पोलिस तुमचे नेते तुमचे सरकार तुमचे मग जी जनता तुम्हाला मतदान करते ती कोणाची?
@spot_7778 ай бұрын
Jamini tumchya Sakhar Karkhane tumche 160 amdar tumche mag ji sarkar divdun dili ti konachi 😂
@dineshjadhav82048 ай бұрын
@@spot_777janta shivsena NCP chi pan nivdun fadanvis yetat 😂
@sahadevprabhu37278 ай бұрын
Police pan janta aahe matdan dete tuza mahiti sathi
@ravidrapatil93918 ай бұрын
Khat bolale cm ji , wow kya baat hai shardya ne aai ka na ghatli satet Astana , Jevan baher cha cm zala ki maratha smaja pagal hoti gandit kide padta tumchya
@nandu54318 ай бұрын
हे ईसाई संविधान आहे, आणि आपण भारतीय, हे नेते इंग्रजी संविधानाची शपथ घेतात..
@कैलाससपकाळ-श1ठ8 ай бұрын
जनतेच डोकं खराब करू नका कृपया विनंती
@manojpawar99828 ай бұрын
अहो फडणवीस साहेब अगोदर च 52% आरक्षण आहे आणि तुम्ही 10%आरक्षण दिले एकुण आरक्षण 62% टक्के झाले तर ते आरक्षण कोर्टात टिकेल का आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे का
@vikasnaikwade29554 ай бұрын
लोकांना वेड्यात काढू लागला
@raghunathgaikawad3802 ай бұрын
@@manojpawar9982 नक्कीच
@BaluUdape5 күн бұрын
साहेब मी मराठी माणसांना खूप त्रास दिलेला मराठी माणसांच्या मुलांचे वाटप करतात तुम्हाला काही ज्ञानाचा भाग नाही
@sharadlavand95688 ай бұрын
प्रत्येक आमदार . खासदार यांच्या संपत्तीचे चौकशी लावा आपल्या राज्यात चांगल्या लोकांनाही चोरांसारखे वागावे लागते
@dhondirammore26958 ай бұрын
मुळात लाठचार्ज केलाच तर तो कशासाठी हे पण सांगा की
@hrk32122 ай бұрын
@@dhondirammore2695 dagadfek keli police mahilanwar...mag kay karayla have hote policanni?jarange राजकारण karat aahetach..tari hr aadesh फडणवीस yanni dila navta.pan neitik jawabdari mhanun gruhmantri ya natyane mafi magitli .
@santoshkharad3688 ай бұрын
बोलताना खरं बोलून गेला, गृह विभाग याच्या कडे आहे यांनीच लाठचार्ज कऱ्याला सांगितले
@chandrakantabhang51447 ай бұрын
दगडफेक झाली मनुन लाठीमार करावा लागला याला जरागे जबाबदार आहे
@malharichavan8495Ай бұрын
बांडगुळ आहेस तू
@balasonimbalkar50178 ай бұрын
पोलीस तुमचे महिला पोलीस तुमच्या मग जनता कोणाची सांगाना सरकार
@jivankhavane36307 ай бұрын
खर आहे sangital pahije
@hrk32122 ай бұрын
Jantene dagad fek karne योग्य hote ka?
@vickygaikwad82338 ай бұрын
सत्य परेशान हो सकता है, पराजित नही!
@rupeshkyatamwar2168 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@KrishnaVitthalShinde7 ай бұрын
हो तुम्हारे सब गलती है सारवा सार्वमत करो आप भेदभाव कर रहे है सरकार नही करता चूप यांचा उलटा उलटा कर रहे हैतुम सब करते है इधर का फोडाफोडी इधर का बाहर निकलते है मी मे उसमे का नही है ऐसा तुम्हारा व्यवहार है सब तुम करते हो सब तुम करते हो क्या करने किया है सब गलत
@bhagwatgore218 ай бұрын
कमाल आहे या माणसाची ...👌👌👌 पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाची व्याख्या बदलून टाकली...
@SanjayShinde-hp4tr8 ай бұрын
हा माणूस नेहमी गोड गोड बोलून गोल गोल फिरवतो ह्याच्या इतका बेबनाव करणारा दुसरा कोणी नाही ❤❤❤❤❤
@vishalkale73228 ай бұрын
महाराष्ट्राची जनता सुद्न्य आहे योग्य वेळी योग्य निंर्णय घेईलच
@rahultodkar94968 ай бұрын
म्हणून बोलला का ओबीसी च्या मतावर निवडून आलो
@sambhajiparale45948 ай бұрын
अरे च्युत्या म्हणलं म्हणून काय झालं तुझ्या लाळ घोटया पवारासारखं तरी खोटं बोलत नाही म्हणूनच त्याचं शारदुद्दिन पवार खानाचं तोंड वाकडं झालंय. आज पर्यंत तो शरद्या सकाळी एक बोलायचा दुपारी काही तरी वेगळं आणि संध्याकाळी ९० मारून भलतंच बरळायचा.जो आता जरांग्या बोलतोय. एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम 🚩🚩🚩🚩
@atharavanalawade19288 ай бұрын
जनता वेडी नाही योग्य वेळेत योग्य निर्णय
@लैला-म5स8 ай бұрын
मनोज दादा मागे सर्व मराठा समाज् आहे ❤
@SurakhaBhujbal-d3z4 ай бұрын
फडणवीस यांना जरागे याचं ऊपोशन ईतकं महत्त्व देण्या इतपत मोठं नाही असं वाटलं असेल ,,व ईतका लयं मोठा माणूस ऊपोशन करतं नाही च. असंही वाटलं असावं
@dhanrajkokate4 ай бұрын
मनोज दादा एक मराठा लाख मराठा
@vijaymore70262 ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटलाच्या पाठीमागं पूर्ण मराठा समाज सह्याद्री पर्वता सारखा उभा राहणारा यांनी त्यांना त्या पाठीमाग
@Chaitanyavastu-astro8 ай бұрын
आरक्षण हे ओबीसी मधुनच देनार ही आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री जी व दीपक केसरकर साहेब यांनी जीआर का धुन आपन मराठा समाजास व सर्व टीवी चैनल समोर कबूली दिली आहे. सत्याने वागा 🚩 तुम्ही फसवणूक केली होती परंतु आता मराठा आरक्षणावर काय करावे ते ओबीसी मधुनच आरक्षण द्यावे. जय जिजाऊ जय शिवराय जय मनोज जरांगे पाटिल . अख्खा महाराष्ट्र राज्य पूर्ण भारत तुमच्या पाठीशी आहे. 🚩🌏🚩🌏🇮🇳🌏🚩🔥🔥🔥🔥🔥 एक करोड़ मराठा साम्राज्य आता लड़ाई 🚩🚩🚩🚩🌏🇮🇳🔥🔥🔥🔥🔥🔥
@VilasNarsale-wr1tu8 ай бұрын
उपमुख्यमंत्री गरीबाचा नाही पाहतोय आपण शेतमालाला किती भरगच्च भाव देतात तसाच आपणही मतदान करताना लक्षात घ्यायच....😂😂
@AshokKhandve-nx3xl8 ай бұрын
तुमचा D n a तुम्ही सांगितला आहे. त्या मुळे ..... बाकी काही शिल्लक रहात नाही.
@yogeshpatil12098 ай бұрын
माहाराष्ट्रा त काय खेळ माडलाय तीन वर्षीपासून थोड आपल्या मनाला विचारा ? जनता वेडी नाही
@mayursalve76448 ай бұрын
तलाठी घोट्याळ्यात SIT चौकशी नाही लावली मराठा काही बोलला की लगेच SIT चौकशी.. वा वा🙏🙏🙏
@mahadevkatare99077 ай бұрын
बर एवढे पोलीस बांधव तिथे पाठवन्याच काय कारण होत... फक्त हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न होता.. एक मराठा कोटी मराठा 🚩
@Harshwellnesscentre8 ай бұрын
तुम्ही मुख्यमंत्री यांच्याकडून व भुजबळ सारखे खूप लोकांना कामाला लाऊन कामे करून घेतले
@मधुकरकोल्हे8 ай бұрын
फडणवीस सर कायम मराठा विरोधात आहे हे वकिल आहे ते गरीबांना कघिच मोठे होऊ देणार नाही
@buildingplannersite52778 ай бұрын
जे कोणी बोलतायत ते परत निवडून येणार नाही काळजी नसावी जनता तुमच्या बरोबर न्याय करेल ती जाणकार आहेत
@ramharichinchkar9238 ай бұрын
साहेब मी एक सामान्य मराठा पण तुम्ही मराठा विरुद्ध हे सिद्ध होते
@jayvantwaghmare77388 ай бұрын
साहेब आपण खूप विद्वान आहात. जारंगे साहेबानि. जी टीका केली आपली आई भईन काढली ही फार चुकीची गोस्ट आहे. पण सर जे करता आहात ते सामन्ये जनतेला कळत आहे
@sushant17768 ай бұрын
SIT का लावली
@dineshjadhav82048 ай бұрын
@@sushant1776फाटली असेल म्हणून😂
@marathikattalive8 ай бұрын
Babya 😂😂
@VandanaJadhav128 ай бұрын
आता कोणी सामान्य लोक राहिले नाहीत लोकांना वेड्यात काढू नका ह्या नेत्यांची खेळी तुमच्या सारखे लोक समजू शकत नाहीत ह्या नेत्यांना जनतेचे काही वाटले असते तर कोणी बेरोजगार राहिले नसते आणि ह्या लोकांनी स्वतः साठी एवढी संपत्ती जमा करून ठेवली नसती ती लोकांसाठी उपयोगात आणली असती पण ह्याना जनतेचे भले करायचेच नाही ना आणि कसले हे साहेब
@VandanaJadhav128 ай бұрын
वारे बाबांनो हे विद्वान फक्त स्वतःच्या हिताचे बघतात जनतेचे नाही शिंदे ह्यांचे मुख्यमंत्री कमी आणि चमचा जास्त आहेत
@नितीधर्म-ब9ठ8 ай бұрын
धन्यवाद साहेब तुमची सर्व टिमचे आःभिनदन
@AMOLKORDE-uq9pv8 ай бұрын
Zyatya upat tula kalat ka koni yachika dakhal Keli tr aarakshan jail
@chandrashekharbhagwat83298 ай бұрын
जे कायदा हातात घ्यायचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई व्हायला पाहिजे.
@pandurangdeshmukh59708 ай бұрын
गुन्हा करणारे सुध्दा प्रामाणिक असने गरजेचे आहे . नाहीतर दिव्याखाली अंधार असे नको .
@शिवराष्ट्र8 ай бұрын
पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न कोणी केला शस्त्रधारी पोलीस पाठवण्याचा आदेश कोणी दिला पण पोलिस पाठवण्याची गरजच काय होती
@prakashdarade39418 ай бұрын
साहेब खर तर महराष्ट्रा च राजकारण तुमी इतके गंध केले ते भरात स्वतंत्र होऊन सुद्धा कोणी केले नसेल इतके तुमी तुमच्या स्वार्थ साठी केले
@adhikpatil49778 ай бұрын
वाशी मध्ये सगेसोयरे खोटाअध्यादेश का दिला हा प्रश्न विचारा,
@chemistrycrown43638 ай бұрын
saheb adhyadesh ani drafting madhala farak agodr samjun ghya
@ManoharSurve-y5q8 ай бұрын
पहिले दिल होत ते का टिकल नाही
@gajananvyavhare94558 ай бұрын
तुम्ही निवडुन याया साठी काही ही करू शकता है माहीत आहे जनतेला
@SuvarnaJadhav-bt4dj8 ай бұрын
आहो नेता आदरयुक्त असेल तर टिप्पणी आदरयुक्त च करणार तुम्ही सांगण्याची काय गरज आहे
@शिवराष्ट्र8 ай бұрын
सर्व भ्रष्टाचारी नेते बी जे पी मध्ये आले की त्यांचे आरोप कसे काय शुद्ध होतात
@vaishalimechkul21508 ай бұрын
सगेसोयरे अध्यादेश लागु करावे. आपल्या वचनाप्रमाणे लागु करावे.
@venkatjadhavrrrrr75197 ай бұрын
शिवछत्रपतींच्या काळात पण हाेते आसे पन माझ्या राजाने आळखले हाते पन आता सत्येसाटी आमचेच फितुर झाले आमचा नेता शिव श्री मनाेज जरांगे पाटील.... माहाराष्ट्र
@ramchandrazagade11848 ай бұрын
देवाभाऊ खूप छान विश्लेषण..
@vikashmane82267 ай бұрын
फडणवीस साहेब खुप चांगले आहे त एक मराठा लाख मराठा कोटी मराठा फडणवीस साहेब आगे बडो हम तुमारे साथ है
@SHESHRAOTOGE8 ай бұрын
🙏💐🙏 देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मानाचा मुजरा.
@ak01968 ай бұрын
तुम्ही हुशार आहात फडणवीस साहेब,पण तुम्ही प्रो ओबीसी आहात, तुम्ही सरकारमध्ये असेपर्यंत मराठा समाजाला कुणबी मधुन सगेसोयरे आरक्षण कायदा करता येणार नाही.
@tukarampatil80248 ай бұрын
अहो हा प्रो OBC पण नाही. ज्या दिवशी OBC ची गरज संपेल त्या दिवशी त्यांना पण खड्यासारखं बाजूला फेकतील. ज्या बहुजन नेत्यांनी महाराष्ट्रात बीजेपी भा ज पा वाढवली त्या गोपीनाथ मुंढे, खडसे सारखे नेते हे बोलकं उदाहरण.
@एकमराठाएककोटीमराठा7 ай бұрын
लाज वाटते आम्हांला की इतकी वर्ष तूमच्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम केले
@alokaage54798 ай бұрын
आपण काळा चष्मा घातला आहे तुमीच लोक सोडता हे नक्की पूर्ण महाराष्ट्र बगत आहे
@BabaBale-q6r13 күн бұрын
शिंदे साहेब तुमच्या बरोबर होते छत्रपती चि शपथ घेतली तुम्ही सांगितले का बोलुन जायच मोकळे होयच
@devidaskhule38498 ай бұрын
16च,10वर आनल तेपन टिकेलका सगे सोयरे कूठगेले
@hrk32122 ай бұрын
Koni aanle?
@satyavanpawar76868 ай бұрын
खायचे दात दाखवायचे दात हे यांचे काम महाराष्ट्र स्वीकार केला नाही मराठे नाही करणार
@vtkade8 ай бұрын
सर छान आहे
@Asmitaiisc8 ай бұрын
Only fadnavis sir c m next maharashtra
@digambarkadaskar46758 ай бұрын
टरबूज संतेचा माज लई दिवस चालत नाही रावणाची लंका सोन्याची होती पण राख रांगोळी झाली तूझा गर्व मराठा समाज तूझा मजा उतरवतील एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩⚔️⚔️
@जयहो-ब4भ8 ай бұрын
खरं आहे
@sB-wy4wp8 ай бұрын
खूप हुशार व्यक्तिमत्त्व आहे तुमचं❤❤❤
@rameshramtirthkar46138 ай бұрын
खूप लाॅजीकल निवेदन. अजून ही जरांगे यांचा आदराने उल्लेख. ग्रेट
@vijaypawase58378 ай бұрын
छानच
@prabhakarkekane83638 ай бұрын
Sir salute you you are great person those who are barking. Let them barking
@yogeshsolunke43798 ай бұрын
Great❤
@rahulpuradupadhye35118 ай бұрын
तुम्ही किती ही स्वच्छ आणि स्पष्ट वागलात... तरी जळकुकडी माणसं तुमच्यावर जळत राहतील...
@marutisanap16388 ай бұрын
सरकारी शाळा बंद करूनखाजगी शाळेला प्रो्साहन का देता
@vinaraybagkar9918 ай бұрын
सरकारी शाळेत पगार भरपूर पण शिकवतात कमी म्हणून.
@milindamare8 ай бұрын
Great Devendraji!!
@pradnyasabnawis91568 ай бұрын
Kitti samjaun sangitle Devendra ji Yana samjel kai
Devendraji has given reservation first to maratha he has started sarthi yojna hostel for maratha student and he is honest clever studious decision maker workaholic metro man
@shrikrishnaaghaw53178 ай бұрын
@@Kavtyamahakaloतुम्हाला हे कळले असते तर झाटा असला अपमानकारक शब्द वापरला नसता...🙏🏻
@Kavtyamahakalo8 ай бұрын
@@shrikrishnaaghaw5317 कळलय म्हणून नच बोलतोय आदरणीय पृथ्वीराज चव्हाणांनी पहिल्यांदा मराठ्यना आरक्षण दिलं या भटान नाही
@shrikrishnaaghaw53177 ай бұрын
@@Kavtyamahakalo मग आरक्षण उद्धव ठाकरे आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्ष नेते यानी कोर्टात का टिकवले नाही... नंतरच्या सरकार विरोधात आरक्षणसाठी उपोषण, मोर्चे करण्याची गरज पडलीच नसती...
@Growing-like8 ай бұрын
साहेब आमच्या होमगार्ड ला सुध्दा 6 महिने काम दिले दुसऱ्या हाताने काढून घेतले त्यांचे काय?
@maheshbirajdar56378 ай бұрын
अनाजी पंत डीएनए ला जागलात तुम्ही 🙌🙏 याचं उत्तर येत्या काळात सुज्ञ नागरीक नक्कीच देतील
@RadhakisanSurase3 ай бұрын
आम्ही महादेव कोळी समाज आमच काय साहेब आमच्या कडे सगळे पुरावे असूनही आम्हाला कास्ट सरफेटिकिट का भेटत नाही अंतरवाली सराटी ता अंबड
@pradipnarwade46758 ай бұрын
50 टक्के च्या वरती टीकत नाही वरचं देतात कशाचा उपकार ची भाषा करता कशाला तो सदावर्ते गेला कोर्टात याचिका दाखल केली आता काय करायचं मतदान नंतर घ्या नाही तर आम्ही उमेदवार म्हणून जाहीर घोषणा करतो 2000 उमेदवारांनी फोम पडणार आहे
@MithilaKulkarni8 ай бұрын
Arey baba,,yaveles tiknaare ch y
@pradipnarwade46758 ай бұрын
भाषा शिक मग बोल 😆😆
@balasahebovale77907 ай бұрын
खरोखर खरं चे फडणीस साहेब सोबत झाले असते
@kapremadhukar74298 ай бұрын
हे ऐकून तर आम्हाला बरं वाटतं, पण स्वतंत्र मराठा आरक्षणा (SEBC) ला OBC च्या सवलती लागू करा ना... एक मराठा लाख मराठा
@Sudarshan1092 ай бұрын
फडणवीस यांनी आयुष्यात कधीही जातीवाद केला नाहीं. सर्वधर्म समभाव जोपसणारा माणूस आहे. मराठ्यांना दिलेल्या सारथी चे धर्तीवर आर्टी कल्याणकारी योजना मातंग समाजासाठी निर्माण केली. या लोकनेत्याला मनापासून धन्यवाद आणि आभार ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
@alkeshwankhade7438 ай бұрын
माननीय फडणवीस साहेब तुम्ही किती जबायनि सत्तेत असताना भाव का देत सत्तेत असताना भाव काला जरा लाज वाटायला पाहिजे फडणवीस जेव्हा तुम्ही विरुद्ध पक्षात बसवले तेव्हा शेतमालाला भाव काय आणि आता देत का आहात तुम्ही
@IMG97028 ай бұрын
Great personality DF , डुकराना फक्त ब्राह्मण द्वेष दिसतो , त्याच कर्तृत्व पहा , DF सगळं करणार आरक्षण देणार आणि त्यानाच शिव्या वाह रे
@ishwarpatil5238 ай бұрын
तुम्ही पुन्हा येशाल.... हे पण नीट सांगा की पूर्वीचे आरक्षण का गेले.... अन् आताचे पण लोकसभा आणि विधानभेच्या निवडणुका झलावर जाणार.... अन् मीच घालवणार. तुमची भुमिका तुम्ही किती गोड शब्दात सांगता.... तुमचा सारखा दुसरा होणे नाही 🙌🫡🫡
@Suraj_Babar.8 ай бұрын
माझा जिवलग मित्र आहे sc मधून आणि मी मराठा मधून आणि आमच्या दोघांचे ही खायचे वांदे आहेत तर महाराष्ट्र शासनाचे नोकरीचे अर्ज निघतात त्यावेळी मराठा समाजाच्या पोराला 1000 रू. मोजावे लागतात आणि बाकी समजाच्या पोरांना 0 ते 300 रू... मग मी म्हणजे (मराठा) दुसऱ्याच्या शेतात रोजाने जाऊन 1000 रू भरून परीक्षा देतो, आणि त्यात सुधा 2,4 मार्कने मेरिट फेल होतो, आमचं दुर्दैव.😅😅 उचल फावड आणि जा शेतात दुसऱ्याच्या...... दुसऱ्याच्या रानात कामाला जातो याचा कमी पणा नाही 🙏🙏🙏
@vinaraybagkar9918 ай бұрын
अगदी बरोबर.
@vinaraybagkar9918 ай бұрын
शिक्षण सर्वांना सरसकट मोफत करा.पण नोकरीमध्ये घेताना गुणवत्ता पहा.
@nileshandhale11168 ай бұрын
Best politician ❤
@gorakshingalepatil34708 ай бұрын
मते मागताना आणि फक्त पोलीस लोकांकडेच जावे
@arvindpradhan93088 ай бұрын
साहेब पोलिस यंत्रणेने मराठा समाजावर लाठी हल्ला केला तो आदेश दिला तो पण समाजा पुढे येऊ द्या
@Vrundaa_K8 ай бұрын
You r very very great sir 🎉🎉🎉🎉 jay shree ram 🎉🎉🎉
@sushiladravid65948 ай бұрын
पोलिसांना भेटायला हे पुढारी गेले नाहीत पण स॔रक्षण मात्र हे पोलिसांचेच घेतात.
@ravindrajadhav17298 ай бұрын
Fadnavis is a very good person🎉🎉🎉🎉❤❤
@Sanu142238 ай бұрын
महाराष्ट्र पुढे गेला आहे आणि शेतकरी मागे चाललाय कारण कांदा गेला दुध गेले मालाचे भाव गेले
@satishgadakh15088 ай бұрын
लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले हे का सांगितले नाही . गृहमंत्री आहे तुम्ही जरा ध्यान ठेवा
@sunilshahapure82558 ай бұрын
१ नं साहेब जय महाराष्ट्र, जय श्रीराम
@NamdevShinde-qi8luАй бұрын
मराठोका डर रहना च्याहीय.मनोजदादा. मनोज दादा.आच्धा. लगा ये डर. मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.
@PradipKakde-y2c3 ай бұрын
राज कारन भाशा पोटा ऐक होटात ऐक
@Sudarshan1092 ай бұрын
मराठयानी देवेंद्र फडणवीस यांचेशी बंधू भावाने वागावे सर्वांचे कल्याण 101% होईल. नरेंद्र पाटील यांना मोठया पदावर देवाभाऊंनी बसविले
@santoshdeshmukh58258 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@RajuNalawade-m5iАй бұрын
फडणवीस साहेब तुमी एकच करावे मनोज जंरागे पाटील याच्या पुर्ण मागण्या पूर्ण करावीत
@surykantjadhav8238 ай бұрын
आम्ही सुद्धा 10%मतदान करु.काळजी नसावी 😂
@arunkumarpotdar65648 ай бұрын
जबरदस्त मुलाखत .
@sureshlicabhikarta7668 ай бұрын
Very beautiful voice cm saheb
@BharatPuri-o4e4 ай бұрын
Khup Changli Mulakhat Dili.
@dinkarkadam24038 ай бұрын
Sit chaukashi kavali आहे ना मग कळेल की कोण आहे यांचे पाठीमागे आणि घोटाळा बहाद्दर ची पण sit chaukashi kara ki
@bhartibiramane7478 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩
@ashokbankar55448 ай бұрын
Extensive सर्व्हे पूर्ण चुकीचा व दिशाभूल करणारा आहे! शहरातील अनेक सोसायटी मध्ये मराठा सर्व्हेक्षण साठी कोणी आले नाही!
@tejasgadade41238 ай бұрын
One of the Greatest personality in Maharashtra's politician. Always and Forever Devendra jiiii ❤
@kirtiyadav60398 ай бұрын
Khodarda manus
@pravindeshmukh29868 ай бұрын
Hikiki😂
@ashokkapare61588 ай бұрын
Devendraji We Love You.❤❤❤🎉🎉🎉
@oldisgold12438 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सरकार चांगलं होतं, फडणवीसांनी राजकीय स्वार्थ हेतूसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकार स्थापन केले, परंतु यांच्या स्वार्थामुळे राजकीय पातळी खालावली,, राज्याची परिस्थिती युपी बिहार सारखी आहे।।😢😢
@nitindhumale62358 ай бұрын
SIT फडवनिस साहेब तुमच्यावर चैकशी करायल पायजे. हे आम्हाला जनतेला वाटते आणि तुमच्या वर ईडी चैकशी सुद्धा झाली पाहीजेत.
@meenakshisathepatil88638 ай бұрын
हो याचं गभाड निघेल बाहेर
@vitthalnikam8283Ай бұрын
हा महत्त्वाचा विषय आहे मराठा कुणबी याना का भेट का देली नाही एकदा जरागे पा भेट देऊन बघा मग समजेल आपलीं ताकद
@Chaitanyavastu-astro8 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय मनोज जरांगे पाटिल . अख्खा महाराष्ट्र राज्य पूर्ण भारत तुमच्या पाठीशी आहे. 🚩🌏🚩🌏🇮🇳🌏🚩🔥🔥🔥🔥🔥 एक करोड़ मराठा साम्राज्य आता लड़ाई 🚩🚩🚩🚩🌏🇮🇳🔥🔥🔥🔥🔥
@santoshpatil-sc9lj8 ай бұрын
सगळे पक्षी एकत्र करू शकतो पण मराठी समाजाला आरक्षण देण्यास विरोध
@rajmudrapratishta8 ай бұрын
साहेब ह्याच संदर्भात धनगर जमातीच्या विषयी आपण मुलाखत घ्यावी ही विनती.जर आपण तसे केले तर वाटेल की धनगर जमातीचे विरुद्ध नाहीत.