ग्रामपंचायत , तालुका, नगरपालिका, पोलिसांनी जनतेच्या विरोधात नाही तर जनतेसाठी काम करावे. प्लांटिफ अधिकार्यांकडे ऑर्डरची प्रत मागत आहे पण ते देत नाहीत. यावरून अधिकाऱ्यांची वागणूक बेशिस्त असल्याचे दिसून येते.
@shivajisonawane5143 Жыл бұрын
एकंदरीत जमीन मालक बाहेरगावी रहात असावा
@ravindraadhari Жыл бұрын
हो नक्कीच त्यामुळेच त्यांना रस्त्याची गरज दिसत नाही.
@harrishvenkateshgowda7270 Жыл бұрын
Gram panchayat, taluka, municipality, police should work not against the people but for the people. The plantiff is asking for a copy of the order from the authorities but they are not providing it. This shows that the behavior of the officers is unruly.
@vdhande2013 Жыл бұрын
रस्ता चांगला डांबरी असताना का फोडला जातोय
@sureshshelke8719 Жыл бұрын
गाव करी ते राव काय करी रस्ता होणार होणार सगळ्या गावाचा विचार झालेला आहे क विचार आहेत एक माणूस काहीच करू शकत
@sureshshelke8719 Жыл бұрын
जुना जुना रस्ता वाटतय जून डांबरीकरण दिसत आहे नवीन काम नाही याचा अर्थ ग्रामपंचायत च्या मागे चा रस्ता असू शकतो
Policena sharam vatatli pahije...yevdh legally dakhvat ahet...mahiti det ahe tr garib shetkaryanvar anay karat ahet...thodi tri Sharm vatu dya ...harmkhor paise khaun ala asel to hedconstble....
@shayadinamdar906111 ай бұрын
मॅटर काय आहे हा पक्ष घेत नाही कोणाच पण योग्य ज्ञाय द्या
@pratikpatade16 Жыл бұрын
Gundaraj like Bihar and UP
@sureshshelke8719 Жыл бұрын
जेसीबी चालू झाल्यानंतर कळत 100% ग्रामपंचायतचे पंचायतीला रस्ता आहे
@kiranbhalekar6645 Жыл бұрын
Vani saheb thoditari laj vatudya tumhala ,sadh jaun police la ek prashn vicharla nahi tumhi ki falak n lavta hyani kam chalu kas Kel ,ekachya vavratun aagla rasta Gela tyachi bharpai Kay milnar avdh sudha Karu nahi shakle tumhi
@shigonatthinfo Жыл бұрын
याच्या बोलण्यातच गोंधळ दिसतो
@skykingggg Жыл бұрын
फलक लावला तर काय अधिकृत होईल का हे काम?
@kundadhamdhere2062 Жыл бұрын
चांडाळ चौकडी च काम असच असत 😮🙄
@vdhande2013 Жыл бұрын
नवीन रस्ता करताना दोन्ही बाजूचे जमिनीतून करतात येथे तर एकाच बाजूने होताना दिसतो आहे