मासो नाय गावलो म्हणून पुनग्याचा मांजूर रुसला नी पुनग्या आज बनवता माश्याचा तिकला

  Рет қаралды 81,095

Colours of Konkan

Colours of Konkan

Күн бұрын

नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन KZbin चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"मासो नाय गावलो म्हणून पुनग्याचा मांजूर रुसला नी पुनग्या आज बनवता माश्याचा तिकला #मालवणी #कोकण #kokan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

Пікірлер: 70
@Priya17188
@Priya17188 7 ай бұрын
पूनम सगळ्या कामात हुशार आहे. घरातलं सगळ आवरून बाहेरची काम, शेती सगळं करते👍❤
@iitian0707
@iitian0707 7 ай бұрын
कोकणातले एवढे युट्यूबर्स आहेत पण तुम्ही खरी संस्कृती जपली आहे तुमचे व्हिडिओज खरच खूप छान असतात
@swatipradhan6839
@swatipradhan6839 7 ай бұрын
मस्तच व्हिडिओ. पुनमला बघून छानच वाटतं.पुष्पा पण छान आहे.
@sangeetashinde230
@sangeetashinde230 7 ай бұрын
Ghar chhan ahe poonamche ani swachata pan bhari ahe
@Kavita-g2e9y
@Kavita-g2e9y 7 ай бұрын
पुष्पा आपल्या दोन्ही भावाबरोबर धमाल मस्ती करता पण पूनम ताई समोर अटेन्शन मधे
@swatipradhan6839
@swatipradhan6839 7 ай бұрын
😅 जाऊबाई जोरात....😅
@ShubhangiKadam-s5e
@ShubhangiKadam-s5e Ай бұрын
Kup chaan
@sanjaynikam7609
@sanjaynikam7609 3 ай бұрын
Wa Bittu cha pudhacha aayush sukhakar jawo hich sadicha🎉🎉🎉
@nilampadwal4849
@nilampadwal4849 3 ай бұрын
पूनम पुष्पा अशीच छान रहा विनु समजुन घेत आहेतच ऐकत्र कुटुंब बघायलाच पण कुठेच मिळत बाबूची मस्ती चालतच राहुदे ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@meenaalwe6829
@meenaalwe6829 7 ай бұрын
पूनम ताई तुला बघून खूप छान वाटलं... आणि कर्ली मासा एक नंबर...बघूनच तोंडाला पाणी सुटलं ❤
@suhaskalsekar4872
@suhaskalsekar4872 7 ай бұрын
नविन घर छान बनविलास अशीच प्रगती करा अभिनंदन व शुभेच्छा
@tejaljankar9545
@tejaljankar9545 7 ай бұрын
खूप छान व्हिडिओ... दररोज व्हिडिओ टाकत चला.. आम्ही वाट पाहतो व्हिडिओची❤😊
@sum3289
@sum3289 7 ай бұрын
So cutely you treat your cat! Love it
@shilpadalvi2002
@shilpadalvi2002 7 ай бұрын
पुणम ला बघुन खुप छान वाटलं मदतीला पुष्पा पण आहे वा मस्तच ❤❤❤❤❤ अबोलीचो वळेसार आणि माशांच्या तिखला एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@vishwnathmore1279
@vishwnathmore1279 7 ай бұрын
Punam tai jevayla ranget basa kivha round karun please ase naka basu. Ekacha tond ekade ekacha tikde.ase naka basu
@sangeetashinde230
@sangeetashinde230 7 ай бұрын
Poonam che kichen mala far avdte .mothe ahe Mumbai la nahi amche kitchen mothe
@prasadkudalkar9322
@prasadkudalkar9322 7 ай бұрын
मस्त व्हिडीओ...कर्ली ची टेस्ट भारीच असते....पुष्पा कॅमेऱ्या समोर जरापण बोलत नाही...बाबल्या रवीवारचो उपास कुठलो...पहिल्यांदाच ऐकले
@sanjaynikam7609
@sanjaynikam7609 7 ай бұрын
Wa mast Poonam,Babu 🎉🎉
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 7 ай бұрын
मस्त बेत 👌
@AmitBange
@AmitBange 7 ай бұрын
पुनम ताईला भावि सरपंच करा
@Vaishaliraut13
@Vaishaliraut13 7 ай бұрын
पुष्पा सासरी असली की पुनम ताई च्या पुढ्यात अगदी गप्प असते घाबरते वाटतं माहेरी आली की हुशार असते
@shravaniparab525
@shravaniparab525 7 ай бұрын
खुप छान ❤❤
@pranjalpalaye2654
@pranjalpalaye2654 7 ай бұрын
Nice video
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 7 ай бұрын
पूनम ताई आजचं कालवण आणि मासे फ्राय एकदम मस्त बनवून दाखवलं व्हिडीओ जाम भारी बनवला आहेस बाबल्या.
@sushamgamre2435
@sushamgamre2435 7 ай бұрын
पुनम पुष्पाचं घर मला फार आवडतं
@shraddhatambe6377
@shraddhatambe6377 7 ай бұрын
पूनम खरंच जेवण बनवणार हुशार आहे जेवण बघता च 1नंबर आहे
@pallavinachanekar1154
@pallavinachanekar1154 7 ай бұрын
पुनम बरी आहेस ना ❤ तुझ्या शिवाय व्हिडिओ मध्ये मज्जा नाही गं येत 😊
@TanujaPatil-e9b
@TanujaPatil-e9b 7 ай бұрын
Wa mast tai ❤
@kalpanamanwatkar3697
@kalpanamanwatkar3697 7 ай бұрын
Nice volg🎉❤ नानांच्या बर्थडे व्हीडीओची वाट बघतोय आम्ही🎉
@pallavichavan9527
@pallavichavan9527 7 ай бұрын
Poonam tai kashi aahe tabyet
@swatithomas4371
@swatithomas4371 7 ай бұрын
🙏🙏👌👌
@sangeetamanjrekar1014
@sangeetamanjrekar1014 7 ай бұрын
छान वीडियो. तुम्हा तिन्ही भावंडाना एकत्र पहिले बारे वाटते 😊
@Awesome_video208
@Awesome_video208 6 ай бұрын
माका सांगुचा हुता पूनग्या आणि बाबल्या खूप मेहनती असत पण त्या ही पेक्षा स्लो वर्षा खूपच कामात स्लो मोशन असा....
@SSZ12
@SSZ12 7 ай бұрын
शाकाहारी असून सुद्धा तुमच्या व्हिडिओक like केलंय
@Arush122
@Arush122 7 ай бұрын
माशाच कालवून दाखवा
@pranaliparkar2132
@pranaliparkar2132 7 ай бұрын
Poonam la bagun khup chan vatale, kalji ghe sadhya khup unala aahe
@kaveridhurat864
@kaveridhurat864 7 ай бұрын
Babula khayla de nirmat dhutlele mase 😂Poonm ❤
@pranalichaudhari3099
@pranalichaudhari3099 7 ай бұрын
Are vatan kase kele te dakhav
@yogeshpawaskar905
@yogeshpawaskar905 4 ай бұрын
माका पण पूनम ताईच्या हातचा माश्याचा सार खाऊचा हा
@rupeshmhaske1995
@rupeshmhaske1995 7 ай бұрын
पूनम ताई जेवण बनवण्यात हुशार आहे.
@gamer_boy363
@gamer_boy363 7 ай бұрын
पूनम ताईक vlog मद्ये नाय बघुक तर दिवस जाना नाय आमचो स्वभाव पण गोड ताईचो आसच हसत रव खुश रव आणि विनू आणि बाबलो तुम्ही पण असेच हसत खेळत रवा पुष्पाचा काय बोलतलय ता busy होता शूटिंग मधे पुष्पा 2 😂😂 च्या ता कॉमेडी पात्र हा पुष्पा ताई चांगला हा स्वभावान आणि मी विसारलय मी congratulation करुक तुमचे 1lakh subscriber पूर्ण झालेत Congratulation Colors of kokan team असाच आमच्या मालवणी भाषेचा नाव वर काढा 🎉🎉🎉
@kimyagawde9620
@kimyagawde9620 7 ай бұрын
😋
@NileshGaikwad-kz6ci
@NileshGaikwad-kz6ci 7 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
@pratibhavengurlekar8482
@pratibhavengurlekar8482 7 ай бұрын
पूनम मांजराचे डोळे तपासून घे
@pratibhavengurlekar8482
@pratibhavengurlekar8482 7 ай бұрын
खूप दिवसांनी पूनम दर्शन झाल
@ramdaszimbare5753
@ramdaszimbare5753 7 ай бұрын
बरेच दिवसांनी पुनम ताई दिसली..कशी आहे तब्येत ताईची ?
@sonamgurav8170
@sonamgurav8170 7 ай бұрын
कशी आहे पुनम ताई तंब्येत बरं वाटलं काय
@ShinuShinu-vp6mx
@ShinuShinu-vp6mx 7 ай бұрын
एखादा तुकडा द्यायचा की त्या बिचारीला
@Priya17188
@Priya17188 7 ай бұрын
चिनूला चष्मा घ्या, दिसत नाही ना त्याला 😂😂😂😂
@koli5699
@koli5699 7 ай бұрын
तुम्ही पाठवा चश्मा,टायटनची फ्रेम पाहीजे
@mungikasturi6828
@mungikasturi6828 7 ай бұрын
।।। ह्या व्हिडिओत पूनम दिसला काय बरा वाटता. . पूनम तब्येत कशी आहे काळजी घे.
@shubhdapadwal5532
@shubhdapadwal5532 7 ай бұрын
पूनम ताई दिसली छान।पुष्पाची पोजलयभारी देव बरे करो।
@BestofNaringre
@BestofNaringre 7 ай бұрын
❤❤❤ bhari ☺️😋
@AmitBange
@AmitBange 7 ай бұрын
विनोदाचा कुठे
@suryakantrane2644
@suryakantrane2644 7 ай бұрын
आमका विसाक दोन लींबु दिल्यान आचरा बाजारात.
@PrajyotParab
@PrajyotParab 7 ай бұрын
9 वाजता कोण कोण वाट बगता व्हिडिओ ची. तेनी लाईक करा...❤🎉 1 no video 📸❤.
@AmitBange
@AmitBange 7 ай бұрын
विनोदाचा कुठे गेला
@bhaskarsawant8747
@bhaskarsawant8747 7 ай бұрын
पूनम ताई बर् vatla ky
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 7 ай бұрын
पूनम सगळी कामे खूप छान प्रकारे करता, तुझा वर्षा लय आळशी आसा. पूनमचे नाव छान आहे मग नाव पूनग्या कशाला म्हणतात?? पूनम तुझे किचन छान आहे.
@dayasamant990
@dayasamant990 7 ай бұрын
वर्षा पण कामसू आहे. फक्त ती पुनमसारखी पुढे पुढे करत नाही.
@varshashetye2001
@varshashetye2001 7 ай бұрын
पूनमताई तुम्ही सख्या बहिणी सख्या जावाचे चँनल काढा.
@smitamulik5500
@smitamulik5500 7 ай бұрын
खूप मस्त होता आजचा व्हिडिओ बरेच दिवसांनी पुनम दिसली काळजी घ्या सगळ्यांनी ऊन खूप आहे बाहेर❤
@SakshiRawale
@SakshiRawale 7 ай бұрын
एक लाखाची पार्टी करा मरे...amkay बोलवा....
@SwatiChavan-i2w
@SwatiChavan-i2w 7 ай бұрын
पुनम काळी मिरी साठी विचारले होते त्याचे काय झाले
@kimyagawde9620
@kimyagawde9620 7 ай бұрын
मकाआवडता
@aartijadhav8369
@aartijadhav8369 7 ай бұрын
1 लाख चे celebration कधी??
@sandipchavan4678
@sandipchavan4678 7 ай бұрын
माशाची रेसिपी मालवणी रायत्यावर दाखवची 😟 कर्ली पावन्यांका घालू नकोत नायतर लवकर उठूचे नाय ताटावरून. काटे काढीत बसतीत 😄 पुष्पाचो आज आवाज नव्हतो 🤔 चिनू बरा असा थंड होऊकं फ्रिजवर जाऊन बसता 😂 ♥️ 👍
@kadambariratnakar3586
@kadambariratnakar3586 7 ай бұрын
Babu Aaj tula mazi mitrin bhetli na
FOREVER BUNNY
00:14
Natan por Aí
Рет қаралды 35 МЛН
Don't underestimate anyone
00:47
奇軒Tricking
Рет қаралды 26 МЛН
FOREVER BUNNY
00:14
Natan por Aí
Рет қаралды 35 МЛН