Рет қаралды 1,433
#BBCMarathi
रतन टाटांच्या उद्योगविश्वाच्या योगदानाबद्दल बरंच काही बोललं जातं. त्यांचं द्रष्टेपण आणि चिकाटीचंही कौतुक होतं. पण रतन टाटांनाही वादांना सामोरं जावं लागलं होतं. या व्हीडिओतून जाणून घ्या ती चार प्रकरणं जेव्हा रतन टाटा वादात अडकले.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi