Ranjeetsinh Mohite Patil आणि Rajan Patil हे Sharad Pawar गटात प्रवेश करतायत ? | Vishaych Bhari

  Рет қаралды 15,901

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Ranjeetsinh Mohite Patil आणि Rajan Patil हे Sharad Pawar गटात प्रवेश करतायत ? | Vishaych Bhari
मंडळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हे देखील सध्या राज्याचा दौरा करत आहेत. पण एकूणच बघायला गेलं तर राज्यात सर्वाधिक इनकमिंग हे राष्ट्रवादी शरद पवार गटात होत आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे शरद पवार गटात मोठी पोकळी आहे आणि लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक स्ट्राईक रेट शऱद पवार गटाचाच राहिला आहे, त्यामुळेही त्यांच्या पक्षाकडे इच्छूंकाचा ओढा अधिक आहे असं दिसतयं. त्याचं निमित्ताने आता सोलापूर जिल्ह्यातील दोन तगडे नेते सध्या शरद पवारांची तुतारी हाती घेण्याची चिन्ह आहेत असं बोललं जातंय. माढ्यातील भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहीते पाटील तसेच मोहोळचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजन पाटील हे दोन नेते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश घेतील असं बोललं जातंय. म्हणूनच हे दोन नेते खरंच शरद पवारांची तुतारी हातात घेतील का ? जर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला तर माढा आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघातील वातावरण कसं बदलेलं ? हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#rajanpatil
#ranjeetsinhmohitepatil
#madhaloksabha
#madhavidhansabha
#sharadpawar
#vishaychbhari
#विषयचभारी
vidhan sabha election 2024,vidhan sabha election,vidhan sabha 2024,haryana election 2024,maharashtra vidhan sabha election,haryana assembly election 2024,assembly election 2024,maharashtra assembly election 2024,haryana election,election 2024,lok sabha election 2024,maharashtra election 2024,vidhan sabha election date 2024,haryana assembly elections 2024,vidhansabha election 2024,jammu kashmir election 2024,maharashtra vidhan sabha election date

Пікірлер: 11
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 2,1 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 3,8 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 140 МЛН
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 2,1 МЛН