Ratan Tata Passed Away : ८६ व्या वर्षी टाटांचं निधन, उद्योगपती ते दानशूर व्यक्ती टाटांची कारकीर्द...

  Рет қаралды 44,686

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #RatanTataPassesAway #RatanTataStory
भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. रतन टाटांच्या निधनाने संपुर्ण भारतभरात शोककळा पसरली आहे. टाटांची आजवर केलेलं काम हे सबंध भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. उद्यागक्षेत्रापासून सामाजिक कार्यापर्यंत टाटांची महती पसरली होती. आजच्या व्हिडिओतून रतन टाटांच्या संपुर्ण कारकीर्दीचा आढावा आपण घेणार आहोत…
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 287
@ravipatil9081
@ravipatil9081 3 сағат бұрын
Tata हा शब्द जिथे जुळतो तिथे Trust हा शब्द सुद्धा कुणी काढत नाही ... भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
@padol.jagdish
@padol.jagdish 3 сағат бұрын
😢
@SwarajSutar-sd7ot
@SwarajSutar-sd7ot 2 сағат бұрын
😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@RadheshamChawdhari
@RadheshamChawdhari 4 минут бұрын
जमशेदपूर स्टील प्रकल्पाला पाणी पुरवण्यासाठी डिमना हा कृत्रिम तलाव बांधला. तलावासाठी स्थानिकांच्या जमिनी बळकावून त्याचे पैसे न देण्यापासून या तलावामुळे स्थानिक इको सिस्टीम बिघडून शेतीला होणाऱ्या नुकसानाविरोधात आजही लोक लढत आहेत. ओडिसातील कलिंगा नगरमध्ये स्टील निर्मिती प्रकल्प उभा करायला आदिवासींच्या जमिनी हडपल्या. त्याचे पैसे दिले नाहीत. आदिवासींनी आंदोलन पुकारल्यावर गोळ्या चालवल्या. १४ आदिवासींच्या हत्या आणि शेकडो जखमी केले. वरून त्यांनाच माओवादी ठरवून गुन्हे दाखल केले. मेलेल्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळू दिली नाही. मध्ये मुंबईत नोआम चोम्स्की एका कार्यक्रमात येणार होता. सगळी कार्यक्रम पत्रिकाही ठरलेली होती. या प्रकरणाचा चोम्स्की आपल्या भाषणात उल्लेख करणार असल्याचं कळल्यावर तो कार्यक्रमच याने उधळून लावला. आपल्याला न आवडणाऱ्या पक्षाची सत्ता येऊ नये म्हणून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला. प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्टची स्थापना करून करोडो रूपये एका राजकीय पक्षाला उदार मनाने देऊ केले. राडिया टेपमधून हे कांड बाहेर येऊ लागल्यावर पत्रकारांवरच गुप्ततेचा भंग केल्याबद्दल केस ठोकली. अशा कित्येक गोष्टी सुद्धा यांचीच लीगसी आहे. मृत्यूची बातमी पीआर म्हणून छापताना किमान याही गोष्टी झालेल्या आहेत याचा एखादा उल्लेख तरी करावा. निपक्षपातीच्या सोंगेखातर. बिलीनियर्सची निस्सीम भक्ती करणारा वर्किंग क्लास हा माझ्यासाठी फार आधीपासूनच कौतुकाचा विषय राहिलेला आहे. त्यांच्यासारखीच साधी राहणारी त्यांच्याच फॅक्टरीतले कामगार सतत मरायचे. नुकसानभरपाईची भीक मागणं अजूनही चालूच आहे. चांगल्या मनाचा नैतिक अब्जाधीश हाच एक ऑक्सीमोरॉन आहे. नैतिक राहून या व्यवस्थेत तरी बिलीयन्स कमावता येत नाहीत. एक तर ती जनरशेनल वेल्थ असते किंवा चोरी. त्यामुळे त्याला मुळात कमावणं म्हणू नये. बिलीयन्स फक्त हडपले जाऊ शकतात. याला जरी डाव्यांना काय सारखीच जळजळ होत राहते म्हणत मोडित काढलं तरी या उदाहरणादाखल घटनाही झाल्याच नसल्याचं सोंग आणून आपण नेमकं काय हाशील करतो आहोत. साधी राहणी धर्मापेक्षा प्रभावी अफूची गोळी वाटते. काय जादू करते. एकाही obituaries मध्ये एकही साधा उल्लेखदेखील नाही. बाकी शंभर लेख आहेत. स्वतःची बॅग स्वतःच कसे उचलायचे, कॉफी कशी प्यायचे, कपडे कसे घालायचे, कुत्र्यांसोबत कसं खेळायचे. अगदी सामान्य माणसासारखं हवेतल्या ऑक्सिजनने श्वास कसा घ्यायचे. कमाल आहे.
@vijubhai9518
@vijubhai9518 3 сағат бұрын
सचिन तेंडुलकर पेक्षा रतन टाटा ना भारतरत्न द्याला पाहिजे होत Rip सर
@abhijitghosalkar4699
@abhijitghosalkar4699 2 сағат бұрын
@@vijubhai9518 अगदी बरोबर बोललात सर
@Ramraje-i5t
@Ramraje-i5t Сағат бұрын
सरकारनं नाही दिला आपण म्हणू शकतो भारत रत्न सर रतन टाटा यांना विनम्र श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹🌹🌹
@Mumbai491
@Mumbai491 Сағат бұрын
सचिन तेंडुलकर जंगली रमीची जाहिरात करतो
@king-mv3li
@king-mv3li Сағат бұрын
​​@@aniruddhashinde9960gu khalach ka Brahman cha are matimanda baba saheb Brahman hote ka 🤣aani ratan ji tata he bussinesman hote aani bharat ratna he bussinesman la dila jat nahi avdha suddha tula mahiti nahi tuza buddhi cha vikas Kami zala aahe 😂😂😂.
@jodhaakbar8720
@jodhaakbar8720 Сағат бұрын
​@@king-mv3li भारतरत्न रमीच्या जाहिराती करणाऱ्यांसाठीच दिला जातो😂😂 का उद्योगपतीला नाही . काय उपयोग सचिनला भारतरत्न देऊन काय दिल त्याने भारतला रमी खेळा म्हणून प्रोत्साहन 😂😂
@prakashtawandkar8942
@prakashtawandkar8942 3 сағат бұрын
भारताने आज काय गमावलं हे शब्दात सांगणं कठीण आहे, श्री रतन टाटा साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली,, ठराविक क्रिकेटर ना भारतरत्न देण्यापेक्षा श्री टाटा साहेबांना भारतरत्न मिळाला पाहिजे, धन्यवाद
@narendramate7429
@narendramate7429 2 сағат бұрын
Saheb ते हयात असताना भारत रत्न द्यायला पाहिजे होता...जो माणूस आपल्या उतपंनातील 65 parcent सपत्ती दर वर्षी सरकार la jama karto tya माणसाला आपला देश भारत रत्न पुरस्कार देऊ शकत नाही... त्यांनी आपल्या देशासाठी काय करायला हव होत...काय देश आहे हा...जो माणूस आपला देश चालवतो त्यांना पुरस्कार देऊ शकत नाही...Dhanne आहे हा देश
@rjpratiksha...6407
@rjpratiksha...6407 2 сағат бұрын
टाटांना भारतरत्नची गरज नाही... भारतरत्न या पुरस्काराला टाटांची गरज आहे.
@mr.farmer1983
@mr.farmer1983 3 сағат бұрын
ह्या देशात एक ही व्यक्ती नसेल जी रतन टाटांचा तिरस्कार करत असेल A man with zero Haters एक शुद्ध रत्न हरपले संपुर्ण देश हळहळत आहे . 😢😢😢😢😢
@RadheshamChawdhari
@RadheshamChawdhari 4 минут бұрын
जमशेदपूर स्टील प्रकल्पाला पाणी पुरवण्यासाठी डिमना हा कृत्रिम तलाव बांधला. तलावासाठी स्थानिकांच्या जमिनी बळकावून त्याचे पैसे न देण्यापासून या तलावामुळे स्थानिक इको सिस्टीम बिघडून शेतीला होणाऱ्या नुकसानाविरोधात आजही लोक लढत आहेत. ओडिसातील कलिंगा नगरमध्ये स्टील निर्मिती प्रकल्प उभा करायला आदिवासींच्या जमिनी हडपल्या. त्याचे पैसे दिले नाहीत. आदिवासींनी आंदोलन पुकारल्यावर गोळ्या चालवल्या. १४ आदिवासींच्या हत्या आणि शेकडो जखमी केले. वरून त्यांनाच माओवादी ठरवून गुन्हे दाखल केले. मेलेल्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळू दिली नाही. मध्ये मुंबईत नोआम चोम्स्की एका कार्यक्रमात येणार होता. सगळी कार्यक्रम पत्रिकाही ठरलेली होती. या प्रकरणाचा चोम्स्की आपल्या भाषणात उल्लेख करणार असल्याचं कळल्यावर तो कार्यक्रमच याने उधळून लावला. आपल्याला न आवडणाऱ्या पक्षाची सत्ता येऊ नये म्हणून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला. प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्टची स्थापना करून करोडो रूपये एका राजकीय पक्षाला उदार मनाने देऊ केले. राडिया टेपमधून हे कांड बाहेर येऊ लागल्यावर पत्रकारांवरच गुप्ततेचा भंग केल्याबद्दल केस ठोकली. अशा कित्येक गोष्टी सुद्धा यांचीच लीगसी आहे. मृत्यूची बातमी पीआर म्हणून छापताना किमान याही गोष्टी झालेल्या आहेत याचा एखादा उल्लेख तरी करावा. निपक्षपातीच्या सोंगेखातर. बिलीनियर्सची निस्सीम भक्ती करणारा वर्किंग क्लास हा माझ्यासाठी फार आधीपासूनच कौतुकाचा विषय राहिलेला आहे. त्यांच्यासारखीच साधी राहणारी त्यांच्याच फॅक्टरीतले कामगार सतत मरायचे. नुकसानभरपाईची भीक मागणं अजूनही चालूच आहे. चांगल्या मनाचा नैतिक अब्जाधीश हाच एक ऑक्सीमोरॉन आहे. नैतिक राहून या व्यवस्थेत तरी बिलीयन्स कमावता येत नाहीत. एक तर ती जनरशेनल वेल्थ असते किंवा चोरी. त्यामुळे त्याला मुळात कमावणं म्हणू नये. बिलीयन्स फक्त हडपले जाऊ शकतात. याला जरी डाव्यांना काय सारखीच जळजळ होत राहते म्हणत मोडित काढलं तरी या उदाहरणादाखल घटनाही झाल्याच नसल्याचं सोंग आणून आपण नेमकं काय हाशील करतो आहोत. साधी राहणी धर्मापेक्षा प्रभावी अफूची गोळी वाटते. काय जादू करते. एकाही obituaries मध्ये एकही साधा उल्लेखदेखील नाही. बाकी शंभर लेख आहेत. स्वतःची बॅग स्वतःच कसे उचलायचे, कॉफी कशी प्यायचे, कपडे कसे घालायचे, कुत्र्यांसोबत कसं खेळायचे. अगदी सामान्य माणसासारखं हवेतल्या ऑक्सिजनने श्वास कसा घ्यायचे. कमाल आहे.
@mandar8557
@mandar8557 3 сағат бұрын
Man of the century... Born leader.. लाखो लोकाना रोजगार दिले ...🇮🇳 अनमोल रतन ... खरे भारतरत्न ..
@ashokchiudhari5195
@ashokchiudhari5195 2 сағат бұрын
लाखो नाही करोडो लोकांना रोजगार दिला भारताचा असली कोहिनूर हिरा रतनजी टाटा सर होते भावपूर्ण श्रद्धांजली सर शतशत नमन
@rajasramteke1044
@rajasramteke1044 14 минут бұрын
Tataji tumhi khup molachi kamgiri Keli lakho garib lokana rojgari dili itkec navehtar mukya paranvar suddha tyyni dayakeli tyanchasathi rugnalay badhale aahe tataji tumhala khup subeccha tum jahabhi jaoge bhahut khushi mile yehi meri bhagvanko pararthna hain 👏🏽👏🏽
@GaneshPatil-wz2ym
@GaneshPatil-wz2ym 3 сағат бұрын
उन्हे क्या कोई भारतरत्न देगा वो खुद भारत के रतन थे❤❤❤
@bhalchandrachavan6616
@bhalchandrachavan6616 Сағат бұрын
Well said
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication 3 сағат бұрын
भारताचा अनमोल रत्न आज हरवला आहे. भारतासाठी एवढं मोठ काम कोणी केल नाही,तेवढ नम्र अशा 'रतन टाटा' सरांनी केल.भावपूर्ण श्रद्धांजली सर...💐💐😌
@swatimogale
@swatimogale 3 сағат бұрын
देशाचं वैभव हरपल😢😢💐 भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@dilipbhosale1034
@dilipbhosale1034 2 сағат бұрын
अंबानी कुटूंबाने रतनजी टाटा कडून हे आदर्श घ्यावेत,बालीवूड पासून फार्कत घ्यावी...हीच खरी श्रध्दांजली होईन...❤
@pallaviavate5
@pallaviavate5 Сағат бұрын
Abmani chi tevhadi yogyata nahi ahe.
@SP-kn4di
@SP-kn4di 3 сағат бұрын
भारतरत्न रतन टाटा साहेब तुमच्या कर्तुत्वाला सलाम...देश सदैव तुम्हाला तुमच्या कर्तुत्वाला स्मरण करेल.... तुम्ही नेहमी प्रेरणा स्त्रोत रहाल..देशाला प्रगत राष्ट्र बनवायला आपण योगदान देऊ हीच तुम्हाला खरी श्रद्धांजली ...जय हिंद सर....
@Haribhau-w2p
@Haribhau-w2p 3 сағат бұрын
जगात नाव राहील आशी किर्ती आहे असंख्य जनतेला रोजगार दिला दान भरपूर केले अप्रतिम यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@PranavPalsule
@PranavPalsule 3 сағат бұрын
आज सकाळपासून अनेक बातम्यांच्या portals नी, रतन टाटांच्या ex-relationships विषयी बोलायचा जणू चंग बांधलेला होता, अशात हा व्हिडिओ बघून आपण मोठ्या माणसाचा मान कसा राखायचा, आणि त्या व्यक्तीला कसं लक्षात ठेवायच ह्याच राखलेल भान नक्कीच समाधानकारक आहे. धन्यवाद!
@prachikate7951
@prachikate7951 2 сағат бұрын
अगदी लता दीदी गेल्यावर ही हेच चाललं होत🤦‍♀️.. गेलेली स्त्री किती मोठ्या आहेत, अविवाहित आहेत, ह्याच सुद्धा भान राहील नव्हता l
@RadheshamChawdhari
@RadheshamChawdhari 3 минут бұрын
जमशेदपूर स्टील प्रकल्पाला पाणी पुरवण्यासाठी डिमना हा कृत्रिम तलाव बांधला. तलावासाठी स्थानिकांच्या जमिनी बळकावून त्याचे पैसे न देण्यापासून या तलावामुळे स्थानिक इको सिस्टीम बिघडून शेतीला होणाऱ्या नुकसानाविरोधात आजही लोक लढत आहेत. ओडिसातील कलिंगा नगरमध्ये स्टील निर्मिती प्रकल्प उभा करायला आदिवासींच्या जमिनी हडपल्या. त्याचे पैसे दिले नाहीत. आदिवासींनी आंदोलन पुकारल्यावर गोळ्या चालवल्या. १४ आदिवासींच्या हत्या आणि शेकडो जखमी केले. वरून त्यांनाच माओवादी ठरवून गुन्हे दाखल केले. मेलेल्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळू दिली नाही. मध्ये मुंबईत नोआम चोम्स्की एका कार्यक्रमात येणार होता. सगळी कार्यक्रम पत्रिकाही ठरलेली होती. या प्रकरणाचा चोम्स्की आपल्या भाषणात उल्लेख करणार असल्याचं कळल्यावर तो कार्यक्रमच याने उधळून लावला. आपल्याला न आवडणाऱ्या पक्षाची सत्ता येऊ नये म्हणून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला. प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्टची स्थापना करून करोडो रूपये एका राजकीय पक्षाला उदार मनाने देऊ केले. राडिया टेपमधून हे कांड बाहेर येऊ लागल्यावर पत्रकारांवरच गुप्ततेचा भंग केल्याबद्दल केस ठोकली. अशा कित्येक गोष्टी सुद्धा यांचीच लीगसी आहे. मृत्यूची बातमी पीआर म्हणून छापताना किमान याही गोष्टी झालेल्या आहेत याचा एखादा उल्लेख तरी करावा. निपक्षपातीच्या सोंगेखातर. बिलीनियर्सची निस्सीम भक्ती करणारा वर्किंग क्लास हा माझ्यासाठी फार आधीपासूनच कौतुकाचा विषय राहिलेला आहे. त्यांच्यासारखीच साधी राहणारी त्यांच्याच फॅक्टरीतले कामगार सतत मरायचे. नुकसानभरपाईची भीक मागणं अजूनही चालूच आहे. चांगल्या मनाचा नैतिक अब्जाधीश हाच एक ऑक्सीमोरॉन आहे. नैतिक राहून या व्यवस्थेत तरी बिलीयन्स कमावता येत नाहीत. एक तर ती जनरशेनल वेल्थ असते किंवा चोरी. त्यामुळे त्याला मुळात कमावणं म्हणू नये. बिलीयन्स फक्त हडपले जाऊ शकतात. याला जरी डाव्यांना काय सारखीच जळजळ होत राहते म्हणत मोडित काढलं तरी या उदाहरणादाखल घटनाही झाल्याच नसल्याचं सोंग आणून आपण नेमकं काय हाशील करतो आहोत. साधी राहणी धर्मापेक्षा प्रभावी अफूची गोळी वाटते. काय जादू करते. एकाही obituaries मध्ये एकही साधा उल्लेखदेखील नाही. बाकी शंभर लेख आहेत. स्वतःची बॅग स्वतःच कसे उचलायचे, कॉफी कशी प्यायचे, कपडे कसे घालायचे, कुत्र्यांसोबत कसं खेळायचे. अगदी सामान्य माणसासारखं हवेतल्या ऑक्सिजनने श्वास कसा घ्यायचे. कमाल आहे.
@rudrapawshe6655
@rudrapawshe6655 2 сағат бұрын
विश्वासाचेचे प्रतीक म्हणून ओलख रतन सर 🥺 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@saurabhjadhav6869
@saurabhjadhav6869 2 сағат бұрын
रतन टाटांसारखा उद्योगपती पुन्हा होणार नाही. पैशाने श्रीमंत होता नाही आले तरी चालेले पण मनाने श्रीमंत होता आले पाहिजे हे रतन टाटांनी दाखवून दिले. भाव पूर्ण श्रद्धांजली सर 💐💐💐
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 3 сағат бұрын
भारतरत्न रतनजी टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@sharadadavkar6969
@sharadadavkar6969 2 сағат бұрын
आधुनिक भारताचे कर्ण होते ते....भावपूर्ण श्रद्धांजली सर
@crazistar1566
@crazistar1566 Сағат бұрын
देशासाठी 1500 कोटी च काय तर वेळ आली तर सगळी संपत्ती देईल हे शब्द अजून पण कानात आहे ❤ भावपूर्ण श्रद्धांजली सर 😔❤️💐
@Marathi-n8i
@Marathi-n8i Сағат бұрын
देशाचं वैभव भारत रत्न सर रतन टाटा यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💔💐
@Marathi-n8i
@Marathi-n8i Сағат бұрын
😢😢
@Marathi-n8i
@Marathi-n8i Сағат бұрын
💐💐
@sohamgamerdevilsyt9077
@sohamgamerdevilsyt9077 3 сағат бұрын
भारत मातेच्या शिरपेचातील कोहिनूर हिरा निखळला देश सेवा देश भक्ती देश सेवा माणूसकी कशी व काय असते ते ह्या देव माणसा कडून बोध देणारे आदर्श बाप माणूस आज हरपले श्रीमंती चे उत्तुंग शिखरावर्ती असून सुद्धा जमिनी वर पाय असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अनमोल रत्न #रतन टाटा ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@waghamodenana2323
@waghamodenana2323 Сағат бұрын
कोरोना काळात महाराष्ट्राला 1500 कोटी देणारा एकमेव हिरा आज आपल्यातून गेला भावपूर्ण श्रद्धांजली
@akshaygopalpure280
@akshaygopalpure280 2 сағат бұрын
विश्वाचा दुसर नाव.. म्हणजे TATA... देशाचे खरे रत्न 😢😢...
@LakshmanSonavane-pt6nl
@LakshmanSonavane-pt6nl 2 сағат бұрын
असा माणूस पुन्हा होणे शक्य नाही,अनमोल रत्न❤❤❤😢
@Dharmik459
@Dharmik459 3 сағат бұрын
*"योग्य निर्णय घेण्यावर माझा कधीच विश्वास नाही. माझा विश्वास घेतलेला निर्णय सिद्ध करण्यावर आहे."* देशाने आज एक अनमोल हिरा गमावला. रतन टाटा सर भावपूर्ण श्रद्धांजली 🌹💎😔
@YashSangole-d2g
@YashSangole-d2g Сағат бұрын
सरकार त्यांना मरणोत्तर तरी भारतरत्न देणार हीच अपेक्षा... श्री रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏
@rahulwable6924
@rahulwable6924 3 сағат бұрын
माणसातला देवमाणूस अखेर अनंतात विलीन 😢💐
@digvijaypotdar8700
@digvijaypotdar8700 Сағат бұрын
रतन टाटा यांना या शतकातील कर्ण म्हणल्यास काही वावग ठरणार नाही . अशे महान कुशल दानशुर बिजनेस मॅन यांच्या आतम्यास शांती लाभो अशी ईश्वर चर्णी प्राथना आहे .😢🌸🌸💐💐
@Shri0900
@Shri0900 3 сағат бұрын
It feels like a personal loss...RIP to the pure soul!!!
@dineshdharmavat6862
@dineshdharmavat6862 Сағат бұрын
भारताने आज एक हिरा गमावला आहे 😭😭😭😭
@हिंदू_सेना
@हिंदू_सेना 44 минут бұрын
T for 'Tata' & T for "Trust" also..
@Abhijeetdeshmukh7344
@Abhijeetdeshmukh7344 42 минут бұрын
आज आदरणीय रतन टाटा यांच्या दुःखद अशा निधनाने आपल्या देशाचे जे नुकसान झाले ते कधीच भरून निघू शकत नाही आज तुमच्या रूपाने या भारत मातेने एक अदभुत विज्ञान आणि तंत्रज्ञान याची ओढ असणारा हिरा गमावला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐
@sgtech6051
@sgtech6051 Сағат бұрын
💔 खूप वाईट झाले राव! हा माणूस जायला नको होता.🥺(1991-2012) दिवस - रात्र एक करून TATA ग्रुप चं नानं खण खण वाजले 💯 दान पण खूप करायचे रतन टाटा 🥺😔 करोडो लोकांना रोजगार पण दिले 💯💯 भावपूर्ण श्रद्धांजली.🥺💔💐💐
@the-nikhil8502
@the-nikhil8502 3 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
@satishpise6462
@satishpise6462 3 сағат бұрын
*दानशूर व्यक्ती देवमाणूस आज आपल्यातून निघून गेले भावपूर्ण श्रद्धाजंली *🙏🏻
@rkrkrkrk6665
@rkrkrkrk6665 2 сағат бұрын
अजूनही विश्वास बसतच नाही टाटा गेले, हजारो वर्ष्या नंतरही रतन टाटांची महती कायम राहील 😭😭😭😭😭
@avinashnimbalkar5790
@avinashnimbalkar5790 2 сағат бұрын
शतकातील महान व्यक्ती, सर्वश्री रतन टाटा सर यांना भावपुर्ण श्रद्धांजली, दानशुर, प्रचंड देशप्रेमी, व आपल्या ऊद्योगसमुहातील प्रत्येक वर्कर वर जिवापाड जपणारे, त्यांचा वर प्रेम करणारे व काळजी घेणारे, एकमेव उद्योजक रतन टाटा सर,तुमची पोकळि कोणी हि भरून काढु शकत नाही, सर आज देश पोरका झाला. तुमचा आत्म्याला देव शांति बहाल करो. भावपुर्ण श्रद्धांजली सर🙏🙏
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Сағат бұрын
उद्योगपतीनं कसं असावं ह्याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आदरणीय रतन टाटा. सद्यस्थितीत ते अधिकच उजळून निघते. भावपूर्ण आदरांजली !!!
@kirannandre7464
@kirannandre7464 Сағат бұрын
कमेंट वाचतांना पण डोळ्यात पाणी येत.... भावपूर्ण श्रद्धांजली सर😢🥹😭
@dyaneshwarranpise9126
@dyaneshwarranpise9126 17 минут бұрын
रतन टाटा यांना भावपूर्ण आदरांजली
@balrajsawant9328
@balrajsawant9328 3 сағат бұрын
उद्योग क्षेत्रातील "सूर्य" अस्ताला गेला....भावपूर्ण श्रद्धांजली 💐🌹🌷🙏
@prabhakarshinde364
@prabhakarshinde364 2 сағат бұрын
देवाला ही हेवा वाटावा असा देवमाणूस , भावपूर्ण श्रद्धांजली.
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 2 сағат бұрын
व्यवसाय नावाच्या कोळश्यात देशाला मिळालेला एकमात्र हिरा म्हणजे रतन टाटा सर....🌎🌿💐
@balagigaikwad5477
@balagigaikwad5477 2 сағат бұрын
दानत असलेला थोर उद्योगपती रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@chaitanyabhosale164
@chaitanyabhosale164 3 сағат бұрын
A Man of Simplicity ❤️ It's hard to imagine the world without one of the pillars of economic India.
@Skb713
@Skb713 3 сағат бұрын
रतन टाटा सर देशाचे खरे रत्न होते ❤मिस यू सर😢😢
@ChandrakantIngole-d2v
@ChandrakantIngole-d2v 3 сағат бұрын
Bartacha दानशूर हिरा ratan tata sir ji भावपूर्ण श्रध्दांजली
@abhijitghosalkar4699
@abhijitghosalkar4699 3 сағат бұрын
भारतातील उद्योग क्षेत्रातले अनमोल रत्न. श्री रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢 We Missing You Sir 🙏
@mangeshadhav7106
@mangeshadhav7106 Сағат бұрын
रतन टाटा सर तुम्ही भारता साठी आणि भारतीयांसाठी साठी कायम भारतरत्न आहात
@gany8747
@gany8747 Сағат бұрын
भारतरत्न पुरस्कार सुद्धा कमी पडेल असा हा भारताचा खरा रत्न आहे रतन टाटा सर. 💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@tatesir1998
@tatesir1998 3 сағат бұрын
कलियुगातील "धर्मराज" रतन टाटा (भारतरत्न) यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉
@GaneshBhandwalkar-xc6ht
@GaneshBhandwalkar-xc6ht 9 минут бұрын
त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन तसं आचरण करणे हिच मोठी श्रद्धांजली ठरेल
@rupeshpingale4521
@rupeshpingale4521 19 минут бұрын
रतन टाटा सर यांच्या निधनाची बातमी हृदयाला आघात घालणारी आहे. त्यांनी भारताच्या औद्योगिक क्षेत्राला जे योगदान दिलं, ते शब्दांपलीकडचं आहे. केवळ एक महान उद्योजक म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील, माणुसकीचा आदर्श दाखवणारा माणूस म्हणून त्यांना कधीही विसरता येणार नाही. 💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐 त्यांच्या आत्म्यास शांती लाभो .
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k 2 сағат бұрын
टाटांच्या ह्यातीत त्यांना भारत रत्न द्यायला पाहिजे होता, त्यांना आनंद झाला असता. ह्या माणसाने देशासाठी सर्वस्व दिले.
@dr.ganeshsuryawanshi4246
@dr.ganeshsuryawanshi4246 32 минут бұрын
मा. श्री रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉
@sandeepdhane6789
@sandeepdhane6789 7 минут бұрын
प्रत्येक भारतीयाच्या मनातील भारतरत्न. ज्यांच्या नावातच रत्न आहे. सरकारने भारतरत्न जाहीर करून औपचारिकता पूर्ण करावी. भावपुर्ण श्रध्दांजली
@audumberjagtap7737
@audumberjagtap7737 2 сағат бұрын
असं व्यक्तिमत्व भारतरत्न पुन्हा होणे नाही
@kakasahebkolhe8351
@kakasahebkolhe8351 3 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@preetwahane642
@preetwahane642 Сағат бұрын
सरकार दे की नाही दे... रतन टाटा आमच्या साठी खरे भारत रत्न आहे.. आम्ही त्यांच्या साठी नेहमी भारत रत्न रतन टाटा असे संबोधित करणार.....
@nitinshigavan1009
@nitinshigavan1009 Сағат бұрын
कोण बोलत रतन टाटा गेले .साहेब आमच्या मनात आहेत त्याच कार्य आणी मदत करण्याची तयारी लोकांच्या मनात वर्षोनी वर्ष जिवंत राहतील अशी लोक आहेत म्हणून देवावर माझा विश्वास आहे,,,
@vinda22
@vinda22 10 минут бұрын
यांच्या नावाने आता चित्रपट येतील...कदाचित मरणोत्तर भारतरत्न मिळेल... पण ते Man of the century आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारे भारतीय करोडो आहेत. त्यामुळे या व्यक्तीच्या नावाने राजकारण नको व्हायला. रतन टाटा ❤
@shankarhonarav2922
@shankarhonarav2922 2 сағат бұрын
भारतरत्न पुरस्कार देयचा राहिला राव 😢😢😢
@king-mv3li
@king-mv3li Сағат бұрын
Nahi deta yet bussines man la mhanun nahi dila nahi tar kadhich milala asta ratanji tata yana.
@Mr_Spirit_18
@Mr_Spirit_18 2 сағат бұрын
The Real Diamond Of India...🙏🏻🇮🇳💐
@savandamahe5277
@savandamahe5277 47 минут бұрын
अहो आम्हाला टाटा चे ट्रक वर इतका विश्वाश आहे की आम्ही टाटा व्यतिरिक दूसरे ट्रक कधिच विकत घेत नाही,विश्वसाचे दूसरे नाव म्हणजे फक्त टाटा
@ganeshkabir4882
@ganeshkabir4882 36 минут бұрын
Miss you sir भावपूर्ण श्रद्धांजली
@GaneshBhandwalkar-xc6ht
@GaneshBhandwalkar-xc6ht 12 минут бұрын
आता मरणोपरांत भारतरत्न मिळायलाच पाहिजे
@SharadZemse
@SharadZemse Сағат бұрын
एक देशाचा ईमानदार माणूस, ज्याच्याकडून देशातील राजकारण्यांनी शिकावं. तसच नागरिकांनीही
@preetilondhe1284
@preetilondhe1284 2 сағат бұрын
🍀☘️ भावपूर्ण श्रद्धांजलि ☘️🍀 आप अमर हो 🍀☘️🌹🇮🇳
@sgtech6051
@sgtech6051 Сағат бұрын
भारताचे खरे "रतन" हरपले 💔😔🥺💐
@Sunshine77-u9u
@Sunshine77-u9u Сағат бұрын
Powerfull, make places powerfull..
@sulbhatawde1112
@sulbhatawde1112 47 минут бұрын
बातमी ऐकून खूप दुःख झाल देशावर प्रेम भूतदया हे तयानच जीवनहोत
@unmeshchavan455
@unmeshchavan455 Сағат бұрын
श्री रतन टाटा नी फक्त्त भारताचे सुपुत्र म्हणून राष्ट्रासाठी व समाजासाठी काम केले. त्यांनी जात, धर्म बघितलं नही त्या पलीकडे जाऊन काम केले ते सर्वांसाठी एक आदर्श आहे आणि ते राजकारणी व जातीवादी लोकांसाठी एक चपराक आहे
@om4058
@om4058 2 сағат бұрын
टाटांच्या जागी शरद पवार पाहिजे होते 😢
@suyogkadam1058
@suyogkadam1058 Сағат бұрын
सगळे पाप फेडून जाईल तो.
@mahadevsurvase9040
@mahadevsurvase9040 2 сағат бұрын
💐💐भारताचा सुपर हिरे हारवला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@vinda22
@vinda22 14 минут бұрын
रतन टाटा यांना खरं तर भारतरत्न द्यायला हवा होता. पण असो, ते Man Of The Century आहेत. त्यामुळे त्यांना कुठलाही पुरस्कार देण्यापेक्षा त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या नावाने एखादा शासकीय पुरस्कार जाहीर करून उद्योग क्षेत्रातील होतकरू लोकांना प्रोत्साहित केले पाहिजे. भारतरत्न पुरस्काराचा दर्जा या राजकीय लोकांनी ढवळून दर्जाहीन करून ठेवला आहे. त्यामुळे यांच्याच नावाने पुरस्कार ठेवून त्यांना सलामी दिली पाहिजे. रतन टाटा ❤
@hemantsanap9604
@hemantsanap9604 3 сағат бұрын
The real diamond of India Shree RATAN TATA भावपूर्ण श्रध्दांजली..💐💐 We miss you Sir..❤
@prakashchavan5878
@prakashchavan5878 20 минут бұрын
हे रत्न तर भारतात देवांनीच जन्माला घातले आहे आहे.तर मग भारत रत्न दिला काय आणि नाय दिला काय.काहीच फरक पडत नाही.हि तर देव माणसं आहेत.🙏👏🌻🌼🏵️🥀🌺🌹💐🌸🌷👍
@rohangujare3426
@rohangujare3426 40 минут бұрын
देव माणूस हरपला 😢 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@rajendranavgire8526
@rajendranavgire8526 4 минут бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली. भारतीय रत्न.
@indian-0143
@indian-0143 3 сағат бұрын
Om shanti 😢
@indian62353
@indian62353 2 сағат бұрын
रतन टाटा यांच्यावर चिन्मयने एकदा व्हिडिओ बनवला पाहिजे.
@BigBullBusinessSolutionsPvtLtd
@BigBullBusinessSolutionsPvtLtd 2 сағат бұрын
टाटा हे फक्त एक समूह नव्हे तर, देशाचे आर्थिक आधार स्तंभ होते. अशा माननिय रतनजी टाटाणा भाव पूर्ण श्रद्धांजली 🙏
@SpaceTrek_0502
@SpaceTrek_0502 3 сағат бұрын
RIP Ratan Naval Tata💐💐
@pratibhabhosale6306
@pratibhabhosale6306 2 сағат бұрын
रतन टाटा यांच्या बद्दल लिहिण्या साठी शब्द अपुरे पडतील एवढं त्यांचं महान कर्तुत्व आहे खरंच ते देशाचे रत्न होते आहेत आणि राहतील 13:07
@mukundghatage843
@mukundghatage843 Сағат бұрын
सामाजिक बांधिलकी असणारा उदयोजक हरपला...विनम्र अभिवादन
@nittm8630
@nittm8630 2 сағат бұрын
TATA म्हणजे विश्वास ❤ भावपूर्ण आदरांजली...
@bhagwatpatil8554
@bhagwatpatil8554 Сағат бұрын
जिवंत असताना त्यांना भारतरत्न द्यायला पाहिजे होता आता देऊन पण काही उपयोग होणार नाही सचिन ला देऊन मोठी चूक केली आहे सरकार ने टाटा साहेबांना जिवंतपणी दिला असता तर त्यांना किती बरे वाटले असते
@GovindKulkarni
@GovindKulkarni 3 сағат бұрын
ओम शांती
@vikasmahajan9433
@vikasmahajan9433 Сағат бұрын
रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@Shaunartiraj8368
@Shaunartiraj8368 3 сағат бұрын
RIP रतन टाटा सर 💐
@jitendradanave
@jitendradanave 26 минут бұрын
खरंच "बाप" माणूस होता,..आज आपण आपल्या राजाला हरवलंय,/मुकलोय!!🙏
@sachinkachare5666
@sachinkachare5666 Сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली व आदरांजली खरंच यांच्या कार्याला मनापासून सलाम
@akashade5031
@akashade5031 2 сағат бұрын
रतन टाटा यांना त्रिवार मनाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली ! 🙏🙏🙏
@MAHESH_MD
@MAHESH_MD 3 сағат бұрын
देशासाठी 1500 कोटी च काय तर वेळ आली तर संपूर्ण संपती दान करेल... हे शब्द आयुष्यभर लक्षात राहतील 😢 RIP sir
@rupalisable2986
@rupalisable2986 2 сағат бұрын
छान 👍👍
@namdevmalode4085
@namdevmalode4085 2 сағат бұрын
Bhartacha Diamond💎💎 harapla bhavpurna shrdhanjli tata 💐💐💐
@kinubabar
@kinubabar 41 минут бұрын
रतन टाटा यांना भारतरत्न मिळावा
@ravimule5620
@ravimule5620 Сағат бұрын
आता तरी भारतरत्न दिला पाहिजे रतन टाटां ना
@dipendraborse2088
@dipendraborse2088 2 сағат бұрын
रतन टाटा जी खरंच भारताचे रतन होते पण त्यांना भारत सरकारने भारतरत्न काय दिला नाही ही एक शोकांतिका ची गोष्ट जे उद्योग जगामध्ये ज्या व्यक्तीने एवढा मोठा साम्राज्य उभं करून लोकांची सेवा केली त्यांना भारतरत्न द्यायला पाहिजे होतं आता पुढील सरकारला आम्ही विनंती करतो की भारतरत्न पाटलांना भारतरत्न द्यावा भाजपा सरकारने एक नीट काम करून टाकावे
@jagdishpandit1295
@jagdishpandit1295 2 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@Success-KK
@Success-KK 3 сағат бұрын
Humanity is first than Business....great example of Tata . Tribute to Ratan Tata 🙏🙏
@ajitc.kandle1005
@ajitc.kandle1005 3 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 42 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 108 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,6 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 42 МЛН