Malshiras विधानसभेला Ram Satpute यांना पाडण्यासाठी Mohite Patil यांचा मास्टरप्लॅन | Vishaych Bhari

  Рет қаралды 12,907

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Malshiras विधानसभेला Ram Satpute यांना पाडण्यासाठी Mohite Patil यांचा मास्टरप्लॅन | Vishaych Bhari
"एका रात्रीत तुला आमदार केलं, आता एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार," अस जाहिर व्यासपीठावरून रोखठोक बोलून धैर्यशील मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांना लोकसभेत विरोध केला होता आणि आपली सर्व ताकद पणाला लावून त्यांनी आपण बोललेलं खरंही केल्याचं दिसून आलं. लोकसभेला प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांचा 74 हजारांच्या आसपास मतांनी पराभव केला. दुसरीकडे, धैर्यशील मोहिते-पाटील यांनी स्वतः माढा मतदारसंघात रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पराभवाची धूळ चारली. या लोकसभेला सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे दोन खासदार निवडून आल्यानं, सध्या विधानसभेला इथली राजकीय गणिते बदलल्याचं दिसून येतय. मंडळी महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत. अशातच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या विधानसभा मतदारसंघात सुद्धा सध्या पुढील आमदार कोण होणार याची जोरदार चर्चा चालू असल्याचे दिसत आहे. यातच गेल्या महिन्यात धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीकडून यावेळी माळशिरसमधून उत्तमराव जानकर हेच उमेदवार असतील अस स्पष्ट केलं आहे, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते हे मतदारसंघात फारसे सक्रिय दिसत नसल्याचं बोललं जात होतं, पण गेल्या काही दिवसात त्यांनी मतदारसंघातील भेटीगाठी वाढवून आपण यावेळीही लढाइसाठी तयार आहोत हे दाखवून दिल्याचं समजतंय. अशातच आता माळशिरस मध्ये गेल्या 40 ते 50 वर्ष आपला चांगला होल्ड ठेवणाऱ्या मोहिते पाटील यांनी, यावेळी राम सातपुते यांना काहीही करून हरवायचंच, असा निर्धार केल्याच समजतयं. मंडळी मोहिते-पाटील म्हणतील, तेच माळशिरसमधून आमदार होतात, असं आजपर्यंत सर्वसाधारण दिसून आलेल आहे, त्यामुळे यावेळी माळशिरसमधून विद्यमान आमदार राम सातपुते यांना निवडणूक कठीण जाण्याची शक्यता आहे. असं बोललं जातंय. पण मंडळी सध्या माळशिरसमधली नक्की परिस्थिती काय आहे आणि यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांचा राम सातपुते यांना यावेळी पाडण्या काय प्लॅन आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#malshirasvidhansabha
#ramsatpute
#uttamjankar
#mohitepatil
#dhairyasheelmohitepatil
#vishaychbhari
#विषयचभारी
vidhan sabha election 2024,vidhan sabha election,vidhan sabha 2024,haryana election 2024,maharashtra vidhan sabha election,haryana assembly election 2024,assembly election 2024,maharashtra assembly election 2024,haryana election,election 2024,lok sabha election 2024,maharashtra election 2024,vidhan sabha election date 2024,haryana assembly elections 2024,vidhansabha election 2024,jammu kashmir election 2024,maharashtra vidhan sabha election date

Пікірлер: 41
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 13 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 58 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 46 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 13 МЛН