पत्रकाराचे अभिनंदन कारण ह्या सारख्या बातमी दाखवल्यामुळे शेतकऱ्यात रस्ता मोजणी मागणी साठी आत्मविश्वास वाढेल त्याच बरोबर तहसिलदार व पोलीस मित्राचे पण आभार रस्ता निष्पक्ष मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी
@mrgautam1993 Жыл бұрын
सर्वात आधी पत्रकार यांचे मनापासुन खुप धन्यवाद, लाईव्ह कॅमेरा समोर वादा वादा खुप कमी होतात, आणि समोरचा वाद करण्यास घाबरतो,जे सत्य आहे तेच कबूल करतो😊
@kisanl.sahane8623 Жыл бұрын
महाराष्टातील सर्व गावांच्या शिवरस्ते प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार साहेबांनी प्रत्यक्ष हजर राहुन रस्ते करुन द्यावे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचे प्रश्न सुटतील
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj Жыл бұрын
एकदम चांगले तहसीलदार साहेब शेत रस्त्यासाठी योग्य निर्णय आहे तोच देणार कोणाच्याही दबावाला बळी न पडता गरिबांसाठी जुन्नर तालुक्यात निस्वार्थपणे काम करत आहेत जय हिंद साहेब
@sachinphalke3281 Жыл бұрын
😊😊
@AbhimanuyYadav-iz8zy Жыл бұрын
👍
@sagarjore6430 Жыл бұрын
सबनीस साहेब मनापासून आभार🙏💕 गरिबाला न्याय दिला
@sagarjore6430 Жыл бұрын
मला व माझ्या कुटुंबाला न्याय दिल्याबद्दल जुन्नर चे तहसीलदार मा. रविंद्र सबनीस साहेब...भु अभिलेख चे पारधी साहेब..विघ्नहर टाईम्स सुरेश वाणी साहेब... मंडल अधिकारी काळे भाऊसाहेब... येडगावचे तलाठी अडसरे भाऊसाहेब... नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे साहेब बिट अंमलदार केंगले साहेब... महिला पोलीस अधिकारी लोंढे मॅडम तसेच माझ्या कुटुंबांवर प्रेम करणार्या सर्व लोकांचे मनापासून आभार🙏💕
@ganeshmagar3222 Жыл бұрын
मोबाईल नंबर द्या ना साहेब
@aasatish92104 ай бұрын
तुमचा मोबाईल नं मिळालख तर मोलाचं मार्गदर्शन मिळेल .. प्लीज भाऊ
@dipakchormal67524 ай бұрын
Kiti divas lagalet arj karun
@aksahygangalwar6477Ай бұрын
Tumach mobile no milel ka
@SantoshMore-j2e2 ай бұрын
बाकीचे वाद पण इतर तालुक्यातील तहसीलदार साहेबांनी असेच सामोपचाराने मिटवून द्यावे रस्ता ज्यांची तिथे शेती आहे त्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल तहसीलदार साहेबांचे धन्यवाद
@dnyaneshwarmerje7509 Жыл бұрын
सबनिस साहेब तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन, न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले,
@ramdasborhade6497 Жыл бұрын
मा तहसिलदार जुन्नर तालुका सबनिस साहेब धंनवाद
@shantanujoshi9053 Жыл бұрын
पोलीस प्रशासन आणि भूमि अभिलेख विभाग या सर्वांचे अभिनंदन
@vikramgangurde6456 Жыл бұрын
या बातमी बद्ल धन्यवाद. सर आमचीजमीनवीस व्ररषा पासून पासून रस्त्या वीना पडीत पडलेलि आहे तर अस्यांनि काय केले पाहीजे यासाठी ची बातमी द्या
@sukhdevyewale3974 Жыл бұрын
शिवजन्मभुमीला अभिमान आहे सबनीस साहेबांचा
@vishnuthakare8615 Жыл бұрын
पैशा शिवाय काम झालच नसेल माझं स्वतःचं...1 वर्ष केस चालली पैसे ही घेतले आणि फक्त निकाल दिला 2 फूट जागेसाठी मी 1 वर्श भांडण केले तरी मला ती 2 फूट जागा 1.5 लाख लागले घ्यायला ...आणि तहसील खर्च 50 हजार आला मनून हे खोटं आहे की फुकट काम होतील एकही सरकारी माणूस पैसे घेतल्या शिवाय काम करत नहीं.😭 लुटतात शेतकऱ्यांना सर्व सरकारी कर्मचारी ...
@16.936 Жыл бұрын
लाखात एक गोष्ट आणि आजच्या जमान्यातील ही सत्य हकीकत आहे no mony no power.... आणि माझ्या मित्रांना ही गोष्ट लक्षात कधी पण ज्याच्याकडे पैसा असेल त्याच्याकडूनच निकाल लागेल 🙌🥺🥺
@sanjaybansode8998 Жыл бұрын
भाऊ तू त्याचा पाठपुरावा केला नाही म्हणून तुला काहीच भेटलं नाही नाही पाठपुरावा कर अजून हिंमत सोडू नको
@shivajigavhane1754 Жыл бұрын
वशीला, पैसा लागतो,कर्मचाऱ्यांला सरकार पगार देत नाही का,
@swapnilchinchawade9598 Жыл бұрын
रस्ता असेल तर शेती साठी काहीच अडचण येत नाही रस्ता हे शेतकऱ्याचे रक्त वाहिनी आहेत
@AbhimanuyYadav-iz8zy Жыл бұрын
अश्याच अधिकाऱ्याची गरज आहे महाराष्ट्राला
@bhausahebambre6208 Жыл бұрын
तहसीलदार साहेबांना मानाचा मुजरा
@B.V.Shinde Жыл бұрын
परभणी जिल्हा पाथरी तालुक्यातील कानसुर गावाच्या शिवारातील तिन पिड्याचा रस्ता शेन खाऊ तहसीलदार मोरे मॅडम यांनी बंद पाडुन नाल्यातुन रस्ता दिला त्या रस्त्याने पाई सुद्धा बरोबर चालता येत नाही . असे गघार लाच खाऊ तहसीलदार यांना निलंबीत करून चौकशी केली पाहीजे .
@ajitbhong341711 ай бұрын
एक नंबर तहसीलदार साहेब
@ganeshshinde12 Жыл бұрын
आम्हाला पण सबनीस साहेबा सारख्या म्हणजेच ( प्रामाणिकपणे काम करणाऱ्या) माणसाची गरज आहे 🙏
@ruturaj2965 Жыл бұрын
नकाशावर रस्ता असेल तर करा उगाच कोणाची मुंडकी दाबुन रस्ता करू नका
@kumarborade7502 Жыл бұрын
रास्ता होतोय चांगली गोष्ट आहे
@satishgayke1910 Жыл бұрын
Gharibala nyay dilya Badal danyawad
@purushottamwadekar6026 Жыл бұрын
आमचे तालुक्यातील शेतकरी बांधव चेबरेच वाद आहे आमचे तालूका अधिकारी काहीच करत नाही
@prakashsirsath1012 Жыл бұрын
राहतात मोजकेच लोक देवासारखे आमचा 100 वर्षा पासून रस्ता चालू आहे पण सक्के चुलत भाऊ चे मूल म्हणतात हा रस्ता आमच्या हद्दीत आहे त्यांनी जवळून पान तास होते ते काडून घेतले आणि आमचा जो रस्ता चालू आहे त्या रस्त्याने पाणी घातले आम्हाला पावसाळ्यात 4 महिने अतिशय त्रास होतो मग आम्ही कायद्याने तहसील कार्यालय मध्ये अर्ज केला तो निकाल तहसील दाराने आमच्या बाजूने निकाल दिला नंतर तो निकाल लागल्यावर त्या लोकांनी वरच्या कोर्टा त अपील केले तो निकाल सुध्दा आमच्या बाजूने लागला नंतर त्याने हाय कोर्टात आपिल केले हाय कोर्टा ने ती केस पुन्हा तहसीलदार सहेबाकडे पाठविला आता अजून पुन्हा तारखा चालू आहे असे हे कायदे आहे झट आणि पट निकाल देणारा देवमाणूस कधी भेटेल देवाला माहीत कंटाळून गेलो मी तर असं वाटतं देवा तू सत्य तरी सांग त्या लोकांना
@charandoke9541 Жыл бұрын
सविधानावर विश्वास आहे ना मग तुमच्या मुलाला हे प्रकरण सांगून जा. तो त्याच्या मुलाला सांगेन मग निकाल लागला तर लागू शकतो
@prakashsirsath10128 ай бұрын
हो भाऊ मी मुलांना हमेशा सांगतो देव एक दिवस सगळे ठीक करेल 4 महिने होतो त्रास पण जीवन आहे वाटेवर चालत असताना खडतर प्रवास केला तर एक दिवस तुमचा चांगला येईल असे मुलांना मी नेहमी सांगत असतो
@sudharshajadhav79743 ай бұрын
अभिनंदन
@statusupdate09 Жыл бұрын
sarvey no cha road la donhi side detat ka
@KrishnaLamkhade-b4m4 ай бұрын
तहसील दार साहेबाना आधीकार आहे का पन रसता काठयचा फकत माहीत पाजेन आपलेला अंधकार नाही
@abhijeetkute9253 Жыл бұрын
यानेच आम चा सर बांध रस्त । रिजेक्ट केला होता ठिकाण 3 रुण इसलाम पूर मध्य क दा चित भ्रष्ट
@dinkarzade7769 Жыл бұрын
थोडे फार अधिकारी ईमानदारी ने काम करतात
@ganeshdhole8696 Жыл бұрын
खुप छान सर
@santhoshsaid1889 Жыл бұрын
Very good
@santoshp.dhokate Жыл бұрын
Lucky people .
@AbhimanuyYadav-iz8zy Жыл бұрын
👍
@RukminiPawar-mh2vc9 ай бұрын
दोन गटांमधील बांधा वरून. रस्ता मागावा. की दोन सर्व्हे नंबर मधून रस्ता मागावा
@somedifferent.3693 Жыл бұрын
Shetkari sukhi karayecha assel tar jaminiche wad mitva shetkaryachya garibiche he suddha ak mothe Karan aahe.
@shantanujoshi9053 Жыл бұрын
आदरणीय सबनीस साहेब आपले कार्य खुप महान आहे आपण सर्व शेतकरी बांधवांचा वाद सोडविल्या बद्दल आपणास हार्दिक धन्यवाद
@vinodpatil9645 Жыл бұрын
सर खूप छान काम केले मनापासून धन्यवाद
@RamdasBorhade-ti9pg2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sandipneharkar1397 Жыл бұрын
चांगल्या कामाची पावती नेहमीच चांगली भेटत असते तसेच चुक तेथे चुक म्हणणारे लागतात बरोबरच्या ठिकाणी बरोबर आपल्या सगळ्या टिमचे स्वागत करतो धन्यवाद देतो
@dattakaitwad6132 Жыл бұрын
गावनकाशाचा आदेश दबावामुळे आमचा तहसिलदार देतनाही
@earning_pixel4 ай бұрын
पत्र करा नक्की मिळेल ❤
@Iamdreamer-vilas4 ай бұрын
Rasta jyane Kela to tar janarach pan dusare shetkar pan jau shaktaat ka
@dipakwalunj8560 Жыл бұрын
ग्रेट सर
@jaywantnikam9600 Жыл бұрын
He is not liable person.His judgement 's are daughtful.
@kailasghugare8081 Жыл бұрын
आमच्या कडे असे साहेब पाहिजे अंबड जि जालना रस्ता नाही आहे काय करावे
@kailasghugare8081 Жыл бұрын
ओके
@sukhdevyewale3974 Жыл бұрын
आमचे सबनीस नका नेऊ तिकडे,सबनीस सारखे दुसरे अधीकारी तयार करा