ज्याने कोणी असले कृत्य केलं आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे... पण यामागच्या दुसऱ्या बाजूची पण ठोस तपासणी केली पाहिजे... आज शाळेतील मुलं पण खूप बिघडत चालली आहेत... शाळेत जातोय सांगून मित्रा सोबत फिरायला जाण्याचे प्रकार खूप वाढत चालले त्यामधून नको नको ते प्रकार समोर येत आहेत... म्हणून पालकांनी पण आपल्या मुलावर लक्ष दिल पाहिजे... आज पालकांचच मुलावर लक्ष नाही...
@PareshTavsalkar15 күн бұрын
पहीले शाळेत मोबाईल देण्याचे बंद करा
@pushpagaikwad8414 күн бұрын
Mahavidyalay means college, many students going to college in other cities so for safety parents giving mobile phone.
@rajendraprabhu155615 күн бұрын
रत्नागिरी चे नगरसेवक,आमदार,खासदार,सामाजिक कार्यकर्ते गप्प का.?वाईट वाटते.
@SurendraSawant-jx2wl16 күн бұрын
रत्नागिरी जिल्ह्यात हे इतर जिल्ह्यातून आलेले शिक्षक हे असे प्रकार करीत आहेत त्यामुळे प्रत्येक शाळेतील विद्यार्थिनींनी आणि पालकांनी ह्यांच्या पासून सावध राहून असे प्रकार घडल्यास ताबडतोब पोलिस स्टेशन येथे तक्रारी कराव्यात.
@dbsir433915 күн бұрын
भडव्या बाहेरून आलेले सगळेच वाईट असतात का. जो दोषी त्यावर कार्यवाही करा.
@vaishnavi715515 күн бұрын
गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे परंतु एखाद दुसऱ्या शिक्षकांमुळे सगळ्या शिक्षकांना judge करणं योग्य नाही. त्या शिक्षकांची नावे जाहीर केली तरच थोडा वचक बसेल अश्या कृत्यांना
@MANGOCITYFRESHNEWS15 күн бұрын
Aapala ratnagiri cha aahe
@tanajiwaghmare926513 күн бұрын
To teacher Local ahe
@ehglt10 күн бұрын
Hya private shaikshnik Sanstha band kra asle haramkhor Hawsi private shikshak paise bharun laglet sanstha adhyaksh hyat involved aahet.hya naradham teacher la badtarf karun hya Sanstha band krun taka pan sarkar action ghet nahi.Tya naradhamala shikshak mhnu nka. tyamule sarv shikshakanche nav kharab kru nka ashyancha encounter krun taka mhnje changla message jail society madhe.
@shashikantmmayekar332215 күн бұрын
ताई शिक्षकांची नावे सांगा हल्ली बहुसंख्य शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत त्यांना कोकणातील मुलांना समजेल अशी शुद्ध मराठी बोलता येत नाही उदाहरणार्थ ते शिक्षक बोलतात ती बोलीभाषा मी नमुद करत आहे बाळांनो काय करुन राहिले, कुठे जाऊन राहिले, तुम्ही समजून नाही राहिले त्यासाठी ज्या शिक्षकाने ते घाणेरडे कृत्य केले आहे त्याचं नाव उघड करा
@rajendrapatil35355 күн бұрын
महाराष्ट्रातीलच आहेत ना? मग परप्रांतीय येवून राहिले त्यांची भाषा समजते का? आणि मुंबईत सर्वांच्या बोली मराठी भाषा समजून घेतल्या जातात जातात.त्यात कोंकणी मराठीला पण आपले पणाने आवडीने समजून घेतले जाते.
@ankitapatil459215 күн бұрын
शिक्षक भरती करतांना marks बघा पैसे भरून निवड करणे थांबवा हुशार लोक Bed करून घरी बसलेत.
@santoshbait314113 күн бұрын
पैसे आणि EVM घेऊन सरकार निवडलं ना भोगा आता
@anilvaykole884311 күн бұрын
Sarkar udya tuzya aai la pan zawanar ahe.
@apurvakardare371610 күн бұрын
कॉंग्रेस च्या काळात असं नव्हतं
@user-4dg15 күн бұрын
गरीब पोरींकडे एन्ड्राॅईड ,स्मार्ट फोन??
@apurvakardare371610 күн бұрын
आई बाबा भोळे असतात कौतुक म्हणून घेतात पण त्याचा दुष्परिणाम दिसत आहेत
फार वाईट कृत्य आहे. हे वेळीच शरासनाने आवरावे. आणि अशा नराधमाना गजाआड करा. त्यांना नोकरीवरून कायम स्वरूपी काढून टाका.
@ashokpashte957815 күн бұрын
या शिक्षकांना पण मुली असतील ना . त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे वागणुक दिली पाहिजे.
@santoshpandhare661315 күн бұрын
असे प्रकार सर्वच शाळांतून सर्रास सुरू आहेत. परंतु याविषयी तक्रार होत नाही तक्रार झाली तरी त्यावर कारवाई न करता प्रकरण दाबून टाकले जातात.
@rajendrapatil35355 күн бұрын
भावी आमदार मॅडम.
@SunilDongle-g3i11 күн бұрын
अगदी रोखठोक चांगलं वक्तव्य केलंय ताई
@priyapawar351315 күн бұрын
परजिल्ह्यातील शिक्षक भरतीचा परिणाम आहे हा
@panditsir1814 күн бұрын
अशा वासनांध पुरूषांना छत्रपती शिवाजी महाराजां नी दिलेल्या शिक्षा लागू करा . त्याशिवाय ही प्रवृती नष्ट होईल . नाहीतर हे असच चालू राहील . सर्वांवर कारवाई करायला हवी .
@santoshhande342511 күн бұрын
चौरंग
@rajendrapatil35355 күн бұрын
तुम्हाला महाराजांच्या विषयी त्यांच्या प्रशासनाचा आदर आहे. धन्यवाद. पण नको तीथं महाराजांचा दाखला देणे उचित वाटते का?
@narendradorlekar603615 күн бұрын
आपला निर्णय योग्य आहे ताई
@PranitaIdate14 күн бұрын
शाळेतील मुलीन कडे स्मार्ट फोन ?
@sanjaybhangale454711 күн бұрын
Lockdown madhe compulsary kele.
@rajendrapatil35355 күн бұрын
सर्वांचेच mobile call recod चेक करायला पाहिजे.
@VishavjitSawant-w4b15 күн бұрын
रत्नागिरी चे स्थानिक लोकप्रतिनिधी कुठे आहेत त्यांनी लवकरात लवकर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कार्यवाही करावी
@sagarsangare457416 күн бұрын
संद्या ताई बरोबर आहे, पण हे सर्व मिटणार, समजून जा
@sandhyakosumbkar60316 күн бұрын
नाही माझ्या हातातले विषय असेच मिटवू शकणारा पैदा नाही झाला,
शाळाप्रशाने ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे.
@DilipShinde-j6c15 күн бұрын
महिला विद्यालयात महिला शिक्षकाची नेमणुक करावी असं झालं तरच. असे प्रकार घडणार नाहीत.
@rameshjsawant509 күн бұрын
शिक्षक भर्ती चा रेट रू.20 लाख आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून इंटरव्यू ला येणारे उमेदवार बॅगेत कॅश घेउनच येतात. खेड येथील एका स॔स्थाचालकांनीच ही गोष्ट एकदा सांगीतली . कोकणातले उमेदवार एवढे पैसे देउ शकत नाहीत.
@rajendrapatil35355 күн бұрын
हे जिल्हातीलच आहेत असे समजते.
@rameshjsawant505 күн бұрын
@ आपण बोलता ते खरे असू शकते.वाईट प्रवृत्ती सर्वत्र आहे . मी फक्त भरती बद्दल लिहिले आहे .
@rameshsubhedar733515 күн бұрын
यांचा पगार दुप्पट करा व काम कमी करा.यांच्या घरात आई बहिणी नाहीत काय.
@Sigmaluthafort10 күн бұрын
फार वाईट लोक झाली
@rajeshnivendkar16 күн бұрын
तुम्ही डायरेक्ट देवेंद्र फडणवीस ना टॅग करा आणि तक्रार द्या कारवाई होणारच
@dilipgaonkar596515 күн бұрын
गृह राज्यमंत्री काय चाललं आहे हे न्याय कधी मिळणार
@meghanalimaye166914 күн бұрын
सर्वांवर कारवाई व्हायला पाहिजे. गरीब लोकांकडे मोबाईल फोन कसे ? मुलींना मोबाईल देणं बंद करायला हवं.😮
@pushpagaikwad8414 күн бұрын
Education minister is responsible for everything.
@anilvaykole884311 күн бұрын
Education minister tula pan zawanar ahe
@VirajThe0073 күн бұрын
Cctv install kara
@samt429210 күн бұрын
ज्या ठिकाणी पटसंख्या कमी आहे तिथले शिक्षक काम कमी असल्यामुळे इतर गोष्टीत गुंतलेले दिसत आहेत
@sameerharmale207015 күн бұрын
या संस्थेवर वरदहस्त लाभलेला आहे.....
@S.K-uo2xx12 күн бұрын
संस्था चालकांना हाणा आधी... त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला पाहिजे.
@opq547411 күн бұрын
पैसे घेऊन भरती केलेले शिक्षक असेच असणार .
@RameshGavit-hz3lm10 күн бұрын
पहिले शाळेत मोबाईल फोन बंद झाले तर भविष्यात असले प्रकार बंद होतील म्हणूनच देशात मुले असो किंवा मुली असो मोबाईल फोन वापरण्यास शाळेत बंद झाले तर बरे झाले असते
@PradipGothankar-n7h14 күн бұрын
हे शिक्षक सर्व घाटावरचे आहेत
@suhaskarkare788813 күн бұрын
या प्रकरणातला शिक्षक रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहे. वासना आणि लिंगपिसाट सगळीकडेच आहेत. रत्नागिरीत सुद्धा सगळेच साधू संत सज्जन नाहीयेत.
@sanjayshinde364613 күн бұрын
शिक्षक च्या तक्रारी सध्या भरपूर येत आहेत काही तरी नवीन करावे लागेल
@GanpatMankar-j6w11 күн бұрын
महाराष्ट्र मध्ये असले किती प्रकार घडले आणि सर्वच्या सर्व प्रकरण प्रशासनाने दाबून ठेवले बदलापूर चे उदाहरण घ्या ना
@मन्वंतर14 күн бұрын
या प्रकरणात नेते उतरले तर शेवटी ( ब्राम्हण म्हणून) गोदु ताईंनाच दोषी ठरवून मोकळे होणार...
@prachishinde579311 күн бұрын
अशा गुन्हा दाखल करण्यापेक्षा त्याला झोडून काढा भर चौकात ,संस्था बदनाम झाली
@rajendrapatil35355 күн бұрын
कायदा हातात घेणे चुकीचे असते. कारवाई करणे योग्य.
@PradipGothankar-n7h14 күн бұрын
हा शिक्षक कुठल्या गावचा आहे
@maheshdandekar650110 күн бұрын
शिक्षकांची नावे का जाहीर करत नाही.
@santoshbait314113 күн бұрын
या मुळे चांगल्या शिक्षकांची बदनामी होते
@bashirsolkar451816 күн бұрын
Teacher pe karvayi honi chahiye
@Smita-gz9xu12 күн бұрын
स्थानिक शिक्षक भरा.
@prachishinde579311 күн бұрын
शिक्षकांना आई बहिणी नाहीत का,नाव जाहीर करा
@ShreeBairibhavani15 күн бұрын
Madam where is your local political gone why they r not coming before camera
@sandeshlokhande695212 күн бұрын
पालक वर्ग झोपला वाटतं कंबरेची आकडी कुठे गेली
@sandeshlokhande695212 күн бұрын
विचार करून मत दिले असते तर हे दिवस आले नसते
@zamzamgoatfarmkotagoat948316 күн бұрын
Ledise sathi Ledise Teacher Pahije
@NeymarRock15 күн бұрын
पुरुष लोकांसाठी पुरुष टीचर पाहिजे का?
@sambhajibankar235211 күн бұрын
Sagle.madam.shikshak.bharti.kara.no.tenstion
@laxmanpatil761113 күн бұрын
एखादा शिक्षक असेल,बरेचसे नाहीत
@shravanibhosle625911 күн бұрын
Saglech shikshak milale ahet
@NareshKulye11 күн бұрын
नावं जाहीर करा
@dhirajmandavkar992616 күн бұрын
Teacher name plz
@shubhamkadam759212 күн бұрын
Bharde ch purn nav kay
@MaheshShinde-is5si11 күн бұрын
A b p mazala kalva
@vijaytambat843113 күн бұрын
कृपया संस्थेचे नाव कळेल का ?
@suhaskarkare788813 күн бұрын
गोदुताई जांभेकर विद्यालय
@MaheshShinde-is5si11 күн бұрын
Aap jaa v chopin kad a vidio banva
@sameerharmale207015 күн бұрын
Sandya tai ch kaaam yogya aahe
@MaheshShinde-is5si11 күн бұрын
Last sangthi e mel. Kara c m la
@mangeshghag891615 күн бұрын
वेतन आयोग वाढवा
@sabirahodekar121515 күн бұрын
Jya muli che photo viral kela gela tya muli la ka sandya tai tumi madat keli nahi
@MaheshShinde-is5si11 күн бұрын
Shalela kulup lava
@hidayatdesai941815 күн бұрын
LOVE JUHAD ASEL ? YANA TUDVILECH PAHIJE
@nitinmayekar406015 күн бұрын
Mahila vidyalayat purush shikshak kashysala
@ShabnamShaikh-bo7mq15 күн бұрын
महिला विदयालय हे पूर्वीचे नाव आहे. तेव्हा फक्त मुली होत्या. आता मुलं मुली दोन्ही शिकतात