महाराज तो वायरल व्हीडिओ मी ही बघीतला पण मला खात्री होती की काही तरी चांगले ठीकाणीच आपण असे नृत्य करणार. आणि राहिली गोष्ट लोकांची त्यांनी संताचाही छळ केला. 🙏
@bhausahebpakale78654 ай бұрын
जय हो मेरे प्यारे राधेश्याम जी 😘🙏
@ghanashammaharajgavhane31323 ай бұрын
राम कृष्ण हरी 🌹 माऊली काळे कपडे का घातलेत, आपला वारकरी सांप्रदायचा पांढरा पोषाख आहे 🌹🚩🚩🚩🌹
@omsawant83373 ай бұрын
gurudev aamhi tumchya sobat aahe always love you so much gurudev 🥰♥️🥺🫶
@deorepatilnarendra83944 ай бұрын
जाऊ द्या महाराज..जे झाले ते झाले..
@SuvarnaZodge12 күн бұрын
Maharaj ji lokachaa nadi lagu naka tenaa ignore Kara🙏tumchaavr 90% lock perm karnaare aahet 10%tar sodun dyaa. Radhe radhe maharaj ka 🙏😊😊😊
@MadhuriGosavi-e1b4 ай бұрын
❤❤ दादा लोकाच्या नादी लागू नका लोक खूप वीचीत्र आहे त त्याना कीतीही जीव तोडून सांगा काही फरक पडणार नाही तुम्ही कुठ लग्नात नाचले आहे त दादा देवाच्या च ठिकाणी नाचले ना त्यांच्या त कुठे वाईट आहे दादा नका मन दुःखी करु लोकांना तर सवयज आहे नाव ठेवण्याची ❤❤ राधे राधे दादा 💐💐👌
@RahulAhire-co9crАй бұрын
Jay bhim 💙💙
@ranjanasable42104 ай бұрын
महाराज संतांची पहिल्या पासून निंदा होत आली आहे तुम्ही मनावर घाऊ नका . तुम्ही खूप सुंदर ना चलात . लोकं फळ असलेल्या झाडाला च दगड मारतात दुर्लक्ष करा.
@pratibhabhoye-gr3pu4 ай бұрын
माऊली🙏 सुंदर बोललात माहिती नसलेल्या लोकांना समजले
@योगिताचौव्हान4 ай бұрын
आहो महाराज येवढं नका मनाला लावून घेऊ तुम्हाला माहिती आहे ना लोक कसे आहेत आणि हो टेन्शन घेऊ नका आम्ही आहोत तुम्हाला स्पोर्ट्स करायला, जाऊद्या.आणि,, हो.खूप, छान नाचले तुम्ही,,❤❤❤❤.मिस योगिता चव्हाण.
@sujatapatil82842 ай бұрын
Maharaj tumhi khup Chan kirtan kartat thanku so much pn Maharaj tumhi. Bilkul manala laaun naka gheu lok asech astat. Karatan zaalya nantar tumchi pn personal life aahe koni dhutlya taandlaach nahi
@VishuPatil-er9mn4 ай бұрын
महाराज एवढं मनाला लाऊन घेऊ नका लोकांचं कसं आहे .पायीपन चालु देत नाही आणि घोड्यावर पण नाही.त्यामुळे नाव ठेवणाऱ्या लोकांना गोड भाकरी टाकून पुढे जाऊया. आपलाच लहान भाऊ :- दादा पिंपळगाव खु!! महाराज तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है !!
@kalpanascorner14033 ай бұрын
तूमच्या वरच प्रेम कधीच कमी होनार नाही तुम्ही चुकिच वागनारच नाही तच आम्हाला माहीती आहे
@jayshreedarade24054 ай бұрын
Kahi pn bolu nka amche maharaj khup chan ahet ❤
@royalpatil45674 ай бұрын
जब तक जिंदा है.. तब तक निदा हे
@priteshmahajan25794 ай бұрын
वाईट वाटत खुप आपलेच माणस आपल्याच माणसला असे बदनाम करतात काही असो आम्ही तुमच्या सोबत आहे आणि शेवटपर्यंत राहणार👍👍 जय श्री राधे
@royalpatil45674 ай бұрын
महाराज.. लोकानी देवला सोडले नाही तुम्हाला सोडतील का...... ...... महाराज अजिबात टेन्शन नका घेऊ
@ratnakailaspatil10112 ай бұрын
कुणाचं चागल बघवत नाही लोकना ,एवढा विचार नका करू दादा नाव ठेवणाऱ्या चा , आम्ही पण तो व्हिडीओ बघितला छान आहे काही नाही वाटत , लोकांचे विचार आचार तसा रहातस ना म्हणून त्या जसा राहतस तस दीसस त्यासले , जैसे उसकी सोच 😔😔
@GargiPatil-h2p4 ай бұрын
👌👌👌👌👌👌👍👍👍👍
@GargiPatil-h2p4 ай бұрын
🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
@NeetaSonawane-b3o4 ай бұрын
महाराज एवढ्या मनाला नका लाऊन घ्या. लोकांना काय आहे लोक बोलतात आमला माहित आहे maraj तुम्ही कशे आहेत.
@RupaliShewale-df2vw4 ай бұрын
Barobar aahe babaji
@MinaDandgawal-ke8wl4 ай бұрын
रामकृष्ण माऊली वाईट लोकांचा विचार करणे नाही तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके आह
@vilasmali86814 ай бұрын
Maharaj kuna baddal chagal bolan aani tyachi stuti karan yala pan motth kalij lagat pan kay karanar bicharya kadun tumchi vha vha sahan nahi hot
@PurushottamKale-o6h3 ай бұрын
manala nka laun gheu tras tr devala zala tevha apan kon
@poonamlingayat81454 ай бұрын
Changlyalach konihi naav thevt dada laksh deu naka