Video आवडला असेल तर Comment मध्ये JAI SHREE RAM लिहा आपल्याला आमच्यासोबत VIDEO करायची असेल तर 7385777411 वर CALL करा
@vijaywable3858Ай бұрын
मूग कोणत्या दिवशी दान करायचे सर सर स्वयंपाकघर आग्नेय दिशेला नसून उत्तर दिशेला असेल तर तांब्यात पाणी भरून ठेवणे आणि भीमसेनी कापूर लावणे या रेमेडी कशा करू शकणार यासाठी काही वेगळी रेमेडी आहे का
@rohinivibhandik5385Ай бұрын
🎉@@vijaywable3858
@smitaadvankar366Ай бұрын
Jai shree ram
@gorakhpawar24716 күн бұрын
😊😊😊
@OrganicBalconyGardenMarathiАй бұрын
एकदम छान माहिती दिली उपाय सुद्धा अगदी सोपे सांगीतले...Thank you
@vijaylambor2165Ай бұрын
बरोबर 10001सलाम तुम्ही सर विषय समजुन सांगितला, ही रेमिडी साऊथ चेन्नई लोक जास्त करतात व मी स्वतः पाहीलेले आहे आणि ती लोक मोठ्या पदावर पोहोचले ली आहेत, आज मी 16 वष्रे आजमावले. तुमचा ठोठका बरोबर आहे
@alpanaukey1233Ай бұрын
❤ THANKU so much 🙏🙏🙏🙏🙏 . khup chhan mahiti dili ji kharch sarvana garaj hoti ya mahiti chi ❤
@skp20762 ай бұрын
आतापर्यंतचा सगळ्यात भारी व्हिडीओ. धन्यवाद दादा
@SanjaySonawale-f6uАй бұрын
फोन नबर टाका सर
@bharatkumarpisat4260Ай бұрын
खूप छान, उपयुक्त व महत्वाची माहिती सांगितली आभारी आहे ❤ कोणत्या ग्रहासाठी कोणते दान करायचे ते समजले परंतु जे दान करायचे ते कोणत्या दिवशी व कोणत्यावेळी करायचे कृपया याचे मार्गदर्शन करावे 🙏
@vaishalilad9072 ай бұрын
खूप छान माहतीपूर्ण सांगितली आभारी आहे❤
@amitjkhandekar2 ай бұрын
दक्षिण काशी कोल्हापूर महालक्ष्मी चा आशिर्वाद खुप छान माहिती दिली आभारी आहे
@bhagwanpatil29532 ай бұрын
छान माहिती दिलीत सर. धन्यवाद.❤❤
@sangitajadhav7202 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏
@ganeshpansare23802 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@rashmishah1192Ай бұрын
खूप सुंदर माहिती मिळाली आहे. थँक्यू सर 🙏🙏
@rajaniballal39892 ай бұрын
Kupchan mahiti dile👌🙏
@manojlakhari7062Ай бұрын
कोणत्या दिवशी कोणते धान्य दान करावे व किती दिवस करावे.कृपया सविस्तर मार्गदर्शन करावे🙏🙏
@vidyamarathe9216Ай бұрын
Khup chan mahiti 🙏
@deokarvandana5019Ай бұрын
Khup sunder sangitly namaste 🙏
@weebhere6978Ай бұрын
Khup chan mahiti dili aage sir . 🙏
@asmeesvlogs28942 ай бұрын
Ho daan karne soppe aahe thank you 🙌🙏
@shreeGurudevDattaMandirAland2 ай бұрын
फार छान माहिती दिलीत दादा तुम्ही दादा दत्त साधना बद्दल सांगा. श्री गुरू देव दत्त.
@ManagalaShetebiradarАй бұрын
खूप सुंदर माहिती दिली. खूप खूप आशीर्वाद🎉🎉
@sheetalravte87972 ай бұрын
Khup chan mahiti dili
@suhaaskondurkar00012 ай бұрын
सुंदर💛
@chandralekhap30102 ай бұрын
Thank you so much Pooja part 1 parantu Tumi दान Char Swaroop
@sudhakeny97802 ай бұрын
आजपर्यंत आम्ही असे ऐकत आलो आहोत की, पूर्व, पश्चिम आणि ईशान्य दिशेला देवघर असावे.
नमस्कार, दान करायचे पण कोणत्या दिवशी मूग, हळद, दही आणि बरेच कधी करावे की कधी ही करावे की दरोरोज करावे ??? Please हे जरा सांगा
@aarti106Ай бұрын
Roj kase shkya aahe
@diptir9935Ай бұрын
Thank u sir vastu chi maritime dili baddal
@aarogyamcharankashyathalim89032 ай бұрын
Thank you
@pratibhathakare86762 ай бұрын
🙏 thanks
@shobhanapachpute9832 ай бұрын
Khup chhan mahiti ahe je pardeshi ahet tyani kay karave
@kamalpimpare4072Ай бұрын
Thank you sir🙏 Jay shri ram Jay siya ram 🙏🙏
@vaishalipatil13902 ай бұрын
मुलांसाठी त्यांच्या जॉबसाठी आईने हे उपाय केले तर चालेल का.
@suvarnapatil81472 ай бұрын
अलीकडे मुलांची लग्न होत नाहीत त्यासाठी काय काय करावे
@arunanagare40322 ай бұрын
खूप छान sir, मी रोज माझ्या आईच्या पाया पडते 🙏🏻🙏🏻
@madhurimhatre1832 ай бұрын
Dhanyavad guruji, !!!konala dan karayachi te sangal ka !!!
@ddpatil24502 ай бұрын
Fine sir
@SNEHALKULKARNI-m8o26 күн бұрын
खुप छान माहिती सांगितली पण कुठल्या दिवशी कुठल्या वस्तूचे दान करावे ते सविस्तर सांगा
@krishnapatil54412 ай бұрын
माझ्या दोन्ही मुल नोकरी कामधंदा करत नाही काय उपाय सांगा
@swatimorje375615 күн бұрын
Jai shree ram🙏🙏🌺🌺🌺🌹💐💐🙏🙏
@nehapai1161Ай бұрын
Sir आपला kitchen cha ओटा असतो ,कोणत्या दिशेला तोंड करून जेवण बनवू शकतो गॅस शेगडी कोणत्या दिशेला असावी ,तसेच kitchen madhe सिंक (पाणी) आणि गॅस(अग्नी) शेगडी बाजूला असावे की नसावे.
@bhuvibhagat27732 ай бұрын
Nice video sir
@ishakamblekamble1459Ай бұрын
जर माझे घराचे दरवाजा पंचीमे कडे आहे मला भरपूर प्रॉब्लेम येतोय त्या साठी काय करावेलागेल
@jayashreebhuvad24292 ай бұрын
पूर्व कर्म चांगले आसेल भरपूर असेल पूर्व सुक्रुत तर काहीच भविष्य हात पहावा लागत नाही.
@sunandadhumak7823Ай бұрын
बेटा व्हिडिओ छान बनवला परंतु चौकट वरती भीमसेनी कापूर मी नेहमी लावते तो बराबर आहे का रिप्लाय द्यावी❤👍🙌🙌❤
@minivlogboy114 күн бұрын
जयसिताराम जयश्रीराम
@swatikamhatre94322 ай бұрын
Chhan mahiti
@ashwinilanjekar31592 ай бұрын
Sir pan he sarv amhala nahi kalat konti disha madhi kay kami ahi..pan sarv vevstit hony sathi ek ch as remedi sanga
@babudj35172 ай бұрын
सर मुलगा अभ्यास मन लावून करत नाही तर उपाय सांगा
@Hervegabondlife2 ай бұрын
अग्नि दिशेला किचन मधे रात्री कापूर लावायच ते वाटीत गैस जवळ लावायच की अग्नी दिशे च्या कोपऱ्यात लावायच आणि कलश नुसता पाण्याने भरून ठेवायचा की त्यावर झाकण ठेवायच आणि सकाळी ते पाणी काय करायचं कृपया मार्गदर्शन करावे
@vrushalisawant7860Ай бұрын
दारात व उंबरठ्यावर शिंपडावे.ते चांगले असते
@ushagavade17722 ай бұрын
Khup chan mahiti dili sir pan aai expired asel tr Kay krave
Gahu/hirave mug/pivale mug/dhi/ must dal/kale udid/aai la 10 gram chandi nane dene 4 somvar/tea pawdar/6.45 to 7.15 bhimseni kapur daramadhhe lawne
@sunitaghodke35822 ай бұрын
Brahman la dile tur chalel ka
@SwapnnaliRajput2 ай бұрын
43 days zalywar ase nantar kiti kiti diwsani daan karat rahache. ??
@MangalaGosavi-g3yАй бұрын
Sir vaar konata pahijay daan karanayshati
@aher4480Ай бұрын
सर वास्तु पुजा कही कारणांमुळे राहीली व पैसाच्या अडचणी मुळे राहीली तर काय करावे ता़ जिल्हा बुलडाणा
@pradeepkelkar31912 ай бұрын
माझा एक flat विकला जात नाहीये. त्याबद्दल कृपया उपाय सांगावा.
@umeshjangam1402 ай бұрын
घराला क्रीम रंग दया मग बगा 3 महिनयातच विकला जाईल
@sandhyawagh20102 ай бұрын
Kute aahe tumcha flat
@UserMVG75242 ай бұрын
Aapli swatachi wastu vavi mhanun kay karave kiva sarkari job lagnyasathi kay karave lavkar fayda hoil sanga
@vanitabhalerao240026 күн бұрын
धान्याचे दान एकाच माणसाला किंवा वेगवेगळ्या माणसाला दिलं तर चालेल का please sanga😊
@SangeetaPhawde-tz5oq29 күн бұрын
Jay shree ram ❤🎉
@shobhapatil97582 ай бұрын
धन्यवाद 🎉
@amitatari5132 ай бұрын
सरांना परत बोलवा अशि वींनती मी करते बाकी ईतर आणखि पण सर सागतिल आम्हाला फायदा होईल.प्लीज परत त्याना बोलवा ईतर घरा एखादि जागा वाठलेली आहे तर काय ऊपाय करावा वगैरे असे प्रश्न उत्तरे देऊ शकतिल.
@gauriparale762 ай бұрын
Dakshin deshela Daravaja asel tar te changal ke vait? Upay sqngava🙏🙏
@pratibhamvirulkarpratibham7959Ай бұрын
सर माझ्या नवीन घरामध्ये शौचालय खाली आणि वर उत्तर दिशेला आहे. त्याचा दरवाजा दक्षणेला उघडतो. काही प्रॉब्लेम येईल का. घरात रहायला जायचे आहे अजूनपर्यत. काही बदल किंवा add करायचे असेल तर plz कळवा. घराच्या उंबरठ्यावर काही टाकायचे का. पोससीटिव्ह enrgy साठी. टाईल्स बसवण्या पूर्वी करता येईल plz कळवा.
@jayshreeawale8762 ай бұрын
माझा फ्लॅट पुणे मध्ये दक्षिणेला दरवाजा आहे सर प्लिज प्लिज मला पण द्या जरा सल्ला द्या दक्षिण उत्तर किचन कट्टा आहे पहिलाच व्हिडिओ आई मला प्लीज❤❤❤❤❤❤
@srushtisamarth9932 ай бұрын
Dindori pranit kendratale pyramid lava
@aparnarege966Ай бұрын
43 दिवस continuous दान करणे आवघड आहे ! इतके रोज कोणाला दान करणार ?
@rohitshinde1451Ай бұрын
पुण्यातील लक्ष्मी रोड ला सगळी सोन्याची दुकाने कोणत्या दिशेला आहेत ते बघा एकदा ,
@aarti106Ай бұрын
कोणत्या?
@arunpadwal844615 күн бұрын
सर ईशान्य कोपऱ्यामध्ये आमचे टॉयलेट आले आहे अनिल नैऋत्य दिशेला किचन आहे काय करावे लागेल प्लीज रिप्लाय द्या