हे गाणे येकुन मन स्थिर होते आयुष्या शी पुन्हा एकदा लढायची ईच्छा होते
@va48525 жыл бұрын
Ho na.. Ladha mg..
@manojgurav52513 жыл бұрын
माझ्या बालपणी रेडिओला सतत लागणारं हे गीत, रविंद्र साठे यांचा सुरेख आवाज, निळु फुले यांच्यावर चित्रीत केलं गेलेलं.....गेले ते दिवस, उरल्या त्या आठवणी
@narayanrane67422 жыл бұрын
श्रीराम लागू
@omi8072 жыл бұрын
Criminally underated singer... Baaap avaj 🙏🙏
@neelakshinabar83173 жыл бұрын
वा किती मस्त अर्थ पूर्ण गीत, शब्द त्याची फेक अप्रतिम त्याच्या जोडीला भारदस्त आवाज. रवींद्रजी खूप खूप तुम्हाला धन्यवाद इतके छान गाणं तुमच्या मुळे आम्हाला ऐकायला मिळाले. संगीतकार, गीतकार ह्यांच्या बद्दल काय बोलूच शकत नाही एवढे महान कार्य. परत असे गीत होणे अशक्य. मी खूप नशीबवान आहे. 🙏🏼👍🏼
@indrajeetsir552 жыл бұрын
आयुष्याचा अर्थ सांगणारे हे शब्द.... आवाज अप्रतिम......
@swastikpalkar33147 жыл бұрын
खूप भारदस्त आवाज, त्रिवार वंदन..take a bow legend...
@ashokgaikwad19574 жыл бұрын
रविंद्र साठे,....फार मोठे झाले नाहीत या क्षेत्रात,...असे कां झाले असेल हा मोठा प्रश्न आहे,..... अप्रतिम , भारदस्त, जबरदस्त फिरक असलेला आवाज,....तरी असे का झाले असेल,..!?
@bhujbalrahul Жыл бұрын
Politics....so many Great singer not got fame...Suman Kalyanpur one of the example
@Vijaysinh110210 ай бұрын
जातीवाद
@user-ky1hl4nc9n8 күн бұрын
साठे म्हणजे खालच्या जातीचे ते ब्राह्मण लोकांना कसं पटेल भाऊ
@rajeshjoge3510 Жыл бұрын
लहान पणी हे गाणं खूपदा आयाकचा पण थेवा बोल समजू शकोला नाही पण आता पूर्ण अर्थ समजला धन्य थ्या गीतकार ला
@kamleshmuneshwar16997 жыл бұрын
this is most beauty full voice i ever heard .....
@tushardhepe28815 жыл бұрын
Me Haa Episode Paahilaa Aahe...!!! Khup Masta Base Madhalaa Aawaaj Aahe Ravindra Saathejinchaa...!!!
@jageshparab8942 жыл бұрын
Best song in Marathi ,best singer,best music,best movie,best kalakar
Samana and umberthaa....... song's and movie is Marathi maansacha ....... swash aahe........ And Great jaabar....... saaheb.......... Next generation also follow this.........all are........ genius.... Till my end.........I will lestion this..... song's..........🙏🙏🙏
@TheAmeyaDoc2 жыл бұрын
kiti flawless asav! Kiti sundar Live singing!
@mastmaula61757 жыл бұрын
Blessed voice
@shubham63292 жыл бұрын
Jabardast awaj ravindra ji 💖👌
@nilesh53206 жыл бұрын
Legendary voice
@anjumpatwekar46216 жыл бұрын
unbeatable rendering...long live
@Superstar-ql4dl5 жыл бұрын
Best sir
@happinessimintention3172 Жыл бұрын
I love it sir
@prashantbhosale63702 жыл бұрын
Legendary sonud and song
@narendrachaudhari4800 Жыл бұрын
वाह अप्रतिम 🌹🙏
@rajendrahatkar14487 жыл бұрын
the lyrics are so heart touching
@dwarkashwalke25887 жыл бұрын
its poet is Chintamani Trambak Khanolkar
@yogeshkulkarni5432 Жыл бұрын
अप्रतिम
@vinoddalawai97682 жыл бұрын
Excellent singing👌👏🏾
@yogeshsalunkhe6592 жыл бұрын
Salute sir .
@adityagolwalkar7996 Жыл бұрын
Excellent singer
@anshpatil23746 жыл бұрын
great
@ShreyUniverse6 жыл бұрын
*कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे* *कुणाचे ओझेssss कुणाचे ओझे!* आरती प्रभुंचे हे गाणे खूप वेळेस आपण ऐकलेले असेल पण, गाण्याचा अर्थ लावणे फार अवघड वाटते. 'सामना: चित्रपटातील हे गाणे आहे. 'बेरक्या' निळु फुले आणि 'मास्तर' श्रीराम लागु यांनी हा सामना गाजवला. अर्थात सारे श्रेय जाते जब्बार पटेल यांना! हे गाणे कानावर पडले की, का कोण जाणे ? मी अस्वस्थ होतो. एक एक ओळी फार भेदक आहेत. गाणे ऐकतांना दोन व्यक्ती डोळ्यासमोर उभ्या रहातात. एक म्हणजे श्रीराम लागु आणि दुसरी म्हणजे रविंव्र साठे! हे गाणं ऐकावं ते रविंद्र साठे यांच्या मुखातूनच! ही कविता परिस्थितीला शरण गेलेल्या लढवय्याची आहे. चळवळ्या असलेला कार्यकर्ता पुढेपुढे सुखलोलुप होतो. *कशासाठी उतरावे तंबू ठोकून ?* *कोण मेलें कुणासाठी रक्त ओकून ?* *जगतात येथें कुणी मनांत कुजून !* *तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे ?* मुखवटा धारण केलेला नेता समाजाप्रती कनवाळू असतो का? असा प्रश्न वारंवार पडतो. आजदेखील असे वाटते की, तो शेतक-यांचा कर्जमाफीबद्दल पोटतिडकीने बोलतोय का? आत्महत्या करणा-या दुष्काळग्रस्ताच्या शवावर त्याला गंधही नसणारी झेंडूची माला असते. अन् नेत्यांच्या स्वागताला मात्र ताजे टवटवीत टपोरे गुलाब असतात. मग आठवतो तो धारातीर्थी पडलेला तरणाबांड जवान सुद्धा! *दीप सारे जाती येथे विरून, विझून* *वृक्ष जाती अंधारांत गोठून, झडून.* *जीवनाशीं घेती पैजा घोकून घोकून,* *म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे !* सचोटीच्या मार्गावरून चालतांना आयुष्यात काही मंगल, काही चिर स्थायी घडवणं फार अवघड असते(दीप सारे जाती येथे विरुन विझून/वृक्ष जाती अंधारात गोठून झडून) आपण ते मृतवत् आयुष्य 'जगतो' आहे असं तरी कसं म्हणावं? प्रत्यक्ष मृत्यू येण्याआधीच हा जीवनाचा झालेला अंतच आहे. आणि वेदनांची गाणी म्हणजे पोकळ बडबड! ज्यांना हे असले सगळे प्रश्न पडत नाहीत ते सुखी - स्वतःला राजे समजतात किंवा समाजापुढे ते ही फार गंभीर समस्या आहे व माझ्याकडे याच्या निवारणार्थ उपाय योजना आहेत असे सांगत राजे होतात. जो त्यावर उपाय शोधू पाहतो तो ठार वेडा. सामाजिक प्रश्नांसाठी जो समाजाला हाक देईल त्याचाच बळी पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. *अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी,* *वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी.* *देई कोण हाळी, त्याचा पडे बळी आधी,* *हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे!!* हे प्रभू! हे ओझे आमचेच आहे याची आम्हाला समज दे! आणि ते उचलण्याची ताकद दे!! 👏👏👏
@tathagatringanmode46595 жыл бұрын
धन्यवाद श्रेयशजी... खूप छान विश्लेषण।
@keshavkale87354 жыл бұрын
Thank you. Yacha earth khi kelya lagat nvta aj br vatl.
@pradipshinde95574 жыл бұрын
Man seyr bhyr jhall.
@dineshkasture29813 жыл бұрын
Wah wah सुरेख भावार्थ
@niranjandeshpande58693 жыл бұрын
श्रेयसजी अत्यंत समर्पक आणि@ ताकदीचे विश्लेषण व रसग्रहण ***** खूपच ओघवती भाषा शैली.
@panditnaikwade72369 ай бұрын
खूप छान सर🙏
@pawanmedage76812 жыл бұрын
Ever Green..
@sunilchekare1116 жыл бұрын
खुपच छान सुंदर
@kkrock1175 жыл бұрын
super songs
@geetawaghmare85 Жыл бұрын
Khup ch chan
@bharatidhanve9565 Жыл бұрын
खूप सुंदर
@Mj-ct7js Жыл бұрын
1no
@amolkanade9725 Жыл бұрын
👍
@MILINDNEWTON4 жыл бұрын
Applicable to present political scenarios
@radheshyamsathe53663 жыл бұрын
वा
@pradipwaykar5493 Жыл бұрын
Kup chan 🙏
@adwaitchaudhari4703 Жыл бұрын
Which year episode this was ? with three ledgends sitting together
@vijayphadatare76412 жыл бұрын
Atishay chan
@atuldhongade33953 жыл бұрын
कर्तव्याचा गंध दरवळे गंधित झाली फुले.. ravindra siranch song asel tr plzz mla send kra ...🙏🙏🙏
@SiddhantPadawe3 жыл бұрын
Shendur lal chadayo - Vastav che singer
@pallavivaidya58223 жыл бұрын
Faar chan Ravinraji
@happinessimintention3172 Жыл бұрын
Kunalahi kalat nahi ha pictures tya sathi abhyaas lagto
@meerajoglekar57074 жыл бұрын
sathencha awaz ajunhi tasach ahe.rawindra sathe yanna pudhe yenyasathi je chaturya lagte te nahi nuste quality asun upyog nahi.te gayak ani ftii che sound recordingche student ahet.