रस्त्यासाठी तुरूंगात गेलेल्या सामान्य माणसाची गोष्ट ! | Shrikant Umrikar | Analyser

  Рет қаралды 5,132

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 59
@09santosh
@09santosh 6 сағат бұрын
खूपच वेगळे आणि चांगले आंदोलन...खरंच आपल्या कराच्या पैशातून सर्वपक्षीय नेत्यांची उधळपट्टी पहिली की मन विषण्ण होतं. सगळ्यात वाईट वाटतं ते आपल्या हतबलतेचं...
@surajdhupkar2959
@surajdhupkar2959 5 сағат бұрын
उतम, स्फूर्तिदायक अनुभव कथन...आपल्या अश्याच व्हिडीओस ची मी वाट बघत असतो... धन्यवाद...
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 4 сағат бұрын
श्रीकांतभाऊ व्हिडीओ खूप आवडला, अत्यंत तळमळीने, साधेपणाने आणि तितक्याच सच्चेपणाने आपण व्हिडीओ केल्याचं जाणवलं, आमच्यापर्यंत पोहोचलं.
@prakashdhole8019
@prakashdhole8019 5 сағат бұрын
अगदी साध्या सोप्या पद्धतीने आंदोलन करता येवु शकते हे लक्षात आणून दिले, धन्यवाद. परंतु ग्रुप इच्छाशक्ती असणे व संघटीत असणे आपल्या च फायद्यासाठी जरूरी आहे.
@vijaykumarprabhudesai363
@vijaykumarprabhudesai363 5 сағат бұрын
अतिशय स्पष्ट, छान
@sunilnaik695
@sunilnaik695 4 сағат бұрын
सर नेहमीप्रमाणे अप्रतिम व्हिडिओ धन्यवाद
@BhimashankarGaikwad-y2m
@BhimashankarGaikwad-y2m 6 сағат бұрын
मस्त आणि मार्गदर्शक 👍👍👌!! मुंबईत मलिशाच्या गाण्याने अशीच धूम उडऊन दिली होती. तिच्यावर खोट्या केसेस टाकून नामोहरम केले होते..
@Bhagvad30
@Bhagvad30 6 сағат бұрын
खुप छान माहिती दिली
@sandeepj5908
@sandeepj5908 2 сағат бұрын
लोकांसाठी हे आदर्श आहे 🎉🎉
@UmeshJoshi-zq2bz
@UmeshJoshi-zq2bz 6 сағат бұрын
कटू सत्य
@sharadkumarvyas2932
@sharadkumarvyas2932 6 сағат бұрын
आपल्याला जनहिताचे काम करायचे याची प्रशासनाला जाण नसते.
@maratha465
@maratha465 6 сағат бұрын
कालपासून उमरीकरांच्या च्व्हिडिओ चा आवाज अत्यंत कमी आह!
@SohamKulkarni-d6e
@SohamKulkarni-d6e 19 минут бұрын
अगदी बरोबर आहे.
@nitinkore1826
@nitinkore1826 5 сағат бұрын
मला तुमचे सगळेच व्हिडिओ आवडतात सर काही टेन्शन घेऊ नका . jai hind jai maharashtra . 😄😁💥
@balasahebrane5319
@balasahebrane5319 Сағат бұрын
धन्यवाद 🙏
@amitabhjoshi5033
@amitabhjoshi5033 2 сағат бұрын
हा किस्सा तुम्ही पूर्वी एका व्हिडीओ मध्ये सांगितला होता 👍👍
@padmakarjoshi1485
@padmakarjoshi1485 4 сағат бұрын
ह्या छोट्याश्या पण सामान्य माणसाच्या व्यथेला तोंड फोडण्याचे आपले कार्य नि:संशय प्रशंसनीय आहे. सामान्य माणसाला खूप इच्छा असते पण मुर्दाड नोकरशाही पुढे त्याला नाईलाजाने शरण जावे लागते.
@vrindadamle7150
@vrindadamle7150 2 сағат бұрын
Dhanyavad.
@KulkarniAnilKulkarni
@KulkarniAnilKulkarni 5 сағат бұрын
😮namaskar
@shelarmama4673
@shelarmama4673 6 сағат бұрын
श्रीकांत जी, आवाजाला काय झालंय? खूप कमी आवाज येतो आहे. मागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा कमी होतं.
@nandi8221
@nandi8221 2 сағат бұрын
आमच्या त्रिमुर्ती नगर नागपूर येथील सीवर लाईन नेहमीच चोक होते आधीच लहान पाईपलाईन त्यात सुर्वे नगरची लाईन त्यालाच जोडली गेली जीथे गडर चोक होते तिथल्या लोकांना भयंकर त्रास होतो. महापालिका लक्ष देत नाही.
@BALKRISHNABENDALE
@BALKRISHNABENDALE 3 сағат бұрын
सद्याचे राजकारण व सत्ताकारण सामान्य माणसांना झुलवून फक्त आपले ईप्सित व स्वार्थ साधणारे आहे . यांत सर्वसामान्य माणसांचे सर्वसाधारण जीवनावश्यक प्रश्न सोडविणे अपेक्षित व अभिप्रेत नाही .
@tukaramchaudhari9224
@tukaramchaudhari9224 5 сағат бұрын
साहेब आपण घराणेशाही वरती एक वेळेस बोला. व कार्यकर्ते ना या बाबतीत समजून सांगा.
@balkrishnabhagat616
@balkrishnabhagat616 5 сағат бұрын
Thanks
@rajivpatil607
@rajivpatil607 6 сағат бұрын
👌🏼👌🏼👌🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👍
@vaibhavisoman2497
@vaibhavisoman2497 5 сағат бұрын
सर आवाज फार बारीक आहे
@sudhirawachat2510
@sudhirawachat2510 2 сағат бұрын
सरकार कुणाचेही असो शासन प्रणाली मात्र तीच राहते त्यामुळेच ती कोणत्याही कामात अडथळेच निर्माण करते.
@d2htrakin518
@d2htrakin518 3 сағат бұрын
Local train sathi pan asach andolan karay la pahije sagli vaat lavun takliye kalach ek mulgi ambernath train madun padun mrityumukhi padli roz ye ja karna mhanje mushkil jhalay dombivli la tar dupari 12 paryant utru shakat nahi itki gardi aste ,hya ashwini vaishnav ni local trains vadhvaychya tya kami kelyat tumhi ek video banva ki kaka hyachavar mala tumche videos khup avadtat
@maheshlohekar1768
@maheshlohekar1768 3 сағат бұрын
आपल्या राजकीय संस्कृती मधे झारीतले शुक्राचार्य खुप झाले आहेत. आता काम होण्या पेक्षा अडवणूक कशी करता येईल हे राजकीय कार्यकर्ते पाहत असतात.
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 4 сағат бұрын
सरकारवर नागरिकांचा योग्य मार्गाने दबाव असणे आणि नागरिकांच्या सोयींसुविधांसाठी सरकारला, लोकप्रतिनिधीला जबाबदार धरून कामं करावयास भाग पाडणे खूप गरजेचे आहे म्हणजे आपल्याच टॅक्सच्या पैशाचा आपल्यासाठी उपयोग होईल.
@veenamantri5951
@veenamantri5951 6 сағат бұрын
आपल्या कडे प्रशासनाच्या अधिकारी ना कोण शिकवतय ते पहा त्या मुळे अधिकारी निष्क्रिय बनतात.
@pramodchinchkar
@pramodchinchkar 4 сағат бұрын
संपूर्ण व्यवस्था भ्रष्ट झाली आहे.
@ammolramkrishna9694
@ammolramkrishna9694 4 сағат бұрын
सामान्य माणसाला आपल्या हक्काची जाणीव झालेली व्यवस्थेला आवडत नाही.
@shakharamrikame2858
@shakharamrikame2858 3 сағат бұрын
घ्या राजकारण सोडून किती चांगला विषय मांडला गेला आहे.‌
@prakashjoshi910
@prakashjoshi910 3 сағат бұрын
Shrikantaji Apan ha changala Video Banawala ahe Andolenacha Anubhav sangitala Maza Anubhav sangato ya nivadnukichya dhamdhumit don adhikari amachya ghari ale va tax payment receipt magu lagale ti receipt mazya Javal available navati to mi kahi karanane dakhavu shakalo nahi tar zala Suru vadavivad Samanya mhatarya manasana he adhikari bachrach tras detat ase Prakash Joshi 78
@pralhadsonar87
@pralhadsonar87 4 сағат бұрын
रस्त्याचे काम व्हावे यासाठी आंदोलने करणारी व्यक्तीस त्रास देनेपेक्षा ,दुसऱ्या आंदोलनावर तोडगा काढावा. Vdo चां आवाज बरोबर नाही
@akashm7252
@akashm7252 5 сағат бұрын
आवाज फक्त डाव्या speaker मधे येत आहे!
@vijaykharote-q6t
@vijaykharote-q6t 3 сағат бұрын
EPS Pention 2014 Pasun Kamgar Kam karun ₹ 1000 milte tyat Satte che Lachara ni Vadh keli nahi pan Lachar Bhava ni 1500 Matta karita Revdi Jante chi ch
@sheelchandrabhore9498
@sheelchandrabhore9498 6 сағат бұрын
महोदय, नगर ते संभाजीनगर बस तिकीट 130 रुपये आणि बाबा ते गारखेडा रिक्षा भाडे रू१००/-मला कळत नाही संभाजीनगर ची सिटी बस सेवा कोणा करता आहे.
@nareshwaghmare8162
@nareshwaghmare8162 4 сағат бұрын
Saond khop kami aahe sound slow aahe khup
@hemantdatar22
@hemantdatar22 5 сағат бұрын
आवाज ऐकू येत नाही 😊
@speculatoranalyser-km9kv
@speculatoranalyser-km9kv 2 сағат бұрын
Prashasan jau de pan kadachit aamhalach aapli kimmat nahi hey sad truth aahe
@anjaliagate8557
@anjaliagate8557 4 сағат бұрын
११ वर्षांपूर्वी तुरुंगवास - आजतरी तो रस्ता दुरुस्त झाला का ?
@vaishalisovani7453
@vaishalisovani7453 4 сағат бұрын
नॉटी, निद्रिस्त प्रशासन
@dilipandharikar95
@dilipandharikar95 5 сағат бұрын
आवाज येत नाही
@CIVIDESIGNConsultant
@CIVIDESIGNConsultant 6 сағат бұрын
Muted
@rajvardhanpatil9899
@rajvardhanpatil9899 6 сағат бұрын
उजव्या बाजूने आवाज येत नाहीये.
@vijaykharote-q6t
@vijaykharote-q6t 3 сағат бұрын
Aaj Raste Sudhar le ka Lachari chi Notanki
@CIVIDESIGNConsultant
@CIVIDESIGNConsultant 6 сағат бұрын
No voice
@sudhirratnaparkhi2871
@sudhirratnaparkhi2871 6 сағат бұрын
Jay shriram
@keshavpatil7066
@keshavpatil7066 5 сағат бұрын
🙏🙏
@PravinPatil-kp9fj
@PravinPatil-kp9fj 4 сағат бұрын
आजचा व्हीडिओ आवाज ठिक नाही आहे
兔子姐姐最终逃走了吗?#小丑#兔子警官#家庭
00:58
小蚂蚁和小宇宙
Рет қаралды 10 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 12 МЛН