Thank you so much sir. आमची रास्त मागणी लावून धरली त्याबाबत. मी जेव्हा लागायचा होतो तेव्हा तुम्हीच धीर देत शब्द दिला होता की,तू लागणारच म्हणून. सरकार व प्रशासनामुळे नाहक बळी आमचा दिला जातोय सर.
@jaydevpadmane729113 күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपण आमच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला...
@chaitralipatil944213 күн бұрын
धन्यवाद सर! तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला आणि व्हिडिओ बनवलात.
@satishpalveofficial13 күн бұрын
खुप खुप आभार सर तुमचे
@vilasjadhav70613 күн бұрын
धन्यवाद सर आमची बाजू मांडून आपण भक्कमपणे पाठींबा दिल्याबद्दल सर आह्मी आपले खूप खूप आभारी आहोत 🙏🙏
@shubhamgawande685013 күн бұрын
धन्यवाद सर आपण आमचा मुद्दा घेतला त्यासाठी ...... या शासनाने लवकर हा प्रश्न मार्गी लावावा 😢
@technicalvicky598913 күн бұрын
SARKAR NE DAKHAL GHYALA PAHIJE SIR
@ChaitaliRukadikar13 күн бұрын
Thank you Sir 🙏
@avinashwadkar579313 күн бұрын
खूप झाला अंत आता 2024 मधेच नियुक्ती हवी.
@ajaybankar766713 күн бұрын
Sir thank you so much for this video
@muktarshaha41213 күн бұрын
Khup Khup dhanyawad sir
@pritampandit610013 күн бұрын
धन्यवाद सर 🙏
@shyamsutar93513 күн бұрын
Thanks sir
@shyamsutar93513 күн бұрын
❤❤❤
@sanchanvir300713 күн бұрын
शासनाला जाग कधी येणार.....
@makrandpawar971513 күн бұрын
आता नही तर कधीच नाही
@durgeshwanjari924013 күн бұрын
माननीय न्यायालयाने शिक्षक भरतीसाठी प्रकिया सुरू करून दिली पण तेही भरती पूर्ण करण्यासाठी अपयशी ठरले. तसेच आयुक्त साहेबांनी छान प्रयत्न केले पण ते ही पूर्ण करू शकले नाही. विद्यार्थी अथक प्रयत्न करत आहेत भरती पुर्ण करायला मग नेमके भरती कुणाला नको. 2017 प्रमाणे 2022 च्या जागा रिक्त राहणार काय? 2010 नंतर शिक्षक भरती बंद मग शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक कधी मिळणार? हि सरकारी शाळा बंद योजना राबविण्यात येत आहे का?
@shreyasbadave724313 күн бұрын
आस्थापना बदलून लवकरात लवकर नियुक्ती मिळावी.
@shitalgaikwad931613 күн бұрын
Hello sir 5pm cha class ka hot nahi aamhi wait krat aahot time milel tenbha aamhi video bghat hoto
@chaitralipatil944213 күн бұрын
अन्याय शब्द पण कमी वाटत आहे रयत शिफारस पात्र उमेदवारांसाठी.. छळ मांडला आहे. शासनाला एक च सांगणे आहे समायोजन( आस्थापना बदलून) करून नियुक्ती देण्यात यावी अथवा आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी.