वेळीच शस्त्र उचलले म्हणून ह्या भगव्याचे विश्व राहिले...राजे तुम्ही होता म्हणून आम्ही हे हिंदवी स्वराज्य पाहिले..🚩🚩🙏🙏
@JayMaharashtra-px8mz3 жыл бұрын
खर हाय भावा.. फक्त महाराज
@santoshulvekar70173 жыл бұрын
महाराज तर सर्वोत्तम होतेच, तुम्हावर सरस्वतीचा वरदहस्त आहे.तुम्ही असेच व्याख्यान चालू ठेवा व सर्व हिदुस्थनात महाराजांना बद्दल माहिती पूर्वा.
@swapniljagtap61886 жыл бұрын
जय भीम सर सर शिवजी महाराज व संभाजी महराज आणि त्यांच्या शुर वीर साथीदारांचा असलेला सोनेरी अक्षरतला इतिहास आपल्या आवजातुन ऐकायला खरच खूप छान वाटत आणि डोळे मिटलेले असतील तर तो प्रसंग सुधा नजरे समोर उभा राहतो . .....खरच सर आपल्या आवजात जी धमक आणि रांगड़ेपना आहे तो खरच खूप आकर्षक आहे ।। जय भीम जय शिवराय🙏🙏🙏🙏🙏
@maulithorat25994 жыл бұрын
फार छान
@prashantjadhav19946 жыл бұрын
सर तुमच्या मुळे आम्हाला आपल्या धाकल्या धन्याचा इतिहास समजला. छत्रपती शंभूराजे काय होते ते तुम्ही सांगितले. धन्यवाद
@panditpande40903 жыл бұрын
ततयतयतङ
@dhanajaysarnobat86993 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@premanandpawar41232 жыл бұрын
Rw21et
@lalitjain44455 жыл бұрын
नितीन पाटील साहेब आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो आपणा मुळे श्री छत्रपती शिवाजी महाराज व राजे संभाजी महारजांबद्दल खूप जाणून घेतले जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🚩
@vijayahir14756 жыл бұрын
पाटील दादा आपल्या सारख हे व्याख्यान आणि आवाज खरंच कोणाला जमणार नाही जय शिवराय
@dipakmahajan4585 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे महाराजांबद्दलचा इतिहास मराठी मनापर्यंत पोहचवतायेत याबद्दल आपले खूप आभार
@mangeshkale38806 жыл бұрын
सर आपल्या सारखं भाषण दुसऱ्याला कोणालाच जमत नाही... 👌👌👌👌👌
@bhaskarmotkar37656 жыл бұрын
🚩🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
@kapilthorat98706 жыл бұрын
kaddkkk
@sonaliwaykar19316 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ
@sonaliwaykar19316 жыл бұрын
जय शंभुराजे
@dnyaneshvrjadhav45356 жыл бұрын
amol mithakari Aahena
@संतोषभैया-व5भ5 жыл бұрын
ज्वलंत आणि जिवंत इतिहास मांडला आपण
@Utsav_patil5 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे राजे नाही देव आहे महाराज
@drsanjaytela46102 жыл бұрын
राजे 33 कोटी देवापेक्षा श्रेष्ठ आहेतम्हणून ते देव नसून देवाचे देव आहेत
@shrirangpate48006 жыл бұрын
आख्या महाराष्ट्रावर येणार संकट स्वता:च्याछातीवर महाराजांनी घेतल..महाराज होते म्हणुन आपण आज हिंदु आहोत...महाराष्ट्र...महाराष्ट्र आहे..
@rajendrashelke95664 жыл бұрын
खुपच छान सर. तुम्ही वक्ते आहात याचा अभिमान आहे.
@musichome85423 жыл бұрын
तुमच वक्तव्य अंगावर शहारे आणणारे असते खुप छान
@shreyashambi30253 жыл бұрын
10 वेळा जरी जन्म घेतला तरी दोन्ही छत्रपतींना महाराजांना समजणे कठीण ,अशक्य, अवघड 🙏🙏🙏🙏
@mukundraogawande62294 жыл бұрын
सर तुमचा खुपंच गाडा अभ्यास तोही प्रेरणादायी आहे जय जिजाऊ
@DhananjayManeuser-ym7dp1mb6e6 жыл бұрын
आपण वक्ते नसता तर महाराज आजही खुप कमी लोकाना कळाले असते
@akashsinganjude42794 жыл бұрын
Write
@prathameshkhamkar4 жыл бұрын
खोटा इतिहास सांगून राजे कळले ?वाह!!
@prathameshkhamkar4 жыл бұрын
कधी निनाद बेडेकर देखील ऐका
@prathameshkhamkar4 жыл бұрын
@An Ignited Mind kzbin.info/aero/PLNSZf8CnfT8iV01bGZ9HyJZrU0A5KTh3l ही playlist पूर्ण ऐका, तुम्हला संपूर्ण इतिहास कळून जाईल
@prathameshkhamkar3 жыл бұрын
@Inspired JEE ह्या माणसाने खूप खोटा इतिहास सांगून पैसे कमावले आहेत
@spotnana.77816 жыл бұрын
साहेब एक विनंती आहे मुरार बाजींचा पुर्ण ईतिहास तुमच्या भाषणतुन ऐकायची ईच्छा आहे
@avinashbhorepatil34995 жыл бұрын
Sir murar bajicha itihaas saga
@VivekGore-db8jy5 жыл бұрын
Hoo sir
@sureshdakare5325 жыл бұрын
@@avinashbhorepatil3499 g
@truthfinder28826 жыл бұрын
काय म्हणावं या युध्दनितीला...🙏🙏🙏
@AKATSUKI_TA2 жыл бұрын
अभ्यास छान आहे आणि वक्तृत्व मस्त ... इतिहास जिवंत राहतो डोळ्यासमोर अगदी😊
@thisezvivek4u5 жыл бұрын
न झाला न होणे असा राजा.. शतः शतः नमन.
@dineshsathe48486 жыл бұрын
जय शिवराय..संभाजी कावजी कोढाळकर यांची .समाधी.कोढावळे. ता.मुळशी.जिल्हा .पुणे .येथे आहे..🙏🙏
@drpanjabraobhauraotarkepat21684 жыл бұрын
N. N. n. n. . M M M M M M. . . m M M M M. M. m M M M M M M. M. m. M MM. M. M. M M M. m. m. . . . .m. . M. . .M. m M M M M .M M . m .M M M M. . L L L L L L L L L. L L. L L. l L. l M M. m M. m. m M. M. M M. M m m M. m M
@shaurya29884 жыл бұрын
भोर येते आहे भाऊ
@ranjitkashid51413 жыл бұрын
फितूर संभाजी कावजी
@tushardevarukhakar90852 жыл бұрын
@@ranjitkashid5141 अक्कल आहे का रे तुला
@ranjitkashid51412 жыл бұрын
@@tushardevarukhakar9085 इतिहास वाच अगोदर मग माजी अक्कल काढ
@nirurathod99025 жыл бұрын
नितीन सर,,,,,, तुम्हाला मानाचा मुजरा
@shivratnagiri53934 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हेच माझे दैवत . जय हिंद जय शिवराय.
@aashafakshaikh5106 жыл бұрын
जय शिवराय 🚩 जय जिजाऊ 🚩 जय महाराष्ट्र 🇮🇳 राजेंना मानाचा मुजरा
@vaibhavmohitepatil85516 жыл бұрын
दादा खूप मनापासून आभार मानतो 🙏
@OmparkashSathe6 ай бұрын
सर तुमच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास माझ्या पुढे आला याबद्दल मी आभार व्यक्त करतो🙏🙏🙏
@_prashant_bhabad_5 жыл бұрын
सर हा ईतिहास जिवंत करणारी पालखी आहे अस मला वाटतं खरच खुप छान
@Sumitgavle20005 жыл бұрын
Sir jo subject amhala avadto. !! Toch subject aplya video dware pahun, amhala khup स्फुर्ति milte. Thank you sir.
@atharvasatkarofficial95294 жыл бұрын
तुम्ही माझ्या भाषणातील प्रेरणास्थान आहात सर 🚩🚩
@vaishalichavan64616 жыл бұрын
खरच सर तुमच्या सारख भाषण कोण पण करु शकतो जय जिजाऊ जय शिवराय
@dineshsapkal59385 жыл бұрын
salam aahe tumchya karyala saheb
@anujgarate56852 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल फक्त तुम्हीच योग्य ती महिती देऊ शकता...महाराज कसे होते हे तुमच्या मुळे समजायला लागलं..जय शिवराय🚩🚩
@bhaskarmotkar37656 жыл бұрын
तुम्ही खूप छान भाषन करता,🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@surajkalamkar7763 жыл бұрын
Sir tumchya mule ashya gosti kalalya jya mala mahit navtya Aaj raje tumchyamule jast kalale Thx🚩🚩🚩🚩🚩
@VijayPandit-uf5zt6 жыл бұрын
जबरदस्त लयभारी
@b-37.tejaskothimbire444 жыл бұрын
आपलं छत्रपती न विषयी समर्पण आणि बोलताना विसरलेले पण खूप छान वाटलं.
@pravinpatil-om9bu4 жыл бұрын
होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी
@krushnaborade41054 жыл бұрын
Thnx sir Tumche vichar khup Chan aahe
@ajinkyapowale58455 жыл бұрын
Sir..... tumchi shaily jabardast
@हिंदवीस्वराज्य-ल9म5 жыл бұрын
प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर्विस्व वंदिता शाहस् नो शिवस्यौषा मुद्रा भद्राय राजते
@bhaskarmali16884 жыл бұрын
!-×
@madhurapokhare7994 жыл бұрын
Jiva Mahale Yana Sashtang dandvat pranam. Mazya Rajancha pran vachavla.
@aartigujar76595 жыл бұрын
. किती हि दुर दृष्टी
@sanketautade62414 жыл бұрын
😌 शब्द संपले महाराजांबद्दल बोलायला
@saurabhpatil56063 жыл бұрын
सर तुमच्या आवाजाला तोड नाही 🚩🙏
@ajaykudre46664 жыл бұрын
पाटिल साहेब ही व्याख्यान कृपया हिंदी भाषेतूनही टाकावी कारन दिल्लीतील लोक आम्हाला जेव्हा महाराजांन विषयी विचारतात तर आम्हाला जे थोड़तोकड शाळेतील सांगतो नंतर युट्यूब चॅनेलची माहिती घेऊन सांगतो, तर कृपया हिंदी भाषेत रुपांतरीत करावे हि शिवचरनी विनंती आहे
@amolbaikar17312 жыл бұрын
सर... तुम्ही जेव्हा जेव्हा पण महाराजांविषयी भाषण करता तेव्हा तेव्हा माझ्या अंगावरती अक्षरशा काटा उभा राहतो...!!! जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे.
@jaywantjagtap8704 Жыл бұрын
THE SPEACH NOT ONLY A SPEACH ITS A STORM OF FULL ENERGY LEADS TO A PERSON AT EVERY STEP OF LIFE HOW TO MANAGE TO WHATEVER THE TARGETED WORK / MISSION TO FULLFILL IT WITH TREMENDOUS CONFIDENCE AND ACHIEVEMENT THERE ON ...THE VERY VERY IMPORTANT AND GREAT MASSAGES DELIVERED TO THIS YOUNG GENERATION FOR THEY MAY NOT FLITER FROM THEIR TARGET. HATS OFF TO YOU SIR FOR DELIVERING SUCH ENERGETIC POWERFUL SPEECH EVERYBODY MUST TAKE A COGNIGENCE OF THIS 🎉...
@jaywantjagtap8704 Жыл бұрын
NITIN SIR THANKS VERY MUCH FOR YOUR RESPECT 🙏
@vijaybagal7126 жыл бұрын
Mast ek no vakhyan kele sir🙏👍🚩
@kondalkar3 жыл бұрын
अभिमान आहे आम्ही कोंढाळकर म्हणून महाराज आणि स्वराज्याच्या कामी आलो....
@santoshdhuri80806 жыл бұрын
kay khata ho saheb kay hi shaili.jai bhavani,jai shivrai
सर 65 नाही 63 बायका होत्या अफजल खान ला श्री शत्रपती शिवाजी महाराज बद्दल आम्हाला सांगतात या बद्दल दन्यवाद खूप शान आपण भाषण बोलतात असेच आपण सांगत राहाव
@mangesharangavkar16263 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@spotnana.77816 жыл бұрын
साहेब तुम्ही मराठा असल्याची जाणिव करुन देतात आम्हाला.साहेब थोर आहात तुम्ही. अंगावर शहारे तर येतातच पन जगण्याची नवी ऊमेदही मिळते तुमचे भाषण ऐकुन.... एकदा तुम्हालाही नतमस्तक व्हावे वाटते.. जय शिवराय .....
@yautub42885 жыл бұрын
Gret
@jatindhanu38702 жыл бұрын
जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sainathdoke4974 Жыл бұрын
Fantastic and motivating speech for new generation 🎉
@bahirujadhav92785 жыл бұрын
Khaternak speech
@rameshwarwaghale98764 жыл бұрын
जय शिवराय🙏🏼🚩🚩🚩 जय हिंदु 🙏🏼🚩🚩🚩
@swapnilnagane54446 жыл бұрын
Kadakkk
@prathameshpatilsagane75473 жыл бұрын
🚩जय शिवराय 🚩
@21trupti25lalbaug4 жыл бұрын
🙏🚩||जय भवानी , जय शिवाजी , जय शंभू राजे || 🚩🙏
@sahebravpingle67096 жыл бұрын
सर खुपच छान
@deepthinker90276 жыл бұрын
Sir you are best
@akshayshrikanthwar79754 жыл бұрын
महाराज जेवढे बुद्धिमान व पराक्रमी होते तेवढेच दयाळू होते. अफजल खानाचा वध झाला आणि प्रेताचा छळ न करता त्यांनी त्याच्यावर मुस्लिम रिती प्रमाणे अंतिम संस्कार केले होते.
@sujatabhore57844 жыл бұрын
गर्व आहे मराठी आसलेल्याचा
@sandeepawari97515 жыл бұрын
Superb!!!!! Simply...no words...as if m present there personally and witnessing it myself...great
@shambhauofficial79083 жыл бұрын
जय हो शिवराय व स्वराज रक्षक मावळे
@ShubhamGangurde15 жыл бұрын
🚩🚩जय जिजाऊ🚩🚩 🚩🚩जय शिवराय🚩🚩 🚩🚩जय शंभुराजे🚩🚩 🙏🙏🙏🙏
@rajnikanttambe36536 жыл бұрын
great sir
@vishalraybagi15246 жыл бұрын
Nad khula ........🤗🤗
@tejasmalani93095 жыл бұрын
fakt mithacha satygraha shikloy ............................thank you saheb ha itihas sangitlyabaddal.
@अजितदादा6 жыл бұрын
1no
@vishalpatil17545 жыл бұрын
Great speech sir
@datarramdhamale72752 жыл бұрын
संघटनेचे महत्व महाराजांचे कडूनच शिकावे जय शिवराय 🙏💐
@krushnashinde29406 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@vishalkudekar45116 жыл бұрын
Great sir
@somnathsalunkhe97196 жыл бұрын
मराठी त लिही
@kittubhoj18336 жыл бұрын
Nice speech
@omkarpowar15476 жыл бұрын
साहेब तुमच्या सारखा दुसरा कोणी नाही 🙏🙏🙏
@omkarchavan4686 жыл бұрын
जय शिवराय सर
@VivekGore-db8jy5 жыл бұрын
Sir tumch bhashan aiktana angavr kate yetat khup chan sir
@जयशिवराय-ख9ध6 жыл бұрын
जय शिवराय
@pratik290673 жыл бұрын
Super speech Sir 🙏👍
@zyranov773 жыл бұрын
zabardast !
@avinashpatil37346 жыл бұрын
Nice sir...
@samadhanbodke93324 жыл бұрын
Jay Shivray...Khup Shahare Yetat Angavar Aikun......
@ankushdesai15236 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@duttatraybarakade33664 жыл бұрын
Jay
@lalitjain44455 жыл бұрын
पाटील साहेब आपणास नम्र विनंती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूर मावळा बद्द्दल अधिक माहिती देण्याची करावी जय शिवराय जय महाराष्ट्र
@bhajandasgaikwad-patil5806 жыл бұрын
1 no. Sir
@vlogvisionaries2942 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय.. 🚩🚩🚩🚩
@kumarpawate6003 жыл бұрын
Vakta asave te Tumcha Sarkar 🙏🙏🙏🙏🙏
@Nileshram755 жыл бұрын
Sir u r great 👍
@santoshtamhanekar1284 Жыл бұрын
Best sound nice speech
@gauravyedage45524 жыл бұрын
सर आपल्या आवाजात सरसेनापती संताजी घोरपडे यांचा इतिहास सांगावा...