सर माझा मुलगा मिथुन राशी चा आहे तो ही खूप हजर जबाबी आहे . एक दिवशी तो आणि मी गाडीतून प्रवास करत होतो आणि मला गाडी चालवताना खूप डिस्टर्ब करत होता तर मी त्याला रागावलो तर मला सरळ बोला बाबा तुमचा वागण्याचा वैताग आला आहे. मी आचाबित पडलो वय वर्ष ४ आणि याला हे शब्द सुचतात कुठून.
@Dhanada.karmarkar Жыл бұрын
Yes , my husband is Mithun.... I missed him so much when he is not with me...
@shekharjadhav95816 ай бұрын
हे जनरल विनोद आहेत यांचा राशीन शी काही संबंध नसतो.