Рет қаралды 1,395
नमस्कार मंडळी तुमच पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणी बाणा या मराठमोळ्या युट्युब चॅनलवर... तर मंडळी आजच्या व्लाॅग मध्ये तुम्हाला रत्नागिरीतील कळझोंडी या गावचा म्हणजेच माझा गावचा पालखी सोहळा तुम्हाला पाहावयास मिळणार आहे..
कोकणात शिमगोत्सव झाला की ग्रामदैवतेची पालखी गावातील प्रत्येक घरोघरी जाते.. पालखीचं आगमन, तिला खांद्यावर घेऊन खेळवण या सर्वाचा एक वेगळाच उत्साह आणि जल्लोष पालखी येते त्यादिवशी असतो.. आमच्या कडील पालखी सोहळा हा कशाप्रकारे असतो ते पाहण्यासाठी हा व्लाॅग नक्की पुर्ण बघा..
व्हिडिओ आवडल्यास लाईक👍, शेअर↗️, कमेंट्स आणि चॅनल सबस्क्राईब🔔 करायला विसरु नका🙏🏻
#palkhikonkan #shimga #palakhisohala #holi #palkhi_status #palkhi2023 #kokan #ratnagiri #ratnagirikar #kokanfestival #goshtakoknatli #mikokaninikhil #kokankaravinash #sforsatish #hrishabhtodankar #jeevankadamvlogs