विकून टाकली आम्ही, लोकांना जुन्या पद्धतीच्या मशीनचा रस आवडतो
@dipakvanikar6254Ай бұрын
खूपच सुंदर स्वयं रोजगार करू इच्छिणाऱ्या करिता उपयुक्त आहे. 👍👍🙏आभार 🙏
@bhartiashokdighe66002 ай бұрын
Me swatha use karty 4 years zalyt khup chan result ahe
@sanjayshinde98912 ай бұрын
भारती अशोक दिघे कोठून घेतली मशिन नंबर मिळेल का आणि किमंत किती आहे ?
@dipakvanikar6254Ай бұрын
🎉 अभिनंदन 🎉
@ecreation91362 ай бұрын
Khupch chhan mahiti dili sir
@prakashthombare2002Ай бұрын
Khup Sunder
@BalasahebLohale2 ай бұрын
Khup chan
@amitbhau2 ай бұрын
अश्या एकदाच ऊस पिळून रस काढणाऱ्या मशीन मधून निघणारा रस ग्राहक पसंत करत नाही. ज्या मोठ्या मशीन मधून 2-3 वेळा ऊस चोथा होऊन निघतो त्या मशीन मधून निघणारा रस घट्ट, दिसायला चांगला आणी चव सुद्धा चांगली असते. कृपया अश्या मशीन घेतांना दुकानदारांनी विचार करावा
@saurabhjadhav82342 ай бұрын
सर आपण ह्या ठिकाणचा रस पिलेला दिसत नाही. रस घट्ट असतो कलर आणि टेस्ट एकदम खास. सध्या ग्राहकाला हायजीन महत्वाचा झालं आहे. हया ठिकाणी बिलकुल माश्या अस्वतच्छता नसते.३ ४ वेळा ऊस घालणारे मशीन आणि त्याच अवस्था बघून नको वाटतं प्यायला. उलट सगळीकडे असे रसवंती गृह झाले पाहिजे. म्हणजे कोल्ड्रिंक्स चे गिऱ्हाईक रसाकडे वळतील
@rakeshpaytode807612 күн бұрын
Machine tr det ahat pn maintanance ch kay service ch kay vedevar midhel kay
@gajananpawar75062 ай бұрын
हेडींग देतो हाॅटेल साठी सांगतो रसवंती गृह अगोदर फरक समजून घे मग हुशारी दारवव.