देवेंद्र साहेब, तुमच्या सारखे खंबीर आणि हुशार व्यक्तिमत्व, महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून मिळाले याबद्दल आम्ही सगळे तुमचे खूप खूप आभारी आहोत 🙂
@HariAtmasidha3 күн бұрын
फडणवीस सरांनी फार छान सुयोग्य उत्तरे दिली आहेत.अर्थात त्यांच्या ह्या विनंम्र स्वभावाला माझा 🙏.
@suparnadeshmukh77603 күн бұрын
देवेन साहेब तुमच्या व्यक्तीमत्त्वातून, आचरणातून व्यवहारातून प्रत्येक भारतीय नागरिकांने शिकावेत असे अनंत पैलू आहेत आणि असे आदर्श जी कोणी व्यक्ती तुमच्या कडून शिकेल ती व्यक्ती सर्वार्थाने समर्थ झाल्याशिवाय राहणार नाही...
@AlkaDeodhar-i5f3 күн бұрын
इतके विनम्र, सुसंस्कृत, हजरजबाबी मुख्यमंत्री आपल्याला मिळाले हे आपले भाग्य.
@TheMandardange20113 күн бұрын
एकही प्रश्नाचे उत्तर ....yes no किंवा सोपे दिले नाही.....प्रत्येक वेळी विश्लेषण तेही उत्तमच .......खरा विकास पुरुष 🙏
@dr.narendrakatikar36983 күн бұрын
नमस्कार ... थोर निरूपणकार तथा आम्हा सोलापूरकरांचे भूषण श्री. विवेकजी घळसासी यांनी विचारलेले उत्तम प्रश्न व त्यास माननीय देवेंद्रजींनी दिलेली समर्पक उत्तरे याचा सुंदर मिलाफ पहावयास मिळाला. खूप छान... प्रगती दिशादर्शक नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस... = प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर, सोलापूर
@rekharaut17662 күн бұрын
खरोखरच किती मार्मिक आणि विश्लेषण करून देतात.आणि विनम्रतापूर्वक बोलणे आदरयुक्त भाषा सत्तेचा माज नाही. 😊💐🙏🙏🙏
कैचीत पकडणारे प्रश्न विचारलेत पण ते फडणवीस आहेत हे लक्षात ठेवायचे .खुप खुप शुभेचछा फडडणवीस .❤
@pripen26743 күн бұрын
Devendra Fadnavis Ji excellent leader will become HM or PM in next few years. 🙏🙏💐💐🚩🚩
@sushamaapte72682 күн бұрын
खूपच हुशार आणि जमिनीवर पाय असलेला नेता 🎉
@prakashbgujar30502 күн бұрын
खूपच छान मुलाखत, जमिनीवरील कार्यकर्ता म्हणजे देवेंद्र.🙏🏻
@anjalioak62062 күн бұрын
पंतप्रधान झालात तर अत्यानंद होइल ❤
@dhananjaypimpalnerkar6912 күн бұрын
आपलं नेतृत्व व देशाचे नेतृत्व आम्हाला महत्वाचे आहे
@suvarnajoshi45192 күн бұрын
अतिशय परिपक्व व्यक्तिमत्त्व आहे देवेन्द्रजी यांचे. कोणाचाही द्वेष करण्यात, फालतू लोकांवर शेरेबजी कधीच वेळ वाया घालवत नाहीत.
@suparnagirgune73662 күн бұрын
सर, भरपूर झाडे लावणे आणि जगवणे तसेच पोखरले जाणारे डोंगर वाचवणे फार गरजेचे आहे
@ps-pc6yy3 күн бұрын
खरंच तुम्हाला बघितलं की मराठी असल्याचा अभिमान आहे.
@ashakulkarny97933 күн бұрын
खूप छान योग्य विचार पूर्ण उत्तरे
@TM-xk6hu3 күн бұрын
One day he will become pm. he is pm material
@sushilakamath27253 күн бұрын
Awesome replies, Devendraji 👏 👌 😎
@pradeepjoshi66453 күн бұрын
उत्तम व्यक्तिमतत्वातील सर्व गुण म्हणजे देवेंद्रफडणवीस.
@rasamhemlata34903 күн бұрын
जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी
@prachi4645Күн бұрын
So humble and down to earth Man🙏🏻✨️
@anitasane39033 күн бұрын
खूपच सूज्ञ व्यक्ती
@HMWagle3 күн бұрын
प्रगल्भ विचार देवाभाऊ
@nishigandhalele46273 күн бұрын
दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र!
@umagadgil41022 күн бұрын
Devendra ji, Tumche vichar he eka rashtriya swayam sevak sangha tun tayar jhalelya vykti che asu shaktat.... Salute to you Sir ! Jai Shree Ram 🚩🙏
@datar48863 күн бұрын
खूपच सुंदर सुयोग्य उत्तर दिली
@vinayakjadhav53963 күн бұрын
श्रुतीविप्रतिपन्ना ते यथा स्थ्याति निश्चला! समाधावचलाबुध्दी स्तदा योगम्वाप्स्यसी ॥ भ.गी.२|५३
@milindbhende2152 күн бұрын
आम्ही भाग्यवान आहोत ज्यांना देवेंद्र सारखा सुसंस्कृत सभ्य हुशार माणूस लाभला ❤
@Randomguy75-p7y3 күн бұрын
खुप छान मुलाखत
@surendrabanwat21483 күн бұрын
देवेंद्र जी ने जिस तरह से उत्तर दिए उसमें एक विनम्र, ईमानदार, सुलझे हुए, अनुशासित,जानकार, समन्वयी इत्यादि गुणों से साक्षात्कार हुआ।
@nayanamandke73045 сағат бұрын
खूप छान ऊतरे दिलीत...
@shraddhadohale71103 күн бұрын
Namskar saheb आमच्या पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्याचे प्रश्न प्रकर्षाने मार्गी लाव्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाहीत.अशी पूर्ण खात्री आहे. धन्यवाद ❤❤❤❤❤
@vandanakotwal718456 минут бұрын
देवेंद्र जी तुमचा आम्हाला अभिमान वाटतो. तुम्हाला नमस्कार.🙏
@all_in_one2443 күн бұрын
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे हुशार राजकारणी आहेत,मा शरद पवार साहेब यांच्या नंतर देवेंद्र फडणवीस हे राजकीय गेम कोणाचा करायचा हे फडणवीस यांनी पवार साहेब यांचा नंतर पुर्ण अभ्यास केला आहे, विनंती कोणाचही राजकारण संपवु नाही, एवढीच अपेक्षा करतो, खुप शुभेच्छा............
@medhadesai51292 күн бұрын
Brilliant,excellent Devendraji
@veenatara60102 күн бұрын
You are great
@shashikalashetty87903 күн бұрын
Ati sundar
@dattatrayadamle20563 күн бұрын
Wonderful interview.Devendra Fadnavis ji is most matured person
@tanujabhagyawant89913 күн бұрын
Great 🎉🎉 devedrji
@shaileshjha26352 күн бұрын
Great CM Jai shree Ram 🙏🙏
@mayagore3716Күн бұрын
Proud of you 👏👏👏👏👏🙏🙏👍👍
@snehasaraf6082 күн бұрын
देवेनभाऊ आम्हाला तुमचा अभिमान आहे
@pranavpurwar5661Күн бұрын
महाराष्ट्र राज्यातील एकमेव "माणुसकी असलेले" राजकीय व्यक्तिमत्त्व. 🌹
@savitasamant3381Күн бұрын
एकदम सज्जन माणूस आपण नशीब वान आहोत आपल्याला असा मुख्यमंत्री लाभला. 🙏
@BeingAmitj3 күн бұрын
Love u देवा भाऊ ❤
@rameshdongare66593 күн бұрын
चतुर मुत्सद्दी मुख्य मंत्री
@mrinalkhedkar44972 күн бұрын
देवा भाऊ तुम्ही संयमीं आणी प्रगलभ नेतृत्व आहात तुम्ही सगळयांना माफ केल असेल पण आघाडी सरकार मुळे तुम्हाला दिलेला त्रास माझ्या सारखी कार्यकर्ता कधीच विसरणार नाही..❤
@mangalmahimkar75283 күн бұрын
चाणक्ष देवाभाऊ आमच्या मनातले मुख्यमंत्री
@dineshbmarnar.3756Күн бұрын
हुशार चाणक्य विकास पुरुष महाराष्ट्र राज्य फक्त देवभाऊ 🙏🙏👍👍💯💯future pm of india is देवेंद्र फडणवीस साहेब 🙏👍💯
@gajananbhalerao57521 сағат бұрын
विठ्ठल कॉरिडॉरचा प्रश्न मार्गी लावा सर्व महाराष्ट्राच्या विठ्ठल भक्त सर्व महाराष्ट्राच्या वारकऱ्यांची व सर्वसामान्य नागरिकाची भक्तांची तीव्र इच्छा आहे.
@RaviKulkarni-r4d20 сағат бұрын
दिल्लीत नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र
@shraddhachodankar1117Күн бұрын
प्रतिभाशाली मुख्यमंत्री 🙏
@RupeshMhashakhetri-zd9pi2 күн бұрын
सर सगळं तुम्ही खुप छान पणे पार पाडत असता , कृपया या पंचवार्षिक मध्ये जास्तीत जास्त रोजगार म्हणजेच नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या तर खुप छान पने तुम्हाच्या नेतृत्रवामध्ये महाराष्ट्र पुन्हा समोर गेल्याशिवाय राहणार नाही....
@anuragdandekar60642 күн бұрын
Best CM of Gujarat
@abhishekdherange96392 күн бұрын
Deva Bhau ❤❤❤ Future PM ❤❤❤ Only BJP ❤❤❤ Jai Shree Ram ❤❤❤
Ek dhukkad samasyaa duniyaa bharki laakhon prekshakhonko sataarahehai. .Chaar saal beetgayaa DISAA AUR SUSHAANT KI HATYAA SANDHARBHAME KAANOONEE KAARWAAYE KAIKU NAHEE HO RAHAA HAI ???.
@AnilKumar-fg5mo3 күн бұрын
KYAA KHOKHAAON ADAALAT KI VICHAAR KO DHAFNAADIYAA ???..ADAALAT KI JUDGES OVER-WORLD MUMBAI DONS SE BHAYABHEET HOGAYAA. ???
@sunilnambiar00719 сағат бұрын
ye konsa rapid fire hai??
@RaviRajPophale_ravi3 күн бұрын
BJP Cha sachha karyakarta
@milindchavan59752 күн бұрын
मुंबई गोवा हायवे रखडला आहे त्यात देवेन्द्रजी स्वतः लक्ष घालणार आहेत की नाहीं, जसे मुंबई मेट्रो मधे घातले
@pravinoza69583 күн бұрын
ED our Maharashtra sarkar ki takat nahi jo Valmik Karad ki sampatti japta karneki ????
@pravinoza69583 күн бұрын
Ajit pavar ko BJP ne Sath me leke galti Kiya hai ☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
@perfectmotivationalindia2 күн бұрын
देवेंद्र फडणवीस अर्थातच उत्तम काम करत आहेत, परंतु अजूनही अनेक तरुण नक्षलवादी चळवळीत सहभागी होण्यासाठी मजबूर होत आहेत, ह्याकडे लक्ष द्यावे लागेल!!