Raosaheb Danve | मराठवाड्यात महायुतीत मतभेद? रावसाहेब दानवेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल | tv9 live

  Рет қаралды 60,047

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 131
@appasahebgawali9480
@appasahebgawali9480 4 ай бұрын
हा निष्क्रीय माणूस होता ...
@mahadeogund232
@mahadeogund232 4 ай бұрын
पाच वेळा खासदार होते मतदारसंघात एक तरी काम सांगा
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 2 ай бұрын
अरे बाबा जालना जिल्ह्यामध्ये एक तरी असं गाव दाखवा जिथं रावसाहेब पाटील दानवे यांचे काम झालेलं नसेल,,,,,,,, तुझी काय विचारत नाही की संविधान बदलणार हे रावसाहेब पाटील दानवे बोलले होते का ❓मग प्रचार करताना विरोधकांनी खोटा प्रचार. का केला. ❓ अरे भावा आता खोटा प्रचार करणाऱ्यांना विचार ना,,, तू जर आज प्रचारात खोटं बोलू लागला,,,तर उद्या जालना जिल्ह्याचा काय विकास करशील,,,,❓,,,, महाभारत गटबंधन वाले काय करतील त्याचा पत्ता नाहीझ, साठ-सत्तर वर्षे ज्यांनी काळा धन चोरून स्वतःचे घर. भरलेत,, देश भिकेला लावला,,,,,,, आणि आता विद्यमान सरकार अनेक योजना राबवू लागले गोरगरिबांवर शेवटच्या टोकापर्यंत सर्वांना विकासाचे फळ. चाखायला मिळत आहे,,,,, आणि या काँग्रेसवाल्यांच्या महाभ्रष्ट गटबंधन वाल्यांच्या पोटात दुखू लागले,,, ती आता हे जे सरकार आहे हे खूप योजना राबवू लागले हेच आता कोणाच्या न पडणार नाही मग केला खोटा प्रचार चालू आहे महाभ्रष्ट गट बंधन वाल्यांनी,,,,, परंतु हा प्रचार खोटा आहे की खर आहे ही जनतेच्या,,त्यावेळेस लक्षात आलेलं नाही ,,, त्या गद्दारांनी जरांगे च्या रूपाने आरक्षणाचे भूत पुढे केलं आणि आमच्या, गोरगरीब मराठ्यांच्या मुलांचे डोकं फिरवलं,,,,, आरक्षण तर मिळालंच नाही,,,,, कारण जरांगे ला सुद्धा वाटते की विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत आरक्षण मिळूच नाही,,,,, कारण ज्याच्या रिमोट कंट्रोलवर जरांगे साहेब आहेत,,, त्याच्या राजकारणाची पोळी तोपर्यंत. भाजल्या जाणार नाही ना,,,,,, म्हणून जरांगे आरक्षणाच्या बाबत सरकारला आडवी आडवी चालत आहे,,,,,,, माझ्या नवऱ्याने मित्रांनी एक विचार करावा जर जरांगे साहेबांना आरक्षणाचे एवढं जर पुळक होतं तर मग शरद पवार साहेब चार,वेळेस,मुख्यमंत्री होते,, त्यावेळेस काय झोप लागली होती का या. जारंग्याला,,,,,,❓,, याचे उत्तर थोडक्यात फक्त एकच त्याला फक्त शरद पवार उद्धव साहेब ठाकरे टोपे साहेब यांच्याच राजकारण करायचे बाकी आरक्षणाची काही घेणे देणे नाही हे आता महाराष्ट्राच्या जनतेचे लक्षात आलेला आहे विधानसभेमध्ये सावधान म्हणाव,,,🤗😱🥱😜🤪
@dnyneshwerkubde4177
@dnyneshwerkubde4177 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा 1:20
@rajuthombre6874
@rajuthombre6874 4 ай бұрын
आजुनही माज जिरलेला दिसत नाही
@sheshraoyewle8658
@sheshraoyewle8658 4 ай бұрын
रावसाहेब, महाराष्ट्रात मोदीजी चे २२ सभा घेतली होती तरी ९च खासदार निवडून आले मग मोदीजींची हवा कमी झाली हे मान्य करा
@rajuthombre6874
@rajuthombre6874 4 ай бұрын
जनतेने तुम्हचे सरकार सत्तर वर्षात का आणले नाही त्याच उत्तर आजच्या जनतेला मिळाले
@mahadeogund232
@mahadeogund232 4 ай бұрын
भाजप जगातील मोठा पक्ष आहे काय अवस्था झाली आहे
@balajishinde8204
@balajishinde8204 4 ай бұрын
दानवे साहेब तुम्ही फक्त """मोदि आणी फडणविसा मुळे """"पडलो बाकी कांही नाही
@anilpatil8151
@anilpatil8151 4 ай бұрын
कार्यक्रम चांगला , परंतु दांनवे ची भाषा चा स्तर खालचl दर्जाचा
@marotidhole4099
@marotidhole4099 4 ай бұрын
तुमचा कार्येक्रम करण्या साठी च काँग्रेस ने अशोक चव्हाण आबदुल सतार याना पाठवलं आहे 😂😂😂😂
@santoshkaldate2084
@santoshkaldate2084 4 ай бұрын
अजून माज उतरलेला दिसत नाही वाटतय एक मराठा कोटी मराठा
@imranpanhalkar4334
@imranpanhalkar4334 4 ай бұрын
दानवे साहेब तुम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांविषयी एकरी शब्दांमध्ये बोलता थोडे याचे तुम्ही भान ठेवा अशाच बोलण्याने अशाच वागण्याने हे दिवस तुमच्या वरती आलेले आहेत
@machhindrasonawane3131
@machhindrasonawane3131 4 ай бұрын
जातीचे राजकारण नको
@mahadeogund232
@mahadeogund232 4 ай бұрын
भाजप ने शेतकरी विरोधी पक्ष फोडी ईडी सि बी आय या सारख्या सरकारी यंत्रणाचा गैर वापर केला आहे
@mahadeogund232
@mahadeogund232 4 ай бұрын
आता विधानसभेला भाजपचा सुपडा साफ होणार आहे
@mahadeogund232
@mahadeogund232 4 ай бұрын
आता आराम करा
@mahadeogund232
@mahadeogund232 4 ай бұрын
चारशे पारच काय झालं आहे
@पद्माकरमस्केमस्के
@पद्माकरमस्केमस्के 4 ай бұрын
आता विधानसभेला सुपडा साफ होनार बिजेपिचा
@saeedkazi3266
@saeedkazi3266 4 ай бұрын
2014 खोटे बोलून निवडून आले आणि 1992 ला संसदेत कोणी खोटे बोलत मस्जीद पाडली
@mahadeogund232
@mahadeogund232 4 ай бұрын
मोदी पंधरा लाख देणार होते ते कधी देणार ते पण सांगा
@shaliwahanbiradar2956
@shaliwahanbiradar2956 4 ай бұрын
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं बोला
@babanraut6190
@babanraut6190 4 ай бұрын
तुम्ही jarange patil yana support केला नाही.
@GANESHJADHAV-ir5lg
@GANESHJADHAV-ir5lg 4 ай бұрын
मस्ती जिरवली
@MobinBaig-ug3gt
@MobinBaig-ug3gt 4 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये काय हाल झाले तुमचे ते सांगा.
@vittalsable6759
@vittalsable6759 4 ай бұрын
परभणीत मोदीचा.भाऊ पडला जानकर
@sutejmane9578
@sutejmane9578 4 ай бұрын
रावसाहेब दानवे पाटील आम्हाला आपण एक मराठा म्हणून खूप आदर आहे, आपण देवेंद्र फडणवीस यांना भीता आपण ड्याशींग नेते आहात मराठा समाज आपल्याला साथ देईल आपण नेतृत्व करावं
@rajugadekar3006
@rajugadekar3006 4 ай бұрын
दादा तुम्ही नक्कीच अनुभवी नेते आहात आम्ही तुमच्या बरोबर आहे
@VijayGarad-gb7co
@VijayGarad-gb7co 4 ай бұрын
आता तुम्ही बस करा लढायचं नवीन लोकांना संधी द्या
@DadaravJadhv
@DadaravJadhv 4 ай бұрын
कादा आपल्या मतदार संगात आहे का फालतु बोलु नका जनतेन तुमचा अहंकार कमी केला
@vikramsinghv.thakur4866
@vikramsinghv.thakur4866 4 ай бұрын
Dada 👑
@dhanajisalekar8046
@dhanajisalekar8046 4 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@babanraut6190
@babanraut6190 4 ай бұрын
दादा your mentality negative minded behaviour तुम्ही next election's madhe parabhut
@maheshchaudhari1109
@maheshchaudhari1109 4 ай бұрын
अण्णासाहेब पाटील यांना संपूर्ण श्रद्धांजली मराठा समाजाकडून अण्णासाहेब पाटलांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 4 ай бұрын
मराठवाड्यात महायुतीचे ७ उमेदवार पराभूत का झाले?
@MadhavMugale
@MadhavMugale 4 ай бұрын
महाराष्ट्रातील महायुतीचा सुपडा साफ होणार
@kaluramsarde8657
@kaluramsarde8657 4 ай бұрын
Bhrashtachari Janta party
@parbhaniaajtaknews9813
@parbhaniaajtaknews9813 4 ай бұрын
जीस ने अपनी पराजय स्वीकारी वह ही योद्धा होता है ।
@madhukarUdhan
@madhukarUdhan 3 ай бұрын
विधानसभाला तर लय पाडु काहीच शीलक राहणार नाही
@a1a23vte66
@a1a23vte66 4 ай бұрын
मला जालना जिल्हा तील लोकांनी याला कस नेता केलं हेच समजत नाय याच कर्तुत्व काय आहे , आणि प्लस हा आडमुठी व्यक्ती आहे रे ,😂
@DnyaneshwarJumbad-n3e
@DnyaneshwarJumbad-n3e 4 ай бұрын
खरं आहे
@kailaspalodkar2799
@kailaspalodkar2799 4 ай бұрын
राजकारणी न्यूज चॅनल हे न्यूज चॅनल राजकारणी लोकच आहे फक्त राजकारणी लोक दिसतील, बाकी न्यूज नाही, राजकारणी न्यूज चॅनल आहे
@VishnuMore-zu5hs
@VishnuMore-zu5hs 4 ай бұрын
गरीब मराठा समाजाला न्याय दिला तरच चांगले दिवस येतील नाहीतर सुपडा साफ होणार विधानसभा सभा निवडणुकीत एकच मिशन मराठा आरक्षण
@prakashrelekar3846
@prakashrelekar3846 4 ай бұрын
आत्ता फक्त .... . .. ऱ्हायल
@chandrakantkhopkar
@chandrakantkhopkar 4 ай бұрын
करूना काल हौता ऊदवसाहेब आसताना विसरू नका
@Salmanprem4122
@Salmanprem4122 4 ай бұрын
तुम्ही किती युती धर्म पाळला होता विधानसभा मध्ये
@ashokpisal4334
@ashokpisal4334 4 ай бұрын
आर.दानवे ला ,सरपंच बनवा...
@santoshpache8848
@santoshpache8848 4 ай бұрын
मराठवाड्याची शान लोकनेते दादा
@maheshchaudhari1109
@maheshchaudhari1109 3 ай бұрын
कोणाच्या आठ आल्या कोणाच्या सात आल्या कुणाचे 10 आल्या कोणाच्या नऊ आल्या तू तुझी जागा का वाचवू शकला नाही 35 40 वर्ष राजकारणात असल्यावर सुद्धा
@shaliwahanbiradar2956
@shaliwahanbiradar2956 4 ай бұрын
तुम्ही samplat
@SACHIN-sn7iy
@SACHIN-sn7iy 4 ай бұрын
वाह वाह ४००पार वाले... जे झाले ते बरे झाले... कारण देशात मागील १० वर्षापासून, भारत सरकार नव्हते... व्यक्ती केंद्रित व्यक्तीच्या सोयीचे सरकार होते... अशी जनतेत चर्चा आहे... त्याच काय?
@tukarammane9557
@tukarammane9557 4 ай бұрын
Shivshena tumchya barobar ahe
@ChandrakantRohidas
@ChandrakantRohidas 4 ай бұрын
तुम्ही उद्धव साहेब ठाकरे यांचा पक्षी शिंदेला दिला आणि शरद पवारचा पक्षी अजित पवारांना दिला तर तुम्ही संविधान कशावरून बदलणार नाही
@shamsinggusinge5234
@shamsinggusinge5234 4 ай бұрын
जालना जिल्ह्यातील फक्त एक जागा बीजेपी ला मीळनार
@machhindrasonawane3131
@machhindrasonawane3131 4 ай бұрын
साहेब तुम्हाला खरोखरच निष्ठावंत कार्यकर्ते भेटले होते पण भाजपा बद्दली आणि तुम्ही पण बदल्ले यानंतर भाजपा महाराष्ट्र राज्य येणार नाही
@Rahimshaikh_0786
@Rahimshaikh_0786 4 ай бұрын
जनता ला सर्व माहीत आहे 400 पार 😂😂
@मोहनसिंहराजपूत-र5ङ
@मोहनसिंहराजपूत-र5ङ 4 ай бұрын
मा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मा पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत गदारी केली होती ते फळे मिळाली आहे आता विधानसभा निवडणुकीत मध्ये पुन्हा पुन्हा येईन घरी बसणार आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
@balutenlge4713
@balutenlge4713 4 ай бұрын
नक्की येतील पुढे जिंकून
@opgamer-yp2vt
@opgamer-yp2vt 4 ай бұрын
अहो साहेब पत्रकार काय विचारत आहे तुम्ही उत्तर देता काय 😂😂
@yogeshnagve1072
@yogeshnagve1072 4 ай бұрын
स्वतःला छत्रपती म्हणवून घेनारा एकमेव नमुना आहे हा
@SUNILRATHOD-ir4qu
@SUNILRATHOD-ir4qu 4 ай бұрын
शिवसेनेला 10 जागा मिळाल्या म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहे. असे दानवे साहेबाने बोलून सिद्ध केले 😂😂
@tukarammane9557
@tukarammane9557 4 ай бұрын
Bharat sarkar mhaa
@tukarammane9557
@tukarammane9557 4 ай бұрын
Ha Nako re baba
@tukarammane9557
@tukarammane9557 4 ай бұрын
Bharat sarkar ahe he
@anilrathod7584
@anilrathod7584 4 ай бұрын
तुमचा माज उतरवला लोकांनी..मान्य करा😊😊 जे पटत तेच बोलायचं असतं..हुकूमशाही काय असते याची झलक आम्ही बघितली आहे २०१९-२४ मधे...तुमची padayachi पण हिम्मत होत नाही गुजराती बाबूंच्या परवानगीशिवाय😊भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्यांना सोबत घ्यायचं.जनतेला वेडात काढताय का😂
@MadhavMugale
@MadhavMugale 4 ай бұрын
मराठा आरक्षणावर बोला
@AttarMajid
@AttarMajid 4 ай бұрын
, एका विशिष्ठ समाज ची ताकत पाहिली का मुसलमान, मटन , मछली मंगलसूत्र,आला की नाही लक्षात
@RamBhong-f1f
@RamBhong-f1f 4 ай бұрын
आता समजले का
@vishwanathbikkad
@vishwanathbikkad 4 ай бұрын
Canara.babukohn
@VijayGarad-gb7co
@VijayGarad-gb7co 4 ай бұрын
वेगळा आरक्षण द्या 50% च्या आतल
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 4 ай бұрын
भोकरदनमध्ये आमदार होण्याची इतर कार्यकर्त्यांना संधी द्यावी.तुम्ही,तुमचे घराने अनेक दिवसांपासून सत्ता भोगत आहे,आता तरी कार्यकर्त्यांना संधी द्या
@RamjanShaha-vi6cr
@RamjanShaha-vi6cr 4 ай бұрын
शेतकरी साल मंत्र का बंबोरिया
@RajeshKute-j9q
@RajeshKute-j9q 4 ай бұрын
Tumhi padnarach hote
@baluudhan1988
@baluudhan1988 4 ай бұрын
Adv Sadavarte konacha manus aahe he sanga danve saheb
@chandrakantkhopkar
@chandrakantkhopkar 4 ай бұрын
देशगेला खड्ड्यात आम्ही फक्त जिंकलो पाजे बि जे पी
@anasahebdivte3473
@anasahebdivte3473 4 ай бұрын
मराठा आहे का
@tukarammane9557
@tukarammane9557 4 ай бұрын
Ajit Pawar ghotala sanga tumhi
@Sanket_pable
@Sanket_pable 4 ай бұрын
🐕🐕🐕🐕
@deepakyallurkar9043
@deepakyallurkar9043 4 ай бұрын
2024 faku maus
@tukarammane9557
@tukarammane9557 4 ай бұрын
Media naka bolu yahashi
@shaliwahanbiradar2956
@shaliwahanbiradar2956 4 ай бұрын
भोकरदन मध्ये तुम्ही हरणार
@zr8744
@zr8744 4 ай бұрын
Mipunha yenar nahi
@tukarammane9557
@tukarammane9557 4 ай бұрын
Modi sarkar mhanu naka
@ajaysuryawanshi2443
@ajaysuryawanshi2443 4 ай бұрын
Tumhee pana ubha kela to pan
@BhaisahebKanadje
@BhaisahebKanadje 4 ай бұрын
भोकरदन तालुक्यातील व शहरातील कोणत्याही प्रकारची कामे पूर्ण झाली नसुन काहीच कामे केली नाहीत आणि या सगळ्या प्रकारात यांचा मोलाचा वाटा आहे.
@tukarammane9557
@tukarammane9557 4 ай бұрын
Ha bhamta ahe
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 4 ай бұрын
Jara anubhavi anker patvla pahije hota crsh prashan vicharnara
@pravinmore8473
@pravinmore8473 4 ай бұрын
savidhan badalayala nikhale hote atata yachi bhasha badalali vatate.....danvyache dhabe dananale
@tukarammane9557
@tukarammane9557 4 ай бұрын
Ha bindok Manus aahe
@deepakyallurkar9043
@deepakyallurkar9043 4 ай бұрын
Raosheb ji. Shide mule harle he naki
@vijaymadanraokulkarni3118
@vijaymadanraokulkarni3118 4 ай бұрын
राज्यसभेवर नियुक्ती व्हायला पाहीजे.
@tukarammane9557
@tukarammane9557 4 ай бұрын
Yancha javai kuthe ahet
@amitbhosale2974
@amitbhosale2974 4 ай бұрын
0 jale natar tar
@prakashjamdar1839
@prakashjamdar1839 4 ай бұрын
😅😅
@kaluramsarde8657
@kaluramsarde8657 4 ай бұрын
😢😮😢😮😢😮😢😮😢😮😢😮😢
@zafar1519
@zafar1519 4 ай бұрын
Tumche khasdar mahanle mantri mahanle savidhan badlayecha 400 set diya mahnun
@Maratha-y9z
@Maratha-y9z 4 ай бұрын
ह्या मजूरडे ला अजिबात मतदान करायचा नाही मराठानो 🙏🙏🙏
@KishanMane-s7t
@KishanMane-s7t 4 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН
Elza love to eat chiken🍗⚡ #dog #pets
00:17
ElzaDog
Рет қаралды 9 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 12 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН