Traditional Modak | उकडीचे मोदक | Three Flavors | Prasad Recipe | Village Cooking | Red Soil Stories

  Рет қаралды 608,141

Red Soil Stories

Red Soil Stories

Күн бұрын

Пікірлер: 689
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा ❤ तुम्हाला हे flavoured मोदक कसे वाटले? आमचा vidoe पाहून तुम्हाला बनवता यावेत म्हणून 2 दिवस आधीच आम्ही हा एपिसोड publish करत आहोत. आशा करतो समजून घ्याल 🌴🙂🙏
@smitanaik7202
@smitanaik7202 Жыл бұрын
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा... Flavoured मोदक खूप आवडले. पूजा ताई तुम्ही ग्रेट आहात. तुमच्याकडून आम्हाला प्रेरणा, स्फूर्ती मिळते. खूप खूप धन्यवाद.
@laxmishetye6678
@laxmishetye6678 Жыл бұрын
😅
@anaghajoshi6686
@anaghajoshi6686 Жыл бұрын
Ho agadi barober aahe tumhi dogh phaltu tika karnare lokakade laksha deu naka
@vinasawant5418
@vinasawant5418 Жыл бұрын
तुमका सगळ्या का गणपतीच्या गोड शुभेच्छा🙏❤️
@avishar-in3uf
@avishar-in3uf Жыл бұрын
Mast
@jyotigupte3771
@jyotigupte3771 Жыл бұрын
पूजा तुझे मोदक बघुनच मन प्रसन्न झाले.सुंदर रंगसंगती सुबकता तू सहजपणे साध्य केलीस.आतील सारणाबरोबरच मोदकाच्या बाह्य आवरणाला तोच रंग आणि तोच स्वाद सुवास आणण्याची तुझी कल्पना प्रथमच बघितली.तू खरीखुरी अन्नपूर्णा आहेस.त्याच बरोबर शिरीषने केलेली पूजेची तयारी बाप्पांचे आगमन,पूजा आणि घातलेले गार्हाणे फारच सुंदर वातावरण निर्मिती केलीस.नेहमी प्रमाणे सुंदर देखणा व्हिडीओ.तुम्हाला.दोघाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या संसारावर.बाप्पांची कृपादृष्टी आणि आशीर्वाद सदैव रहातील.
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@ArchanaMore-yr3es
@ArchanaMore-yr3es 2 ай бұрын
पुजा तुझा सतत हसरा चेहरा आणि मालवणी भाषा आहे ती मला खुप आवडते मी तुमचे विडीओ रोज नियमितपणे बघते मला खुप आवडतात मी पण चिपळूणची आहे तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
@aforairplane
@aforairplane Жыл бұрын
ताई चे व्हिडिओ कुणा कुणाला आवडतात खूप ❤ गणपती बाप्पा मोरया ❤
@geetak.1985
@geetak.1985 Жыл бұрын
मोदक ,गार्‍हाणं, आरती आणी वीडियों सर्व च अप्रतिम ........
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@rashmiavasare1572
@rashmiavasare1572 Жыл бұрын
मोदक खूप छान आणि सुबक वळते स.खूप कौशल्य आहे.सगळे एकाच आकाराचे.
@radhikadhotre1552
@radhikadhotre1552 Жыл бұрын
पर्यावरणपूरक आरास, सुरेख बाप्पा आणि सुबक , सात्विक मोदक!! बाप्पा प्रसन्न होणारच. श्रद्धा, संस्कृती आणि सात्त्विकता यांचा सुरेख संगम. पूजा, अप्रतिम व्हिडिओ.
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏
@LataRane-z5i
@LataRane-z5i Жыл бұрын
मोदक खुप सुंदर.गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
@gaurishintre6439
@gaurishintre6439 Жыл бұрын
खुपच सुंदर अप्रतिम मोदक.गणपतीची आरास पण अप्रतिम आणि मूर्तिपण सुरेखच. तुम्हां सर्वांनाच गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@swadnava8029
@swadnava8029 Жыл бұрын
मोदक अप्रतिम आणि मोहक... व्हिडीओ खूप छान.. बाप्पाच्या आगमनाने मन प्रसन्न झाले.. सगळी चिंता, काळजी, अस्वस्थ पणा, मरगळ निघून जाते असे गजाननाचे रूप पाहून 👌👌🙏🙏
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@vikasjeena5691
@vikasjeena5691 Жыл бұрын
गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं गणपति बप्पा का आशीर्वाद आप और आपके परिवार पर सदा बना रहे।
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@priyankadongre64
@priyankadongre64 Жыл бұрын
No words to describe this beautiful modak ❤
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thanks a lot 😊
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
Red soil stories च्या संपूर्ण टिमला गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा. हे देवा गणपती गजानना पूजा आणि शिरीष ह्यांची उत्तोरोत्तर अशीच प्रगती होवो आणि आम्हां viewers ना पूजाच्या हातच्या पाककृतींचा आस्वाद नुसता बघून नाहीतर चाखयचा पण योग लवकर येऊ दे हिच तुझ्या चरणी नम्र प्रार्थना 🙏 मोदकांचे तिन्हीं प्रकार एकदम हटके...👌 ♥️ 👍
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@gladysavalos7084
@gladysavalos7084 7 күн бұрын
Maravillosa Pooja a Sri Ganapathi 🙏❤️. Gracias desde 🇦🇷 Argentina
@mayuritambulkar8840
@mayuritambulkar8840 Жыл бұрын
खुपच छान मोदक. ऐवढी तीन वेळा उकड बनवणे. खुप patience लागतात 👌👌😍👍👍
@sidhikhandolkar603
@sidhikhandolkar603 Жыл бұрын
Very nice video. 👌👍.wish you a very, very, very, very Happy Ganesh chaturthi. Ganpathi Bappa Morya. 🙏🙏🙏🙏
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@sidhikhandolkar603
@sidhikhandolkar603 Жыл бұрын
@@RedSoilStories Thank you 😊 🙏
@saraswatikathe1675
@saraswatikathe1675 Жыл бұрын
❤ खुप सुंदर ताई मोदक बनवुन दाखविले आपण, श्री बाप्पाचा आणि देवी अन्न पूर्णा चा आशीर्वाद कायम आपल्या सोबत राहू दे
@GaiaLoki16
@GaiaLoki16 3 ай бұрын
Founder of the Ganesh Chaturthi, Shri Bal Gangadhar Tilak will be happy watching from heaven, people like you are keeping his wishes, hope alive. You are surrounded by devotees, and the colourful dessert is out of this world. So lovely. 🇨🇦🇨🇦🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐☮️☮️☮️☮️☮️.
@vinasawant5418
@vinasawant5418 Жыл бұрын
गणपतीच्या तुम्हा सगळ्यांनांका हार्दिक शुभेच्छा पुजा मोदक तर भारीच बनवल स आणि गाराणा त चागलाच घातलस ता आमच्या साठी पण घातलस गणपती बाप्पा मोरया श्री स्वामी समर्थ🙏❤️😊
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@bhaktirane2609
@bhaktirane2609 Жыл бұрын
पूजा,किती सुंदर मोदक करून दाखवले. काय जादू आहे तुझ्या हातात, खूप सुबक आणि एकसारखे. Rose 🌹 flavoured खूप आवडले. आणि तू श्री गणेशाला गाऱ्हाणं घातल,आरोग्यासाठी प्रार्थना केलीस ते खूप आवडलं, खरंच तुझ्या प्रार्थने नुळे का होईना,मला लवकर बरं वाटू दे.तुम्हा दोघांनाही खूप शुभाशीर्वाद.
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
गणपती बाप्पा च्या आशीर्वादाने तुम्ही नक्की बऱ्या व्हाल... तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवाराला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂🙏🌴
@anjalitikekar7397
@anjalitikekar7397 Жыл бұрын
अप्रतिम, सुंदर, सुबक मोदक 🎉
@manishadeshpande3713
@manishadeshpande3713 Жыл бұрын
गणपती बाप्पा व मोदक सर्व काही खूप सुंदर,नंबर वन 🙏🙏
@deepalijadhav7141
@deepalijadhav7141 Жыл бұрын
एकदम भारीच तीनही प्रकारचे मोदक 👌👌 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@priyankathorat3087
@priyankathorat3087 Жыл бұрын
अतिशय सुंदर ,सुबक मोदक....ज्यापद्धतीने तुम्ही ते वळता. ..Very satisfying❤
@rakhivengurlekar5223
@rakhivengurlekar5223 Жыл бұрын
Ganpati Bappa sathe modak woooooooow ganpati Bappa morya Mangal murti morya
@reenakhade3010
@reenakhade3010 Жыл бұрын
किती सुबक मोदक गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.👌👌🙏🙏
@vanitadesai2499
@vanitadesai2499 Жыл бұрын
Hi pooja Ganesh chaturthicha hardik shubhecha. Modak looking awesome. Modkacha paklya apratim disat aahet. 🌹🙏
@mriduldesai7443
@mriduldesai7443 Жыл бұрын
मस्त flavored मोदक, आणि गाऱ्हाणं पण छानच !! and over all set up is super!❤❤
@Anandyatra2011
@Anandyatra2011 2 ай бұрын
खरंच खूपच सुरेख कळीदार एकसारखे मोदक झाले आहेत, एकहाती शिस्त बद्ध रितीने काम करतेस पूजा आणि चुलीवर सस्नेह 🙏
@Unstoppable_Nation
@Unstoppable_Nation 6 ай бұрын
जोडी दार असावे जसे तुम्ही दोघे 🥰🥰😍😍
@rupalivengurlekar3899
@rupalivengurlekar3899 Жыл бұрын
एक नंबर मोदक👌👌👍.सुगरण आहेस..मी तुमचे सर्व व्हिडिओ टीव्ही वर बघते..😍.त्यामुळे इथे लाईक करायला विसरते ... सॉरी...
@मीभारतीय-थ6द
@मीभारतीय-थ6द Жыл бұрын
देवा ह्यांका असाच आनंदी, सुखी, समाधानी,❤❤🙏🙏❤️❤️निरोगी आणि संपन्न ठेव रे महाराजा
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@sunitasonawane5853
@sunitasonawane5853 Жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया..!! मंगलमूर्ती मोरया...!!! 🙏🙏🙏 अतिशय सुंदर आणि सुबक मोदक❤❤
@sunitachikane8481
@sunitachikane8481 Жыл бұрын
खूपच छान सुबक अप्रतिम मोदक बनवले 👌👌👍👍🙏🙏❤❤
@shailajalatane6882
@shailajalatane6882 Жыл бұрын
खूपच सुंदर मोदक बनवले आहेत.
@vidyagawade3347
@vidyagawade3347 Жыл бұрын
पूजा साड्या 👌 गजरे 👌, मोदक- अन्नपूर्णा आहात , बोटांत कौशल्य आहे, हा episode परत परत बघत राहू, editing perfect , खूप मेहेनत घेताय, 🌺 तुम्हाला यश देवो 🙏
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏
@adhikaralasomashekar3503
@adhikaralasomashekar3503 Жыл бұрын
ऊं गणेशाय नमः 🙏🙏🙏
@jayashreeraut385
@jayashreeraut385 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर शब्द नाही गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा ताई आणि दादा
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@priyabandekar6785
@priyabandekar6785 Жыл бұрын
वा मस्त एपिसोड छान बनवला मोदक तुम्हा दोघांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा❤❤🎉🎉
@kumithakkar1757
@kumithakkar1757 3 ай бұрын
You are such a clever. Proud of you.God bless you.and your family.
@sushmavartak169
@sushmavartak169 Жыл бұрын
अतिशय सुरेख मोदकं अप्रतिम
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏
@aparnazade331
@aparnazade331 Жыл бұрын
कॅनडाहून खुप खुप शुभेच्छा💐 गणपती बाप्पा मोरया🙏🏼💐
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@shubhadagosavi1839
@shubhadagosavi1839 Жыл бұрын
खूपच छान❤आणि गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया
@darshanabendre8670
@darshanabendre8670 Жыл бұрын
Ganeshchaturthichya khup khup subhechchha Modak khup chhan bnvlet
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@milindgolatkar6974
@milindgolatkar6974 Жыл бұрын
मस्तच...तेच बोललो गणपती 3 दिवसाने आहे. ओके, बरा kelat विडिओ लवकर दाखवून.
@rashmiavasare1572
@rashmiavasare1572 Жыл бұрын
बाप्पासाठी मस्त घर सजले.वेगवेगळ्या रंगाचे अप्रतिम मोदक पाहून गणपती बाप्पा आणि आम्ही खुश झालो.लाल रंग खायचा रंग होता का? Viedo मस्त.गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना.🌹🌹👍👍
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
नाही रोज syrup होते..Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@PoojaMishra93295
@PoojaMishra93295 Жыл бұрын
These looks so Peaceful Ganpati bappa morya 🙏
@dr.swapnalikhandare8381
@dr.swapnalikhandare8381 Жыл бұрын
मोदक अतिशय सुबक झाले आहेत पाकळ्या पण अप्रतिम मी नक्की प्रयत्न करेन बनवायचा 👏👏👏👏👏
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@SnehaJadhav-t4t
@SnehaJadhav-t4t Жыл бұрын
Kupa kupa chan. Laya bari. Thanku so mush.
@dhairyasuryvanshi8004
@dhairyasuryvanshi8004 Жыл бұрын
Beautiful modak Pooja my little sister l am proud u love you 😘 ganpati bappa morya Mangal murti morya
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏
@namratajoshi1593
@namratajoshi1593 Жыл бұрын
Atishay sunder modak Ganesh Chaturthuchya Hardik Shubhechchha
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@medhaponkshe3094
@medhaponkshe3094 Жыл бұрын
किती छान मन लावून काम करता, तेच बघत रहावसं वाटतं
@sangitachavan5059
@sangitachavan5059 Жыл бұрын
अप्रतिम मोदक सुरेख आणि सुंदर गणपती पुजा🙏🙏🌺😍🌺🙏🙏गणपती बाप्पा मोरया🙏🌺
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏
@मीभारतीय-थ6द
@मीभारतीय-थ6द Жыл бұрын
खरंच खूप छान वाटत स्वैपाकघर , परिसर आणि तुम्ही कुशलतेने केलेल्या विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांचे प्रकार. आम्ही सर्वजण एकत्र बसून पहातो आणि नवीन असेल तर करून.....👌👌👍🎉💐🎉💐
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@anjalikane7377
@anjalikane7377 Жыл бұрын
Sunder navinyapurna modak ❤
@sushamaparab7146
@sushamaparab7146 Жыл бұрын
🙏पूजा मॅडम आजची ही थ्री फेल्वर रेसिपी खुपच भारी वाटली,,, 👌 मोदक. अगदी साचा न वापरता बनवलेत,,,, पण अगदी साच्या वापरून मोदक बनवल्या सारखे दिसतायत 👍 ,,,,,,, गणेशचतूर्थी 🌹🌹च्या तुम्हांला व तुमच्या परिवारास हार्दीक शुभेच्छा,,,, हया व्हिडिओ साठी 🌹🌹❤️👍👍🎄🏝️🎋🎄🎄🎄 ,,,,,,,, गणपती बाप्पा मोरया
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you 🙂🙏🌴
@swatimeher9651
@swatimeher9651 Жыл бұрын
Khup sundr dista modka sarkha godva tumcha savsarala labho maharaja kde prathana
@meghachickalkar4969
@meghachickalkar4969 Жыл бұрын
Khup sundar ganapathi bappa and delicious flavoured modak, awesome 👌👌
@ashahariharan9957
@ashahariharan9957 Жыл бұрын
How beautiful. Our faith. Our traditions. Our beautiful culture. Beautiful india. Beautiful recipe.
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank you so much
@sugandharaul7646
@sugandharaul7646 Жыл бұрын
Ossam,basic n bighdwta tyatch Navin panane sunder ani flavoour full modak banvles,Bappa pan khush hoil❤😊
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@ravindrathakare510
@ravindrathakare510 Жыл бұрын
Tula Ani tujha parivarala Ganesh caturticha hardik subhecha 🎉🎉🎉❤❤❤
@karanchavan8241
@karanchavan8241 Жыл бұрын
पुजाताई, तुला बघितलं की खरंच आई अन्नपूर्णा असल्याची जाणीव होते ❤🙇🙏 Keep growing both of you. God bless you. 🤘 गणेश चतुर्थीच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🌺🚩
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏.. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🌴🙏
@vasudeep9255
@vasudeep9255 Жыл бұрын
खुप सुंदर, अप्रतिम ,पुजा तुझे सर्व व्हीडिओ छान आहेत
@sgupte2681
@sgupte2681 9 ай бұрын
एकादशीनिमित्त, ऊपवास च्या थाली मधे हे ऐवढे पदार्थ बापरे काय आहे तरी काय छानच फारच अप्रतिम.
@sapanaghume6677
@sapanaghume6677 Жыл бұрын
तीनही प्रकारचे मोदक अप्रतिम असेच वेगवेगळे प्रकार करून आम्हाला दाखवत रहा व खूप खूप पुढे जा तुला व तुझ्या परिवाराला गणपतीच्या खूप खूप
@ShrutiSakpal-gv7jg
@ShrutiSakpal-gv7jg Жыл бұрын
Love you pooja.. 1 number Bappa sathi che Modak 👌👌👌🌹 aani kiti god distes ga ❤❤ ashich nehami anandi raha . Bhavji na maza 🙏 Ganpati Bappa tumchya sarva manokamana purna karo... God bless dear..❤ khup chan. By tc.
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@gopamukherjee2776
@gopamukherjee2776 Ай бұрын
The best recipe I ever seen....I love Marathi PPL and their culture,but the simplicity of this channel is awesome....first time dekha and I love this channel
@RedSoilStories
@RedSoilStories Ай бұрын
Thank you 😊 Please visit our channel and watch all the episodes 🙂
@shashikalarane1556
@shashikalarane1556 Жыл бұрын
Ekdam number one Modak.👌👌👍👍❤️
@shilpabhosale9371
@shilpabhosale9371 Жыл бұрын
It's amazing creativity of मोदक
@savitakudle233
@savitakudle233 Жыл бұрын
Very beautiful modak
@kavitavichare5703
@kavitavichare5703 Жыл бұрын
सुरेख...गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही असेच सुंदर सुंदर विडिओ बनवा आणि अजून खूप खूप लोकप्रिय आणि यशस्वी व्हा ही बाप्पा चरणी प प्रार्थना😊
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@deeptihalankar8309
@deeptihalankar8309 Жыл бұрын
Wow Pooja khup chhan modak, Ganpati bappa tumchyavar khup khush honar 🎉
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@priyankavelhal6366
@priyankavelhal6366 Жыл бұрын
सुबक स्वच्छ पारंपारिक मोदक गणपती बाप्पा प्रसन्न झाले
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 Жыл бұрын
Khupach sunder modak .very beautiful video.
@suchitaparsekar4583
@suchitaparsekar4583 Жыл бұрын
अप्रतिम मोदक व अतिशय सुंदर बनवलेस. खूपच छान. 👌😋
@neelaveenisunkani698
@neelaveenisunkani698 Жыл бұрын
HAPPY GANESH CHATURTHI to Pooja and her family. GANAPATHI BAPPA MORIYA🙏
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Same to you🙏🙂
@niveditashinde7666
@niveditashinde7666 Жыл бұрын
अप्रतिम मोदक,मला तूझया recipes खूपच आवडतात
@varshamulekar6579
@varshamulekar6579 Жыл бұрын
मोदक अप्रतिम गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा 👍🙏👍👌🌹
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@mvichare1
@mvichare1 Жыл бұрын
Bappa’s murti looks to be made of POP .. such huge murti can’t be so light ..Ganapati Bappa Morya
@vrundabhalghare6923
@vrundabhalghare6923 Жыл бұрын
Oh ! Asa ka mag barobar ,sundarach hote modak aani ukadiche aani flavoured hi consept vegali thank you so much
@nishasasane1684
@nishasasane1684 Жыл бұрын
खूपच सुंदर बनवले आहेत .रंग तर एकदम मस्त दिसता आहेत नक्की करून बघते thanku❤. गणेश चतुर्थी च्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा . गणपती बाप्पा च्या कृपेने reid soil चे करोडो subscriber होवो ही सदिच्छा❤
@sanikalad2081
@sanikalad2081 Жыл бұрын
Ho khup Sunder modak kruti Aani ganpati bappa pujan❤
@DivyMoray-ee1xu
@DivyMoray-ee1xu Жыл бұрын
Khupcha Sunder modak👌👌👌👌👌
@sangeetakulkarni8770
@sangeetakulkarni8770 Жыл бұрын
Wishing you and your family a very Happy Ganesh Chaturthi 🎉🎉
@parineetakarekar973
@parineetakarekar973 Жыл бұрын
आठवणीतले कोकण. धन्यवाद! मोदक खूप खूप सुंदर!
@umajadhav9432
@umajadhav9432 Жыл бұрын
अप्रतिम मोदक.. ❤
@nandinishirke6603
@nandinishirke6603 Жыл бұрын
Wow lovely modak nice👌👌👍💖😋
@Newuser56990
@Newuser56990 Жыл бұрын
Tumhi ektine evadh sagal karta... Kharach khup mehnat ahe... Chan kalya padlya ahet modakana... 👌👌
@aparnajadhav530
@aparnajadhav530 Жыл бұрын
खूपच सुंदर दिसत आहेत मोदक आणि हो पूजा तुला आणि आमच्या छोट्या भावोजीना गणेश चतुर्थी च्या खूप साऱ्या शुभेच्छा ❤❤🙏🙏😘😘
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙂
@rashminarkar1795
@rashminarkar1795 9 ай бұрын
वाह पुजा सुंदर मोदक बनवले...फ्लेवर मस्त आहेत... अगदी नैसर्गिक...👌👌👌
@fouzan_k0027
@fouzan_k0027 Жыл бұрын
Mast chhan modak recipe....Ganesh chaturthichya hardik shubesha....tumha sarvana...
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@meghnajadhav9057
@meghnajadhav9057 Жыл бұрын
Wah Khup chan zalet modak perfect 🎉❤
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Жыл бұрын
जय श्रीराम, पुजा सुंदरच मोदक बनवलेस, गणपती बाप्पा मोरया!
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
धन्यवाद 🙂
@anjalishete8146
@anjalishete8146 Жыл бұрын
Khupach sundar wait karat asto kadhi nava episode yenar
@mrunalpendharkar5209
@mrunalpendharkar5209 Жыл бұрын
Ekdum sundar
@nandakadam5075
@nandakadam5075 Жыл бұрын
Video ekdam kaddak colourful modak te pan healthy artificial colours use n karta too good pooja love you lot khup mothi ho Happy Ganesh Chaturthi both of you bare karun chala doghay ❤🎉🎊🎻🎈🎈🌹🌹
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@amrutaphatak8667
@amrutaphatak8667 Жыл бұрын
Wow किती मस्त मोदक Very good didi
@priyapandit9481
@priyapandit9481 Жыл бұрын
Happy Ganesh chathurti Di, nice modak yummy❤
@surendrakerkar2357
@surendrakerkar2357 Жыл бұрын
आपल्या पाककृती नेहमीच सुंदर असतात ,🌹 गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌹
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@mitalisawant2324
@mitalisawant2324 Жыл бұрын
तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मोदक खूपच सुंदर आहेत मोदक बनावयास दाखविल्याबद्दल धन्यवाद
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Thank You 🙂🌴🙏 तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏
@vidyakoli2558
@vidyakoli2558 Жыл бұрын
पूजा मोदक करताना एकतरी करंजी करावी असे आमची आई म्हणा य ची मोदकाची बहिण आणि नारळी पौर्णिमेला करंजी करताना एकतरी मोदक करावा तो करंजीचा भाऊ बाकि मोदक अप्रतिमच🙏🙏👌👌🌹🌹
@devyanikhot3065
@devyanikhot3065 Жыл бұрын
Majhi pan aai asch mhante
@RedSoilStories
@RedSoilStories Жыл бұрын
Khara ahe🙏🙂
@vidyakoli2558
@vidyakoli2558 Жыл бұрын
@@RedSoilStories धन्यवाद🙏🙏
@SunilShinde-hl9vx
@SunilShinde-hl9vx Жыл бұрын
गणेश चतुर्थीच्या तुम्हा कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,8 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 32 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 14 МЛН
Kokan style crab 🦀 recipe 🌴 kokan traditional kitchen 🌴
7:17
Life in Village of konkan
Рет қаралды 8 М.
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,8 МЛН