Рет қаралды 475,811
#BolBhidu #Loksabha2024 #RavindraBhati
एका माणसाची गाडी गर्दीत इंच इंचभर पुढं सरकत होती. मध्येच गाडीच्या दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या जेसीबीमधून फुलांचा वर्षाव व्हायचा, हे सगळं घडत कुठं होतं ? तर राजस्थानच्या बाडमेर लोकसभा मतदारसंघात आणि हे सगळं घडत कधी होतं ? तर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना.
आता बाडमेर लोकसभेतून भाजपनं बाडमेरचे दोन टर्म खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कैलाश चौधरी यांना तिकीट दिलंय, तर काँग्रेसनं उम्मेदाराम बेनीवाल यांना तिकीट दिलंय. दोन्ही नेत्यांचं बाडमेरमध्ये चांगलं प्रस्थ, पण गर्दी जमलेली एका २६ वर्षांच्या तरुणासाठी. हा तरुण डिसेंबर २०२३ मध्ये अपक्ष आमदार बनला आणि ३ महिन्यातच खासदारकीचा अर्ज भरताना त्यानं भाजप आणि काँग्रेस या दोन्ही बड्या पक्षांना घाम फोडलाय. ही स्टोरी त्याच तरुण नेत्याची, अपक्ष आमदार रवींद्र भाटींची.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/