तुमच्या एकट्या मध्येच आम्हाला एका चांगल्या माणसाचे दर्शन घडले.. 💐💐💐💐💐 कितीही श्रीमंत असू द्या रांगेत तोच माणूस उभा राहू शकतो जो खरा माणूस असतो ..आपण १००% माणूस होता … आय लव यू रतन टाटा ..💐🌺🎶🥇
@bhagvanjamghare-yd7ox5 сағат бұрын
भारत सरकार ने रतनजी टाटा यांना भारत रत्न पुरस्कार देऊन श्रद्धांजली दयावे. ही विनंती.
@sindhududhane15902 сағат бұрын
बरोबर
@भक्तीरंग-ग8ब54 минут бұрын
हे सरकार आपलं माणूस जिवंत असताना देत नाही आधीच त्यांना भारत रत्न द्यायला हवा होता आता तरी द्यावं
@sunitasalunkhe516454 минут бұрын
He is already Gem of Person... Every Indian's pride ,God father , great human being.. Words r not sufficient to explain his greatness as a human being..
@ShantramBhakre3 сағат бұрын
भारतरत्न भेटले किंवा नाही भेटले तरी पण त्यांचे कर्तुत्व खुप मोठे आहे.तसेच भारत रतन म्हणून त्यांचीओळख निर्माण झालेली आहेच.
@sampadabhatwadekar23873 сағат бұрын
प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात आज अश्रु आहेत . रतन टाटांच्या निधनाने सगळे दुःखी झालेत . ह्यापेक्षा अजून कसला पुरस्कार मोठा असू शकतो . ?
@omghore44552 сағат бұрын
माननीय आदरणीय रतनजी टाटा हेच खरे भारताचे भारत रत्न आहेत, त्यांच्या औद्योगीक आणि सामाजिक कार्यास कोटी कोटी नमन आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐💐💐💐💐
@gajanan.p3 сағат бұрын
😊रतन टाटा याना भावपूर्ण श्रद्धांजलि तसेच भारत सरकार जर का रतन टाटा जिंवत असते वेळस, भारत रत्न पुरस्कार दिला असता तर सर्वाना आनंद झाला असता.तरिपण आता ही देऊ शकता .🎉 धन्यवाद 🎉
@vijayambelkar97184 сағат бұрын
असा तत्त्व ज्ञानी पत्रकार जेव्हा टाटांच्या कार्यक्षेत्रावर बोलतात, तेव्हा प्रशांत सर सलाम आपल्या कौशल्य पुर्ण वाणीला.
@sanjayghag49072 сағат бұрын
श्री रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली खरोखरच कामगारांबरोबर संवाद व जेवण करणारे जगातला एकच मालक मी गोदरेज कामगार यांच्या तर्फे श्रद्धांजली
@prakashmilake39173 сағат бұрын
देव माणूस त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏💐💐
@PrakashAwad-ul8mq3 сағат бұрын
महान उद्योजक रत्न टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@BajiraoPatil-h6w3 сағат бұрын
मानसातला देव
@Indian_gamer45453 сағат бұрын
भारत सरकार निर्णय घेतला पाहिजे रतन टाटा यांना तातडीने भारत रत्न पुरस्कार जाहीर केला पाहिजे
@Pbk672 сағат бұрын
जिवंतपणीच दिला असता तर काय नुकसान झाल असत भारताच ,अजून मोठेपणा वाढला असता सरकारचा आणि टाटाजींचा ही .गेल्यानंतर ते बघायला येतील का ? जिवंतपणी त्यांनाभारतरत्न मिळायला हवे होते .नाहीतरी माणूस गेल्यानंतरच आपल्याकडे किंमत कळते
@PritiVirkarСағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली अनमोल भारताचे हिरा😢 देव माणूस 😢
@mandar85574 сағат бұрын
Man of the century... Born leader.. कालच सकiळी मी टाटा मोटर्स पिंपरी ला राउंड मारुन आलो होतो ... 😢
@Balasaheb-eg5pe3 сағат бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली
@anildhaimbekar83202 сағат бұрын
दानशूर श्री रतन टाटा यांना कोकण जनता सेवा मंडळा कडून भावपूर्ण श्रद्धांजली.
@meenahaldankar26042 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
@JacobLala-le4hu3 сағат бұрын
Salam prashant sir nice speech and very important word in tata sir
@PriyankaKatole-w4f3 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून
@BhairuchamulgaСағат бұрын
जो माणूस एकटा जगात असतो तो आध्यात्मिक असतो .. प्राण्यांच्या पाठीवरुन जरी नुसता हाथ फिरवला तरी टचकन डोळ्यातून पाणी येते त्यांच्या ..अश्या व्यक्तींना कसलाच मोह नसतो .. मोह असतो तो त्यांच्या आसपास असणाऱ्या संसारी व्यक्तींना ..आमचा हृदयापासून अश्या महान व्यक्तीला शतश: आदरांजली ..💐🎶🥇
@rasamhemlata34902 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि
@arunmohite4513 сағат бұрын
Indian gold man RIP😢😢😢
@jayshreewaingankar3204Сағат бұрын
माणसातला देव म्हणजेच रतनजी टाटा हे एकमेव व्यक्तीमत्त होते आणि कायम मनात राहणार. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो🌹🙏🙏🙏🙏🙏
@rjcreations1215Сағат бұрын
महाराष्ट्रातील महान उद्योजक मा.श्री रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@indianmominamerica98003 сағат бұрын
A legend sir Ratanji Tata india loves you❤
@snehatawade64814 сағат бұрын
देवमाणूस
@anilchougule61034 сағат бұрын
देव माणूस
@dhananjayavati66172 сағат бұрын
मानसातील.देवास.भावपुर्ण.आदरांजली
@lalitakeluskar7732Сағат бұрын
This kind of legends will never never come back A big salute to the person. Who always thought of country n scty
@ShaikhAsadullah-qw5fp2 сағат бұрын
Ratan tata ek anmol ratan the bhaupurn shardhanjli
@rausahebchavanke58392 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🌹🌹🌹
@SuchitaJadhav-zw6ym58 минут бұрын
माननीय रतनजी टाटा यांस भावंपूर्ण श्रध्दांजली
@VISHWASKedar-cp9eg3 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली😂
@savitamarathe642 сағат бұрын
भारतीय जनतेने आपल्या हृदयापासून त्यांना कधीच "भारतरत्न" दिलेले आहे.सरकारी औपचारिकतेची ही गरज नाही.अशी ही एकमेव व्यक्ती होती.परंतु या पुरस्कारासाठी जनतेला न्यायालयात याचिका दाखल करावी लागली ही शोकांतिका आहे.
देव करो आणि शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते
@utamgora2685Сағат бұрын
रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉🎉🎉
@sunitasalunkhe516458 минут бұрын
Pratek chotya mothya, samanya mansala aaj aplya gharstil ek vyakti aplyatun kayamcha nirop gheun nighun geli aahe ase vatate aahe Yatatch tyache serv mothepan mansatala Dev to hach... Koti koti parnam Ratan Tataji.. We miss u love u & u will be in our hearts forever.. ❤❤❤
@NarayanJadhav-f2h2 сағат бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली सर
@SachinChafekar-j2e3 сағат бұрын
😥😥🙏
@jyotikakade91432 сағат бұрын
सरांच्या नावातच रत्न आहे तेच भारताचे रत्न होते
@भक्तीरंग-ग8ब56 минут бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@gopinath68782 сағат бұрын
सरकार देव केव्हा ना देऊ परंतु जनतेचा 8:47 भारतरत्न पुरस्कार 9:15
@sugandhaghaditalks4 сағат бұрын
अबबब...
@gopinath68782 сағат бұрын
भारतरत्न पुरस्काराचे खरे मानकरी 10:13 10:17
@manishawagh94172 сағат бұрын
🙏🙏🌹🌹🙏🙏
@mayursatav74793 сағат бұрын
Rip🙏🙏😭🌹
@digambarchandane42312 сағат бұрын
माणसातिल देव हरपला
@NarendraWaghela-h9v5 минут бұрын
🙏 shradhanjali 🙏🎉
@dnyaneshwarshinde48592 сағат бұрын
भारतरत्न देण्यासाठी मरावच लागतं काय जिवंत पणी दिला असता तर देशाला अभिमान वाटला असता
@jecyavasia93585 сағат бұрын
Eshwar tynchy atmyla shanti devo.🙏🙏🙏🙏
@vikashajare81904 сағат бұрын
🙏🙏🙏🙏💐💐
@SandhyaPisal-x5c3 сағат бұрын
Dev maanus gela...
@sahebraolokare488211 минут бұрын
😢😢
@sitaramkhadatare7082 сағат бұрын
RIP
@omsaiagencies19094 сағат бұрын
Mahan aandata🎉🎉
@sunitasalunkhe5164Сағат бұрын
😢😢😢😢
@amolbagwe75824 сағат бұрын
🙏🌷🌷🌷🌷🌷
@RahulTambe-m1y3 сағат бұрын
Ratan Tata hi Mahan vyakti aahe itna maja Karun bhav Pune shradhanjali😂
@georgiegovind27002 сағат бұрын
प्राजक्ता तुम्ही रतन टाटा यांची प्राण ज्योत माळावली असा केला आहे. तो प्राण ज्योत मावळली असा पाहिजे
@gopinath68782 сағат бұрын
रतनजी टाटा
@nandkumarpawar67622 сағат бұрын
Bhav Purn Shraddhanjali
@dattalaad279525 минут бұрын
RIP ❤❤😢
@vishwanathpatil1254Сағат бұрын
भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार का दिला नाही प्रश्न पडतो आहे ?
@rashmivartak-zt1mk3 сағат бұрын
Rip😢😢😢😢
@alwayshappy-kh5dg3 сағат бұрын
Ya vishwa madhe kahi goshti ekch aahet js sury ,chndr tsch changla manus ha fkt TATA
@varshagandhi3462Сағат бұрын
Akhercha ha tula dandvat.asa manus hone nahi
@chandrakantghorpade7193Сағат бұрын
मोदी काय झोपला होता का दहा वर्ष यांना भारत रत्न द्यायला अमित शहा ला दे बाबा भारत रत्न आता
@chandrakantghorpade7193Сағат бұрын
अरे मोदी का कोश्यारि ला द्यायला ठेवला आहेस भारत रत्न