विनय मित्रा असाच हळूहळू मंडणगड मधील सर्व गावांचा विडिओ शूट कर. कारण जी गावं आम्ही पाहिली नाही ती तूझ्या मेहनतीने आम्ही पाहत आहोत. कारण मंडणगड तालुक्यात प्रत्येक गावात जाऊन तू विनय महाडीक आणि शेवरे गावाचा नांव रोशन करत आहेस. तुझी मांडणी खूप छान असते.🙏💐💐💐🙏
@aaplekokan-vinaymahadik1582Ай бұрын
Thank you हो नक्कीच सगळ्या गावात आपण जाणार आहोत
@anantgaunuk5349Ай бұрын
नमस्कार भाई खूप छान व्हिडीओ बनवला आहे मस्त 👌👌👌
@rohitgaikwad8530Ай бұрын
देवरुख संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे या
@virendravaidya7714Ай бұрын
गावातील तरुण गावातच राहण्यासाठी एकत्र येऊन ग्रामोद्योग करून राहायला पाहिजे. सरकारी मदतीची वाट न पाहता स्वयं रोजगार निर्माण केला पाहिजे एक रहेगे तो सेफ रहोगे है लक्षात घ्यावे सहकार्याने राहावे. सुखरूप सुखी रहा.गाव राहिला तर आपली संस्कृती आणि ओळख राहील. नाहीतर परप्रांतीय येऊन आपल्या जमिनी घेऊन सर्व विचका करतील
@adeshbarve5770Ай бұрын
मंडणगड नगरपंचायत एरिया मधील जेवढ्या वाड्या आहेत (तुरेवाडी तगांधी चौक पट्टा, दुर्ग वाडी स्टँड पट्टा )यांचा एक व्हिडिओ बनव शॉर्ट व्हिडिओ मधे विकास बद्दल
@aaplekokan-vinaymahadik1582Ай бұрын
Ok Good Idea Thanks 🙏
@Ritesh.dhadveАй бұрын
Amchya gavchi video bgun br vatal dada tumchi video bgun sglya athvani tajya zalya
@MukhtarDhansheАй бұрын
Tide mandangad lajane aamcha Gaon aahe
@aaplekokan-vinaymahadik1582Ай бұрын
Ok नक्की जाणार
@swaralibanse2062Ай бұрын
Gautam Wadi Pune nahi dakhvli
@kakasahebsalunke7129Ай бұрын
माखजन , संगमेश्वर , जिल्हा रत्नागिरी येथे या 🌹🌹🌹🌹
@mangalsalunke5969Ай бұрын
Dada gavthanvadi purn nahi dakhvli
@prakashmalve4888Ай бұрын
आमचं गाव दाखवल्याब्बद्दल धन्यवाद
@aaplekokan-vinaymahadik1582Ай бұрын
🙏
@rameshjoshi8528Ай бұрын
ढवली गावाला गावाला केव्हा भेट देणार
@aaplekokan-vinaymahadik1582Ай бұрын
जाणार काही दिवसात
@pravinbhuwad8829Ай бұрын
सज्न दादाना बोला ढोल आहे की फुटला😅😅
@dineshtambitkar9736Ай бұрын
छान व्हिडिओ बनवला आहे. तर तुला तोंडलीला 12 तारखेला दुपारी जायला जमेल का. रक्तदान शिबिर आयोजित केले आहे
@aaplekokan-vinaymahadik1582Ай бұрын
Ok
@TreeshaDhadveАй бұрын
आमच गांव vanzloli हनुमान vadi
@swapniljadhav7204Ай бұрын
वांझ लोली गाव कुठे आहे दापोली मध्ये
@vishalahire8621Ай бұрын
हा
@madhukarrajkawar3637Ай бұрын
तू शिक्षक आहेस ना
@aaplekokan-vinaymahadik1582Ай бұрын
हो
@RajeshShedge-1991Ай бұрын
भावा तुझं लग्न झालं का
@kharawatemazhegavАй бұрын
Kharavate
@aaplekokan-vinaymahadik1582Ай бұрын
Ok, नक्की लवकरच जाणार खरावते ला
@RajeshShedge-1991Ай бұрын
गावच्या पुढाऱ्यानी प्रयत्न केले पाहिजे
@RajeshShedge-1991Ай бұрын
पाचच por किमान 7तरी पाहिजे होती कोकणचा भविष्य अंधारात आहे