Raosaheb Danave Full Speech : रावसाहेब दानवेंची गुलाबराव पाटलांवर आणि अब्दुल सत्तारांवर फटकेबाजी

  Рет қаралды 166,532

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 159
@vdhande2013
@vdhande2013 2 жыл бұрын
सत्तार आणि दानवे तुम्हा दोघांचीही जनता पराभव करणार आहे 2024 ला..मग बसा घरी आराम करत
@D_P-j1x
@D_P-j1x 2 жыл бұрын
भाऊ ह्या पाणी पुरवठा मंत्री ला विचारा त्यांचा मतदार संघात मोठ्या शहरात 15-20 दिवसात पाणी येते ते पण आजूबाजूला 3 नद्या असून
@atmaramrathod2782
@atmaramrathod2782 2 жыл бұрын
मग रोज पाणी देण्यासाठीतर ही योजना आहे
@anjalishinde3774
@anjalishinde3774 2 жыл бұрын
यूy,yळज,ऊऊ
@chandrakalasharma1042
@chandrakalasharma1042 2 жыл бұрын
रेल्वे विकली, विमान विकले, पोस्ट सेवा विकली, एलआयसी विकली, अनेक सरकारी योजना विकल्या, सरकारी जमीन विकली गरीबी हटली
@आम्हीदिव्यांग
@आम्हीदिव्यांग 2 жыл бұрын
मराठवाड्यातील माननीय श्री दानवे साहेब राज्य केंद्रीय रेल्वे मिनिस्टर म्हणून आपण मराठवाड्यासाठी काय केलं हे आधी आपण जाहीर करावे कुठलेही रेल्वे स्टेशनवर दिव्यांगासाठी जाण्या येण्यासाठी काय सुविधा केली हे जाहीरपणे भाषणामध्ये सांगावे जसं माननीय नरेंद्र मोदी जी पंतप्रधान भारत सरकार यांनी गांधीनगर मल्टिप्लेक्स रेल्वे स्टेशन स्थापन केलं तसं आपण मराठवाड्यात कुठे स्थापन केलं हे आधी सांगा नंतर भाषण करा
@chandrakalasharma1042
@chandrakalasharma1042 2 жыл бұрын
गरीबाचे सरकार आहे पहीले दाल साठ रुपये किलो आता 140 पहिले गहू चौदा रुपये किलो आता 25 ते 30 पहिले दूध पंचवीस रुपये लिटर आता साठ रुपये लिटर गरीबाचा सरकार आहे पहिले शेतकऱ्यांचे खत अडीचशे रुपये बॅग आता 800 गरिबांचे सरकार आहे
@rameshtiwari21
@rameshtiwari21 2 жыл бұрын
सही कहा आपने
@जयशिवशंकर-द2र
@जयशिवशंकर-द2र 2 жыл бұрын
काय मंत्री आहे शेतकरी अतिवृष्टीने बेजार झालाय हे सासु जावाई खेळ खेळताय
@vijaydakhore3122
@vijaydakhore3122 2 жыл бұрын
तू मंत्री पदाच्या लायकीचा नाहीस हे सिद्ध होत आहे
@officalhydragaming9286
@officalhydragaming9286 2 жыл бұрын
हान बाता
@bharatsanap5038
@bharatsanap5038 2 жыл бұрын
गरिबांच्या गॅस, डिझेल, पेट्रोल काय भाव आहे
@Measurement_metrology
@Measurement_metrology 2 жыл бұрын
दानवे महाराज एक गोष्ट खर बोलले ...सरकारचे लोक जनतेच्या वतीने कधीच बोलत नाही...तर जनतेच्या वतीने फक्त विरोधी पक्षात असताना बोलता येते🙏🙏🙏🙏लोकशाहीची थट्टा म्हणता येईल याला🙏🙏
@kanhaiyyapatil2304
@kanhaiyyapatil2304 2 жыл бұрын
आरे.....तू तर लोकनाट्यातली मावशी 🤣 आज काय घेती..... तू माझा घे.
@chandrakalasharma1042
@chandrakalasharma1042 2 жыл бұрын
गरीबाचे सरकार आहे बरोबर आहे पेट्रोल 60 रुपये होते आता 110 गॅस साडेतीनशे आता एक हजार पन्नास गरिबाचे सरकार आहे खाण्याचे तेल सत्तर रुपये लिटर आता 165 गरिबाचे सरकार आहे
@chandrakalasharma1042
@chandrakalasharma1042 2 жыл бұрын
लोक विचारत नाही म्हणून तर तुम्ही खासदार आहे
@ravindarakharat3586
@ravindarakharat3586 2 жыл бұрын
चकवा ऐन वेळी चकवा देत निवडूण येतो.
@jitendraavhad1515
@jitendraavhad1515 2 жыл бұрын
त्या प्रश्नाचे उत्तर मा.केंद्रीय रेल्वे मंत्री साहेब याना दिलेले आहे जरी माझ्या पक्षाचे असले तरी सुद्धा त्यांना व्हाटस् अप द्वारे प्रश्न विचारला आहे नेमकी प्रतिक्रिया काय मिळते याची प्रतीक्षा करत आहे
@Measurement_metrology
@Measurement_metrology 2 жыл бұрын
दानवे साहेब तुम्ही स्वतः ला राजे समजता 🙏🙏🙏 धन्य आहे लोकशाही ..मोदी साहेब म्हणतात आम्ही लोकसेवक आणि तुम्ही म्हणता आम्ही राजे आहोत 🙏🙏🙏
@vijaydhanorkar5030
@vijaydhanorkar5030 2 жыл бұрын
काय नेते ...काय भाषा...
@chandrashekhardeshmukh5981
@chandrashekhardeshmukh5981 2 жыл бұрын
भाषण पाहून अस वाटत खासदार साहेबांनी किती विकास केला असेल मतदार संघाचा फक्त प्रत्यक्ष येऊन बघा
@kaukande7716
@kaukande7716 2 жыл бұрын
हा माणूस केंद्रात कसा गेला ह्याचा ED ने तपास करावा खरंच. चंपा च्या वरचढ निघाला हा बाधशहा 🙏🤣
@dadajilokhe1057
@dadajilokhe1057 2 жыл бұрын
लोक म्हणते हा चक्कवा आहे पण तुला 24 मध्ये कळेल भाऊ जनता काय आहे ते
@sopanghuge1049
@sopanghuge1049 2 жыл бұрын
गुलाब रावाची पार गुलबदन करून टाकली काय सासु काय लव मॅरेज.
@vinodlodam2320
@vinodlodam2320 2 жыл бұрын
गरीब गरीब गरिबांसाठी बोंबलायचं सोडा
@nanachoudhari6867
@nanachoudhari6867 2 жыл бұрын
Sytya सिलेंडर 400 होता आज 1000 आहे फुकट तु वाटत नाही
@anandkarajanagi9138
@anandkarajanagi9138 2 жыл бұрын
Nice 👍👍 danveji
@nitindeshmukh1631
@nitindeshmukh1631 2 жыл бұрын
मंत्री साहेब उस्मानाबाद सोलापूर रेल्वे साठी पण काहीतरी द्या
@aslamshahshah1827
@aslamshahshah1827 2 жыл бұрын
जुट बोलते सब
@shrirangjadhav2925
@shrirangjadhav2925 2 жыл бұрын
सिल्लोड ते औरंगाबाद रेल्वे मार्ग झालाय तर म्हणू
@vasudevgaikwad6680
@vasudevgaikwad6680 2 жыл бұрын
हर महिन्याला लेडिच्या खत्यात 2
@jitendraavhad1515
@jitendraavhad1515 2 жыл бұрын
अब्दुल शहा कृषी मंत्री असून फक्त विकास कामाची घोषणा करतो दादा आपल्या भागात ब्रिटिश राज्य नव्हते निजाम चे राज्य हैद्राबाद संस्थान होते दादा वय झाले थोडा अभ्यास करा
@chandrakalasharma1042
@chandrakalasharma1042 2 жыл бұрын
लहान मुलाचे शालेय पोषण आहार विकून खाणारे तुम्ही लोकांना वेड्यात काढता का
@ganeshalhat2130
@ganeshalhat2130 2 жыл бұрын
रावसाहेब ज्या वेळी ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री फॉर्म्युला होता तेव्हा शिवसेना जास्त जागा लढत होती त्या बदल्यात लोकसभेच्या जागा जास्त भाजप ला देत होती त्या फॉर्म्युला चि तडजोड कशी झाली
@ganeshalhat2130
@ganeshalhat2130 2 жыл бұрын
कृपया माध्यमातून हा प्रश्न विचारा कि शिवसेनेने 176 जागांवरुन 122 वर तडजोड कशी झाली
@vijayrajage2083
@vijayrajage2083 2 жыл бұрын
60%सबसिडी खरच मिळतेका शेतकर्याला आरे चोरांनो ह्यात तुमचा कट किती लुटतारे लुटता तुम्ही
@anirudhabhagawat5350
@anirudhabhagawat5350 2 жыл бұрын
अहो सासु जालना-अंबड रेल्वे बनवा.... बलीराजाला मदत द्या आणि माली समाजाला योजना करा...
@navnathlande1226
@navnathlande1226 2 жыл бұрын
दानवे साहेब तुम्ही कृषी मंत्री सत्तार साहेबांना सांगा pocra विभागाला मदत करा शेतकरी मारायला लागला
@ankushshelke8244
@ankushshelke8244 2 жыл бұрын
Gadaar sabha
@MAHINDRAJEETOGG
@MAHINDRAJEETOGG 2 жыл бұрын
👅यांचा इस्टेट जप्त करून लोकांना वाटून द्या 👺👺🎭🎭😠😡🤬😖🎃😈👹😼😾
@anilchitte1849
@anilchitte1849 2 жыл бұрын
अहो मी त्याचा मतदारसंघातला आठ दिवसांनी पिण्याचे पाणी येते
@digambardhage4563
@digambardhage4563 2 жыл бұрын
Akmekachi chatat basa
@ravirodge4538
@ravirodge4538 2 жыл бұрын
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिदृष्टीवर खासदार साहेब काहीच बोलले नाही संपूर्ण मराठवाडा ओला दुष्काळ जाहीर करावा
@allhappy1238
@allhappy1238 2 жыл бұрын
सांग न कये ते रेल योजना
@basheerahmed8383
@basheerahmed8383 2 жыл бұрын
काँग्रेस सरकार ने केलेल्या विकास कामांची यादी बनवायला तुम्हाला तुमचे उरलेले आयुष्य सुद्धा कमी पडेल
@amolbavkar2382
@amolbavkar2382 2 жыл бұрын
बोल बच्चन करू नका जनता खुप हुशार आहे 2024ला कळेल तुम्हाला, आम्हाला तर कळलंय तुमचं काय होणार आहे ते
@maheshchaudhari1109
@maheshchaudhari1109 4 ай бұрын
आपला मतदारसंघ सतत दुष्काळाच्या छायेखाली आहे आणि होता तुम्ही मतदार संघासाठी काय केले ते सांगायला हवे मोदी काय करत आहे हे आता लोक बघायला तयार नाही आमच्या मतदारसंघातील निवडून आलेल्या माणसाने आमच्या मतदारसंघात काय केले हे बघत आहे
@ashoksonje8627
@ashoksonje8627 2 жыл бұрын
Tumchyt sarkar padnyache kaushly khup chhan Aahe
@sanjaygavhne154
@sanjaygavhne154 8 ай бұрын
2013 मधील गॅस होता 350रु आणि आतापर्यंत 1050रु आहेत डिजल 55rs होत आता आहेत 95rs काय केल मोदी काय सांग
@sangitawaghmode8451
@sangitawaghmode8451 2 жыл бұрын
Kala paisa alla ka
@nitinvirghat3442
@nitinvirghat3442 2 жыл бұрын
दानवे साहेब आधी जालना खामगांव रेल्वे कित्येक दिवस झाले प्रलंबित आहे...तुम्ही तर आता रेल मंत्री आहेत...
@dnyneshwardongare1895
@dnyneshwardongare1895 2 жыл бұрын
हो ना खरेच देशातील एकमेव गरीब अदानी आणि अंबानी आहेत ना
@allhappy1238
@allhappy1238 2 жыл бұрын
अरे बहमटा बस कीत लोकांना मुखरत कडता रेल मंत्री असुसून काये दीले mharstra करता
@rajumane121
@rajumane121 2 жыл бұрын
Pahate tuzhi aali geli hoti ky rastrvadi kade🤣
@gorakhanathmadhale680
@gorakhanathmadhale680 2 жыл бұрын
साहेब तुम्ही आता परिस्थिती वर बोलत आहे तुमची बाबांचे विचार मांडले पण तेच विसरून गेलात
@parwezkhan8580
@parwezkhan8580 2 жыл бұрын
Dirry Politics of Unnatural Alliance with Rebels. One is directly saying I am key person to provide water take from one hand and give from other hand. Teach these corrupt politicians in coming days.
@gaikarbandhu2424
@gaikarbandhu2424 2 жыл бұрын
दानवे साहेब नोकऱ्या किती लोकांना दिले ते पण सांगा.... तुमचे सरकार आले तशी सतत बेरोजगारी वाढत चालली आहेत हे पण सांगा
@maheshchaudhari1109
@maheshchaudhari1109 4 ай бұрын
25-30 वर्षा मतदार संघात लक्ष दिले नाही म्हणूनच लोकांनी तुमच्या पतंगाची दोर काढून टाकली
@basheerahmed8383
@basheerahmed8383 2 жыл бұрын
जोकर
@prakashlandge252
@prakashlandge252 2 жыл бұрын
आर्जुन खोतकरच मांडतील 2024 ला मोदी ने काय दिल हे सांगा
@kakamaharajkadam0040
@kakamaharajkadam0040 2 жыл бұрын
मागच्या सरकार मध्ये तर जालन्यातलेच पाणी पुरवठा मंत्री होते बबनराव लोणीकर तृयावेळेस काय झालत
@eknathvarade4377
@eknathvarade4377 2 жыл бұрын
येणाऱ्या निवडणूकी नंतर तुम्हाला हेच करावे लागणार
@ishvarnevhare
@ishvarnevhare Жыл бұрын
ईश्वर पाटील
@satishpatil6462
@satishpatil6462 2 жыл бұрын
जनता तुम्हाला 2024 ला हनिमूनला पाठवेल !
@sominathdadhe3009
@sominathdadhe3009 2 жыл бұрын
हे फक्त जनतेला दाखवू लागले यांच्या मनामध्ये सुद्धा घोळ चालू आहे दोघांच्या पण 70 आणि दानवे
@technop.t.5022
@technop.t.5022 2 жыл бұрын
भाजपाचा गुलाम चँनल.राहुल गांधींची भारत जोडो याञा live दाखवा.
@gowardhanwambhurkar8225
@gowardhanwambhurkar8225 2 жыл бұрын
रामेश्वर कारखान्याचा दुसरा हप्ता द्या नुसते भाषणं करु नका.दुसर्या कारखान्यानं दिले चौवीशे रुपये तुमचे अठराशे रूपये.
@santoshrajput2384
@santoshrajput2384 2 жыл бұрын
लबाड लबाड
@rameshtiwari21
@rameshtiwari21 2 жыл бұрын
जालना रेल्वे स्टेशन ला सुधार रे
@gorakhanathmadhale680
@gorakhanathmadhale680 2 жыл бұрын
आता मात्र तुम्ही मुख्य मंत्री आहे
@santoshsawant355
@santoshsawant355 2 жыл бұрын
दिल्लीत नेत्यांची तळवी चाटून मोठा झालास.
@deepakgurav7369
@deepakgurav7369 2 жыл бұрын
ट्रोलर विरोधी पक्षाचे असतील
@kiranpawara925
@kiranpawara925 2 жыл бұрын
मोदी फक्त तुमचं घर भरलं
@rajendrafuke4057
@rajendrafuke4057 2 жыл бұрын
Indira gandhice naw gheu naka tyancya payaci dhul nahi
@kiranpawara925
@kiranpawara925 2 жыл бұрын
Abe chu modi black mony kuthe gheun gela te sidh kr sang ntr thopad pud kr
@kailasawchar2046
@kailasawchar2046 2 жыл бұрын
Satar topi kdhi kadhnar
@allhappy1238
@allhappy1238 2 жыл бұрын
Bol bachaan ...
@santoshsawant355
@santoshsawant355 2 жыл бұрын
घरी स्वतः च्या पैसेतून गॅस खरेदी कर माकडा मग् समजलं तुला.गरीबाच सरकार की अंबानी साठी सरकार
@suniljadhaojadhao6646
@suniljadhaojadhao6646 2 жыл бұрын
Hyacha vikas jalnyat yeun bagha
@prakashlandge252
@prakashlandge252 2 жыл бұрын
शेतकऱ्यांबद्दल काही बोला
@deepakgurav7369
@deepakgurav7369 2 жыл бұрын
योजना माहिती करून घ्या
@lokeshp560
@lokeshp560 2 жыл бұрын
टाकून आले का दानवे साहेब काय बोलता...
@rameshvarikkar4971
@rameshvarikkar4971 2 жыл бұрын
हे कुठे भेटतं
@prabhakarpimple147
@prabhakarpimple147 2 жыл бұрын
Bjp aata yenar nahi
@Urg955
@Urg955 2 жыл бұрын
सगळेच विकले . साहेब बस झाल खोट बोलने
@amoljadhav7797
@amoljadhav7797 2 жыл бұрын
दानवे साहेब जालना ते भोकरदन रोड करा एकदा
@gorakhanathmadhale680
@gorakhanathmadhale680 2 жыл бұрын
टंकेवारी लोकांना द्या
@geturownconnection
@geturownconnection 2 жыл бұрын
ABP la ajun ....sambhaji agar nav officially zhalay he mahit nasav vatt🙏
@ashoksonje8627
@ashoksonje8627 2 жыл бұрын
Mantri khoke mantri tumhi gaddari shivay kabich karu shakat nahi
@avinashtanpure1271
@avinashtanpure1271 2 жыл бұрын
दानवे साहेब तुम्हचा जावई तुम्हाला त्याच्या घरी येऊन देतो का
@pawanjadhav6993
@pawanjadhav6993 2 жыл бұрын
चतुर चाणाक्ष राजकारणी
@vasudevgaikwad6680
@vasudevgaikwad6680 2 жыл бұрын
खोट बोलतो तु
@rameshtiwari21
@rameshtiwari21 2 жыл бұрын
तीन तिघाडा काम बिघाडा तिघालाही ऐड मालुम न बेंड मालुम या ड झ फोकणीचे
@rameshtiwari21
@rameshtiwari21 2 жыл бұрын
गबाळ्या
@prakashlandge252
@prakashlandge252 2 жыл бұрын
35 वर्ष काय केल रस्ताच खेडेगावात
@tusharbavaskar367
@tusharbavaskar367 2 жыл бұрын
तुम्ही फेका काय वाटेल ते 2024 ला लोक सर्व हिशेब चुकता करतील
@manojreddy8902
@manojreddy8902 2 жыл бұрын
Ye yojna bolayela mothya ahet pan vicharayela gele tar koni krushi vibhagat bolayela tayar hoat nahi. Nustya atti ani sharti.,.. Sarv jumla.
@pundlikbachhav1369
@pundlikbachhav1369 2 жыл бұрын
Lahan poran sarkhech khela lokanch kahi padle nahi
@kailasawchar2046
@kailasawchar2046 2 жыл бұрын
Aata shinde la ka kel saga udhav thakre cha sudh ghenyasathi dhokebaj bjp
@rajendragawande698
@rajendragawande698 2 жыл бұрын
Hech Te Danve shetkarala sale mhanare shetkari magche vedes chukle parat chuku naka nahitar shepartil
@sohelbagwan2268
@sohelbagwan2268 2 жыл бұрын
Shindhe che 50 amdar taripn CM Shindhe 🤣😂😂😂
@nanachoudhari6867
@nanachoudhari6867 2 жыл бұрын
एवढं पैसे कुडून आले रे बाबा
@prakashlandge252
@prakashlandge252 2 жыл бұрын
@Jotyiop
@Jotyiop 2 жыл бұрын
बस करा राजकीय बोक्यांनो.
@parideshmukh592
@parideshmukh592 2 жыл бұрын
Mi
@sushilrahate9348
@sushilrahate9348 2 жыл бұрын
साहेब, शेतकरी लोकांना अभ्यास सांगण्यापेक्षा तुम्ही मंत्री लोक शेतकरी योजना ग्रामपंचायत स्तरावर जाहिरात लावून प्रचार करा.तेव्हा ह्या योजनाचा फायदा अशिक्षित शेतकरी लोकांन पर्यंत पोहचेल
@bharatmugale6457
@bharatmugale6457 2 жыл бұрын
Are baba danve mag vidhansabha la shivsena jast jaga lavdhat hoti he pan Mahajan ani sahebani tharaval hot na
@nanachoudhari6867
@nanachoudhari6867 2 жыл бұрын
काय cheta काय रे गरीबाची
@chandrashekhardeshmukh5981
@chandrashekhardeshmukh5981 2 жыл бұрын
म्हणून साहेब इतक्या टपऱ्या मारतात
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 36 МЛН
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 27 МЛН
Wait for it 😂
00:19
ILYA BORZOV
Рет қаралды 10 МЛН
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 36 МЛН