रवि राणा आपण लवकरच माजी आमदार व्हावे हीच मनापासून शुभेच्छा.
@ajitkulkarni877716 күн бұрын
यावेळेस तुझाच बाजार संपणार आहे
@ajitkulkarni877716 күн бұрын
बच्चू भाऊंच्या पायाची सुद्धा सर तुला येणार नाही
@ajitkulkarni877716 күн бұрын
ओठावर नाही मिशा आणि उगाच करतो चौकशा
@Funnyvideos-js4gs14 күн бұрын
उगाच फिरतो पिशा
@ganeshtathe340316 күн бұрын
जय प्रहार 🔥🔥
@AnandGanorkar-q2p16 күн бұрын
महायुतीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही अमरावती जिल्ह्यामध्ये
@prinalborkar948416 күн бұрын
Are ba लोकसभेत फडणवीसांनी तिकीट नाही दिली तरी दिल्ली तून आणली आता फडणवीस एकणार नाही😅😅
@bhimraobelgaonkar153512 күн бұрын
या अ मराठी माणसाना का म्हणून विचार ता
@rajusangle738416 күн бұрын
दोघ पण बोगस आहे कोंग्रेस येणार😅
@BhavikPatil-p8e16 күн бұрын
तु कुठे तुझी बायको कुठे अरे तुझी बायकोच तुझ्या पार्टीत नाही आणि म्हणे स्वाभिमान 😅😅😅😅😅😅 एक माजी खासदार तर झाले आता तुम्ही माजी आमदार व्हावे ही इच्छा all The Best
@riteshdhodi36509 күн бұрын
आदिवासी माणूस कधीच कमल ला वोट करणार नाही
@ajitkulkarni877716 күн бұрын
विरोधात आमदार द्यायला तू कोण पक्षप्रमुख आहेस का
@DeobaPatil11 күн бұрын
रवी राणा तुझ्या कडून काही च होनार नाही
@chetandhabe564316 күн бұрын
भाऊ बच्चू भाऊ वर अजून पण टीका करू नका.. नाहीत मागच्या वेळेस सारखं होणार... तुमी शांत राहले तर आरामात निवडून येणार.....
@sumitnirmal517815 күн бұрын
❤
@shadikshaikh440910 күн бұрын
बायको पडली त्यात समाधान झाले नाही, आता सर्वच तुझे उमेदवार आणी तु पडणार
@pratikingale266315 күн бұрын
तूय किती काम आहे तुया मतदारसंघात. बायको तर निवडून आणता आली नाही.
@yadavkherde55949 күн бұрын
उमेदवार देण तुले कोण मनाई केली
@shreenivasvlogs230712 күн бұрын
तु तर येणार का निवडून ते बघ पहीलं
@prinalborkar948416 күн бұрын
राजकरण कायले म्हणते😅
@shrikantdevardekar84256 күн бұрын
लोकसभेत बबलीचा बाजार उठला, आता विधानसभेत ह्या बंटीचा बाजार उठणार आहे हे नक्की.
@vitthalgore12715 күн бұрын
कमल नवनीत आहे स्वाभिमानी याची आहे म्हणजे लोक पागलच आहेत असं वाट्टे याला 😂
@nss635216 күн бұрын
Tu kay kart 😂😂😂
@dipakrekhate534315 күн бұрын
Tu 13 dek
@ajitkulkarni877716 күн бұрын
बच्चे भाऊंच्या मतदारसंघात फिरून बघ कामगिरी आहे का नाही कळालं तुला
@abhishekrane387716 күн бұрын
आदी तू स्वतः जिंकणार आहे का ते तर बघ मग दे काय ते उमेदवार
@sagarbedarkar10610 күн бұрын
तुझा मग कोण आहे रे 😂😂 तू बचू भाऊ चया मग लागू नोक नहीं तर तू पण पदशिन तू तुझ पाय पयले मग बोल