कितीही वेळा ऐकलं तरी कान आणि मन तृप्त होत नाही! किती श्रीमंत आहे मी १९७५ ते८० पर्यंत होळी ते रंगपंचमी आमच्या पंढरपूर येथे उत्पात लावणी मंडळाचा कार्यक्रम असायचा तेथे समोर बसून ऐकायचो रोज नवीन दिगग्ज भीमसेनजी, कुमारजी,अभिषेकी बुवा! किती सांगू!
@sudhakarbait88383 жыл бұрын
मी १९८१ सली शिवाजी मंदिरला कामाला असल्यामुळे मला मराठीतील सर्व गायक कलाकार ह्यांना अगदी जवळून बघता आले.गाण्याची प्रचंड आवड असल्यामुळे बाहेरील एक programme चुकवला नाही.अजित कडकडे,आशा खाडिलकर, फैयाज,घांग्रेका,नारायण बोडस,कीर्ती शिलेदार असे कितीतरी namvantanchya मैफिलीचा आणि नाटके पाहिली.एक आठवण सांगावीशी वाटते पंडित भीमसेन जोशींचा एक programme आंब्याच्या झाडावर बसून बागितलांकरण हाउफुल्ल मुळे तिकीट मिळाले नाही आम्ही खरोखर भाग्यवान
मी किती भाग्यवान आहे मला अभिषेकी या महान गायकांची दोन तीन मैफिली प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला.आता असे सूर आणि गायक जन्माला येणे शक्य नाही.
@nareshgujrathi31283 жыл бұрын
🕉🙏, श्रीमान सुधाकरजी तुम्ही जे म्हंटलंय ते, १००१/% खरं, सत्यच आहे ✅, असे महान गायक, त्यांची अभिजात गायकी, अतिशय तयारीची गायकी, They are Stalwarts, MASTERS, in their Field, होय पुनःपुन्हा ऐकावं, ऐकतच रहाव... आणि आनंदाचा, समाधानाचा पुनःप्रत्ययाचा आनंद लुटत रहावा, आदरणीय पं. अभिषेकी बुवांच्या पवित्र स्मृतींना शतशः साष्टांग नमस्कार आहेत 🙏 🙏 🙏 ॐॐॐॐॐ, - आ. डॉ. नरेश बी. गुजराथी, नाशिक रोड हून 🌹 🌹 🌹
@appasahebkanale8973 жыл бұрын
अप्रतिम गायकी! जितेंद्रजी, तुमच्या सारखा प्रतिभावान गायक आता होणे नाही.🙏🙏🎉🎉
@smitacap3 жыл бұрын
हे भाग्य मलाही बरेचदा लाभले आहे. त्यासाठी मी विधात्याची आजन्म ऋणी राहिन.
@santtoshgaikwad80413 жыл бұрын
Sir, very true, you are very lucky person, not only singer, You Experienced God's Blessings, God's Angels🙏🙏
@santtoshgaikwad80413 жыл бұрын
@@smitacap Your Good Deeds in Previous Lifes Blessed You To Experience ANGELS🙏🙏
@shrikantjape8798 Жыл бұрын
बा भ बोरकरांच्या शब्दाला या पेक्षा चांगला न्याय बुवा शिवाय कोणीच देऊ शकला नसता. 🎉🎉
@adc12345100 Жыл бұрын
असच जगण्याचा प्रयत्न मी करतो. तुम्ही.ही करून बघा..सर्व आजार.पळून जातील..हृदयात एक.प्रकारची.शांती अनुभवास येईल. हा स्वानुभव आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराज .यांच्या आशीर्वादाने नोकरी करत असताना अनेक सामाजिक कामे करण्याची संधी मिळाली. त्यात बँकेत असल्याने लोकाचा साधा चहा सुधा न घेता उपयोगी पडता आले. अध्यात्मिक अनुभव पण आले.
@abhayupadhye15086 ай бұрын
GOD BLESS YOU
@PB-ng7yp4 ай бұрын
प्रत्यक्ष ईश्वरच तुमच्या बरोबर आहे
@bhausahebkhaire46613 ай бұрын
🎉wow
@pramodnatekar1652 Жыл бұрын
पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांचे प्रत्यक्ष कार्यक्रम २ - ३ वेळा पाहण्याचा , ऐकण्याचा योग मला आलेला आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. अभिषेकी बुवांचे गाणे म्हणजे स्वर्गातील गंधर्वांचा सुरमय ,अप्रतिम आनंद. कान व मन तृप्त होते. बुवांसारखा भारदस्त, मनाला मोहिनी घालणारा स्वर दुसरा नाहीच.
@narendrakumartalwalkar5973 жыл бұрын
रचना , संगीत , वाद्य साथ आणि सर्वोच्च म्हणजे बुवांचा अप्रतिम स्वर...!! सगळेच दैवी ...!! अस्थिर मन प्रसन्न करणारे हे वैभव...!!
@madhukarambade25703 жыл бұрын
त्वरित मन प्रसन्न कराणारे प्रभावी सूर ! पंडितजींना शतशत प्रमाण !
@vaibhavjade32733 жыл бұрын
प्रत्येक "गायक" हा कोणा ना कोणा "घराण्या" चा असतो. "बुवा" च फक्त असे आहेत... जे स्वतःच एक "घराणं" झाले ............................................. ( कुठुन सुचणार शब्द, म्हणून......... कंस संपणार नाही.......................
@suniltambe8613 жыл бұрын
लहानपणी दूरदर्शन वर पहिल्यांदा ऐकलं. आणि त्या क्षणा पासून बोरकरांचे शब्द व बुवांचे गाणे कायम मनात बसले. मी मराठी साहित्यात एम ए , पी एच डी नाही. वडिलांच्या मुळे , शास्त्रीय संगीत भरपूर ऐकले, पण कधीही शिकू शकलो नाही. तरी देखील , या गाण्याचे शब्द , बुवा कधी व कसे हे गाणे म्हणतील ते एकदाच ऐकुन देखील जे लक्षात राहिले ते आजतागायत. पुढे नोकरी पेशात या गाण्याने स्वत:च्या फायद्या साठी इतरांना अडचणीत आणण्या पासून परावृत्त केले. तसेच आदित्य या तिमिरात व्हा लहान वयात ऐकले , ते कानात तर राहिलेच व एक सुंदर लेण्या सारखे मनात कोरलें गेले. For ever.
@vishnuranade2733 жыл бұрын
नाही पुण्याची मोजणी..बा.भ.बोरकरांचे मानवी जीवनावरील भाष्य व पं.अभिषेकींचे सुरेल सादरीकरण.खूपच अलौकिक.
@suniltambe8612 жыл бұрын
@@vishnuranade273 असे जगणे किती सोपे आहे असे पटवणारा विचार आणि बोरकरांची कविता 🙏🙏
@kailasshinde1293 Жыл бұрын
प्रत्यक्ष ऐकण्याची संधी तर नाही मिळाली , परंतु धन्यवाद यु ट्यूब , निदान या माध्यमातून तरी ,दैवी स्वर, रचना ऐकण्याचे भाग्य लाभले....
@mukundgaidhani51132 ай бұрын
आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टींना मुकलो त्यात अभिषेक बुवांचा कार्यक्रम
@kiranjoshi46443 жыл бұрын
९.५८ सर्वात्मका सर्वेश्वरा.... पंडितजींच्या स्वर्गीय सुरांना या नाचीज कानसेनाचा सादर कुर्निसात!🙏
@dnyaneshdpardeshi83063 жыл бұрын
2
@DurwankurSalvi29 күн бұрын
माझ्या लहानपणी हे गाणं रेडियो वर रोज सकाळी ऐकायचो, तेव्हा त्याचा अर्थ कळला नाही पण आता मात्र ऐकतांना तल्लीन होऊन जायला होत. ❤❤❤ तेव्हा पासून बुवांची गाणी आवडायला लागली. 😊❤❤ दूरदर्शन कडे असा खजिना आहे व त्यांनी तो youtube वर उपलब्ध करून दिलाय, मनःपूर्वक धन्यवाद
@naareshtiwaare Жыл бұрын
शास्त्रीय संगीत मधील देव आहेत, पंडित भीमसेन जोशी, पंडित अभिषेकी भुवा , महेश काळे व बकीचे .... यांचे गाणी ऐकतच राहावी अस वाटतं. मन, प्रसन्न होत, शांत होत, खूप काही आहे बोलण्यासारखं पण शांत राहतो माणूस ह्यांचे गाणी ऐकल्यावर.... धन्यवाद सर्वांना
@vasantkarandikar11193 жыл бұрын
अलौकिक दैवी स्वर, केवळ पूर्व पुण्याईने ऐकायचे भाग्य आले
@narharijoshi3825 ай бұрын
आताच्या मराठी शिकणाऱ्या मुलांना ह्या गाण्याच्या रचनेतील अर्थ आणि आविर्भाव दोन्ही समजणे कठीण. आम्ही सुदैवी की पंडितजींच्या काही मैफली ऐकण्याचा योग लाभला. आणि त्यानंतर आता यू ट्यूब मधून मिळणारी ही पर्वणी..आभारी...
@sharmishthashirodkar183 жыл бұрын
शब्दातीत! अप्रतिम!! इतकं सुंदर ऐकायला मिळतंय!!! आभारी आहे.
@RanjanaSarda-b2c5 күн бұрын
लीहणार्याची एक कमाल आणि गाणार्याची आजुन वेगळी कमाल शब्द बोलायला आमच्याकडे नाहीत तरीही एक अविस्मरणीय अप्रतीम कलाक्ृती
@upendrathigale543 жыл бұрын
अप्रतिम गायकी व सूराचे बादशहा जेव्हा रंगात येतात,दैवी अनुभव काय ह्यापेक्क्षा पृथक असू शकेल, बनारसच्या संगीत उत्सवात बर्याच सूर सम्राटांना ऐकण्या योग आला,तेव्हापासून पुन्हा पुन्हा ऐकण्या छंद जडला
@shivanighorpade76843 жыл бұрын
QQ
@monalibaviskar30872 жыл бұрын
स्वर्गीय सुर...अप्रतिम....अप्रतिम...वर्णन करायला शब्द अपुरे पडतील...पंडितजींना साष्टांग नमस्कार
@suhasmore88663 жыл бұрын
अप्रतिम शब्द, स्वर्गीय आवाज, कितीही वेळा ऐकून समाधान होत नाही
@rajatparab3993 жыл бұрын
Zambia
@neelamhatre2316 Жыл бұрын
स्वर्गीय..स्वर्गीय...🙏🙏 खरंच अगदी.. शब्दांच्याही पलिकडले 🙏🙏 पंडीतजी..आपणास माझे कोटी कोटी प्रणाम 🙏 श्रीराम 🙏🙏
@arvindbhople Жыл бұрын
साक्षात परमेश्वराच्याच गळ्यातून....
@sufibawra2 ай бұрын
भारत के अनमोल रत्न सभी निराकार में लीन हो गए, अब महफिलें सुनी2 लगतीं हैं सत सत नमन❤❤❤🎉🎉🎉🎉
@amitkulkarni40463 жыл бұрын
सवर्गीय सूर आणि शब्द, दोन्हीहि तेवढेच कसदार! अलौकिक अनुभव निर्माण करण्याची केवढी ही ताकद कमावलेल्या आवाजात, केवढी ही एकरूपता....सगळेच आता दैवी ,
@nareshgujrathi31283 жыл бұрын
होय! खरंच! सगळंच दैवी, स्वर्गीय गायकीचा आनंद आहे 👆 🙏 🙏 🙏
@nareshgujrathi31283 жыл бұрын
हे सर्व आनंदाचे क्षण, अनुभव आपण केवळ शब्दांमधून व्यक्त नाही करु शकत,... असं हे सर्व, असा हा आनंद शब्दांच्या पलीकडचा आहे, केवळ, शुद्ध आनंदच आनंद 😊 🙏, - डॉ नरेश बी. गुजराथी नाशिक रोड हून, 🕉🕉🕉🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏, || जय जय रामकृष्णहरि ||🌹 ||
@bapuraobaviskar10782 жыл бұрын
Very very nice sur
@deepakshirsekar27326 ай бұрын
पंडितजी पी नेहमीच आपले अभंग ऐकत असतो आणि डोळ्यात आपल्या आठवणीने डोळ्यात अश्रू जमा होतात ते पण आपल्याला आमच्यातून जाऊन कित्तेक वर्ष झालीत. एवढं प्रेम चाहते करतात. 🌹🌹🌹🌹🌹🙏
@SMESTRY Жыл бұрын
Sai Bankar on Tabla is most exclusive. Superb !!
@shriramsakhalkar-blissyog27447 ай бұрын
बुवांचा आवाज दैवी आवाज आहे. कितीही ऐकलं तरी मन भरत नाही. असा प्रतिभावान मनाला मोहिनी घालणारा गायक, संगीत दिग्दर्शक पुन्हा होणे नाही. 🙏🙏🌹🌹🙏🙏
@udayitolikar10 ай бұрын
खरच असे गायक पुन्हा होणार नाहीत, पंडीत अभिषेकींचा कार्यक्रम मी लातूरला प्रत्यक्ष पाहिला व ऐकला आहे.त्यांचा खुपच मधुर व शास्त्रीय आवाज आहे.
@sanjaynarvekar47477 ай бұрын
सोने हो सोनं... हेच खरं सोने.. पंडितांच्या स्वररुपी सोन्यास काय ..कीती..भाव द्यावा... लाखाच्या पार दिला तरी ही कमीच.... धन्य निर्माल्याची कळा...,🌺🌺🌺🙏🙏🙏
@shaileshprabhavalkar26553 жыл бұрын
मी भाग्यवान समजतो यांचा खूप समोर बसवून अनेकवेळा ऐकता आलं
@bhaitawade62974 ай бұрын
अविस्मरणीय गायकीची पर्वणी फक्त पंडितजींच्या रुपात लाभते असे व्हिडिओ पहायचा योग येतो त्याबद्दल आपले आभार
@pramodnatekar1652 Жыл бұрын
सूर, स्वर, आलाप, तान , संगीत यांचे उत्तम सादरीकरण म्हणजे पंडित जितेंद्र जी अभिषेकी. नाट्य संगीताचा बादशहा. अप्रतिम.
@neilparadkar99343 жыл бұрын
अभिमान वाटतो की अभिषेकी हे आमचे चांगले मित्र होते. त्यांच्या कल्पकतेला कोटी कोटी पणाम.
@seemanaik81132 жыл бұрын
अप्रतिम सुंदर.... पुन्हा पुन्हा ऐकतेय हा आवाज, हे संगीत व हे शब्द...... एक सुंदर व सुरेल अनुभव. 🙏🌹🙏
@wathodkarpramod49243 жыл бұрын
अप्रतिम... जिवन धन्य झाले...
@rajendrasakhare17143 жыл бұрын
अप्रतिम प्रतिभा. अलौकिक गायकी. Like flowing of Ganges on plateau!
@lakshmandhapate59733 жыл бұрын
लाजवाब .👌
@atmaramgosavi72643 жыл бұрын
असा गायक आणि संगीतकार पुन्हा होणे नाही या सम हा बुवा त्रिवार वंदन ,
@ayucareayurvedavaidya11 ай бұрын
हे ऐकत ऐकत आयुष्यचा निरोप शेवटी मिळावा हीच इच्छा. परमार्थ व अंतिम सत्य अचूक शब्दात
@varshasn15193 жыл бұрын
amazing awaz ani gane ! no words can describe the feeling of total bliss i experience whenever i hear abhishekiji's songs!! shtasha: Pranam !!!
@ManoramaAbhang4 күн бұрын
Sai bankar apratim👍 tabala👌
@rajanrane26027 ай бұрын
प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन झाले, दोन्ही गाण्यामधून, धन्य धन्य झालो. 🙏
What a life philosophy explained in poem by Shri Borkar, and very well converted in song by Shri Abhisheki Buwa..his melodious Voice...
@prakash275024 ай бұрын
to be noted that Shiri Borkar wrote this at the very end of his life, like 1 month before. Time period when the collection of whole life experiences and wisdom, gets distilled in to just few words. This is that song.
@sharadmulye71482 жыл бұрын
मनाला शांती मिळते, मन प्रसन्न होत
@janardandesai38012 ай бұрын
बा. भ. बोरकर, यांच्यासारखे गीतकार आणि आपल्यासारखे गायक, आत्ता होणे नाही. ❤️🌹🙏
Blessed with Devine voices. Vithoba ke aashirvad ho.
@mohanbaindurrao Жыл бұрын
Superb and divine singing by Pandit Jitendra Abhisheki.
@ravindraphatkar97783 жыл бұрын
अप्रतिम गायन .
@prabhakarbhosale8546 Жыл бұрын
या गीतातून जी शिकवण आहे ती स्वताच्या आचरणात प्रत्येकाने आणली तर स्वर्गीय आनंद मिळेल .यात कणभर शंका नाही.
@raviborse24103 жыл бұрын
पंडितजी अप्रतिम, अप्रतिम 👌👌🙏🙏🙏🙏
@chandrashekharshinde9233 жыл бұрын
शब्दातीत,स्वर्गीय,अप्रतिम
@TheAvibhau Жыл бұрын
कान तृप्त होतात आणि हृदय भरून येते |
@surinderparkash3798 Жыл бұрын
One of the Best Devotional Compositions of Pt Jeetendra Abhiseki.
@madhavrajhans77633 жыл бұрын
आम्ही खरच भाग्यवान ज्यांनी अश्या महान गायकांचे गाणे मैफली अनुभवता आल्या अन् स्वर्ग सुख मिळाले
@dattarambarve99363 жыл бұрын
Ha Devane dilela Devachch Aawaj ase mala vatate Pandijina Koti Koti Namskar 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@dr.shridharkuntoji3035 Жыл бұрын
No words. What a clear pronunciation!
@pralhadburud86183 жыл бұрын
अतिशय अप्रतिम शब्दच नाहीत
@kishorlandge7720 Жыл бұрын
अद्भुत, दैवी चमत्कार तो हाच ।
@prathmeshpatil8978 Жыл бұрын
स्वरांवर लावलेली लगाम आणि चेहऱ्यावरील हावभाव❤️
@supriyakulkarni90867 ай бұрын
स्वर्गीय स्वर झंकार.बुवा शतशः नमन
@sureshwalawalkar62274 жыл бұрын
स्वर्गीय सूर .
@prabhakarjoshi71623 жыл бұрын
अत्यंत सुंदर , ऐकून धन्य झालो !👍👍👍
@sevakramlahane80412 жыл бұрын
मी किती भाग्यवान आहे. मला कसबा गणपती समोर तयांचे सहकुटुंब दर्शन झाले.
@prakashnaik29923 жыл бұрын
Shata koti Pranaam Guruji
@geetadeshpande33427 ай бұрын
🌹🙏🌹👌अप्रतिम वाद्यसाथ❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🌹⭐️❤️👌🌹🌹❤️🙏⭐️👌
@abhijitvartak82233 жыл бұрын
अप्रतिम आणि परमेश्वराचा सूर💐💐💐
@Avani0520creation3 жыл бұрын
अप्रतिम ,🙏🙏🙏
@prakash275023 жыл бұрын
Pure Gold.
@mr.trustworthy3 жыл бұрын
बावनकशी
@prakash275024 ай бұрын
to be noted that Shiri Borkar wrote this at the very end of his life, like 1 month before. Time period when the collection of whole life experiences and wisdom, gets distilled in to just few words. This is that song.
@rohitchavan96493 жыл бұрын
केवळ अप्रतिम
@singersheetalpendke5136 ай бұрын
Your Fan sir God singer surr
@kirteerahatekar18213 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🏻😊
@chandrakantugile86553 жыл бұрын
Abhiseki bua the great singer 🙏⚘
@krishnakantrane29093 жыл бұрын
अप्रतिम
@abhaynath58333 жыл бұрын
पुजेतल्या पानाफुला, मृत्यू सर्वांग सोहळा..... 🙏🙏🙏🙏
@udaypatil5904 Жыл бұрын
sada bahar gani. kitihi ieka , prattek veli 👍 navin ieklyacah anand milto.
@mohiddinnadaf17033 жыл бұрын
खरचं खुपच भावपूर्ण!!
@tathagatringanmode46594 жыл бұрын
केवळ अप्रतिम🙏🙏🙏
@bhimraodeshmukh71473 ай бұрын
जीवनांचे हेच सत्य आहे
@ashvinipednekar52122 жыл бұрын
Extraordinary divine voice
@kailasankushkar94118 ай бұрын
अप्रतिम❤
@sanasyed37683 жыл бұрын
भाग्यवान आहे 👌🏻
@abhaywaghmare22173 жыл бұрын
खुपच भावपुर्ण.....!!!
@sanjeevanibhumkar25273 жыл бұрын
मनाला समाधान वाटते अप्रतिम आवाज एकातांत खुप छान वाटले
@adityabhavsar27652 жыл бұрын
अत्यंत प्रभावी आणी पवित्र गाणे
@sanjaybhandiye34944 ай бұрын
कधीही ऐकलं आणि कितीदा ऐकलं तरीही वारंवार ऐकावसं वाटते, धन्यवाद 🇮🇳👏 अभिषेकी जी. Dr Sanjay Bhandiye Ex-Capt Army Dental Corps-GOA
@ravindrapkharade8718 Жыл бұрын
हे भावगीत मी प्रत्यक्ष उस्मानाबाद येथे ऐकले आहे,
@prabhulingchitapure7446 Жыл бұрын
A Voice of Allha's gift.who had heartly briefly song "Ganga " rjver.
@jagannathkaluram6992 жыл бұрын
swargiy sur swargiy saj sare aloukik naman maha gan tapsvila
@priyankamate46173 жыл бұрын
जय श्रीहरी रामकृष्ण परब्रम्ह नमो नमः ❤️😊🙏
@priyankamate46173 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@udaykumarsawangikar92843 жыл бұрын
Incredible, एकमेवाद्वितीय
@rameshsonawane59672 жыл бұрын
अप्रतिम माझ्या आवडीची गाणी आवडता गायक
@generalvideo49563 жыл бұрын
I have no word for praise.......u r as like as tansen