रविराजने पुराव्यासह सायलीच तन्वी असल्याचा सुभेदारांसमोर खुलासा केला।ठरलं तर मग जबरदस्त ट्विस्ट।

  Рет қаралды 1,042,569

आम्ही मराठी 1

आम्ही मराठी 1

Күн бұрын

Пікірлер: 139
@ujwalamane6090
@ujwalamane6090 11 күн бұрын
Mazhi avdati siriyal ahe very nice
@AshaKamble-iv7od
@AshaKamble-iv7od 6 ай бұрын
किल्लेदार वकील मुलीची आणि वडिलांची भेट ही झालीच पाहिजे त्यांच्या आईला सुद्धा जिवंत दाखवलं पाहिजे हा भाग बघायला आम्हाला आवडेल लवकरात लवकर हा भाग दाखवा
@vimalkhot3813
@vimalkhot3813 6 ай бұрын
🎉😢 11:45
@iamdream2259
@iamdream2259 5 ай бұрын
@vasantchaudhari9446
@vasantchaudhari9446 5 ай бұрын
या काळात त्यांनीच केले आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एका विशिष्ट नोंद आहे या काळात देशातएक आहे या काळात त्यांनी या काळात त्यांनी या काळात त्यांनी या काळात त्यांनी या काळात त्यांनी या आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात​@@iamdream2259
@mayurvarade83
@mayurvarade83 3 ай бұрын
@@vimalkhot3813 ;-) Mayur varade
@RavindraSoundalgekar
@RavindraSoundalgekar 5 ай бұрын
मालिका लांबत निघाली आहे.वेळीच ट्रॅक वर यावे.नाहीतर या चांगल्या मालिकेचे आई कुठे काय करते हे होण्यास वेळ लागणार नाही
@ravipingle8380
@ravipingle8380 4 ай бұрын
हि सिरीयल सगळ्यांना जास्त आवडते पण जास्त लांबवू नक्का,नाहीतर लोक बोर होतील.
@ManoharPednekar-d5s
@ManoharPednekar-d5s 18 күн бұрын
दीड वर्षातले 365 तीनशे पासष्ट प्रेमपूर्ण क्षण दोघेही विसरले ?
@jaljivan
@jaljivan 6 ай бұрын
मला तर वाटतय आजून 2 वर्ष चालेल ही मालिका😂😂😂
@ajaykulkarni5977
@ajaykulkarni5977 2 ай бұрын
सायली हीच खरी तन्वी आहे पण प्र्या ही नक्की जॉन आहे याचा उलगडा लवकर जरा.❤❤❤❤❤
@meenagopal7582
@meenagopal7582 5 ай бұрын
माझी आवडती सिरीयल आहे ही 1 no सिरीयल आहे
@anjaligorey3100
@anjaligorey3100 23 күн бұрын
फार ताणू नका.
@SushilaPadale-t6i
@SushilaPadale-t6i 4 ай бұрын
माझी खूप आवडते आहे पण खूप लांब होऊ नका लवकर माय लेकीची भेट घडून आना
@मच्छिंद्रशेळके
@मच्छिंद्रशेळके 5 ай бұрын
खोटी तन्वी चे आई आणि वडील कोण आहे
@tanujasheth2120
@tanujasheth2120 14 күн бұрын
प्लीज जास्त सिरीयल वाढवू नका नाहीतर त्याची सगळ्या इंटरेस्ट निघून जाईल वडिलांची भाषा अशी असते का
@sangitamanemane3304
@sangitamanemane3304 6 ай бұрын
पुढची स्टोरी सगळ्यांना समजली आहे आता नवीन मालिका चालू करा
@urmilainamdar5387
@urmilainamdar5387 6 ай бұрын
खूपच लांबवली मालिका लवकर पूर्ण करा आता
@AnjaliJapkar
@AnjaliJapkar 6 ай бұрын
😅
@prashantgujar6584
@prashantgujar6584 5 ай бұрын
😂
@मच्छिंद्रशेळके
@मच्छिंद्रशेळके 5 ай бұрын
फक्त अजून 200 200 एपिसोड लागतील हो हे खरं आहे
@jyotiithosar1060
@jyotiithosar1060 5 ай бұрын
प्रिया घाबरलेली असते हे वाक्य किती वेळा बोलत आहात निवेदिका बाई?घाम फुटतो हे पण वाक्य किती वेळा?
@Pradipkarande-k3h
@Pradipkarande-k3h 6 ай бұрын
फक्त अजून 200 एपिसोड लागतील
@yasminsatare9764
@yasminsatare9764 6 ай бұрын
😂😂😂
@SleepyChateau-cm6cy
@SleepyChateau-cm6cy 6 ай бұрын
😅iiiii😅ii😊😅​@@yasminsatare9764
@ravindrajoshi504
@ravindrajoshi504 6 ай бұрын
फार ताणताय रबर तुटायला आल पैसे कमवण्याच्याच नादात सिरीयलचा सिरीयल कीलर नका करू.नाहीतर प्रेक्षक कलाकारासहीत निर्मात्याला दिग्दर्शक दगड मारतील आशाच सगळ्या सिरीयल चालु आहेत मराठी हिन्दी गुजराती
@parubai1902
@parubai1902 6 ай бұрын
​@@yasminsatare9764❤❤ 12:05 ❤ 12:05 ❤
@sharadjoshi1747
@sharadjoshi1747 5 ай бұрын
Right
@JayshreeSalunkhe-u4c
@JayshreeSalunkhe-u4c 5 ай бұрын
रविराज मस्त च दिसतात आणि त्यानी बापाची भूमिकेत भारी दिसताय
@ManojPakhare-e1m
@ManojPakhare-e1m Ай бұрын
तन्वी ताई मला तुम्ही खूप आवडतात 🙈✨✨
@JyotiSheshgir
@JyotiSheshgir 6 ай бұрын
लवकरात लवकर प्रियाचा खोटेपणा उघडकीस आणा. प्रतिमाला समोर आणा.
@MallikarjunWAGHMARE-qb8wj
@MallikarjunWAGHMARE-qb8wj 27 күн бұрын
पूर्णा आई. ला नातं नवरा सोडून माहेरी राहते याची लाज वाटत नाही का.? तिला सायलीचीच का वाटतं.
@sumukhhardikar7992
@sumukhhardikar7992 6 ай бұрын
हे कधी होणार ? जुलै ३०२४ मध्ये ?
@RahulPawar-sf3up
@RahulPawar-sf3up 3 ай бұрын
हो 😂😂
@yoginirayrikar5803
@yoginirayrikar5803 6 ай бұрын
मायलेकिंचा लपंडाव आता थांबवा आणि त्यांचे कुटुंब लवकर एकत्र आणा.
@SunitaErande-gs2se
@SunitaErande-gs2se Ай бұрын
सिरियल फार छान आहे
@rajshreezade.0mshantibaba31
@rajshreezade.0mshantibaba31 4 ай бұрын
सायली हीच खरी तन्वी आहे आणि प्रिया खोटी हे सत्य लवकर समोर आणा
@ujwalamane6090
@ujwalamane6090 25 күн бұрын
Mazhi hi khup avdti siriyal ahe ya made pratyekani apli bhumika changlya prakare par padli ahe pratek seen mage kahitari laplele ahe interesting ahe sayli arjun atta kharokhar premat padle ahet te atta ekmekansathi dur rhahun kase tadfhadtat he baghne kharch ranjak ahe tya doghanahi atta tyanchya premachi kimat kalte ahe kharch ya siriyal vel lagla tari chalel pn story khup cha ahe yani he lihali ahe tyanche manapasun dhnyavad Katha lekhan Sangeet doylog Abhinay yanche saglyanche khup khup subecha dhnyavad
@PranitaGalakatu-c1i
@PranitaGalakatu-c1i 2 ай бұрын
सिरियल छान आहे पण जास्त लांबवू नका
@DigambarKarandikar
@DigambarKarandikar Ай бұрын
अजिबात लांबवू नका मालिका नाहीतर trp कमी होईल. Start to end पहायची आहे. Timepass खूप होतोय.
@medhajoshi2849
@medhajoshi2849 Ай бұрын
प्रिया,महिपत,साक्षी यांना त्यांची जागा जेलमध्ये आहे हे कधी सिद्ध करणार? पैठणी रंग सोनेरी
@madhurijoshi1729
@madhurijoshi1729 5 ай бұрын
कुणी म्हणतंय २०० एपिसोड लागतील अजून...‌फक्त २००? नाही नाही इतकं कमी लेखू नका...... अजून २/३ वर्ष तरी.... पटेल सगळ्यांना..‌..२०० भाग झाले की ही गोष्ट फक्त स्पष्ट होईल......मग अचानक सायली अर्जुनची मुलं....मग ती मोठी , तरूण...तरी पूर्णाई कविता तशाच...मुलगी माहेरीच....मग नवीन गडी नवीन राज्य.... खूप आहे पाणी घालायला
@kishorShinde-w3u
@kishorShinde-w3u 4 ай бұрын
😮😂😊
@rekhashetye3212
@rekhashetye3212 2 ай бұрын
प😊
@ranjanabhabsali4307
@ranjanabhabsali4307 Ай бұрын
अजून किती कारस्थान दाखवणार आहात आता एकदा सगळ्यांना जेलमध्ये पाठवा आणि ही मालिका संपवा
@yogeshLokhande2025
@yogeshLokhande2025 6 ай бұрын
हे शेवटच्या दोन-तीन एपीसोड मध्ये दाखवले जाणार, आता दोन-तीन वर्षे वेळ लागणार.
@radhikajoshi5990
@radhikajoshi5990 6 ай бұрын
मधुभाउंची केस सुरु करून त्यांची‌सुटका करा.आणि‌ सायली कोण आहे याचा उलगडा करून,प्रतिमाला आणून‌ या मालीकेचा दोन ते तीन भागात शेवट करून ‌ही मालीका बंद करा.
@anjalijadhav8114
@anjalijadhav8114 4 ай бұрын
प्रतिमा परत आल्यावर पण तन्वी ची DNA टेस्ट का करत नाहीत हुशार वकील 😂
@geetaranjane
@geetaranjane 11 күн бұрын
❤❤❤❤
@riteshwasankar6909
@riteshwasankar6909 5 ай бұрын
आता प्रतिमा ला सगळं आठवलं पाहिजे ठेवा सायली खरी तन्वी आहे हे सिद्ध होईल
@veenagokhale3041
@veenagokhale3041 5 ай бұрын
उत्तम रंगतेय मालिका.
@archanawagle1991
@archanawagle1991 8 күн бұрын
He kharach dakhavnar ki nehmipramane jabardast jabardast phekapheki.
@sunitasunita602
@sunitasunita602 6 ай бұрын
सत्य बाहेर येऊ द्यात लवकर
@sarojsakpal7779
@sarojsakpal7779 4 ай бұрын
खूपच छान मालिका आहे
@ChanchalaKalyankar
@ChanchalaKalyankar 6 ай бұрын
अजून एक वर्ष तरी सत्य बाहेर येईल की नाही?तेच तेच दाखवता
@namratapethe5779
@namratapethe5779 6 ай бұрын
सायली हीच खरी मुलगी हे केव्हा दाखवणार। 1 वर्षानी का? किती लांबवता
@SunilLokhande-u7t
@SunilLokhande-u7t 5 ай бұрын
Mast ahe malika
@ManoharPednekar-d5s
@ManoharPednekar-d5s Ай бұрын
मंद रविराज प्रिया पुढे वाचा बंद. सायली घुढे अति तोंड सुटते.
@anitashelke2179
@anitashelke2179 6 ай бұрын
❤❤🎉
@rajeshreevinzey20
@rajeshreevinzey20 6 ай бұрын
मालिका प्रभावीपणे भावनिक स्पर्शाने पुढे सरकते आहे छान उत्तम शुभेच्छा राजश्री ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@rangraokamire3859
@rangraokamire3859 4 ай бұрын
रविराज यांचा अपघात म्हणजे पुढचे सगळे परत लांबवत नेणार.
@suvarnapanchal-c3z
@suvarnapanchal-c3z 7 күн бұрын
Madhu Bhau na jara gp kara
@arunjadhav1008
@arunjadhav1008 5 ай бұрын
रविराज.येवढा हुसार वकील आसुन खरे खोण हे का खळत नाही सोताचाच भाऊ कपटी दूसमण आहे नागराज आणी प्राया दोगाना जेल मधे पाटवाचे सोडुन कशाला सावध करतोय फुकट मरशील तूझा कुन करणार नकी .
@nitarane5902
@nitarane5902 4 ай бұрын
Khup chhan siriyal aahe Khup aavadte Arjun sayli saglech god aahet❤
@ravindrathanage9450
@ravindrathanage9450 5 ай бұрын
Marika आता sampat aale aahet ❤😂❤
@SunitaGurav-s9s
@SunitaGurav-s9s 24 күн бұрын
फार ताणू नका, नाहीतर लोक बघायचे सोडुन देतील,
@UshaKatkar-g3u
@UshaKatkar-g3u 6 ай бұрын
सायली वर खूप अन्याय होतो एवढी सहनशीलता कोणामध्ये नसते
@charulatabonde5531
@charulatabonde5531 4 ай бұрын
खरी तन्वी सर्वा समोर येऊ द्या वडील आणि मुलगी भेट होऊ द्या प्रिया चे नाटक बंद करा.बाहेर काढा
@BharatiShinde-j8r
@BharatiShinde-j8r 5 ай бұрын
खूप छान आहे मालिका 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 भारती शिदे
@archanawagle1991
@archanawagle1991 8 күн бұрын
Ata punha serial lambvayla Raviraj cha accident punha Priyacha karasthan ???
@AnitaKamble-l1n
@AnitaKamble-l1n 6 ай бұрын
आरे किती दिवस लाबवता मालीका आता बोर होत चावली आहे
@tanajisagare6052
@tanajisagare6052 6 ай бұрын
200 एपिसोड -- खरे आहे असे वाटते
@Home-s6z5x
@Home-s6z5x 6 ай бұрын
हो बरोबर आहे
@RavindravasantMalgundkar-m8k
@RavindravasantMalgundkar-m8k Ай бұрын
आता प्रेक्षकांचा अंत पाहू नये 😂😂😢
@sanjivanisaptarshi2168
@sanjivanisaptarshi2168 3 ай бұрын
आणि हॆ कधी होणार
@indusuraj143
@indusuraj143 6 күн бұрын
kadi honar he sagl
@shailajasawant3360
@shailajasawant3360 5 ай бұрын
मालिका बोर झाली आहे लवकर संपवा
@rekhasutar4505
@rekhasutar4505 4 ай бұрын
कार्यक्रम संपायल आला तरी मुलगी आई दाखवत नाही
@sanjaymuneshwar2335
@sanjaymuneshwar2335 3 ай бұрын
खरी मुलगी सिरीयल संपल्यावर दाखवा?
@dr.sushamakhanapurkar7005
@dr.sushamakhanapurkar7005 5 ай бұрын
खरंच फार ताणून धरतात. लवकर काही घडतंच नाही. मग कंटाळा येतो बघायचा
@rajanipawar9424
@rajanipawar9424 4 ай бұрын
प्रियाचे नाटक बंद केले पाहिजे तुम्हाला वाटत नाही का हे अती होतोय लवकरात लवकर मालिका पुढे चालू केली पाहिजे
@indubaigangurdeby
@indubaigangurdeby 4 ай бұрын
6:36
@JyotiVagal
@JyotiVagal 4 ай бұрын
malikeche 12 vajlet kahi suchat nasel tar bandh kara nusta time pas challa aahe
@suruchiChougule
@suruchiChougule 5 ай бұрын
हे खरे आहे की
@ArunGunjawate
@ArunGunjawate 4 ай бұрын
मालिका वाढली तरी चालेल पण बंद होऊ देऊ नका
@poonamsontakke4637
@poonamsontakke4637 12 күн бұрын
Kashyala khote sangata ho...aatta paryant je je sangitale te sagale khote sangitalele aahat
@namratabalekundri7361
@namratabalekundri7361 3 ай бұрын
Nice serial
@tanujasheth2120
@tanujasheth2120 14 күн бұрын
वडील इतके चुकीचे बोलू शकतात का
@sushmasharma7615
@sushmasharma7615 5 ай бұрын
Kadhi दाखवणार
@parvatikarekar5628
@parvatikarekar5628 Ай бұрын
Sailee ter kusum kade Rahate na?
@parvatikarekar5628
@parvatikarekar5628 26 күн бұрын
Pan saylee Kusum cha gharun kadi ali
@bhagyashreeshirke7955
@bhagyashreeshirke7955 5 ай бұрын
Are kdhipasun hech sangtayt. Pn episode kahi distch nahi
@santoshnirmal7210
@santoshnirmal7210 5 ай бұрын
माझ्या आवडीची मालिका आहे.❤❤
@prabhakendale4963
@prabhakendale4963 5 ай бұрын
कोर्ट कमी व प्रेम प्रकरण जास्त असे चालले आहे. 😂
@sureshsalvi6161
@sureshsalvi6161 16 күн бұрын
खरं काय नी खोटं काय?
@shubhangikatdare537
@shubhangikatdare537 4 ай бұрын
अजून एक दोन वर्षानी भेटतील बहूतेक.😂
@sudeepkothare3147
@sudeepkothare3147 6 ай бұрын
Hey Sagle tumchya manachey khel ahet.Writer ani director asa kahi hi hovu denar Nahi.Episode .
@SmitaSahasrabuddhe
@SmitaSahasrabuddhe 5 ай бұрын
मालिका वेळेवर संपवा.उगाच पाणी घालून बिघडवू नका.
@SmitaSahasrabuddhe
@SmitaSahasrabuddhe 5 ай бұрын
इतक्या चांगल्या 😢मालिकेची "आई कुठे काय करते" करू नका.
@suvarnapanchal-c3z
@suvarnapanchal-c3z 7 күн бұрын
Lavkar sayli hi Tanvi ahe te dhakhava
@bhagyashreeshirke7955
@bhagyashreeshirke7955 5 ай бұрын
Aankhi ek varsh lagel vatat
@AmrutaWavle
@AmrutaWavle 4 ай бұрын
खुप बोर होतंय..आता काही तरी नविन बघायला आवडेल.. कधी कळणार किल्लेदार ला. की सायलीच माझी मुलगी आहे.. आणि नागोबा.. आणि मयफेत..च खरं कधी कळणार.. रविराज आणि अर्जुन यांना एकत्र बघायला आवडेल..त्यांचं खरं रुप समोर आणावे दोघां ने पण..😊
@ShitalMore-j3q
@ShitalMore-j3q 4 ай бұрын
Khup lambte story.... Aas hou nye ki parat kon bgnar nhi... Velet kahi tri interest dakhva
@kanchansapdhare5401
@kanchansapdhare5401 6 ай бұрын
हे असेच भाग लांबवतात आणि लोक बोअर झाले सिरिअल बघणे बंद करतात टीआर पी खड्ड्यात 😂
@archanawagle1991
@archanawagle1991 8 күн бұрын
Kiti jabardast phekapheki hadd zali Ata. Itke lokanche comments aikoon sudha serial cha ratalpana ani raviraj sarkha hushar vakil ajunhi itka murkh ani bindokpane vagtana dakhavla ahe.
@swatisakhadeo8389
@swatisakhadeo8389 5 ай бұрын
He pl swapna dakhvu naye.
@AnitaKamble-l1n
@AnitaKamble-l1n 4 ай бұрын
ह्या मालीका पेक्शा गुंजा ची मालीका छान छान होती वुगिच ते मालीका बंद केली हालकट कुठले
@madhurikulkarni7127
@madhurikulkarni7127 6 ай бұрын
आता मालिका बंद करा
@pradeepjadhav2330
@pradeepjadhav2330 4 ай бұрын
Do not exceed serial short term show serial it's better to see everyone otherwise nobody have interest
@vidyagokhale2777
@vidyagokhale2777 17 күн бұрын
आम्ही पहात नाही फालतु आहे डोक्यावर पडले आहेत सगळेच बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा बंदकरा फालतू प्रिया अस्मिता सगळे बंदकरा फालतू कल्पना डोक्यात जाते डोक्यावर पडली आहे कल्पना
@balasahebpavar7660
@balasahebpavar7660 6 ай бұрын
प्रतिमाची एन्ट्री करा
@RavindraPatil-d1v
@RavindraPatil-d1v 6 ай бұрын
मालीका डायनाींग टेबलावर जास्त वेळ आणि कधी कधी स्वपन्न बघण्या संपते हे सारखं घडत असते
@gopalsinnarkar277
@gopalsinnarkar277 4 ай бұрын
पाऊस इतका झालाय ....
@punamshirgaonkar6162
@punamshirgaonkar6162 6 ай бұрын
Ek kaam kara ajun dhakalbhar paani taka timepass nusta
@reshmapoudwal
@reshmapoudwal 5 ай бұрын
Ek number khote aahe
@aamhimarathi1
@aamhimarathi1 5 ай бұрын
मॅडम ही सिरीयल तमिळची रिमेक आहे काही भाग मराठीत बदलून ही घेतले जातात आणि टीव्हीवर हा भाग यायला उशीर लागेल
@ashwinigaikwad8115
@ashwinigaikwad8115 6 ай бұрын
False update
@chitraphadnis4750
@chitraphadnis4750 5 ай бұрын
Story inteseting theva
@jayashreewali9619
@jayashreewali9619 6 ай бұрын
Very very lengthy process please wind up
@ramnarayanbhutada698
@ramnarayanbhutada698 5 ай бұрын
काॅफी वरच ८दिवस गेले
@swatisakhadeo8389
@swatisakhadeo8389 5 ай бұрын
He khare dakhavinar ka
@aamhimarathi1
@aamhimarathi1 5 ай бұрын
हो दाखवतील पण खूप उशिरा दाखवतील हा भाग टीव्हीवर
@chaitralidhananjay
@chaitralidhananjay 5 ай бұрын
Lawkar dakhawa ata he
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
great comedy very nice video👻🧚‍♂️♥️
1:01
Gültekin Ailesi
Рет қаралды 5 МЛН
LNS - Khinh thường bạn nghèo khổ || Despise the poor friend #shorts
0:55
Oh no😱 EPIC Kissy Missy broke her teeth SITUATION by COOL TOOL
0:39
ФИНАЛ / 4х4 ЖҰЛДЫЗДАР ШАЙҚАСЫ
5:3:21
DOSYMZHAN
Рет қаралды 93 М.
Oh no😱 EPIC Kissy Missy broke her teeth SITUATION by COOL TOOL
0:39