Jaga wikri band khup chan pan gaumata wikri band yasathi pan try kara na please gaumata khatkana wiku naka khup halhal hotat tyanche jya gaumatene tumcha mulana milk dile tyana old zalya parwadat nahit sambhalayla mhanun wiku nak please
@Umesh-s2f2 ай бұрын
Kelshi pan dakhawa
@bhagyashalirupali56612 ай бұрын
बरोबर आहे पुर्वजांची आठवण विकु नये
@lalitmandavkar78322 ай бұрын
नमस्कार दादा , आपले व्हिडिओ मी पहातो. सर्व प्रथम आपले धन्यवाद... यासाठी की आज आपल्यामुळे s for Satish यांचा संपूर्ण गाव दाखवलात. पुर्ण गाव कव्हर केले आहे. त्यांचे ही you tube चे व्हिडिओ पहातो. आंबवली गाव छान आहे. आणि त्या गावाला एक नैसर्गिक देणगी मिळाली आहे ती म्हणजे शेती योग्य जमीन चांगली आहे. त्यामुळेच कदाचित ग्रामस्थांनी गावातील जमिन न विकण्याचा निर्णय घेतला असावा... आपण हा घेतलेला उपक्रम चांगला आहे. कारण खुप you tuber जमीन , प्लॉट विक्री साठी आहे असे व्हिडिओ असतात.
@sagarisame33782 ай бұрын
Sir ha sandesh tumhi pratek gava gavat dya
@deepakkamble8791Ай бұрын
आता बाहेर आल्या त्या सतिष दादा ची आई ओळखले मी
@aaplekokan-vinaymahadik1582Ай бұрын
हो,
@timezoneuniversal83082 ай бұрын
Lagnasathi mulgi milel ka please help me om shanti
@harshadhamanaskar9555Ай бұрын
Saglya youtuber ni yababtit jan jagruti karavi ki kokanatalya jamini parprantiyana viku naye.
@HarshDhadve-i6n2 ай бұрын
धन्यवाद सर आमचे गाव दाखवल्या बद्दल
@SeetaParadhi-v9rАй бұрын
Midc project banal tar lok Mumbai pune la janar nahi
@kapilgaikwad9992 ай бұрын
खारी आणि साखरी गाव पण दाखवा....विडिओ थोडा मोठा बनवा.... सतीश ची सासुरवाडी पण दाखवा....साखरी गावातील
दादा कोकणातील लोकांन सरकरी नोकरीं मधें आरक्षण ठेवलें पाहीजे त्यांचे नोकरी मदील प्रमान खुप कमी झाले आहे
@EdCEvarTes543Ай бұрын
परंतु प्रत्यक्षात मात्र,,, रत्नागिरी जिल्ह्यातील ,,, बुरखा घालून फिरण्याची व डोक्यावर जाणीदार ब्रेसीयर घालून आपले बुड टेकवून कुत्रा पेक्षा अधिक भोकणार समुदाय ची संख्या अतिशय वाढली आहे