दानवेजी समान्य माणसाशी संवाद साधत आपण अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले.त्यांचे मित्र बनून गेलात.अपल्या अनुभवाचा लाभ अगदी हसत खेळत दिला. खूप छान मार्गदर्शन!शुभेच्छा!🙏🏳️🌈🙏
@vitthalgarje2297 Жыл бұрын
मागच्या पोलिस दादाला सलाम एवढ्या जोकवर एक स्मितहास्य केले नाही 👍👌
@dhanajibarkade5341 Жыл бұрын
तो बिचारा काय करणार त्याला माहीत एक कोंबडी दिवसात एकच अंडी देते पण हे बिनडोक्याचं म्हणतंय दोन अंडी देते.नशीब त्यांनी नाही सांगितले रेड्याने दूध दिले.
@sureshkukade9108 Жыл бұрын
यालाच म्हनतात सुरक्षा :🙏🙏
@sanjayshinde-xt9ci Жыл бұрын
त्याला माहिती आहे हे बधीर आहे
@35sachinile97 Жыл бұрын
हे दानवे वेडपट आहे😂😂
@PurushottmKambale Жыл бұрын
@@sanjayshinde-xt9ci c v ccvvv cccg. C c c ccccccçcccc. Vć cc vcc v. Vvv c cc c c. C. Ccccccccccccccccccccccccccccccczzgg cccccccccccvcccccccccçcçccçc. C. C. Cc
@RayatAgro-vt4ls Жыл бұрын
भाजप ने देखील 70 हजार कोटी भ्रष्टाचार चा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस वर केला होता ना गाडी भर पुरावे होते तरी पहाटे ची शपथ घेतलीच नां....
@RamkrishnaBarge Жыл бұрын
गॅस सिलेंडर 1200रूपालाकेला,
@sudhirkulkarni1219 Жыл бұрын
हाच प्रश्न अजित दादांना विचारा का शपथ घेतली
@jayatirtharao4364 Жыл бұрын
दानवे साहेब तुमचा रोख देवेंद्र जी कडे तर नाहीना?
@vitthalmusmade6053 Жыл бұрын
अहो देवंद्रजी दानवे जी एकच आहेत यात तील मात्र शंका नाहीं
@viveknarkhede2420 Жыл бұрын
बरोबर
@स्वरसह्याद्री Жыл бұрын
सहमत
@krushnadasdesale1075 Жыл бұрын
सागर बंगल्यावर काळी जादु. करणारा रियाज अली अमृता बरोबर रिल बनवता बनवता शिवसेनेच्या चाळीस खादाड कोंबडे राष्ट्रवादीच्या खादाड कोंबडे गोळा केले. हेच सांगायचे आहे दानवेला आतुन बाहेरु काळा तर काळाच देंवेंद्र अमृता बद्दल बोलत आहे बरं
@sopanraobhokre633411 ай бұрын
आपल्याला कळु देनार नाही ते
@ankushchandeshware7020 Жыл бұрын
वाजपेयी सारखे पंतप्रधान या देशात कोणीही होणार नाही. सलाम या पंतप्रधानाला.
@PG-xk4ib Жыл бұрын
Gas connection 100/- la dilay an Gas 1150/- kelay 😀
@yashrajvidhate9395 Жыл бұрын
तेव्हा वाजपेयीला मतदान केले नसेल
@Jadhavbalu1 Жыл бұрын
देशाची लोकशाही डॉक्टर आंबेडकरांनी लिहिली आहे देशाचं सर्व काही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे...हे सत्ताधारी काहीही बोलतील कृपया लक्ष देऊन ऐकू नये सरकार बदलणारच....देशाचे जे सर्व काही आहे ते फक्त आंबेडकरांमुळेच आहे सर्व देशाची पाहणी करून रात्रंदिवस अभ्यास करून अखंड भारत देशाची घटना लिहून गेलेत...💙🙏💙 जय भीम....विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
@shashikantpatil7468 Жыл бұрын
सांगा सांगा लोकांना तुम्ही काय काय ॽ केलं,किती सरकारी कंपन्या विकल्या,किती नोकरी दिल्या,किती महागाई कमी केली😂😂
@devendrasonarkar9794 Жыл бұрын
हे ते सागनार नाही, चोर चोर हौसेने भाऊ.
@sudhakarpatil686 Жыл бұрын
Bandgul bindok kombad Fakt uchalegiri😂😂😂
@Preity-vdos10 ай бұрын
तुम्ही घ्यायाची की मग
@rajannaik872310 ай бұрын
@@Preity-vdos ते फक्त पप्पूमूत्र घेतात
@gowardhanwambhurkar8225 Жыл бұрын
गरीब शेतकर्यांचे ऊसाचे पैसे बुडवणारा दानवे साहेब
@santoshsalvi1989 Жыл бұрын
ब्राह्मण म्हणजे फडणवीस काय
@shankardhas6428 Жыл бұрын
No surprise that is
@bt-yx9tv Жыл бұрын
ब्रमननसागीतल एकाबरतीनीआडीसुदादेदीवाटत
@kalyanjadhaw7117 Жыл бұрын
दानेव साहेब फार छान खोट आहे
@nileshkadu6697 Жыл бұрын
आहो दानवे साहेब आता अजूनही लोक वंचित आहेत त्यांचे काय ?
@DnyaneshwarGanjale Жыл бұрын
ब्रमहण कोण देवेद्र कुकुट पाळणारा तयानी तुमहाला सागीतले वाटते
@pavankokate750 Жыл бұрын
परंतु त्या बैठकीला कोंबड्यांची उपस्थिती नव्हती,बैठकीला कोंबड्या ऐवजी दानव उपस्थीत राहीले
@yeshwantkadam1643 Жыл бұрын
ग्रामीन जनतेला आवडणाऱ्या सोप्या भाषेत समजावून सांगण्याची व विनोदी उदाहरणे देऊन भाषण करण्याची कला फक्त दानवे साहेबांना फार छान जमते त्यामुळेच भाषण संपूर्ण ऐकणे कोणीही टाळत नाहीत..
@bapusopatil6324 Жыл бұрын
तुमची बापाची मालमत्ता विकून दिले नाही पैसा आमचा आहे थापा मारू नका
@maheshkhansole7825 Жыл бұрын
दानवे साहेब कोरोनाच्या कालावधीत शेतकऱ्यांच आथिर्क नुकसान झाले आहे लवकर कर्ज माफ करण्यात यावे
@pramodumale2238 Жыл бұрын
भाड खाऊ तुझा बाप म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव5साहेब छा सरकार होत त्यावेळी
दानवे साहेबाच खूपच सुंदर बोलीभाषेत भाषण.खूप आवडले .कार्यकर्त्यांनी शिकण्यासारखे.
@mugdhabordawekar3801 Жыл бұрын
धन्यवाद तुम्हाला दानवे साहेब तुमच्या अगदी सर्वसामान्य जनतेला समजेल अशा साध्या सोप्या भाषेतील प्रचारा बद्दल❤🎉
@ankushchandeshware7020 Жыл бұрын
हे सगळे दिशाभुल आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव दिले तर चालेल.तुमचे 500रुपेयचे भिक लागत नाही.आम्ही देशाला जगवतो.
@SunilThosar-k4r9 ай бұрын
दानवे साहेब संसद भवन येथे आपले मराठा आरक्षणावर काय केले तेही सांगा.........
@jaishingote1025 Жыл бұрын
१५०००००₹काय झाले ते पण सांगा, पाहू नये असा सल्ला. इडी,सीबीआय,इन्कम टॅक्स.........🎉🎉🎉😮😮😮
@uttammore143 Жыл бұрын
श्री रावसाहेब दानवे साहेब तुम्ही खुप खुप छान विचार मांडले साहेब तुम्ही 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍💐💐💐💐💐👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
@gopalphadke633 Жыл бұрын
किती साध्या भाषेत सुंदर बोलले रावसाहेब. मोदीजी नी माणसे शोधून घेतली आहेत.
@vishnujanjal50069 ай бұрын
मोदी सरपंच असेल तेव्हा पासुन आमदार खासदार आहे दानवे साहेब
@albatross_0143 Жыл бұрын
याला चपल्याने हाणायला हवं स्वा: चा जिल्हा सुधार ता येत नाई .... याला ........ या कोंबड्या ला बोला जरा डोकावून बाजूचा बगा लातूर कसा आहे तर
@ashokborse6955 Жыл бұрын
भित्रा नाव निशी का comments का नाही ?
@AnilGodse2430 Жыл бұрын
जन धन खाते झिरो बॅलन्स वर काढले आणि नंतर प्रत्यकी 500/भरून घेतले तो पण घोटाळा आहे
@pallavigokhale5536 Жыл бұрын
यात काही घोटाळा नाही. ज्या बॅंकेत अकाऊंट काढलं तिथे जाऊन भेटा.
@marutidevale791 Жыл бұрын
तुमच्या पक्षात पण एक अती हुशार माणूस आहे, कथा त्याला पण ऐकवली तर बरं होईल.
@lalasahebadsul1462 Жыл бұрын
दाजी आमचे पंधरा लाख कधी देणार
@dipakghule3592 Жыл бұрын
😂😂😂😂
@ankushpatilshinde6823 Жыл бұрын
साहेब हे लक्षात घ्या पिंक विमा हा फळ पिकाला घ्या काही ही फेकु नका
@kalidasranjane1727 Жыл бұрын
सिलिंडर 400रू 1050 रू हे पन सांगा. खेळाडू रस्ते वर न्याय मिळावा बसले दिले न्याय
@vithalpote89359 ай бұрын
श्री मान दानवे साहेब आमचा गावां मध95टके लाकाचा घरी संडास नाही आणि तुम्ही सागता कि र्सव चा घरी संडास आहे हे र्सव खटे आहे वाटले तर चैवकाशी करुशेकता कागजा वर र्सव संडास आहत
@vitthalmusmade6053 Жыл бұрын
दानवे जी तुम्ही अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे ❤❤❤ जय शिवराय जय महाराष्ट्र जय श्रीराम ❤❤❤
@avinashkarande2456 Жыл бұрын
1111 सिलेंडर आहे कमी कधी होणार
@samadhn.malimali2508 Жыл бұрын
यांच्या नावातच दानव आहे..
@sampatnavale5183 Жыл бұрын
पाकिस्तान सारखी २६० रुपये पिठ ४००रुपये कांदे २५० रुपये पेट्रोल अशी महागाई आपल्या भारतात नाही झाले पाहीजेत फुकट काहीही वाटू नका वर्षाला १२००० रुपये देऊ नका फक्त शेतीसाठी लागणारे खंत औषधे बियाणे रास्त भाव द्या आणी शेतीमालाला योग्य किफायतशीर भाव द्या भिक नको शेतकरी सुखी समाधानकारक राहीला पाहीजे बि जे पी सरकारने कांदे निर्यात केली पाहीजे मि भाजपचाच मतदार आहे पण दानवे साहेब तुम्ही पण कास्तकाराला शिव्या देतात देशहितासाठी बि जे पी चं सरकार देश्यात आणी राज्यात पाहीजे हर हर मोदी ❤ ❤
@sharaddhobale7845 Жыл бұрын
लाज वाटली पाहिजे. गरीबी वर बोलायला. ३०० सिलेंडर १२००ला झाला. ७० रु किलो तुरीची डाळ २०० रु किलो झाली. राशेन वर मिळणारा गहू ४ किलो वर आला गोडेतेल २०० रू किलो झाले ६० रू पाव असणारी चाहा पावडर १४० पाव झाली . मात्र एम आय डी सी मध्ये काम करणाऱ्या कामगाराचा पगार २०१४ ला होता तोच पगार २०२३ ला आहे. आणि हे महोदय २०१४ नंतर देशतील गरीबी कशी संपवली याचे प्रवचन देत आहेत. आणि आम्ही टाळ्या वाजवत राहतो.
@yashrajvidhate9395 Жыл бұрын
फक्त कांदा बाजार कमी केले राव सगळे महाग केले
@baburaojikadam2132 Жыл бұрын
एका ब्राह्मणानं 100 मराठी आमदारांना नाना टाकून एकत्र केले दानवे साहेब त्याच्यात तुमचा पहिला नंबर लागतो
@rajendramore8550 Жыл бұрын
देवेंद्र फडणवीस हा तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार शेतकऱ्याला साला बोलला होता ना तुझा कार्यक्रम जनताच लावणार
@shyampatil8708 Жыл бұрын
मी ३५वर्षापासून भारतीय जनता पार्टी ला मतदान करतो ते फक्त धार्मिक भावनेतून पण नेते काही चांगले नाहीत.महाराष्ट्रात फक्त मोदी योगी, आणि शाह केंद्रात .महाराष्ट्रात भ्रष्ट्राचार यावर अंकुश नाही.
@rajendraindrale2520 Жыл бұрын
खुपच छान भाषण .
@eknathbhosle732 Жыл бұрын
दानवे साहेब मोदी ने गरीबी नाही गरीबांना हटवल
@nandkumarranade203 Жыл бұрын
दानवे साहेब आता ब्राह्मण अति पुढारलेत ते सुध्दा तुमच्या पुढे गेलेत एकवेळ तुम्ही तुम्ही दिवस बघाल पण ब्राह्मण तुमच्याही पुढे गेलेत
दानवे साहेब पेट्रोल व डिझेल चे भाव कमी कधी होणार सिलेंडर चे भाव कमी कधी होणार महागाई कमी कधी होणार सिलेंडर चे भाव कमी कधी होणार जनतेला 15 लाख रुपये कधी देणार आहेत ते सांगा काळा पैसा कुठे ठेवलें
@popatdongareu7966 Жыл бұрын
..
@popatdongareu7966 Жыл бұрын
..
@popatdongareu7966 Жыл бұрын
..
@sakharammahanvar6231 Жыл бұрын
भाजपचे नेतेच दिलखुलास. एक नंबर हुशार लोकं आहेत भाजप मध्ये .❤❤❤
@govindhakke6493 Жыл бұрын
Very good धन्यवाद साहेब 🙏
@vijayapitre2626 Жыл бұрын
मस्त
@pravindeore9689 Жыл бұрын
हे माणूस जाल नीतून निवडून येत मंत्रिपद घेत पण काय विकास केला ते विचारा
@PappuKarande-s8n9 ай бұрын
एकच नंबर 👌👌
@bharatkhobragade7915 Жыл бұрын
दानवेजी 100रू कनेक्शन दिलं पण 11.75रू चा हंडा घेऊ शकत नाही त्यामुळे बहुतेक गरीब चुलीवर स्वयंपाक करतात त्याचं काय?
@rajujadhav57349 ай бұрын
1 nbar. Gupit.
@sureshbhalerao635510 ай бұрын
दानवे साहेब खूप छान भाषण.
@rajuvaral3640 Жыл бұрын
शहा साहेबांची आर्डर पाळली फडणवीस साहेबांनी
@shriranggore3409 Жыл бұрын
व्व्व्व्व्वा ह👌 व्व्व्व्व्वा ह👌 व्व्व्व्व्वा ह👌 व्व्व्व्व्वा ह👌 व्व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश कार्य विश्लेषण * भारतीय ओंकें लाडलें पंतप्रधान मोदी जी के * 9 बरसों कार्य क्रम का * अप्रतिम च संदेश कार्य * धन्यवाद🙏🙏🙏 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋 जय जय जय हिंद हिन्दू हिंदुत्व हिंदुस्तान की मातापिता सेवक सरकार मायबाप सदगुरु सच्चिदानंद भगवान् परमात्मा की जय जय जय वंदे मातरम्👏👏👏👏👏👏👏👏👏
@parmeshwarnaiknavare9745 Жыл бұрын
Great Thinking and Simple living !with improved Democracy plans !! Superb speech 👌 👏👏💐💐😀
@manohar8897 Жыл бұрын
5@@ramchatarkar8341
@prahladravlodhe2054 Жыл бұрын
@@ramchatarkar8341😅
@julalsingrathod95249 ай бұрын
अत्यंत सोप्या भाषेत योजनांची माहिती दिली
@sachinlandge7153 Жыл бұрын
येणारा काळ ठरवेल दानवे साहेब
@sanjayhingave2999 Жыл бұрын
कधी येणार आपन उंडणगावला आपल्याच मतदान वारडात साहेब .जनता राजा
@kuberzombade4882 Жыл бұрын
9 वर्षात तुमच्या सरकारन काय केल हे लोकांना जाऊन सांगायची गरजच नाही. लोकांना माहीत आहे 350 चा गॅस 1200 रु झाला. डिझेल पेट्रोल 100 रु पार झाला. शेतकऱ्याच्या मालाला भाव घसरला. किती लबाड बोलतात दानवे साहेब. मर्यादा सभाळा. पंथाच्या दावणीला बांधलेले लोक खोट बोलुनच खुर्ची सांभाळतात जय महाराष्ट्र जय शिवराय.
@rajendrajadhav2982 Жыл бұрын
भाजप ने वेळीच शेतकर्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे नाहीतर 2024 मधे असे घडेल की इतिहास तुम्हाला कधीच माफ करणार नाही
@yogeshlahange2703 Жыл бұрын
माझे कुटूंब माझी जबाबदारी ठिक आहे. म आता काय चालु आहे ,शासन आपल्या दारी आणि जनता भिखारी करुन टाकली .
@avinashkarande2456 Жыл бұрын
15 15 lakh taknar hote ky zal
@chandrakantpatne320 Жыл бұрын
कोण ब्राह्मण देवेंद्र फडणवीस 😊
@shaikhgani6648 Жыл бұрын
सांगा सांगा किती विकास केला फक्त दोन गुजराती चे एजन्ट राह महाराष्ट्र राज्य चे प्रकल्प गुजरात ला दीया
@sutejmane9578 Жыл бұрын
Great Maratha Leader❤
@PurushottamThakur-qs3kr Жыл бұрын
दहा वर्षात देशाची पुर्ण वाट लावली
@damodharthombre3350 Жыл бұрын
दानवे साहेब 15 लाख रु मिळाले हे ही सांगा. महागाई वर, शेतकऱ्या वर,विकासा वर बोला. बाकीच्या थापा कमी मारा.
@dadaraokolhe2150 Жыл бұрын
जर 65 70 वर्षापासून ज्यांनी काळा पैसा खोल्यांमध्ये दाबून ठेवला होता तो पैसा जर त्यांनी रातोरात टक्केवारी देऊन पांढरा केला नसता तो पैसा जर गरिबाच्या जर पदरात पडला असता तर प्रत्येकाला 15 लाख रुपये जरूर मिळाले असते बघा हा विचार सुद्धा कधीतरी केला पाहिजे ना 🙏
@fulchandkave23658 ай бұрын
फुकट खाऊ
@prashantsawarkar44878 ай бұрын
2024 la janar
@rohidasawari-ej1oj Жыл бұрын
शिंदे बरोबर घेऊन भाजपने आपली ईमेज खराब करुण घेतली आहे
@pralhadtalawadekar7094 Жыл бұрын
दानवे साहेब 24ची निवडणूक झाली की चंद्रावर सर्वांना घेऊन जाऊया
@najeerpathan7323 Жыл бұрын
लय फेका फेकी करता साहेब 😊
@bhikanraowarade7445 Жыл бұрын
✌️
@SSolanke-l3z Жыл бұрын
चांगलं विचार सांगितला
@madhukarparthe3887 Жыл бұрын
खरी वस्तुस्थिती मांडली, धन्यवाद साहेब
@dattathorat1276 Жыл бұрын
एवढी चांगली लोकशाही असून सुद्धा तुमचे काही लोक राज्यघटना बदलण्याची भाषा करतात त्यांचा तुम्ही बंदोबस्त का करत नाही
@mahavirhawale5137 Жыл бұрын
भाजप ने नऊ वर्षे पूर्ण केली आहे पण भष्टाचार , महागाई, कमी झाली नाही,नोट बंदी सफसेल फेल अतिरेकी कारवाया थांबले नाही शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, शिक्षण मोठा खर्च करून ठेवले आहे , हे सरकार १० वर्षात सत्तेवर काय केले आता मात्र या वेळी बदल पाहिजे ,
@ramachandrapatil3042 Жыл бұрын
त्या बैठकीला दानवे साहेब जातीने हजर राहिले.
@anilthane2610 Жыл бұрын
विमा मिळाला नाही आजपर्यंत, साहेब
@dnyaneshwarmerje7509 Жыл бұрын
दानवे साहेब महाराष्ट्रासाठी एखाधी घोषणा करा ना, नुसतं राजकारण,
@VertexExp Жыл бұрын
साध्या सुंदर भाषेत उत्तम भाषण 👌
@sureshbhagwat9022 Жыл бұрын
यांना पण कोणीतरी समजून सांगा रे. बामन यांचासुद्धा कोंबडा केल्याशिवाय राहणार नाही. पक्षातल्या कोंबड्या ची बिर्याणी खूप चविष्ट लागते.
@adv_balasaheb_dake_official Жыл бұрын
गरीबी कोणती हटली आज घडलीला कापसाला भाव नाही व तरुणांना रोजगार नाही भरती नाही असे कित्येक प्रश्नन निर्माण झाला आहे
@dadaraokolhe2150 Жыл бұрын
अरे भैया 2014 पर्यंत 1971 पासून 2014 पर्यंत काँग्रेसचे सरकार होतं आतापर्यंत तुम्ही गरीबच आहेत काय आणि पुन्हा विचारतोय गरिबी केव्हा हटणार म्हणून प्रत्येक दोन महिन्यानंतर पासबुक घेऊन बँकेत जातात मोदीचे पैसे आले का नाही म्हणून तपासायला अरे काँग्रेसच्या काळामध्ये व्याजाने पैसे काढल्याशिवाय पेरणी होत नव्हती आज मला दाखव कोणत्या शेतकरी व्याजाने पैसे काढून पेरणी करतोय सर्व शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये पीएम मोदी सन्मान योजना मिळतोय आणि तसेच दुष्काळाचे इतर योजनेचे असे मिळून बरेच पैसे गरीबाच्या खात्यामध्ये जमा होऊ लागले आणि तूच कसा विचारणार आहे एकटा मागे राहिला रे बाबा गरीबी कधी हटल म्हणून 🤣🤣🤣🤣🤣 आपले हिंदू धर्मामध्ये आपल्या राष्ट्रांमध्ये आपले महाराष्ट्र मध्ये अशी एक सवय झालेली आहे पंगत देणाऱ्यांनी कशीही देऊ द्या पण हे खरंच तुझ्यासारखा राहतो रे बाबा तो म्हणतो भाजीला मीठ कमीच होतं हो म्हणून तुझ्या दृष्टीकोनातून गरिबी अजून हटलेली नाही असे वाटते 🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑 परंतु बघा🙏 अगर बचाना है बढाना है और हिंदुस्तान llll तो हमेशा के लिए कमळ निशान कमळ निशाना और धनुष्यबाण 🙏👌 आदरणीय दादा खूप छान भाषण केलंय धन्यवाद भाषण ऐकून आज खरच मन भरलं,,,,,,,,,,,,,, तुमचाच 1992 पासून चा निस्वार्थी स्वाभिमानी एकनिष्ठ सत्यवादी कार्यकर्ता ,,,,,, 🙏
@ajaypatil55059 ай бұрын
त्याची हटली
@RajendraBhakre-wo7jz Жыл бұрын
दानवे साहेबलोकांना फुकट खाऊ घालू घालून आळशी करून ठेवले कोनाची काम करायची राहिली नाही एक एक विकन लावल लोंकाना वाटन लावल पण जनतेला काय कळणार आपलच विकून आपल्याला वाटन लावल इच्छा ]
@pramodsandankar428 Жыл бұрын
तुमच्या जावयांना मानाचा मुजरा😂
@gopalkuhire7929 ай бұрын
Tumacha parabhav पक्का आहे
@sadhamanus5842 Жыл бұрын
Rss माकडे कधी पासून भारत माता की जय म्हणायला लागले
सत्तेसाठी सब घोडे बारा टक्के..... प्रत्येकाचे/तुमचे खायचे दात वेगळे आहेत... त्यां बाहेरच्या लोकांना फक्त माणसाचा चकचकीतपणा पहात असताना तुम्ही पाकड्यांशी तुळना करत असाल तर आमच्या सारखे करंटे आम्हीच..
@premnathpotdar3800 Жыл бұрын
दानवे साहेब ग्रेट भाषण 😂 सर्वसामान्य माणसाला समजलं असे🎉
@DRHSSWASHIM Жыл бұрын
म हागाई वाढवली, बेरोजगारी, शेतकरी यांना हमी भाव,दिला, शेतकरी यांचें उत्पन्न दुप्पट झाले 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात आलें
@sagardangat6129 Жыл бұрын
अजून एक सांगायचे राहिले दानवे साहेब मोदींनी 15 लाख देले पत्येक कुटुंबाला 😂
@santdarshancreation Жыл бұрын
साहेब तुम्ही आम्हा BJP कार्य कार्यकर्त्याना 1 मों, नंबर दिला होता किं कोणता सरकारी अधिकारी जर काम करत नसेल तर फोन करा वैजापूर ला 8 वर्ष झाले तो नंबर च लगत नाही काय भानगड आहे का बर खोटे बोलता..!!!!!
@balkrishnanerurkar8510 Жыл бұрын
सरकारी कंपन्या खाजगी का केल्या हे सांगा
@kailassaskar8273 Жыл бұрын
कशी ब्राह्मण लोकांन वर टिका केली.पहा हा माणुस प्रत्येक जातीवर टिका का? करतो.हे सर्व समाज बाधवांनी लक्षात घेतले पाहिजेत.
@babanraut6190 Жыл бұрын
Excellent
@pushprajghadge7033 Жыл бұрын
कर्जमाफीचे काय झाले साहेब : शेतकरी देशोधडीला गेलाय ...
@gajanamisal526 Жыл бұрын
हो साहेब. 50 खोके गरिबांना दिले असते
@rajughode7938 Жыл бұрын
एबीपी माझा वाले साहेब दानवे साहेबाना विचारा तुमच्या तालुका भोकरदन व जिल्हा जालना या ठिकाणी किती लोक शौचालय वापरतात व तुमच्या तालुका भोकरदन या तहसील कार्यालयात शेतकरी जर आला तर त्याला लघवीला जायचे असेल तर मुत्री नाही याला म्हणतात दिवा आहे पण त्या खाली अंधार 🙏🏿
@sureshdeorukhkar3817 Жыл бұрын
आतिशय छान भाषण सोप्या आणि सरळ भाषेत . मी मुंबईत राहणारा सामान्य कार्यकर्ता इतक्या सोप्या भाषेत इतराना सहज समजाऊ शकतो . ही शक्यता वाटते 🙏🏻
@tatyagavhane2452 Жыл бұрын
बरोबर आहे दानवे साहेब कोंबड्याने आंड दिलं,आस होऊ शकते, कारण तुम्ही सगळे महाराष्ट्र सरकार मधले नपुसक असताना देखील मुलं झाली
@sunilkadu5762 Жыл бұрын
कोणाच्या खात्यामध्ये 5000 आले मूर्खासारखे टाळ्या वाजवतात लाज वाटली पाहिजे मराठी जय शिवराय
@AjayPatel-nc2vl10 ай бұрын
बीजेपी शिस्तप्रिय पक्ष आहे शिस्त हीं प्रगतीची पहिली पायरी आहे. देश हिता साठी प्रगती साठी मोदीजींच्या शिलेदारांना निवडुन दिलं पाहिजे.