Рет қаралды 1,248
नमस्कार
कोकणात स्थायिक होण्यासाठी घर शोधत आहात.
🌸 रत्नागिरीमध्ये, लांजा बाजारपेठ जवळ, लांजा ST डेपो पासून 5 मिनिटावर, 2BHK फ्लॅट.
🌸 सर्व सुविधा युक्त, सामानासहित विकणे आहे, 2 बेडरूम, हॉल, किचन, बाल्कनी, बेडरूम चे टॉयलेट बाथरूम वेगळे आणि कॉमन टॉयलेट बाथरूम वेगळे आहेत.
🌸 सोफा सेट, TV सेट, बेड, AC, गॅस, कपाट, खुर्ची आणि इतर.
🌸 बिल्डिंग चे OC सर्टिफिकेट आहे, मालकांचे शेअर सर्टिफिकेट, सेल डीड आणि इतर कागदपत्रे तयार आहेत.
🌸 फ्लॅट पहिल्या माळ्यावर आहे, फोर व्हीलर साठी पार्किंग व्यवस्था आहे, येणाजाण्यासाठी मोठे जिने आहेत.
🌸 मुंबई-गोवा हायवे 10 मिनिटावर, लांजा ST डेपो 5 मिनिटावर, लांजा बाजारपेठ चालत अंतरावर.
🌸 सर्व घरगुती सामान सहज उपलब्ध, येणाजाण्यासाठी ट्रान्सपोर्ट सुविधा सहज उपलब्ध, मुंबई -पुण्याहून येणासाठी 6 ते 7 तास लागतात, खाजगी बस आणि ST बस उपलब्ध.
🌸 संपर्क
सुहास 7977400143