साईराजसाठी जेंव्हा आर्थिक सहाय्य लागेल तेंव्हा कळव....... आम्ही तूझ्या बरोबर आहोत......
@petuji2 жыл бұрын
Same
@kusharebhaskar58952 жыл бұрын
थन्यवाद
@araina87812 жыл бұрын
😁😁😁😁😁
@AmolPatil-xh6nj2 жыл бұрын
Same
@sadhanamail54172 жыл бұрын
Nakki
@siddheshchavan36942 жыл бұрын
😢😢साईराजसाठी जेव्हा आर्थिक मदत लागेल तेव्हा साग अनिकेत भावा आम्ही तुझ्या सोबत आहोत 👍👍👍
@goshtakokanatli2 жыл бұрын
Nakki
@sujatathorat6462 жыл бұрын
खरच डोळयात पाणी आले रे...देव साईराजला लवकर दृष्टी देवो
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@shwetaghag81292 жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणी आल रे....किती लोक तुझ्यावर प्रेम करतात....हेच तुझ यश आहे अनिकेत....आणि स्वामी साईराज ची दृष्टी नक्कीच परत देतील....जेव्हा पण साईराज च ऑपेरेशन असेल तेव्हा आम्ही नक्कीच काहीतरी करू त्यासाठी....
@nitindhumal49002 жыл бұрын
भावा , मी कधी कमेंट नाही करत , पण तुझा vlog नेहमी बघतो , आजचा vlog baghun डोळ्यात पाणी आल रे .... अशीच माणुसकी राहू दे , खूप खूप मोठा होईल तू ... बाप्पाचा आशीर्वाद तर आहेच .... तुम्ही सर्व मस्तच ...
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@sharvarirajendravichare83162 жыл бұрын
खरंच आज जिंकलस .तु तसाच सोडून आला असतास तर वाईट वाटले असते पन तु परत जाऊन त्याला गाडीत बसवलेस हे पाहून खूप आनंद झाला . कोणतेही काम कधीच अर्धवट सोडून देऊ नकोस बाप्पा तुला उदंड आयुष्य देवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना 🙏🙏
@Rashmee_5552 жыл бұрын
अनिकेत तू पाहुणचार चांगला केलास भावा.तू आपल्या कोकण ची शान,मान ठेवलीस भावा.तुला सलाम🤗🤗🙏🙏
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@vaibhavgothankar39192 жыл бұрын
भावा खरचं तु खुप लक्की आहेस लोक तुला कुठुन कुठुन तुला भेटायला येतात आणि खुप प्रेम करतात . असाच जन्मोजन्मी आमच्या आयुष्यात भाऊ म्हणुन ये . साईराजला खुप खुप धन्यवाद
@SwatiBhosale-ji9rw2 жыл бұрын
Great work Aniket.... 👌👌Saeeraj ला त्याची दृष्टी नक्कीच परत मिळूदे हिच स्वामी चरणी प्रार्थना...🙏
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@prakashkumbhar6942 жыл бұрын
नमस्कार.
@sachinraut98962 жыл бұрын
अनिकेत, आज डोळ्यातलं पाणी काही थांबत नाही. अतिशय सुंदर अस माणुसकीचं दर्शन की जे बिलकुल खर आहे त्याच दर्शन आज आम्हा सर्वांना झालं. साईराज ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पुऱ्या होऊन त्याला पुन्हा एकदा हे जग पाहण्याची संधी लवकरच देव त्याला देऊ दे आणि त्या साठी आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून हातभार लावुया. अनिकेत तू अशक्य आहेस. खूप अभिमान वाटतो तुझा आणि तुझ्या परिवाराचा. असच काम करत रहा.
@satyabhamasangaleverygoodk54832 жыл бұрын
नमस्ते अनिकेत साईराज सर्व अडचणी दुर होतील अशी पाडूरंगाचरणी प्रार्थना
@sagarwankhade59822 жыл бұрын
दादा तुझ्या नावातच साईराज आहे.......तु जरूर ठीक होशील.....ओम साई राम....love from shegaon ...जय गजानन माऊली
@prakashkumbhar6942 жыл бұрын
अनिकेत दादा तुला खुप माणुसकी आहे,तु साईराज ला ट्रेन मधे बसवायला परत गेलास खुप छान वाटल.आयुष्यभर अशीच माणुसकी ठेव.छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. नमस्कार सर्वानाच.
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@balasahebvarpe3562 жыл бұрын
भाऊ तुझी कोकणातली गोष्टच वेगळी. साई साठी जे केल ते खुपच भावल. असाच राहा.
@vikaspakad17522 жыл бұрын
Vlog ची सुरवात च डोळ्यात पाणी आणून झाली ... खूप छान 👌 ... साईराज ला लवकरच छान दृष्टी मिळू दे हिच देवा कडे प्रार्थना🙏
@urmilaphadtare13092 жыл бұрын
खरंच अस्या लोकांना आपण सगळ्यांनी मदत कराय हवी हा व्हिडिओ बगून डोळ्यात पाणी आले
@seemanaik57642 жыл бұрын
साईराजची नजर लवकर येऊ दे हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@ganeshkendre62 жыл бұрын
अनिकेत दा तु बेस्ट आहेस😍 कारण एक युट्युबर म्हणून काम करण्यासाठी प्रत्येकाला चांगल्या instrument ची गरज असते आणी ते लोक ते instrument घेण्यासाठी झगडत् असतात पण तु एक साधारण जीवन जगत असताना जे काम करतोय ते अति उत्तम्. आणी तुम्ही जो वसा घेतलाय् की गावातील मुले गावातच राहिली पाहिजे आणी त्यांना गावात काम भेटले पाहिजे. हा तुझा उत्तम विचार आणी उत्तम् कार्य. तुझ्या या कार्याला मनातून सलाम 😍😍😍♥️
@shwetadukhande61602 жыл бұрын
अनिकेत साईराजला बघुन डोळ्यात पाणी आलं श्री स्वामी समर्थ त्याला लवकरच दृष्टी देतील 🙏🙏😊
@sunitasasane16522 жыл бұрын
साईराज दृष्टी प्राप्त होणार खूप पॉझिटिव्ह attitude आहेच.परिवारातील सर्व सदस्य पाठीशी आहेत सोबत शुभेच्छा.परमेश्वराचा आशीर्वाद असतोच
@sudamshimpi79722 жыл бұрын
आज तु माझ्या डोळ्यात पाणी आणलस. कोकणी माणुस अथांग मायेनी ओथंबलेला आहे हेच खरे. तु आम्हा सर्वांच्या गळ्यातील ताईत आहेस. ज्या दिवशी तु दिसला नाही तो दिवस येऊच नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अनिकेत तुला परमेश्वर खुप खुप यश देवो हीच सदिच्छा.
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@trupti-d1i2 жыл бұрын
Aniket aajcha video pahun maza kade shabd nahit tujya kotuka sathi.....Mhantare lok astat tyana fakt premache 4 shab lagtat je tu tyana detos....Sairaj sobt pn kiti chan vaglas tu....u r such nice human being...aani tuje Aai ..baaba ..aaji yanche sanskar aahet hey....💞💞💞💞💞💞
@anilsagvekar2092 жыл бұрын
खरे प्रेम तर तो मालाड चा , नाव विसरलो, आणि आजचा साई तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून ते तुझ्यापर्यंत पोहोचले,मी तर अजून पर्यंत प्लन च करतोय, खूप छान वाटले साई ला बघून आपण सर्व गोष्ट कोकणातील फ़मिली नक्की मदत करू त्याचा ऑपरेशन ला 👍
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u tyach nav Sujal ahe
@surajKamble-bm2uo2 жыл бұрын
साईराज भावा अशा कठीण परिस्थिती वर मात करून तू धाडसी जीवन जगतोयस आणि पूर्णपणे आनंदी आयुष्य अनुभवतोयस सलाम आणि मानाचा मुजरा तुझ्यासाठी 💪🏻💪🏻👌🏻अन्याशेठ तू भाई कोहिनुर हिरा आहेस आपल्या कोकणाचा... मानल लेका तुला... Proud u भाई.... एक दिवस भेटणार नक्की तुला येऊन.... 🏝️🏝️
@sunilraut37312 жыл бұрын
अनिकेत आज विडियो खास होता साईराज साठी तु जी प्रार्थना केली ती लवकर पूर्ण हो खरच तुझे विडियो पाहून सगळे आनंदी राहतात एक वेगळी ऊर्जा मिळते साईराज लवकर बरा हो आई एकवीराकडे प्रार्थना
@goshtakokanatli2 жыл бұрын
Than u
@xion29892 жыл бұрын
माझे हरकुळ खुर्द गाव पाहण्याचा लाभ फक्त तुझ्यामुळे होतो. Thanks Aniket
@ganeshshinde86862 жыл бұрын
💐" दादा तू माणूस की जपलीस "💐 💐" जय पावना देवी "💐
@manishahyalij68162 жыл бұрын
देवा........साईराज ला त्याच्या आयुष्यात जे पाहिजे ते मिळू दे....हीच देवाकडे प्रार्थना
@goshtakokanatli2 жыл бұрын
🙏🏻
@swarupachavan9412 жыл бұрын
नक्कीच आम्ही पण काहींना काही तरी मदत करू, आणि देवा कडे सुद्धा प्रार्थना करू की त्याची दृष्टी येवो 🙏🏻🙏🏻🙏🏼❤️❤️❤️
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@vipkiller39692 жыл бұрын
Khup chhan aniket ashich madat kar .sairaj lovkar bara ho ,best of best vidio I like your ñature
@anantgurav42182 жыл бұрын
मानलं पाहिजे भावाला जगण्याचा आनंद कसा घेत आहे भाऊ 🙏🙏
@vikasshedge17452 жыл бұрын
हीच खरी ओढ आहे आजच्या विडिओ ने खूप काही शिकवले ...माणसे जोडणारा माणूस अनिकेत रासम
@sandeshmhatre6702 жыл бұрын
अनिकेत ग्रेट...तुझ्यावरचा लोकांचा विश्वास आणि प्रेम असेच कायम राहू देत,साईराज सारख्या अनेक जणांच्या विशेष शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत....👍👍
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@aniketchavan92932 жыл бұрын
नक्कीच भावुक करणारा हा व्हिडिओ होता ...👌
@bhannat_bhatkanti2 жыл бұрын
लहानांपासून मोठ्यांपर्यंत लाखो लोकं तुझे फॅन आहेत अनिकेत.कारण माणसं जपण्यात तुझा कोणीही हात धरू शकत नाही.गेल्या वेळेस मुंबई ला सुद्धा एक छोटा फॅन होता आता हा साईराज सुद्धा तितकाच निस्सीम फॅन आहे.देव करो साईराज लवकर बरा होवो.
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@manojpansare20072 жыл бұрын
अनिकेत तुला आयुष्यात कधीच काहीच कमी पडणार नाही. साईराज साठी कधीही आवाज दे, मदत करीन. आणि हो, साईराजच्या चॅनलला सबस्क्राईब पण केले....Keep making videos and people will keep loving you....❤️❤️❤️
@sangitakapade93142 жыл бұрын
Speechless..... अनिकेत तुझे आणि पत्याचे निशब्दता खुप काही सांगुन गेली.आमची ही तीच परिस्थिती होती... 👌👍😢😢
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@d.d.solankepatil77882 жыл бұрын
अनिकेत ,प्रथमेश, बाबू, साहिल ,मयूर आणि पंढरी काका ,संदीप आणि सर्व गावातील सदस्य एकूणच हरकुल आणि कोकण खूप छान तुम्ही आमच्या घरातील सदस्यच वाटतात. तुमच्या सर्व टीम ला शुभेच्छा .तुझ्या आई,वडील आणि घरच्यांना नमस्कार .एकदा तुम्हाला सर्वाना भेटायला नक्कीच येऊ. काळजी घे स्वतःची आणि सर्वांची
@rekhaparekar39182 жыл бұрын
आजचा व्हिडीओ फारच भावना नी भरलेला आहे. तूझ्या निस्वार्थी प्रयत्नात असेच मित्र जोडत रहा साईराज कीर ला अनेक आशिर्वाद.
@renukarecipe87622 жыл бұрын
मस्त च छान केलास काम तेला गाडीत बसवुन अनिकेत चागले वाटले 👌👌👌👌👌👌
@anjalishelke82542 жыл бұрын
गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना की साईराजला त्याची गेलेली नजर खूप लवकर मिळो🙌🤞आर्थिक मदतीसाठी आमच्या कोकणरत्नचा परिवार तुझ्या सोबत आहे🤗✌️आजच्या व्हिडीओ मध्ये साईराजच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं काही सांगून गेला...
@mayurg16222 жыл бұрын
डोळ्यात पाणी आल रे लगेच खरंच निःशब्द........ ♥️
@DarshanaMarkad2 жыл бұрын
देव साईराजला लवकर दृष्ट देवो... साईराजला मदत करते वेळेस दादा आपण सगळे मिळून करू
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@TraderLife862 жыл бұрын
भावा तू ग्रेट आहेस... देव तुला कधीच कोणती गोष्ट कमी पडून देणार नाही कारण तू स्वच्छ आणि निर्मळ मनाचा आहेस.
@pvdhule2 жыл бұрын
त्याच्या नावातच साई आहे.सर्व चांगले होईल.त्याच्या ऑपरेशन साठी आपण सर्व नक्कीच फुल न फुलाची पाकळी मदत करू.🌹🌹ओम साई राम 🌹🌹
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@vaishalijoshi36872 жыл бұрын
गाडीत बसून दिलं हे बर वाटलं. 👌👌👌
@rajanpawar29412 жыл бұрын
साईराज पत्या ला बघून निशब्द झाला त्याला झालेलं आनंद चेहऱ्यावर दिसतोय मस्त वाटलं व्हिडिओ
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@namitaparab38762 жыл бұрын
अनिकेत तू ग्रेट आहेस. वेल डन अनिकेत 👌🙏🙏
@santoshpandit27692 жыл бұрын
अनिकेत जेला दिसतनाही तोपन तुझ्या आवाजावर जिवलावतात साईराज तुझ्या डोळ्यांनी हे जग लवकर पाहशील अशी मि आई भवानी माते कडे सागने करतो
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@pranalidongre8602 жыл бұрын
अनिकेत साईराज ला बघुन आणि ऐयकुन खुप खुप वाईट वाटलं खर सांगु मला रडायला आलं आणि तु खुप चांगल केलंस त्याला त्याचा डब्यात बसुन दिल
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@ravindrnathgosavi682 жыл бұрын
अनिकेत साईराज ची मेहनत जिद्द चिकाटी धाडसीपणा ला सलाम गणपती बाप्पा आई पावनाईचा आशीर्वाद सदैव साईराज वर असुंदे अनिकेत साईराज सोबत करून खुपच👏✊👍 छान केलेस तुझा अभिमान वाटतो गोष्ट कोकणातली माध्यमातून चांगली कामगिरी करत आहेत सगळ्यांनी सोयन रवा काळजी घेवा बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@sureshmasurekar82122 жыл бұрын
नक्कीच साईराजला लोक मदत करतील त्याला लवकर दिशु शकेल.अनिकेत,great job & god bless u. हा तुझा one of best video होता. तु त्याला ट्रेन मध्ये बसविले. हे बघुन माझे डोळे अश्रुने भरुन आले.
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@sanjaysawant8972 жыл бұрын
निःशब्द पत्या......... खरंच मन भरुन आलं
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@shraddhajalgaonkar58852 жыл бұрын
आज चा व्लॉग खुपच भारी होता.डोळे भरून आले.speech less
@bhaveshgaykar2 жыл бұрын
दादा तु खूप खूप चांगला आहे तुझ्या सारखा माणूस सगळी कडे पाहिजेत I love you dada
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@ashwiniparkarchury97962 жыл бұрын
स्वामी कृपेने साईराज चे डोळे लवकर बरे होवो. सुदृढ सुखरूप राहो. स्वामी कृपा राहो 🙏 खूप मोठे inspiration आहे
@vaibhavarde92772 жыл бұрын
अनिकेत दोन वर्ष झाले मी तुझे सर्व व्हिडिओ बघतोय पण आज पहिलिवेळ कमेंट करतोय कारण आज व्हिडिओच्या पहिल्या दोन मिणिटातच डोळे पाणावले जिंकलस भावा.... या पेक्षा मोठ सुख नाहीरे
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@nileshbhatkar55122 жыл бұрын
मस्त मस्त मस्त हेच शब्द आहे आज च्या विडिओ ला. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@nileshshirke9232 жыл бұрын
निःशब्द......more Power to you अनिकेत भावा❤️😇🙏🏻
@ruchitamurkar41962 жыл бұрын
साईराजला पाहुन खुप वाईट वाटल देव त्याची दृष्टी लवकर परत देओ आणि अनिकेत मला तुझा खुप राग आला होता जेव्हा त्याला तू एकट्याला सोडून चाललास तेव्हा पण लगेचच तूमाझ्या मनातल जाणलस आणि तू परत त्याच्याकडे गेलास बर वाटल
@sagar419862 жыл бұрын
Aniket you are truly nice human being.....getting lot of blessing from people like Sairaj.....plz let us know when his surgery gets schedule will help from our end
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@anuradhazshihoneyhraorane60212 жыл бұрын
@@goshtakokanatli u
@vishalkamble_vk37812 жыл бұрын
खरंच आजचा विडीओ बघुन डोळ्यात पाणी आलं अनिकेत खुप मस्त काम करतोय
@amitdineshparabrmbhs6172 жыл бұрын
अनिकेत आजचा व्हिडिओ पाहून मी व माझी फॅमिली थोडयावेळ सुन्न झाली साईराज सारखी अनेक लोक तुझ्यावर कीती प्रेम करतात तू आमचा सर्वाचा सूपर हिरो आहेस आपण सर्वांनीच साईराज ला नककी मदत करू 🙏🏼
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@shrikantachrekar2 жыл бұрын
आमचो नम्र ,प्रेमाने भरलेला अनिकेत
@baalah72 жыл бұрын
*Devavar vishwas theva : Khup chaan vichar* 🙌🏽
@sudeshnerlikar61082 жыл бұрын
अनिकेत हीच तर खरी माणुसकी आहे.👍👌😢 देवाचे खुप आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी👍
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@sharmilafadte92612 жыл бұрын
God bless you Aniket,tula hat's off Sairaj la bagun dolyat Pani aale Saglyani milun tyala madat Karu 👍 Aami aahot tujyasobat Kunihi aso ashya gostina madat karavi Khoop aavadla video 👌👌
@akshadachipkar41892 жыл бұрын
Nakkich sairaj la madat karnyachi ichha ahe
@दिनेशपरुळेकर2 жыл бұрын
अनिकेत भावा तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे... तुझ मन खूप मोठं आहे तू जेवढा कष्टाळू आणि प्रेमळ आहेस तेवढाच हळवा आणि काळजी करणारा आहेस ते आजच्या व्हिडिओत दिसून आले...आम्ही सदैव तुझ्या सोबत आहोत ...आणि हो तू आमचा कोकण स्टार आहेस तो पण नंबर 1चा ...साईराज साठी बाप्पा कडे हीच प्रार्थना की तुला लवकरच तुझी दृष्टी मिळो...
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@rajanpawar29412 жыл бұрын
अनिकेत 2nd entry platform वर जरूरी होती ,इथेच. जिंकलस 🙏🙏
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@ajaykatkar8582 жыл бұрын
मी... दोन वर्ष झाले ...हरकुृळात येण्याची planning करतोय....पण...Job मुळे जमत नव्हते.....पण आज साईराज मुळे हे शिकलो....कि ईच्छा तिथं मार्ग.....भावा साईराज व अनिकेत ...जगणं शिकवताय ...तुम्ही....आम्हाला....
@rajeshm3272 жыл бұрын
"श्री स्वामी समर्थ आई साईराजला लवकर दृष्टी द्या"🙏❤️
@shyamsundergaikwad77782 жыл бұрын
खरच तुझे करावे तेव्हा कौतुक कमीच आहेत 👍🙏🙏🙏🙏
@vandanamodale91362 жыл бұрын
Today's Video is speechless. This is called humanity that you r doing. May God bless you and Sairaj.
@karishmakulkarni10832 жыл бұрын
अनिकेत एक नंबर काम केले तू त्या साईराजला गाडी मध्ये बसवले चांगल्या लोकांना कोण पण मदत करेल अशा मुला साठी तू वेळ दिलास खूप भारी आहेस तू 😢😢👍👍👍
@lalitaburse33462 жыл бұрын
साईराज कडून खूपकाही शिकण्या सारखे आहे. त्याला लवकर दिसायला लागो हीच देवाला प्रार्थना. Thank you Ani to meet us to Sairaj. आजी काय फक्त भात लागवडीसाठी येते गावी? कधी संपणार dental treatment Miss you very much Ani &luv respect you &also kaka. Lalita Pune👍👍👍👍👍👌😊😊
@goshtakokanatli2 жыл бұрын
Yenar aata dadachya lagnantrch kadachit
@vaibhavithakur73212 жыл бұрын
मन भरून आलंय.. थक्क झालंय.. शब्द नाहीत..
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@jayshreek49822 жыл бұрын
Kharach dada,Dolyat pani ala...Sairaj We will always with you.God bless you👍👍👍
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@pradeepmestry39682 жыл бұрын
खरच अनिकेत आजचा विडिओ मॅनाला स्पर्शून गेला. डोळ्यात पाणी आल. श्री सदगुरू चरणी निवेदन..
@sandradharmai40262 жыл бұрын
Aniket you are such a wonderful person. You have a good heart for every one always ready to help. Hats off to you. Superb video.
@prachiparsekar29882 жыл бұрын
खरंय..... देव नक्कीच भलं करेल 🙏
@azharnag12 жыл бұрын
Sairaj have inspired all of us.. Honestly, This is your real achievement aniket. U connect straight to the heart ❤. All the very best,
@marutimore7638 Жыл бұрын
हा व्हिडिओ मला खूप आवडला अशीच मदत करत रहा तूझ आनला खूप सपोर्ट करतो या चांगलं काम करतोस तू म्हणून
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@soniahendricks852 жыл бұрын
Sairaj god bless u with ur new eye sight very soon🙌🏻🙏🏻, khup dedication ani will power ahai tuzyat👌🏻👍🏻, asech raha strong personality. Sweet of u Ani ,u r a real human 🤟🏻.
@rahuljadhav72302 жыл бұрын
अनिकेत तुझ्या वर कीती लोक प्रेम करतात याची पावती आहे ही 🥲जेव्हा कधी साईराज साठी मदत लागेल तेव्हा नक्की कळव 🥲🙏
@गोयचोरत्नाकर2 жыл бұрын
you treat your subscriber s ur family members .that impressed me lot u did great job love to ur channel .when I saw this video literally I cry .mgbu u Sairaj
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@djsmash19872 жыл бұрын
अनिकेत भावा मस्त बघ तू चालू केलेले व्हिडिओ कुठ पर्यंत पोचले आज...डोळ्याने न दिसणारा साईराज तुला फॉलो करतो.... देवाने तुला एक देवदूत सारखं बनवले आहे... याला मदत झाली पाहिजे... तू आणि तुझ्या सारखे youtuber आहेत सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला मदत केली पाहिजे... आम्ही subsuriber म्हणून पण मदत करू....❣️
@smitachavan36552 жыл бұрын
माझ्या पण डोळ्यात अश्रू आले साईराज साठी आम्ही पण पाठीशी आहे कधी मदत लागली तर साग
@akshadapednekar36732 жыл бұрын
Speechless
@pallavinachanekar11542 жыл бұрын
खरंच तू वेडा आहेस प्रेमासाठी ❤️ म्हणून तू देतोस त्याच्या दहा पटीने ते तुला परत मिळते. खूप हळव्या मनाचा आहे आमचा अनिकेत. 👍👍👍
@amoltawade83332 жыл бұрын
as a family of goshta kokanatli, we will definitely help sairaj.... i am with you aniket....
@aartimayekar32602 жыл бұрын
मी रत्नागिरी शहरात राहते भावा कधी आलास तर सांग तू खूप चांगला माणूस आहेस तुझ्यावर सर्व प्रेम करतात साईराज बदल वाटणारी काळजी दिसली तुला स्वामी उदंड आयुष्य देवो देवाचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहो साईराज ला लवकर डोळ्यांनी दिसू दे पावना देवीकडे प्रार्थना 🙏
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@spnikam53072 жыл бұрын
One of the best video ever I watched. Aniket, go ahead with flying colours. Sairaj will get help when he will be operated.
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@snehashinde66042 жыл бұрын
साईराज तुला भेटायला हरकुळ मध्ये आला खुपचं लांबून आला.असेच लोकांवर प्रेम करत रहा लोक तुझ्या वर प्रेम करतील.
@pradipwalanj23692 жыл бұрын
HATS OF YOU AND LOTS OF LOVE BHAVA, DEFINITELY WE ALL TRY TO HELP SAIRAJ.
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@vandanahiray92262 жыл бұрын
खुपच छान अनिकेत. खरंच तु ग्रेट आहेस. खुपच माणुसकी आहे तुझ्यात, तुझ्या सारखा मुलगा असणे खरंच भाग्य आहे आईचे .
@reshmanadkarni33282 жыл бұрын
Lavkarach Sairaj la drishti yevu de.Don't worry Sairaj you will be alright.God is with you.Praying to God
@jayashripatil82532 жыл бұрын
खरच अनिकेत अशीच मदत कर खुपच मस्त आजचा व्हीडीओ
@behappywithnature84082 жыл бұрын
Great u & ur r team just great👏👍👏👍👏👍
@sangitamohite58992 жыл бұрын
मी सातारा वरून संगिता मोहिते मी तुझे सगळे व्हिडिओ बघते मला खूप खूप आवडतात माझं माहेर कोकणात च आहे खेड तालुका सवेणी गाव माझे वडील शेतकरी च होते श्री स्वामी समर्थ तुला असंच यश देवो हीच प्रार्थना 🙏🙏
@goshtakokanatli2 жыл бұрын
Thank u
@sangitamohite58992 жыл бұрын
शुभ सकाळ 🙏 अनिकेत तु माझ्या मेसेज ला रिप्लाय दिला त्या बद्दल खूप धन्यवाद मी तुझे व्हिडिओ दोन वर्षे झाली रोज डेली बघते मला तुझी टीम तुझ्या घरातले सगळे खूप आवडतात सातारला पण ये खूप बघण्यासारखे आहे
@irfanias2 жыл бұрын
InshaAllah I'll make some donations for sairaj. Humanity restored when you reached back to him. God Bless you Aniket bhai. Keep up good work.
@ankushbalkrushnaavhad59582 жыл бұрын
My day can't complete without your videos ☺️😊
@sunitagurav34702 жыл бұрын
Tu na khup motha manus honar ahes maze hey ashirwad ahet