Congratulations to Madhurani for conducting the interview so knowledgably. Her style of nudging the interviewee in a certain direction with pertinent questions leads them to open themselves. Being an actress herself, she understands what is being said. Her expressions say it all. And last but not the least congratulations to the "translator / subtitler" . Rarely does one see such good translations!! Looking forward to many more of such enriching interviews.
@akw72524 жыл бұрын
स्वतः दिलीप प्रभावळकर शेवटी बोललेत की "एवढं बोलत नाही मी, फारच बोललो" यातच मधूराणी तुझं कौतुक आहे.
@spiritunchecked22815 жыл бұрын
This man is a living legend!!! Waah Dilip Saheb.
@krupakulkarni49085 жыл бұрын
अत्यंत सुंदर. When will you release the next part. Can't wait to watch........
@shubhadaabhyankar78744 жыл бұрын
सलाम च !✋✋ रंगपंढरी ची कार्यक्रम निर्मिती ही फार प्रभावी आहे !🙏🙏🙏
Khoop chan mulakhat . Prabhawalkarji is a versatile actor its always a treat to watch him portray his characters in different mediums.E.g Tipre ajoba on TV, Mr Katdhar in Natak Nati-Goti and also in Chaukat Raja. I wud also like to congratulate the makers of Rangapandhari for making this program with a different concept. Have a few of the interviews of different actors and honestly all were worth watching. Last but not the least the anchor of this program, Ms. Madhurani Gokhale has done a wonderful job. All in all a good program.
@RangPandhari4 жыл бұрын
धन्यवाद वैशाली जी. तुमची प्रतिक्रिया वाचून छान वाटले. असाच कार्यक्रम बघत रहा. आणि तुमच्या मित्रमंडळीना पण बघायला सांगा. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@jayashreeparchure68593 жыл бұрын
दिलीप प्रभावळकर हे अभिनयाचं विद्यापीठच आहेत.नवीन पिढीने त्यांचा जरूर उपयोग करून घ्यावा
@archanapotdar26864 жыл бұрын
Great man but still so simple and down to earth
@prats40204 жыл бұрын
Hereing this interviews feels like reading books...so much of experiences , Knowledge , informative....sometimes feels like more informative than google....seriously google does not have half of their knowledge ....Thanks a lot for this channel
@prats40204 жыл бұрын
And Mam Madhurani ji u r jst like ur name...love u too
@priyankssawant95763 жыл бұрын
Humble Genius !
@deveshpale3335 жыл бұрын
मुलाखत म्हणजे काय? हे नवीन पिढीला कळेल. हा उपक्रम पुढे असाच चालु रहावा. तुमच्या सामना मधल्या मुलाखतीही मला आवडायच्या.
@zankarg3 жыл бұрын
Tumhi fakta sangat rahawa aamhi aikat rahawa ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@deepagosavi81832 жыл бұрын
खुप छान!!मधुराणी खुप छान बोलते करता कलाकारांना!!
@dare_to_dream203 Жыл бұрын
खरच तुम्ही बोलत रहावे आणि आम्ही ऐकत रहावे
@anaghamore94825 жыл бұрын
Mulakhat baghana manje apratim anubhav...salute to Dilip prabhavalkar..
@kvisualtree4 жыл бұрын
Am absolutely enjoying all episodes of Rang Pandhari , great concept 👍 Please continue. AND these 2 episodes of Mr Dilip Prabhavalkar are like treasure. From Chiman Rao to Zhopi Gelela.....to many movies to Seeing Haswaphasvi LIVE ( 2 times - once with Leeladhar Kambli and once with Hemu Adhikari ) at Shivaji Mandir, I consider myself damn fortunate.
@ushaapte54999 ай бұрын
🎉Best
@myfluffy94653 жыл бұрын
🙏🏻🙏🏻👌🏻👏👏
@ankitasawant90364 жыл бұрын
Dilip Prabhavalkar superb actor one of my favourite too
@jayashreeparchure68593 жыл бұрын
मुलाखत कशी घ्यवी,मुलाखतकाराने कमी बोलून पाहुण्यांना कसे खुलवावे
@jayashreeparchure68593 жыл бұрын
हे मधुराणी कडून शिकावे
@sachinkundap64194 жыл бұрын
I think after Shri Sudheer Gadgeel, Madhurani is the only anchor who makes her guest very comfortable to speak with ease. As Dileepji himself admitted that he does not speak this much. Nice concept equally well executed. All interviews are definitely important documents for understanding Marathi Theatre.
@RangPandhari4 жыл бұрын
धन्यवाद सचिन जी!
@Manoj17Patankar2 жыл бұрын
Definition of genius.
@satishvhanmane59354 жыл бұрын
Dilip bhau na vadhdivsacha khup shubhecha...
@Abcd9387gg4 жыл бұрын
Kiti simplicity. Aani abhyas.
@radhikajoshi6845 жыл бұрын
Great. Samruddha kelet rasikana
@rajashreepadwal21334 жыл бұрын
Apratim mulakhat
@zankarg3 жыл бұрын
Madhurani dilip kakancha "Eka kheliyane" online available nai aahe Please Tyanna vicharun reply due shakshil ka Ki kuthun gheta yeil Please request aahe 🙏
@sandeepkand38524 жыл бұрын
We would like to see Mr. Prashant Damle soon on your show.Also,would love to see Directors too on your show.
@sunandagogate84474 жыл бұрын
Dilipdada,is great,acted,I like very good,actling
@pradeepsarmalkar69904 жыл бұрын
दिलीपदादा अभिनय क्षेत्रात उशीरा येऊनही स्वतःचा खूप मोठा ठसा उमटवला. वेगवेगळ्या ताकदीच्या विनोदी आणि गंभीरही भूमिका अगदी प्रभाविपणे केल्यात. तुम्हाला अभिनयातले मोठे पुरस्कार मिळणे हे आमच्यासाठी अप्रूप मुळीच नाही. ते तर तुमचे हक्काचे तुम्हाला मिळणं स्वाभाविकच आहे. आम्हाला सर्वांना भावणारी गोष्ट म्हणजे खूप मोठी कामगिरी करूनही वागण्या बोलण्यातला येवढा साधेपणा, नम्रता, प्रांजळपणा, प्रामाणिक, दिलखुलासपणा ह्या खूपच मोठ्या जमेच्या बाजू मुलाखतीतून विशेष जाणवल्या. मधुराताई धन्यवाद 🙏 आपलेही कौतुक छान प्रश्न विचारलेत.
@RangPandhari4 жыл бұрын
धन्यवाद प्रदीप जी. दिलीप सरांच्या मुलाखतीला इंग्लिश सबटायटल्स सुद्धा उपलब्ध आहेत. तेव्हा ही मुलाखत तुमच्या ओळखीच्या मराठी आणि अमराठी रसिकांपर्यंत पोचवायला आम्हाला नक्की मदत करा. 🙏 - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@pradeepsarmalkar69904 жыл бұрын
@@RangPandhari हो नक्कीच!
@kedarpendharkar204 жыл бұрын
Extra ordinary both Actor and the interview. If I may suggest few names for future like Jabbar Patel , Satish Alekar , Chandrakant Kale , Chandrakant Kulkarni , Mahesh Elkunchwar, And last but not the least Vijayabai Mehta.
@RangPandhari4 жыл бұрын
Thanks for your feedback, केदार जी.
@LightersWorld5 жыл бұрын
Nice
@ArvindJ5 жыл бұрын
Great Actor...🙏
@champof643 жыл бұрын
What a fine character he is!! By the way, the roles he play(s)ed, have they helped him in his own life, in his interest personal relationships with family and friends?
@Twocompany2124 жыл бұрын
Wah Guru is Tuesdays with Morris..
@sanjayjoshi82334 жыл бұрын
प्रशांत दामले यांच्या मुलाखतीची वाट पहातो...
@arunbarve5 жыл бұрын
मधुराणी खरच मधूर आहे यात शंका नाही !!
@umaambike40064 жыл бұрын
HI mulakhat khooop chaan jhali, Dilip Prabhawalkar khoop chaan bolale.
@GargeeBhandareWadhwani4 жыл бұрын
🙏🏼💕❤️♾
@rsgandhi3335 жыл бұрын
Sarkar Raj che expression aaj first time baher sangitle Prabhavalkarani.. Varshanu varshe mi vaat baghat hoto...!! Bachchan samor evdhya takdichi acting karna mhanje khaychi kama nahit..! 🙏
@ramkrishnasawant61054 ай бұрын
सूर्य आहेत
@KaustubhGadre5 жыл бұрын
मुलाखत छान आणि दिलखुलास आहे. पण मुलाखतकार मधुराणी चा सारखा येणारा "पिचिक पिचिक" आवाज थोडा त्रासदायक आहे.
@raghavendrakarvir2443 жыл бұрын
खपच छान मुलाखत.
@kyogesh215 жыл бұрын
Vijay Mehta na please, please invite Kar.
@apoorvakijbile39435 жыл бұрын
I agree with mugdha bapat
@saneelwadivkar70113 жыл бұрын
Tatya vinchu ne tumhala gaav khedyat jast prasidhi dili nakkich
@harshlashappyhours26694 жыл бұрын
Nataka peksha cinema cha gappa jast jalyat skde
@unmeshns4 жыл бұрын
चक चक आवाज ... Irritating and Unprofessional वाटतो.