तुमचे ब्लॉग खुपच चांगले असतात, मला आवडतात व त्यातून खरच छान माहिती मिळते. त्यामुळे तुमचे खरोखरच अभिनंदन.
@konkaniwaman9 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ..... आपल्याला माहिती मिळते हेच मला समाधान 😊👏👏
@GovindRamchandra-il9xy9 күн бұрын
सुंदर शूटिंग आणि सुंदर वर्णन. या रस्त्याने वेळोवेळी प्रवास होतो त्यामुळे तुमचा व्हिडिओ महितीप्रद वाटतो. असे व्हिडिओज दर महिन्यातून एकदा तरी दिलेत तर उपयोगी होतील. धन्यवाद !
@konkaniwaman8 күн бұрын
हो नकीच 😊👍👏 प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
@digamberkolhe221911 күн бұрын
Thanks sir
@digamberkolhe221911 күн бұрын
Karan amhala janewari madhe ratnagiri to Nagpur by road prawas karaycha ahe
@konkaniwaman11 күн бұрын
Welcome
@konkaniwaman11 күн бұрын
सध्या तरी कोल्हापूर रस्ता व्हाया आंबा खूपच खराब आहे अनुस्कुरा मार्गे थोडा चांगला आहे असे प्रवास करणारे म्हणत आहेत.
@sanjaygogate735311 күн бұрын
Enjoying your vlogs on projector. Great shooting
@konkaniwaman11 күн бұрын
Thank you! I am glad you are enjoying them.
@shubhammahabale177811 күн бұрын
😊 Thank you 😊 🙏 इचलकरंजीकर 🙏
@konkaniwaman11 күн бұрын
Thanks 😊👏
@sanjayvhawal240410 күн бұрын
Nice info VDO. sanjay Pune
@konkaniwaman10 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 😊👏
@AvadhutPharakate11 күн бұрын
Very nice👍👍👍👍
@konkaniwaman11 күн бұрын
Thank you 😊
@civilpractical884512 сағат бұрын
पूर्ण रस्ता खोदून ठेवला पाहिजे
@konkaniwaman5 сағат бұрын
Already ठेवला आहे. लवकर काम संपू दे अशी प्रार्थना करू.
@shrikantpatil914711 күн бұрын
तुम्ही पूर्ण रस्ता कवर करत नाही कारण मी आठवड्यातून दोनदा या रस्त्याने प्रवास करतो मलकापूर पासून कोल्हापूर कडे येताना जे दोन तीन ठिकाणी विना गरजेची वळणे होती ती काढून आता सरळ पुल करायला चालू आहे बोरपाडले घाट तर पूर्ण पुल टाकून रस्ता सरळ काढला आहे
@konkaniwaman11 күн бұрын
बरं मग मी काय म्हटलं नीट एकल त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहा. मी म्हटलं मुंबई गोवा च्या तुलनेत बऱ्यापैकी वळणे काढली आहेत. अर्थात सर्वच नाहीत काढली. पूर्ण रत्याचा व्हिडिओ केला नाही म्हणजे पूर्ण रस्ता मला माहित नाही असे होत नाही.
@noorpatel296911 күн бұрын
7 ghante 135 km ke liye
@konkaniwaman11 күн бұрын
खूपच वेळ लागला आम्हाला पाच तास लागले केर्ले पर्यंत आणि तिथून पुढे २० मिनिटे म्हणजे साधारण पाच तास वीस मिनिटे लागतात