बायको,पॅन्ट आणि दानवे ! रावसाहेब दानवेंचा भर सभेत किस्सा,मुख्यमंत्र्यांना हसू आवरेना राव ! Danve

  Рет қаралды 520,732

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Күн бұрын

रावसाहेब पाटील दानवे यांची गावरान शैलीत पुन्हा लेटेस्ट नवीन भाषण .... अस्सल गावरान कॉमेडी | Danve
भाषण .... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील हासू आवरेना ...
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Raosaheb Danve Latest Comedy Speech - Bhashan
| BJP| Mumbai | Devendra Fadnavis | Chandrakant Patil |
Latest Comedy | 2019
बई | रावसाहेब दानवे आपल्या ग्रामीण भाषण शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. भाषणात अधून-मधून ते किस्से पेरत असतात आणि उपस्थितांमध्ये हस्याचे कारंजे उडवत असतात. असेच हास्याचे कारंजे त्यांनी गोरेगावात चालू असलेल्या भाजपच्या कार्यसमितीच्या बैठकीत उडवले.
या बैठकीत खासदार रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसला गळती कशी लागली? आणि आज देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेसची कशी दुरावस्था झाली आहे, याचा विनोदी किस्सा सांगितला.
मी पहिल्यांदा सरपंच झालो तेव्हा ग्रामसेवकाने सांगितलं परवा झेंडावंदन आहे. तुमच्या हाताने झेंडा फडकवायचाय… आमचा युनिफॉर्म होता निळी पँट अन् पांढरा शर्ट… ग्रामसेवक म्हणाले चांगली पांढरी कपडे घालून या… मग बाजारात गेलो आणि खादीचा पांढरा ड्रेस आणला… पण आणलेला ड्रेस झाला मोठा…
मग आईला सांगितलं आई ड्रेस मोठा होतोय.. खालून काप आणि शिवून दे… आई म्हटली बायकोला सांग तुझ्या… बायकोला सांगितलं तर बायको म्हणाली मी आत्ताच तुमच्या घरात आली… मला हे काम शिकवता का.. मग मी आमच्या काकूला सांगितलं.. काकू म्हणाली दोघीही नाही म्हणाल्या… मग मीच उरले का आता….???? सरतेशेवटी या सगळ्यांनी एकमेकांना न सांगता पँट खालून कापली अ्न त्यानंतर ती शिवली… पँट झाली छोटी आणि तिचा झाला बर्मुडा…. काँग्रेसची अवस्था अशी झालीये.!!, असा विनोदी आणि उपरोधिक किस्सा दानवेंनी सांगितला. त्यावर मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरेना आणि सभागृहात यावेळी जोरदार खसखस पिकली.
महाराष्ट्रात एक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि जोडीला 4 कार्याध्यक्ष… 5-5 अध्यक्ष असतेत का कुठं…. काय अवस्था झालीये… असं म्हणत त्यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली.
माझ्यासारख्या शेतकऱ्यांचा पोरगा केंद्रिय मंत्री होतो, हे फक्त भाजपमध्ये होऊ शकते. हे काँग्रेसमध्ये होऊ शकत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गेल्यावेळी जिंकलेली एकही जागा हरणार नाही, असं काम भाजपच्या कार्यकर्त्यांना करायचं आहे, असं दानवेंनी म्हटलं.
#RaosahebDanve #ComedySpeech #BJP #Marathi #Indurikar

Пікірлер: 167
@VIRALININDIA1
@VIRALININDIA1 5 жыл бұрын
*अतिशय नवीन फुल टू कॉमेडी भाषण.. यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की लिहा* .. *कसं वाटलंय भाषण* ... !
@bhagwanpalve6845
@bhagwanpalve6845 3 жыл бұрын
Ekdam faltu
@subhashdesale4339
@subhashdesale4339 5 жыл бұрын
रावसाहेब दानवे तुम्ही जर लोकनाट्य तमाशा मंडळाचे फळांमध्ये राहिल्यास ना लय मजा आली राव
@दुधउत्पादक-ट1ङ
@दुधउत्पादक-ट1ङ 2 жыл бұрын
नाथ सागराची उंची रावसाहेब दानवे ची बोली मराठवाड्याची ओळख आहे।
@vishnujadhav4110
@vishnujadhav4110 3 жыл бұрын
झोपडपट्टीत राहणारा सामान्य कार्यकर्ता आणि गरीब कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीत गेल्यावरच करोडपती होऊ शकतो. येईल तेवढेच खरे
@balutenlge4713
@balutenlge4713 2 жыл бұрын
खूप छान साहेब
@kisanpol2362
@kisanpol2362 4 жыл бұрын
शेतकऱ्यांचा मुलगा मंत्री झालेत पण खरोखर महाराष्ट्राच्या विकासासाठी फायदा झालाय का याचे आत्मचिंतन प्रत्येकांनी केल्यास योग्य होईल.
@महाराष्ट्रनवनिर्माणसेना-भ2ध
@महाराष्ट्रनवनिर्माणसेना-भ2ध 5 жыл бұрын
आपले पण मागचे दिवस आठवा काय होतात आपण आणि पुढे पण तेच दिवस येणार आहेत,जास्त माकडासारखे ऊडू नका. प्रत्येकांना चडऊतार येत असतात .
@vishalbhamare1429
@vishalbhamare1429 5 жыл бұрын
Gaapp re tu Tuze paah
@महाराष्ट्रनवनिर्माणसेना-भ2ध
@महाराष्ट्रनवनिर्माणसेना-भ2ध 5 жыл бұрын
@@vishalbhamare1429 खरं सांगायचं झालं तर तुला मिर्ची लागली का ?
@vishalbhamare1429
@vishalbhamare1429 5 жыл бұрын
@@महाराष्ट्रनवनिर्माणसेना-भ2ध hoo bhau lagli.... But paksha Madhe divide hone Adhi avde bhaan thewa we are Indians not bjp nor Congressi
@vijaydorikpatil3725
@vijaydorikpatil3725 5 жыл бұрын
@@vishalbhamare1429 Chadutar che Diwas gele far vel lagel
@santoshshinde7993
@santoshshinde7993 4 жыл бұрын
King of maharashtra raosaheb patil danve
@मोदीजीहमतुमारेसातहैहमबिचोकीदार
@मोदीजीहमतुमारेसातहैहमबिचोकीदार 5 жыл бұрын
वा दानवे साहेब हा दिन्दूत वाचा मुजरा जय हिन्द जय महाराष्ट
@AjitKale-m1b
@AjitKale-m1b 7 ай бұрын
Khup chan
@amarkharat4060
@amarkharat4060 4 ай бұрын
तमाशात ली मावशी
@rakeshkanade5405
@rakeshkanade5405 3 жыл бұрын
Maharashtra ka sher ek hi Balasaheb
@santoshthakur8204
@santoshthakur8204 5 жыл бұрын
गुड दानवेंच रावसाहेब ग्रेट रावसाहेब दानवेंच
@अशोकतुकारामजाधवजाधव
@अशोकतुकारामजाधवजाधव 5 жыл бұрын
ना स फरां दे याचा विसर का पड़ावा
@santoshgangle3896
@santoshgangle3896 5 жыл бұрын
अहो संभाजीनगरमध्ये भगवा खाली आनयला तुम्ही कारणीभुत आहे
@shivajibhutekar4060
@shivajibhutekar4060 5 жыл бұрын
@@santoshgangle3896 , भावा मी सुद्धा संभाजीनगरमध्ये 7 वर्षे राहत होतो, संभाजीनगरला भगवा उतरायचे कारणही तो हरामखोर चंद्रकांत खैरे हाच आहे, मी जेव्हा बजाजनगरला राहत होतो (2014 साल) त्यावेळी सरकारी आदेश जारी केला होता की अनधिकृत बांधकाम मंदिर पाडण्यात यावे आणि हा खैरे मंदिर पडल्यावर तिथे आला आणि त्या अधिकाऱ्यांना म्हणतो की, हरामखोरा तू मंदिर का पाडले खर तर मंदिर पडायच्या 1 महिना अगोदर नोटीस बजावली होती तेव्हा हा खैरे गांडीत शेपूट घालून बसला होता का.....
@balajipawar7817
@balajipawar7817 3 жыл бұрын
लय कमई केली जनतेच लुबाडुन
@rushikeshpatil7079
@rushikeshpatil7079 5 жыл бұрын
बरोबर बोललात दानवे साहेब बाकी कोणी भुकु नये
@rajratnbhagat122
@rajratnbhagat122 5 жыл бұрын
Aeee gapp bss tu...
@bhagwanpalve6845
@bhagwanpalve6845 4 жыл бұрын
@@rajratnbhagat122 kutrya
@krushnanakhate314
@krushnanakhate314 5 жыл бұрын
वा दानवे साहेब एक नंबर
@शुभमपाटीलशिंदे
@शुभमपाटीलशिंदे 5 жыл бұрын
Only dada
@hatwar123
@hatwar123 2 жыл бұрын
Great speech saheb
@drharishchaudhari8508
@drharishchaudhari8508 4 жыл бұрын
Nice speech sir
@bhagwatpatil17
@bhagwatpatil17 5 жыл бұрын
दादा…👌
@shriramfolane9340
@shriramfolane9340 5 жыл бұрын
पंकजाताई मुंडे यांना कर की प्रदेशाध्यक्ष का जमत नाही का
@ganeshahire9410
@ganeshahire9410 5 жыл бұрын
भाजप सरकार ने सर्व धर्मा चे काम करावे
@ganeshahire9410
@ganeshahire9410 5 жыл бұрын
CM ला चांगला प्रतिसाद आहे
@amolsuryavanshi53
@amolsuryavanshi53 5 жыл бұрын
12 वर्षांनी कुणाचा ही काळ वेळ येत असते घरच सांगून काय फायदा शेतकर्‍यांच्या विषयी बोलावे
@santoshpatil8854
@santoshpatil8854 3 жыл бұрын
मारवाडी,लोकांचा पक्ष😂😂
@yashkarwa5723
@yashkarwa5723 Жыл бұрын
Tumchi aai Kashi nizavli mag 😂😂😂
@harshwardhanvinodjakate_of9775
@harshwardhanvinodjakate_of9775 3 жыл бұрын
Ha tr ganga.......... ⛄
@ajaypaithane4365
@ajaypaithane4365 4 жыл бұрын
The great dada
@ahemadshaha2010
@ahemadshaha2010 4 жыл бұрын
रावसाब दानवया पुरा महाराष्ट्र राज्य फीरला पण, सत्ता महाआघाडीच अली याला म्हणतात बहादर
@नानासाहेबगोमदेपाटील
@नानासाहेबगोमदेपाटील Жыл бұрын
🎉
@anilpawar111
@anilpawar111 5 жыл бұрын
तमाशातील एक कलाकार !! नाच्या
@hatwar123
@hatwar123 2 жыл бұрын
Tuzya sarkhe lok astil nacha
@qnareaction1126
@qnareaction1126 3 жыл бұрын
great
@megharathod8990
@megharathod8990 3 жыл бұрын
Aamchy abachhu sahebasobat jinkun dakhav
@chandulokhande1885
@chandulokhande1885 4 жыл бұрын
5 वि वर्गाचा धडा चॅट मारून सांगितला बैलगाडीचा प्रवास वा गप्पा चॅट भारीच मारता
@rohidaspawar2302
@rohidaspawar2302 5 жыл бұрын
Kdkk
@s.k.6323
@s.k.6323 5 жыл бұрын
शेतकऱ्यांना वेड समजू नाहि
@PradipKale-hh6qt
@PradipKale-hh6qt 4 жыл бұрын
ओन्ली दादा आणि भाऊ
@parshantgh1310
@parshantgh1310 4 жыл бұрын
दानवे साहेब वाघ आहेत
@maheshkhedkar5283
@maheshkhedkar5283 4 жыл бұрын
Ho ka
@rohitdevkule3073
@rohitdevkule3073 3 жыл бұрын
अतिशय गरिबी कमी झाली रावसाहेब दानवे साहेब ।।।।।।
@jyotiramdhembare1774
@jyotiramdhembare1774 5 жыл бұрын
विनोदी
@जयमहाराष्ट्र-व1र
@जयमहाराष्ट्र-व1र 5 жыл бұрын
कवट्या महाकाल आणि भोपळा
@sagarthite6597
@sagarthite6597 Жыл бұрын
साहेब मि तुमचा कट्टर कार्यकर्ता ....... पेट्रोल ला 150 रुपये द्या फक्त😢😢😢😢😢
@ankushlomte6605
@ankushlomte6605 3 жыл бұрын
शेतकरी शेतकरी शेतकरी आहे ना सताकेदरत मोदी ऐकत नाही झाले३वषेबाकी आता आपलानं
@prashantsingru7459
@prashantsingru7459 4 жыл бұрын
संघाचे विचार पक्के रुजलेले नेतृत्व म्हणजे दानवे ,संघाचा ओरिजनल चेहरा ....
@jitendrapatil6132
@jitendrapatil6132 4 жыл бұрын
असा चेहरा अरे बापरे
@santoshchavhan1367
@santoshchavhan1367 3 жыл бұрын
चांगला तमासगिर आहे
@rajendrajadhawar1899
@rajendrajadhawar1899 5 жыл бұрын
Fakt Munde mhnta ka, Gopinat Munde Saheb ase mhna.
@sambhajikolhe467
@sambhajikolhe467 5 жыл бұрын
Only Patil
@RamdasThombre-sr8uo
@RamdasThombre-sr8uo Жыл бұрын
रामदास ठोबरे
@PandurangGaraje
@PandurangGaraje 5 ай бұрын
R.d danve.bange
@sanjaymaske3747
@sanjaymaske3747 5 жыл бұрын
पुर्ण भारताचा बाप फक्त एकच साहेब बाबासाहेब आंबेडकर
@nitinzende5109
@nitinzende5109 5 жыл бұрын
Sanjay Maske जय भिम
@dipakshinde1677
@dipakshinde1677 5 жыл бұрын
Mangalprabhat
@sadanandmhatre4501
@sadanandmhatre4501 Жыл бұрын
दानवे साहेब तुम्ही शाळेत होता की, शाळेबाहेर,हे आधी स्पष्ट करा,मागचे पुढचे चोळून घोळून जुने झालेले जोक सांगु नका.... बाकी केंद्रातील मंत्री पदाची झुल चांगली मानवली...
@nandabaineelvlog706
@nandabaineelvlog706 5 жыл бұрын
दानवे यानी जबरदस्त फटकेबाझी केली, त्यांनी प्रदेश्याअध्यक्ष्य पद सोडायला नाही पाहिजे
@चंद्रभानकड
@चंद्रभानकड 2 жыл бұрын
Ok I'm in
@s.k.6323
@s.k.6323 5 жыл бұрын
शेतकरी राजा बदल बोलावं
@tayyabmaneri-patil6326
@tayyabmaneri-patil6326 2 жыл бұрын
तमाशाच्या फडात पाहिजे ही कॉमेंट्री
@balirambandgar4191
@balirambandgar4191 4 жыл бұрын
गप. बचू. भाऊ. येतील. रावशया
@kailaskanse4364
@kailaskanse4364 3 жыл бұрын
Dada Santana madat kara
@ankushlomte6605
@ankushlomte6605 3 жыл бұрын
अब्दुल सत्तार आनि दानवाच मंठा परतुर सांगा लोणिकरला
@datta2667
@datta2667 5 жыл бұрын
आम्ही च आमदार आणि खाजदार केलं विसरले आम्हाला कॉपी करतंय नुसती बाबा हो पॅड ची
@ओमसाई-स7स
@ओमसाई-स7स 5 жыл бұрын
बेताल बादशहा
@hemrajladhha746
@hemrajladhha746 4 жыл бұрын
आमच्या गरीब शेतकऱ्यांच्या मेहनती तुन कमावलेल्या पैशाचा अपव्यय करता लाज वाटली पाहिजे घरचे खर्च करून राहला काय एक नड्डा तेथुन बोलावल तुतर एक चांगला विदुषक आहे
@RamThakur-pi7ln
@RamThakur-pi7ln 4 жыл бұрын
Ram
@nageshsable8402
@nageshsable8402 4 жыл бұрын
महाराष्ट्राची bjp टरबूज आणि चंपा च्या हाथी कश्याला दिली सगळी वाट लावली यांनी bjp ची
@govindgalave5564
@govindgalave5564 5 жыл бұрын
शेतकऱ्यांना काय पण बोलत अर्धवट
@Pkofficial1992
@Pkofficial1992 4 жыл бұрын
Khadse motya ghatla hota ka makda ..tyache nav saglychya adi getle pahije hote..Itech kalte BJP kashi ahe
@samadhannagre.3782
@samadhannagre.3782 5 жыл бұрын
Khadse sahebana visrle..
@kirankudale8058
@kirankudale8058 4 жыл бұрын
भारतीय.फेकु.पारटीचे.तमाशा.मंडळ
@shrikantpandey7864
@shrikantpandey7864 4 жыл бұрын
दानवे तूम्ही म्हनता मि शेतकऱ्याची औलाद आहो तरी शेतकऱ्यांना शिवी देतांना लाज नाही वाटली का?
@sadananddalvi3292
@sadananddalvi3292 3 жыл бұрын
अहो दानवे तुमचं घरातलं पाहिलं सांभाळा मग बाहेरच बघा
@gorakshnathmoresarkar2382
@gorakshnathmoresarkar2382 3 жыл бұрын
ना स फरांदे,हशु अडवाणी, वामनराव परब,महादेव शिवणकर, अण्णा डांगे,उत्तमराव पाटील,धरमचंद चोरडिया ,यांचा विसर नका पडू देऊ नका, त्यांची पुण्याई फळाला आली.
@prashantmayekar1921
@prashantmayekar1921 5 жыл бұрын
बेअक्कली भाषण , काम करा , देशाचं वाटोळं केलंत , तुम्ही फक्त समाजामध्ये लावालावी करा आणि फूट पाडा , हेच तुमच कर्तृत्व .
@sudhirtalekar5464
@sudhirtalekar5464 5 жыл бұрын
TRUE.
@shubhambhake2207
@shubhambhake2207 4 жыл бұрын
Zat upda tula koni pahila lavala bhasahn
@patil2913
@patil2913 5 жыл бұрын
मागचे दीवस विसरले तुम्ही नाथाभाऊनचे उपकार माना
@nivruttijore6868
@nivruttijore6868 4 жыл бұрын
असं भाषण करायला तमासगिराचिच औलाद लागते,ते कोणालाही.....
@maheshchaudhari1109
@maheshchaudhari1109 3 ай бұрын
दादांनी 25 वर्षा जनतेला काय दिले कुठे एखादी धरण बांधले का मतदार संघात तुझाच मरवडा झाला आता हा 25 वर्षात यूट्यूब वर सुद्धा दिसला न होता निवडून आला की दिल्लीला पळून जायचा शेतकऱ्याला बघायचा सुद्धा नाही याला शेतकऱ्याचा कटाळ आहे
@kailasthorat6089
@kailasthorat6089 4 жыл бұрын
Mhashi Sabhalila thiba sahebana
@desaitransport9270
@desaitransport9270 4 жыл бұрын
दानवे यांना तमाशा मध्ये पाठवा
@balirambandgar4191
@balirambandgar4191 4 жыл бұрын
बगा. जलयुकत कस हसतोय
@parshurampatil5674
@parshurampatil5674 3 жыл бұрын
Aare.danve raste..kar.adhi..
@sureshhulawale9483
@sureshhulawale9483 4 жыл бұрын
सा. ला!!!?!!!
@RAJ-or8cq
@RAJ-or8cq 4 жыл бұрын
अहकरी आणि फसवी, खोटी लोक
@bhagwanpalve6845
@bhagwanpalve6845 4 жыл бұрын
wanr
@ProfGulabraoBhoyarMAMEdSET
@ProfGulabraoBhoyarMAMEdSET 3 жыл бұрын
हास्य अभिनेता हो...रे
@jagannathjagtap9266
@jagannathjagtap9266 3 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂
@योगेशमैंद-व8भ
@योगेशमैंद-व8भ 3 жыл бұрын
योगेश मै द
@amolsuryavanshi53
@amolsuryavanshi53 5 жыл бұрын
The country will sell in 10 years sir
@theprsd9220
@theprsd9220 3 жыл бұрын
Like and dislike cha ratio sangto
@Tubeyou0122
@Tubeyou0122 5 жыл бұрын
Music' bhari aahe, danwe cha awaj kmi karun dj music wadhwa
@kailaskanse4364
@kailaskanse4364 3 жыл бұрын
Dance punha adyash kara
@sudhakarthute899
@sudhakarthute899 Жыл бұрын
हे माकड पओरगईचई सोडचिठ्ठी करत का नाही
@subhashdesale4339
@subhashdesale4339 5 жыл бұрын
हे पहा नकली
@shubhamwankhede3721
@shubhamwankhede3721 2 жыл бұрын
Marathi bol nahi tar hindi bol baba
@rushikeshpatil7079
@rushikeshpatil7079 5 жыл бұрын
भाजप नेते जे काही बोलतात ते बरोबर असते
@aniketsherkar32
@aniketsherkar32 5 жыл бұрын
danve tu chaaka ahe
@deepakshinde3526
@deepakshinde3526 4 жыл бұрын
रावश्या
@bhagwanpalve6845
@bhagwanpalve6845 4 жыл бұрын
Gopinath mundela koni marl te sang . kalya dukra .
@shivajidharkar4926
@shivajidharkar4926 5 жыл бұрын
Comedy karnyapeksha deshacha Vikas Kara shetkryanchya kiti atmahatya hot ahe tyakade laksha dya.faltu Kahi bolu Naka.
@gauravdhage5475
@gauravdhage5475 3 жыл бұрын
थांबा तुमच्या pantchi bhok sabhalun ठेवा
@ganeshmunde1797
@ganeshmunde1797 3 жыл бұрын
Songadya kuthla
@vinayakmane4490
@vinayakmane4490 3 жыл бұрын
Zavaych bagha pahila
@sanjeevnagargoje7162
@sanjeevnagargoje7162 4 жыл бұрын
How much BJP
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 32 МЛН
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Browney
Рет қаралды 58 МЛН
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 14 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 32 МЛН